सहा लाखाच्या गुंतवणुकीत 3500 रुपये रोज | Automatic Chapati Maker | चपाती मेकर मशीन | शोध वार्ता |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • स्वस्तिक फूड मशिनरी, अजमेर, राजस्थान
    👉 9773384302
    👉 9773384303
    ----------------------------------------------------------------------------------
    सहा लाखाच्या गुंतवणुकीत 3500 रुपये रोज | Automatic Chapati Maker Machine | चपाती मेकर मशीन | शोध वार्ता |
    #RotiMakerMachine
    #चपातीलाटण्याचीमशीन
    #चपातीमशीन
    #चपातीकरायचीमशीन
    #चपातीकरण्याचीमशीन
    #चपातीमशीनकिंमत
    #चपातीबनवायचेमशीन
    #चपातीमशीनव्हिडीओ
    #Chapatimakermachine
    #Chapatimachineprice
    #ChapatiRotimakingmachine
    #shodhvarta
    --------------------------------------------------------------
    शोध वार्ता संपर्क : 📞 9765757575
    ✉️ shodhvartaofficial7575@gmail.com
    --------------------------------------------------------------
    Disclaimer / सावधान
    Videos on this chanel are just for Business purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
    या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ व्यवसायिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
    -----------------------------------------------------------

Комментарии • 67

  • @indiandesitech6139
    @indiandesitech6139 4 месяца назад +18

    मी शोध वार्ता टीम बरोबर काम केलेला आहे माझा कारल्याची शेती हा व्हिडिओ त्यांनी केला खूप मला प्रसिद्धी दिली आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं शोधता टीमचे खूप खूप धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +2

      खूप खूप धन्यवाद सर आपलं सहकार्य आम्हाला कायम बळ देत आहे

  • @kiranmorale5627
    @kiranmorale5627 4 месяца назад +5

    व्वा... खूपच आगळा वेगळा व्यवसाय आहेः आपल्याला खुप आवडला आहे.... अभिनंदन राम nipte यांचं

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      खरंच राम निपटे यांचे कौतुक करायला पाहिजे त्यांनी लावलेले डोकं खाली गेलं नाही आज त्यांच्या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे

  • @nanalavhare2615
    @nanalavhare2615 4 месяца назад +4

    भारीच बर लोकं काय डोकं लवतील सांगता येत नाही जी राम नीपटे यांनी लावलं आहे त्यांचं खरच कौतुक केलं पाहिजे युवकांनी अशा व्यवसायाच्या माध्यमातून सदन झालं पाहिजे हेच सत्य आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      वर्तमान काळात वेगवेगळ्या पद्धतीत व्यवसायाच्या संधी आहेत परंतु त्या आपल्याला शोधता आल्या पाहिजेत ज्या पद्धतीने राम सरांनी डोकं लावला आहे खरंच कौतुकास पात्र आहे आज हा युवक चांगल्या पद्धतीत उत्पन्न कमवत आहे

    • @ramnipate3419
      @ramnipate3419 4 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद

  • @shailajishinde9452
    @shailajishinde9452 4 месяца назад +5

    हा चालता फिरता व्यवसाय युवकांना खूप मोठी दिशा देईल आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यास मदत करेल हे आज दिसून आलाय शोधार्थ टीमचे खूप

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      खरंच हा चालता-फिरता व्यवसाय आहे आणि विशेष म्हणजे तीन ते साडेतीन हजार रुपये रोज कमवतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणते ना कोणते कार्यक्रम कायम चालू असतात

  • @menkakarad4136
    @menkakarad4136 4 месяца назад +4

    सकरात्मक विचार हा नक्कीच यशाकडे नेणारा मार्ग आहे.....🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      अगदी मनातलं बोललात सर सकारात्मक दृष्टिकोन माणसाला यशाच्या समिप घेऊन जातो

  • @rushikeshyadav7256
    @rushikeshyadav7256 4 месяца назад

    शोध वार्ता टीमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला अशा स्वरूपाची माहिती दिल्या badal

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद सर आपण दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी एक संजीवनी किंवा बळ आहे खूप खूप धन्यवाद

  • @antulshaikh4569
    @antulshaikh4569 4 месяца назад +2

    Khupach jabardast vidio jhala aahe nipate patil abhinandan aani shodh vartache sudha abhinandan

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @antulshaikh4569
    @antulshaikh4569 4 месяца назад +2

    Khup khup dhanyawad sir ashach vegveglya padhatiche vyavasay anant ja jenekarun aamhala disha milel...

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @SudarshanAru
    @SudarshanAru 4 месяца назад +4

    ग्रामीण भागात उत्तम व्यवसाय आहे. खुप कार्यक्रम चालू असतात.

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      हो सर लग्न समारंभ वाढदिवस राजकीय कार्यक्रम किंबहुना जिथे जिथे मोठमोठे खाण्याचे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी याचा वापर केला जातो

  • @rushikeshyadav7256
    @rushikeshyadav7256 4 месяца назад +1

    वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी युवकांनी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत हेच आजच अंतिम सत्य आहे जे स्वीकारलं पाहिजे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      राम सरांनी शोधलेली व्यवसायाची संधी आज गरज आहे कारण वेगवेगळ्या कार्यक्रमात अशा चपाती मेकर मशीन ची गरज आहे आणि याला मागणीसुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणात आहे

    • @ramnipate3419
      @ramnipate3419 4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद

  • @AgroTech_IND
    @AgroTech_IND 4 месяца назад +5

    सर आपले काम खुप मोठे आहे, जे आजच्या तरुणांना दिशा देईल.

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      सर धन्यवाद आपण कायम आम्हाला पाठबळ देता🙏🏻❣️

  • @satishshinde2414
    @satishshinde2414 4 месяца назад +2

    Asha bigade vyavsay madan Yuva karna Prerna Denar ahe aamhala madt hote dhanyawad shodh varta tim aabhari aahot

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      शोध वार्ता टीमने काय युवकांना व्यावसायिक प्रेरणा दिलेली आहे ज्यामधून त्यांना स्वतःचा उत्कर्ष साधता येईल

  • @sanjaybhalerao9382
    @sanjaybhalerao9382 4 месяца назад

    आपले अभिनंदन

  • @nikhilsdhakne
    @nikhilsdhakne 4 месяца назад +1

    अप्रतिम 👌🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे

  • @lalitarokade2844
    @lalitarokade2844 2 месяца назад

    Khupch chhan

  • @shashikantmarge5355
    @shashikantmarge5355 4 месяца назад +1

    Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🚩🙏👏🌹💐👏🙏💐👍👌😊

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      जय हिंद सर आपण कायम आम्हाला पाठबळ देत राहत असतात त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आपण दिलेलं पाठबळ आम्ही कायम लक्षात ठेव हर हर महादेव

  • @dnyaneshwarmalkar7588
    @dnyaneshwarmalkar7588 2 месяца назад

    सर मनुके पॅकिंग वर व्हिडिओ बनवा

  • @anilchaudhari1707
    @anilchaudhari1707 4 месяца назад +1

    Good... Demo कुठे बघायला मिळेल. 👍🌹

    • @ramnipate3419
      @ramnipate3419 4 месяца назад

      वडवणी तालुका जिल्हा बीड येथे

  • @dabholkarmahesh7048
    @dabholkarmahesh7048 4 месяца назад +1

    सर्व सेट अप साठी जागा किती फूट लागेल

  • @pradeeparekar6304
    @pradeeparekar6304 3 месяца назад

    🙏

  • @ashishwani4415
    @ashishwani4415 3 дня назад

    ही मशीन कुठे भेटल सांगाना

  • @sanjuphuke8667
    @sanjuphuke8667 Месяц назад

    कंपनी कोणती आहे

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 2 месяца назад

    यामुळेच हाताला काम मिळत नाही मशीन मुळे कामगार अडचण नीत आलेत

  • @Shindekarchundi
    @Shindekarchundi 4 месяца назад +1

    Asha weekly vyavsay madhun yog karna Prerna Dinar yahi hamara business curtain and software

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देत आहे जेणेकरून पुढचा व्हिडिओ सुद्धा आजच्या युवकांना प्रेरणा देणारा असेल

  • @sanjayadhav-je9ge
    @sanjayadhav-je9ge 4 месяца назад

    3500 gas sah ahe ka?

  • @raviagalawa8998
    @raviagalawa8998 4 месяца назад

    Sir Electric nasli tyla Dusra option kasa karayach tyabadala sangitla nahi

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      सर साधी गोष्ट आहे जर इलेक्ट्रिसिटी नसेल तर आपल्याला छोटं जनरेटर आपल्याला उपयोगात आणता येतं

  • @rushikeshyadav7256
    @rushikeshyadav7256 4 месяца назад +3

    आमच्या भावाला हा उद्योग करायचा आहे मशीन खरेदी संदर्भात आपण संपर्क दिला नाही तो द्यावा ही विनंती

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      सर डिस्क्रिप्शन मध्ये मशीन खरेदी संदर्भात लवकरच नंबर देण्यात येईल सध्या काही अडचणीमुळे टाकता आला नाही लवकरच टाकण्याचा प्रयत्न करत आहोत

  • @sanjaybhalerao9382
    @sanjaybhalerao9382 4 месяца назад

    मशिन कुठे मिळते .पत्ता द्या लोन सुविधा आहे का.

  • @BabasahabBankar
    @BabasahabBankar 2 месяца назад

    राम,निपटे, सरांचे,मो,नं, कृपया टाकावा,हि, विनंती

  • @dnyaneshwarovalekar39
    @dnyaneshwarovalekar39 4 месяца назад

    Aaho parat parat tech tech kai repeat karta. Kalale amhala.

  • @arunbhosale8894
    @arunbhosale8894 4 месяца назад

    2000लोकांच्या चपात्या बनवण्यासाठी गँस किती लागतो.हे एक सांगायचं राहिलं सर...

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      सर सविस्तर माहितीसाठी राम सरांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे कारण व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे ज्या मोजक्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही धन्यवाद सर

  • @ravindrakatule4141
    @ravindrakatule4141 4 месяца назад +6

    डिस्क्रिप्शन मध्ये मशीन उत्पादकाचा पत्ता आणि फोन नंबर दिलेला नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो सर त्यांचा हेल्पलाइन नंबर सकाळी 11:00 वाजेपर्यंत देतो असं म्हटलेले आहेत आपण सकाळी त्यात टाकूयात

    • @blackblack1553
      @blackblack1553 4 месяца назад +1

      राजकोट आणि हुबळीला या मशीन मॅन्युफॅक्चरिंग केल्या जातात. 1.5 लाखापासून 3:30 लाखापर्यंत पूर्ण ऑटोमॅटिक मशीन मीळतात.

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 4 месяца назад

    सरजी 6 लाखांची गुंतवणूक सामन्य तरुणांसाठी जरा जास्तच झाली आहे मशीन घेण्यासाठी काही सवलत मिळत असेल तर बरे होईल

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад +1

      सरजी महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्यामध्ये आपण कर्ज स्वरूपात आपण मदत घेऊ शकतो

  • @vikasshelake3698
    @vikasshelake3698 4 месяца назад

    आमच्याकडे आसी मसीन विकायला आहे

  • @pankajmarathe4598
    @pankajmarathe4598 3 месяца назад

    अहो मेन किंमत तर विचारायला पाहिजेत की .....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 месяца назад

      त्यासाठी व्हिडिओमध्ये राम निपटे यांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा ते तुम्हाला सर्व माहिती देतील

  • @kiranmorale5627
    @kiranmorale5627 4 месяца назад

    मशीन घेण्यासाठी फॉन नंबर दिला नाहीं तो पाहिजे आम्हाला घ्यायची आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      लवकरच डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देण्याचा प्रयत्न आहे काळजी करू नका आज संध्याकाळपर्यंत नंबर देण्याचा प्रयत्न करत आहोत

    • @राजमाताजिजाऊ-द1द
      @राजमाताजिजाऊ-द1द 4 месяца назад

      काही नंबर मिळत नाही.

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 4 месяца назад

    मो. न. टाका

    • @shodhvarta
      @shodhvarta  4 месяца назад

      व्हिडीओ मध्ये नंबर दिला आहे...