Это видео недоступно.
Сожалеем об этом.
सातारा नगरपालिकेत Udayanraje Bhosale नगरसेवक होते, त्यापूर्वी व नंतरचा इतिहास | Bol Bhidu | Satara
HTML-код
- Опубликовано: 17 окт 2021
- #BolBhidu #UdayanMaharaj #Satara #ShivendraRaje
सातारा नगरपालिकेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. यावरून उदयन राजे भोसले आणि शिवेंद्र राजे भोसले यांच्या चकमकी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा शहरात घडलेला पण राज्याच्या राजकारणात महत्वाचा ठरलेला हा इतिहास माहित असावा.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
दोनच राजे होते 🚩 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज 🚩
आपला youtube channel वेगवेगळ्या क्षेत्रातील किस्से अतिशय खुमासदार व मोजक्या शब्दात मांडतात..विशेषत सर्व निवेदक नवीन असल्यामुळे पूर्णपणे नाविन्य आहे..
रोजगाराची संधी नसल्यामुळे सर्व तरुण एकतर पुण्यात काम शोधतात किंवा मुंबईत जातात. गावात फक्त जेष्ठ नागरिक आहेत.
मला वाटतं रोजगाराच्या संधी तरुणांनी निर्माण कराव्यात अशी महाराष्ट्रात खूप उदाहरण आहेत. पेंढारकर, किर्लोस्कर, चितळे, बाबा कल्याणी आणखी खूप नवे घेता येतील. फक्त नोकरी करणार हजारो लाखो पण रोजगार निर्माण करणारे कुणीच नाही l. आपला सर्वांचा गैरसमज आहे की सरकार नोकऱ्या किंवा रोजगार निर्माण करत. सरकार ला limitations आहेत. तरुणांनी व्यवसाय निर्मिती करून चार लोकांना रोजगार मिळवून द्यावा. आजकाल मोदी वर सर्वजण मेम करतात की ते एक कोटी नोकऱ्या निर्माण करणार होते आणि केल्या नाहीत खोटं बोलले. हे हास्यास्पद आहे. त्यांनी रोजगारासाठी खूप योजना आणल्या आहेत पण आपल्या तरुणांना ती तंगडी मोड करायची नाही आयती नोकरी हवी.
Kkk
Kkkk
Kkkk
Kk
राज्यमहसूलमंत्री नव्हे,
महसूल राज्यमंत्री.
उदय लेवे नव्हे शरद लेवे.
Maharashtracha yekach aavaj udayan maharaj . udayan maharaj.
बोल भिडू च्या सर्व अँकर खूपच प्रभावी पद्धतीने माहिती सांगतात. प्रतेक मुलगी इतक्या प्रभावीपणे माहिती सांगते अणि ते पणं ईतके अख्खलित पणे की त्याविषयची जिज्ञासाच वाढून जाते.👌👌🙏
खुप छान मांडणी आणि माहिती दिल्याबद्दल, धन्यवाद।
खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
आभारी आहोत.
Great.. Hats off for collecting such a informative video and great voice and presentation Snehal Tai. Ekda “Baramati agodar ani aata” yavar vdo banavata aala tar paha please.
Khare Raje Krantikari ahe
Krantisinh Nana Patil
Yashwantrao Chavan
Kisan Veer
Vasantdads Patil
Amazing ... Work u guys have done over a story... Nicely collected Data
आ दरनिय पंतप्रधान श्रीनरेन्द्र ' मोदीजी यानी मा उदयन राजेना केन्द्रात कॅबीनेट मंत्री करावे पश्चिम महाराष्टु भाजपमय होईल यात संदेह नाही . जयभवानी | जयशिवराय । । स्नेहल खुप छान माहिती दिली धन्यवाद
परीपूर्ण माहिती दिलीत, धन्यवाद.
खूप छान माहिती दिली 🙏
महत्वाची माहिती ,धन्यवाद 🙏
Very detail information.
Nice .
Keep it up.
जय जिजाऊ जय शिवराय 🧡🚩
आपली बोलीभाषेची शैली अतिशय उत्तम आहे.
खूप छान माहिती दिली ताई
स्नेहल छान विश्लेषण केलं👌
Excellent information sneha ❤️❤️❤️❤️
Perfect information Madam 👌
कर्तुत्व शुन्य लोकं आहेत राजे रजवाडे संपले आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनवर चालतो महाराष्ट्र
🌠राजधानी सातारा🌠 Very nice information
जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
एक मराठा लाख मराठा !!!
छान विश्लेषण
Mala mahit navte aaj paryant Pan tai tumchya mule aaj samjla satara gharane ani satara chya rajkaranacha history aaj samjali dhanyawad
खुप छान झाला एपीसोड 🙏🙏 आग ताई कुंका चा तिलक गळ्यावर लावण्या पेक्षा कपाळावर लावला असता ना आनखीन छान झाला असता 🚩जय श्री राम 🚩
मराठी घराण्यात इतिहासापासुन ही भाऊबंदकी अगदी वर पासुन खालपर्यंत चांगल्या पध्दतीने वापरली तर प्रगती होऊ शकते पण कुणी समजुन घ्यायला कमी पणा घ्यायला तयारच नसतं राव.जर समजुन घेतलं वाटुन खाल्लं तर सगळ्यांची खुप प्रगती होईल.
Tyanchi adhich changli pragati zali ahe 😂 aapn aapli ghara sambhala
Great information
🙏
Khup chan
छान माहीती दिली मॅडम .
Amazing information tai
सातार्याची राजकिय कुंडलीचं मांडलीस स्नेहलं...
पण छत्रपती घराणे हे हिंदवीस्वराज निर्माण केलेलं विसरूणं चालणार नाही.
❤️🔥🙌🏻
महाराजसाहेब 👌👌👌👌👌
छान
राजे राजेच जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
पश्चिम महाराष्ट्र च्या राजकीय documentary तम्हीच करा
तुम्ही, बोल भिडू वरती , सर्व व्हिडिओ मध्ये का येत नाही ,
मी तुमचेच व्हिडिओ पाहतो 👍
Nice info tai
IT park gela punyatithi he bhandtyat 😬😬🤣😅😅satara che mere yedAve ahet yana sada ek project anta yet nhi
मस्त
👌👌
खुप छान माहिती...
उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणी म्हणजे काय? याचा सविस्तर व्हिडिओ बनवावा 🙏🏻
कडकक आवाज स्नेहल माने
Love your voice ekda tula news ankorhnun bgychyyy
ताई तुझा आवाज खूपच छान आहे ऐकायला छान वाटते
Best
आवाज खूप छान आहे दीदी तुझा
Great
जय महाराष्ट्र🚩🚩
Nice
महाराष्ट्र केसरी संजय दादा पाटील ( आटकेकर ) यांच्या संपूर्ण जीवन पटावरती एक सुंदर व्हिडिओ बनवा.
Wai 🔥
To the point explanation 👍
👍
1991 साली उदयनराजे नगरपालिकेला एका मतदारसंघातून जयवंत पवार यांच्याकडून पराभूत झाले होते.
Ka tu Kadto ka
तुमचा आवाज !मस्त वाटतो ..👌🙏
लग्न करणार का तिच्याशी
@@feroztadavi72 एका लग्नाची शिक्षा भोगतोय...ती पूर्ण झाली की विचार करु....त्यावेळी तुमच्या ऑफर चा सगळ्या बाजूने विचार करू!!!!!!! नाहीतर धोबी का कुत्ता ना घर ना घाट का 😊😊😊😊
@@tractionmoters6510 👍😀😀 लड्डू जो खाये पछ ताये जो ना खाये वो भी पछ ताये 🙏🙏
@@feroztadavi72 😊😊😊😊🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍
@@tractionmoters6510 🤭😅
Tai
Sunkar maja aaya
आवाज छान वाटतो .
Mst
Satara madhe gharane shahi hulahul jsst pn ekahi project aanla gela nahi yanchys kadun..janta pn yedi swatala kay milala he bagnya peksha ugach gharane shahi chya mage bomblat firtat
नाहीतर काय , काही कामे केली नाहीत
Mast bolatay Tai... Kolhapur chya ahet KY
खूपच सुंदर ताई.. काही मुली डिंग डांग करतात आणि काही आपल्या सारख्या असतात.. छान वाटले पाहून
After freedom people still living in history, and hence they always becoming very backward to world, this is situation of whole India.
Hon. Chhatrapati was only one and he was by his qualities not by his heritage.
You are true brother... Mhanun ch 2ra Bajirao peshava engrajanviruddh aaptla gela...itihas vachtat sgle smjun kmi lok ghetat..
@@kalkeatrangee-k.n.2021 Ekdam barobar 💯
काहीही असो पण उदयनराजे रोखठोक बोलतात. 🔥
Deshi marun Kay boltat tula an tyana samjatay 😂
Good bhidu love bhidu 😂 😆 😄 🤣 😅 😉 😂 😆 😄 🤣
Ok
007 🔥
Raja Sahebanche sikshan अभियांत्रिकी chya kondya branch ani kontya college madey zale ahe?
सगळे झाले पण विकास सोडून😂😂😂
🤣🤣✌️💯💯
Chhan
❤️❤️👑👑👑
Looking nice🥰🥰
PHAL control district Bank, unity of amd, panchayat smiti, District Council.
“मुजरा गादीला पण मत मात्र राष्ट्रवादीला” he Khup famous zale hote & Pavasatli सभा 🙏🏻
Kayam paus yenar nahi
सातारा जिल्ह्यात अजुन खूप कर्तृत्ववान नेते आहेत. त्यांना देखील समाजापुढे घेऊन या...!!
महाराज साहेब ❤️...007
यशवंतराव चव्हाण he कोणत्या जिल्यातील होते?
shahaji maharajani hatti cha vajan kele hote
to kissa pn sanga plz
अखंड हिंदुस्तान मधे फक्त 2 च छत्रपती जाहले..
👑0️⃣0️⃣7️⃣👑
When he has started..
तुमचं काही राजकारण करायचं ते करा पण छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या वंश जा कडे वाकडं नजरे ने कोण च पाहिच नाही आम्हाला काही देणे घेणे नाही छत्रपती चा वंश चा अपमान कदापि सहन केला जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चा सर्व वंश ज चा आदर करतो आम्ही छत्रपती चा वंश वर जगामध्ये कोणत्याही जाती धर्म माणसा टिका करायची नाही
उदयन राजेंच्या पराभवाला शरद पवारांची पावसातली सभा कारणीभूत होती हे हि सांगणे महत्वाचे होते...
Bhavi pm🤣
🤣🤣🤣🤣🤣
साडेतीन जिल्हा चा पंतप्रधान
@@vishalsawant6387 😀😀👍
Ajun shalet jatos vatat. As ky nst re😆😆😆
आम्ही सातारा शहर मध्ये राहतो आम्हाला सातारा मधले काही विकास कामाची गरज नाही आम्हाला फक्त छत्रपति उदयन राजे भोसले महाराज साहेब आम्हांला गरज आहे कारण की आमच्या आयाबहिणींची साताऱ्यामध्ये सुरक्षित आहे आम्हाला बाकी काही नको विकास गेला खड्ड्यात फक्त आमचे सगळे ग फॅमिली सुखी आहे आम्हाला बाकी कोणाची गरज नाही छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब हेच आम्हाला पाहिजेल 🙏🙏
what a joke !
अशा षंढांच्या आई बहिणी 007 मुळे 'सुखात' आहेत !
Oversmart आहेत राजे... तेच त्यांना शेवटी भोवलं...
We got good people, who know what & when to do.
Hi mast bolte
Mam vinayakrao patil yanchi mahiti taka na
007 यानी स्वताचा पक्ष स्तापन करावा ।।।
Satara❤️
मँडम आतिशय सुंदर विवेचन आपली शब्द पकड मनाला भावली
पण खर सांगायच तर
छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या पश्चिम महाराष्ट्रातच काय अफगाणीस्तान पर्यंत गुजरात तामिळनाडु पर्यंत कोणालाही ऐकले नाहीत तिथे या छत्रपतींच्या वारसांनी नकोत्या फंदात न पडता (राजकारणात) जनतेच्या थेट संपर्कात रहाव किंग मेकर व्हाव
राजकारणातील विविध पदे नियमानुसार सर्व कार्यकर्त्याना द्यावीत व एकमुखी कारभार पहावा
म्हणजे लोकशाहीत सुद्धा शिवछत्रपतींच्या स्वराज्याची एक विशिष्ठ मांडणी जगाला दाखवता येईल
सातारा हा अत्यंत सुंदर मनमोहक जिल्हा आहे आहे त्यातच शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाची जागोजागी अनुभुती आहे मग राजकारण कशासाठी कोणाच्याही म्हणण्यानुसार दोन्हीही राजांनी रहायच नाही उलट सर्व आमदार खासदार हे तुमच्याच मताप्रमाणे रहावेत पण कार्य अगदी स्पष्ट असावे प्रत्येक गाव नी गाव बिनविरोध करा एकच विचार शिवविचार शिवस्वराज्य
स्नेहल मँडम तुमची भाषाशैली व आवाज हा महाराष्ट्रीयन कन्येचाच वाटला खुपच सुंदर मनापासुन अंतःकरणापासुन आवडल
फक्त दोन्हीही रजेंनी थोडा हा विचार ऐकुन घेतलातर कदाचित भविष्यात सातारा जिल्ह्याचेच काय तर बर्याच राजघराण्यांचे आस्तित्व खुपच बदलेल
जरी राजृशाही संपुष्टात आली असली तरीही राजघराणी हृदयातुन गेलेली नाहीत आणि जाणारही नाहीत
शिवछत्रपतींनी स्वतः
छत्रपती संभाजीमहाराजांनी तर धर्मासाठीसोसलेल्या यातना या आपण ऐकुही शकत नाही तर त्यांनी सोसल्याआहेत(महाराणी येसुआईसाहेबांनी तर २७ वर्षे कैद सोसलिय)
छत्रपती राजाराम महाराजांनीसंघर्ष सोसत सोसत १७००साली निरोप घेतला तिथुन पुढे अवघ्या २५ वर्षांच्या सातारा कन्या(तळबीड) महाराणी ताराबाईंनी ७ वर्षे १७०७ पर्यंत औरंग्यास जेरीस आणल
थोडक्यात काय तर हा महाराष्ट्र उभा करण्यात ज्या ज्या घरातील मावळा लढला तो म्हणजे या मातीतील हिरा आहे अशा कित्येक हिर्या माणक्यांच्या साथीने हे स्वराज्य उभे राहिले आहे
त्या छत्रपती घराण्यांनी राजकारणात न येता राजघराण्यातुन किंगमेकर व्हाव
सद्यपरिस्थितीत सातारा जिल्ह्यात शेतीवर संशोधन करुन खुप पिकांबाबत संशोधन करण आवश्यक आहे
काही ठिकाणी रस्ते विकसित करण काळाची गरज आहे औद्योगीकरण झपाट्याने वाढले पाहिजे हि तर सुशिक्षित बेरोजगारांची तळमळ आहे
सातारा हा शुरांचा विरांचा क्रांतीकारकांचा जिल्हा आहेच आहे या ठिकाणी खुप खुप विकास व्हायला हवा
मराठा साम्राज्याची हि जननी आहे
राजकारण बाजुला ठेऊया शिवस्वराज्यविचार विकसित करुया
खुपच सुंदर आपण ऐकवलत धन्यवाद
कमाल आहे स्नेहल तुझी जसा विषय बदलतो तशी तु बोलायची शैली बदलतेस
विषय Yamaha RX 100 चा असो की कोणती अमेरिकन रक्तदाबाची टॅब्लेट चा इतिहास खुप छान 👌👌👌
snehal mane rocks
पत्री सरकार म्हणायचे आहे का?
चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्यावर व्हिडीओ बनवा
Only 007 🎉