प्रकाश महाराज साठे किर्तन२०२१/ चिकलठाणा Prakash maharaj sathe
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय You tube Channel #Swar Gunjan Warkari#/स्वर गुंजन वारकरी Subscribe करायला विसरू नका We are one of the Popular Channel from Maharashtra with good team.नमस्कार मित्रानो स्वर गुंजन वारकरी या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहोत ....या चॅनल वर आम्ही डिजिटल क्वालिटीचे किर्तन व्हिडिओ,प्रवचन व्हिडिओ, भजन,चाली, गवळणी, अभंग, भारूड, साहित्य संगीत कला क्रीडा मनोरंजन याशिवाय बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ अपलोड करीत आहोत त्यामुळे व्हिडिओ ते व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला🔔 ऑल प्रेस करा. आम्ही वारकरी सांप्रदायिक दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत .
आपले काही कार्यक्रम किंंवा कार्यक्रमाचे व्हिडीओ प्रसारित करण्यासाठी खालील ई-मेल वर पाठवू शकता
swargunjanwarkari@gmail.com
मो नं 8668241613 नमस्कार मित्रानो स्वर गुंजन या युटुब चैनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चैनलवर वारकरी सांप्रदायिक कर्य्क्रमचे विडिओ अडियो पहावयास मिलतिल , महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडली चे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे . नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल
आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाइल ................ धन्यवाद्
राम कृष्ण हरी माऊली अतिशय गोड किर्तन
खूप छान महाराज अभंग पण छान घेतला आणि सोडवणूक पण अतिशय छान केली ... विषय सोडून न जाता वारकरी परंपरा लोकांना समजून सांगितले ...माऊली आपली सेवा नक्की गोड करून घेतील 🙏🙏🙏
महाराष्ट्रातील एक नंबर कीर्तनकार साठे.👍👍👍🙏
खूपछान.. महराज
राम कृष्ण हारी🙏
🎉🎉🎉
खुप सुंदर चिंतन माऊली🙏
राम कृष्ण हरी गुरूजी 🙏
सुदंर खुप सुदंर👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली
साठे महाराज अतिशय सुंदर किर्तन
अतिशय सुंदर समजून सांगता
माऊली तुम्हाला अशीच बोलण्याची ताकद देओ
राम कृष्ण हरी
छान कीर्तन
अती सुंदर
धन्यवाद महाराज अभ्यास पुर्ण किर्तनकार
खूप छान jay hari👌👌
खूप छान
Jay Jay Ram Krishna Hari
अतिशय सुंदर ❤️❤️
जय जय राम कृष्ण हरी 🙏
ज़य हारी
Khup Chan Maharaj🙏🙏🌹🌹🌹🌺🌺
एका कीर्तनामध्ये तुम्ही आई-वडिलांचे महत्व सांगितले फार अवघड वाटतय महाराज माझ्या डोळ्यातून अश्रू आले
Lp sh ggğ
सुंदर
Ram Krishna hari
Hi
Kalaphad krushna
Har Har Mahadev
Ialu maharaj jay
राम कृष्ण हरी महाराज
खूप छान किर्तन
🙏
🙏🙏
गोड
Beautiful 👌🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💞💕🥰🥰
🙏🏻🙏🏻
महाराज मी कायम तुमचे कितन U टूब वर आयकत असतो मी पिंपळे सौदागर येथे आयोजित कार्यक्रमात आयले अहे खुप सुंदर आहे
ii
♥️♥️
Buka ka pusla
खुप सुंदर महाराज धन्यवाद
छान
खूप छान
राम कृष्ण हरी महाराज
❤❤
खुप सुंदर
खूपच छान