संविधान सभा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर - सागर सर | MPSC - 2021 | Vidarbh IAS Academy |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @gauravnitoneofficial6388
    @gauravnitoneofficial6388 3 года назад +32

    सर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब यांच्या बद्दल थोडीफार माहिती होती, पण तुमच्या या आजच्या लेक्चर मुळे आम्हाला अतिशय मुळातली गोष्ट, जे आम्हाला अजूनही माहिती नव्हते. ते आज तुमच्या या लेक्चर मुळे माहिती झाल्या. तुमचा जो टीचिंग शिकवण्याचा फार्मूला आहे, तो एकदम खूप छान वाटला. धन्यवाद सर...!!! 🙏🙏🙏
    जय हिंद...!!! 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @JondhaleSuraj23
    @JondhaleSuraj23 2 года назад +66

    पण सूर्य हा सूर्य असतो ✊🏻🔥
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर ❤️

  • @vaishalichopade970
    @vaishalichopade970 3 года назад +48

    बाबासाहेबांवर टिका करणाऱ्या प्रत्येक टिकाकारांना तुमचं वैचारीक दृष्ट्या साहसी उत्तर मिळालं असेल .सॅल्युट सर 🙏

  • @monijagtap4586
    @monijagtap4586 Год назад +29

    ज्ञानाचा अथांग सागर....डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन🙏....tysm सागर sir तुमच्या सारखा शिक्षक मिळणे नाही

  • @sheetalbhosale4451
    @sheetalbhosale4451 2 года назад +269

    काय बोलू...माझ्या 👑बाबासाहेबांची पुण्याई 🙏💙💎एवढी अखंड आहे की lecture सपूंच नये अस वाटत होत. Thanks Sagar Sir....🙌

    • @sundarkengar6294
      @sundarkengar6294 Год назад +2

      Khr ahe

    • @ravikantgaikwad495
      @ravikantgaikwad495 Год назад +2

      Right...

    • @shubhu9258
      @shubhu9258 Год назад +1

      अगदी बरोबर

    • @abhishekkalwale359
      @abhishekkalwale359 Год назад +6

      मला बाबासाहेबांना भेटायचं आहे पुस्तकातून तर कोणते पुस्तकं योग्य आहे ज्यातून मला बाबासाहेब कळतील?
      Please कळवा 💙

    • @nitinkharat612
      @nitinkharat612 Год назад +1

      ​@@abhishekkalwale359 धनंजय कीर

  • @siddharthwagh837
    @siddharthwagh837 Год назад +2

    Correct सूर्य हा सूर्य च असतो. Greates personality Dr. Babasaheb Ambedkar. Jay Bhim

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 2 года назад +30

    सर्वांनी Babasaheb Ambedkar यांच्या विचाराचा पण आपण अंगीकार केला पाहिजे... माझा अश्या महामानवास मनापासून सलाम 🙏🙏

  • @Swaracutesweetsmartgi13
    @Swaracutesweetsmartgi13 2 года назад +72

    खूप खूप सुंदर लेक्चर होत sir.. माझे आयडॉल आहेत Dr BR Ambedkar...lecture ऐकताना अक्षारश माझ्या अंगावर काटे आले..आणि डोळ्यात पाणी आले..ते आनंदाश्रू पण होते आणि दुःखद पण..मला खूप भारी वाटते लेक्चर ऐकून

  • @kirandeshmane9551
    @kirandeshmane9551 4 года назад +83

    अतिशय महत्वपूर्ण व्हिडीओ,,
    डॉ बाबासाहेब खरच अतिशय महान व्यक्तिमत्त्व आहेत..👌

  • @vicky8983
    @vicky8983 4 года назад +39

    एकदम अभ्यासपुर्ण लेक्चर झालं...
    खूप धन्यवाद सर....
    डाँ.आंबेडकरांच कर्तृत्व हे खूप मोठं होत.त्यांच्या कर्तृत्वाला व कार्याला शोभेल त्या तोडीस असं हे लेक्चर होतं...
    #Thanks_Dr.Ambedkar...

  • @sB-wy4wp
    @sB-wy4wp 3 года назад +54

    सागर सर अद्भुत आहात तुम्ही.
    आपण बाबासाहेबां विषयी दिलेली ही माहिती खूप आनंद देणारी होती,आणि निश्चित परीक्षेत मार्क्स देणारी आहे...👌👌

  • @Abhishekkaranjkar
    @Abhishekkaranjkar 3 года назад +36

    महाराष्ट्राच चालत फिरत पुस्तक म्हणजे
    Vidarbh IAS academy...
    धन्यवाद सर ......

  • @samadhanlokhande5522
    @samadhanlokhande5522 3 года назад +21

    सागर सर तुमच्या सारखे जीव तोडून शिकवणे आज पर्यंत पाहिले नाही ...एकदा लेक्चर ऐकल्यावर व पाहिल्यावर पुस्तक पण पाहायचं काम नाही एवढं जबरदस्त शिकवता तुम्ही ....

  • @anandbachate2976
    @anandbachate2976 9 месяцев назад +2

    खरच डॉ बाबासाहेब आंबेडकर सूर्य होते ते कितीही झाकला तरी सूर्य कधीच झाकत नाही

  • @nikhilakade7804
    @nikhilakade7804 4 года назад +69

    वल्लभभाई पटेल होते ज्यांनी म्हटले बाबासाहेब यांना दरवजा काय खिडकी मधून येऊ देणार नाही .... lecture was too good ....and informative

  • @udyogi_girl
    @udyogi_girl 3 года назад +164

    Thank you so much sir.... Best information gathered on Dr babasaheb Ambedkar yet....
    #सूर्य तो सूर्य असतो 👍

    • @jaiprakashdhawale658
      @jaiprakashdhawale658 2 года назад +2

      सर, अतिशय परिपूर्ण माहिती दिली आपण एव्हढे डिटेल्स सहसा कोणीही देट नाही. खुपचं छान सर अभिनंदन करतो 🙏🙏🙏 👍👍👍

    • @avinashkhandagale6348
      @avinashkhandagale6348 Год назад

      @@jaiprakashdhawale658 agadh.. Ghyan

  • @nikhilghogare8880
    @nikhilghogare8880 3 года назад +37

    खुप मोलाच knowledge होत जे आजवर कधी ऐकल न्हावत.. thank u sir
    ❤️डॉ.बाबासाहेब आंबेडकर❤️

  • @abhishrutaradhyarajage4902
    @abhishrutaradhyarajage4902 2 года назад +12

    शब्दच नाहीत....... काय इतिहास सांगितलात सर...... Hats off..... मला पहिल्यांदा इतिहास समजला यामागचा

  • @siddharthraibole8611
    @siddharthraibole8611 2 года назад +13

    माझे बाबा महान होते आहेत राहतील बाबा भीमराव बरोबर सर महासागर होते बाबा

  • @satishwankhade3704
    @satishwankhade3704 4 года назад +120

    वस्तूनिष्ठ लेक्चर,सहसा अशी माहिती कोणी सांगत नाही.खूप छान.

  • @pravinindurkar871
    @pravinindurkar871 4 года назад +48

    अतिशय सुंदर मांडणी आणि सखोल व अभ्यासपूर्ण lecture. संविधान सभे बाबतचे बरेच संदर्भ आज तुमच्या व्याख्यानातून क्लिअर झाले।
    Thanks 💐

  • @ankitalokhande6573
    @ankitalokhande6573 3 года назад +33

    I always liked counter answers of Dr Babasaheb Ambedkar while reading Lakshmikant.
    Never knew about ...so much of politics behind constitution assembly.
    Even i have watched Rajsabha tv episodes ...about making of constitution but...it wasn't mentioned their.
    What a man!!!
    N thank you sir for all that knowledge you are sharing with us!!

  • @yedabailadachi5098
    @yedabailadachi5098 3 года назад +6

    Kharch shewti sury ha sury asto tse dr. Ambedkar hote
    Sir tumhi kharch khup chan shikawata....

  • @pandurangraut143
    @pandurangraut143 3 года назад +7

    खुप छान सर, आम्हाला सुद्धा डॉ बाबासाहेबांचे भाषण ऐकायला आवडेल

  • @nikaljenayan
    @nikaljenayan 3 года назад +68

    World best lecture on Symbol of Knowledge Dr.Babasaheb Ambedkar 🙏🙏🙏🙏

  • @tejasji3364
    @tejasji3364 2 года назад +2

    आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यामुळे आज पुन्हा आपला व्हिडीओ बघतोय , तुम्ही जे काय महिती देताय ती अमुल्य आणि महत्वाची आहे ,
    सर एक सांगतो तुमच्या सारखी माहिती कोणी सांगितली नाही you are great sir ji and thank you very much

  • @priyankajadhav4013
    @priyankajadhav4013 3 года назад +6

    सूर्य हा सूर्य असतो.......खरयं .....असीम त्याग होता आंबेडकरांचा...आपल्या देशासाठी.....

  • @anjalib2210
    @anjalib2210 3 года назад +10

    Sanvidhan VishwaRatna Dr BR Ambedkar ji ka sundar Tohfa hai Prabudhha Bharat ko
    Jai Bhim Jai Sanvidhan Jai Vivyan 🙏🏻

  • @nitindandekar3085
    @nitindandekar3085 2 года назад +6

    आपली प्रत्येक विषयाची माहिती देतानाची तळमळ बघुन आपणास नमन🙏👌

  • @jagdieshgaikwad11
    @jagdieshgaikwad11 4 года назад +31

    इतिहासविषयी आवड निर्माण करणारे आणि फक्त पुस्तकी नाही तर deep मध्ये जाऊन explain करणारे आपले lecture 👍

  • @Manishkumar_Panpatil
    @Manishkumar_Panpatil 3 года назад +4

    संपूर्ण घटना डोळ्यासमोर घडल्यासारखी भासली.....#class.... salutable work of Dr.Ambedkar..

  • @santoshkhillare135
    @santoshkhillare135 3 года назад +5

    सर आपल्या लेक्चर श्रवण करुन खुप ज्ञानवृध्दी झाली, तसेच काही कन्सेप्ट क्लियर झाल्या. पण एक गोष्ट मात्र क्लेशदायक वाटली ती म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्मितीमध्ये प्रवेश मिळू नये म्हणून केवळ 48% मुस्लिम व 52% हिंदू समाज असतानाही जेसोर आणि खुलना हा भाग पाकिस्तानला देण्यात आला...

  • @yogeshgaikwad7887
    @yogeshgaikwad7887 3 года назад +14

    30.32 सूर्य हा सूर्य असतो.मस्त सर👌👌👌खूप छान समजावुन सांगितलं सगळं.

  • @Psi_ravinaingle
    @Psi_ravinaingle 3 года назад +13

    khup khup khup sundar
    अतिशय सुंदर रित्या explain केले सर.. बाबासाहेबांन बद्दल अर्धवट आणि चुकीची माहिती असते लोकांना आणि त्याचाच आधार घेऊन काही लोक वाट्टेल ते बोलतात. जेव्हा की त्यांनी भरपुर काही केलय.. तेही फक्त दलितांन साठी नाही तर सर्वांसाठी. खरच हे लेक्चर सर्वांन पर्यंत पोहचायला हव..great lecture thq sir..

  • @truelineforlife90ksubscrib92
    @truelineforlife90ksubscrib92 3 года назад +67

    असं वाटते की लेक्चर संपूच नये... जय भीम....

  • @pravinmorey5017
    @pravinmorey5017 2 года назад +3

    नमस्कार सर 🙏🏻
    तुम्ही जे मार्गदर्शन केलं.... सर्वात अप्रतिम आहे... बाबासाहेब हे तर उद्धारकर्ते आहेच... पण तुमचा अभ्यास खरच कौतुकास्पद आहे... तुमच्या शिकवण्याच्या आणि मार्गदर्शनाच्या पद्धतीला सलाम 🙏🏻🙏🏻

  • @vishalkamble3211
    @vishalkamble3211 4 года назад +21

    खूपच मस्त,अभ्यासपूर्ण lecture सागर सर,explain करण्याची पद्धत खूपच चांगली

  • @ZoroRoronoa-fy9yc
    @ZoroRoronoa-fy9yc 10 месяцев назад +2

    What a fantastic fantastic explanation Sagar sir, mind blowing explanation in depth explanation. Nobody disclose such details about making of Constitution. I just started Lecture and i went on finishing an hour. I didn't even understand that i spent 1hour. I thought it was just 10 mins. It was so interesting to listen to you sir. God Bless for such Talented professors and teachers in our country. Love you sagar sir. I am not a student but a random viewer of youtube channel. I became fan of you. Love you from Mumbai.

  • @rishiutekar1815
    @rishiutekar1815 4 года назад +12

    Sager basme sir
    स्पष्टीकरण एक नंबर करता सर
    एकदम स्टोरी type खूप छान
    सगळं समजत खूप भारी

  • @SANJAYJONDHALE-zl3td
    @SANJAYJONDHALE-zl3td 9 месяцев назад +1

    सर खूपच छान teaching Constitution एवढ सुंदर शिकवण म्हणजे नोट a जोक आणि तो पण बाबासाहेब .बाबासाहेबांची जी मेहनत संविधान लिहिण्यासाठी होती ती सर शब्दात तर नाही सांगता येत भारतातल्या प्रत्येक नग्रिंकावर बाबासाहेबांचे संविधानाच्या मार्फत खूप खूप मोठे उपकार आहेत.ही गोष्ट मान्य करावेच लागेल.जय भीम जय संविधान खूपच छान teaching sirji...

  • @tonystarkindiawale886
    @tonystarkindiawale886 Год назад +7

    Sagar sir is best storyteller in MPSC field...his teaching is awesome.
    Thank-you so much Sagar Sir.🙏

  • @dhanrajgaikwad1293
    @dhanrajgaikwad1293 Год назад +1

    खुपच सुंदर आणि सुगम सोप्या शब्दात एवढा क्लिष्ट विजय सोपा करून सांगीतला सर . फार आभार धन्यवाद जयभीम..

  • @univ2144
    @univ2144 2 года назад +17

    Thank you Sir for helping us to know Dr. Babasaheb and his immortal contributions at greater depths..💐

  • @shailendrakalbande3017
    @shailendrakalbande3017 4 года назад +12

    This is best...I like it very much to know.. Hard working of the great Dr. Babasaheb Ambedkar#

  • @vishaldharkar6282
    @vishaldharkar6282 4 года назад +6

    सर मी तुमचे पूर्ण लेक्टर पाहिलं, तुम्ही संविधानाची माहिती ही अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगितली, आणि बाबासाहेबाची माहिती ही कधीही ऐकली नाही, ते तुम्ही सांगितली, या बद्दल धन्यवाद...सर

  • @KhanderaoAnand007
    @KhanderaoAnand007 4 года назад +4

    सर सस्नेह प्रणाम....अतिशय सुंदर आणि अप्रतिम पद्धतीने आपण बाबासाहेबांना तसेच संविधान सभेला आमच्या समोर ठेवलं.....
    हे आयुष्यभर विसरू असं वाटत नाही आता......!!!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @riteshbhosale7161
    @riteshbhosale7161 Год назад +25

    1935 चा कायदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या मदतीने बनवला आहे, 1935 च्याच कायद्यातील 70% तरतुदी संविधानात वापरलेल्या आहेत....
    जय भीम 💙

  • @sandippaikrao2441
    @sandippaikrao2441 Год назад

    अप्रतिम..
    शब्द अपुरे बाबा तुमचे अनंत उपकार...
    माझी आजी म्हणायची वोवी ही जात्यावर
    भीम बनला सावली कोटी कोटी च्य माथ्यावर.....

  • @rajashreekamble8852
    @rajashreekamble8852 2 года назад +7

    Sir great, very powerful lecture.
    And you told Dr. Babasaheb Ambedkar role in constitution is very nicely. Thanks 🙏 jaybhim

  • @gloria1735
    @gloria1735 4 года назад +98

    आम्हाला सुद्धा Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकायचे आहे, plz link share करा सर 🙏🙏

  • @hiraeth7108
    @hiraeth7108 4 года назад +15

    सर राजगृह विकल नाही तर पुस्तकांसाठी बांधल होत त्यांनी...
    खूप छान explain केलं सर.

    • @sujitshelar9159
      @sujitshelar9159 3 года назад +3

      आरे दादा राज गृह चे दोन भाग होते त्यातला ऐक भाग विकला होता

    • @hiraeth7108
      @hiraeth7108 3 года назад +2

      @@sujitshelar9159
      Ok bhava 😊
      Mla mahit nvht
      Thank u...

  • @Akshay_18_03
    @Akshay_18_03 3 года назад +20

    Such a great personality Dr. Babasaheb Ambedkar 🙌

  • @sushantkamble4598
    @sushantkamble4598 3 года назад +3

    Seriously, hats off... tumcha shikavna he adbhut aahe. Aaj tumhi amhala jo Babasaheb sangitla to kadhich na visarnyasarkha aahe. Thank u so much
    JAI BHIM 🙏

  • @pallavisutar8573
    @pallavisutar8573 4 года назад +5

    Mast lecture sir... Babasahebanbaddal khup aadar aahe manat.. MPSC karate tevapasun ajun ch wadhla.. 🙏🙏

  • @dipakmemankar8868
    @dipakmemankar8868 4 года назад +7

    अतिशय सुंदर lecture sir एखाद्या घटनेची पार्श्वभूमी समजून सांगण्याची एक उत्तम शैली आहे सर तुमच्या कडे. धन्यवाद सर

  • @manoharghodge3696
    @manoharghodge3696 2 года назад +1

    खूप खूप धन्यवाद सर तुम्ही शिकवतात ते खूपच छान वाटलं बघा आणि बाबासाहेब यांचं नाव तुमच्या तोंडी बऱ्याच वेळा येत होतं हे खूप बरं वाटलं👍👍

  • @shreeh1882
    @shreeh1882 3 года назад +17

    Khup Chan Sir......you have tried to unfold those events of Indian History which no other source has ever mentioned......Thank you Sir......learned many new things through your efforts.....Asech Chalu theva sir lectures

  • @seemakhillare6246
    @seemakhillare6246 3 года назад +2

    काही शिक्षक इतके शिकून सुध्दा आजपण बाबासाहबांबद्दल बोलायला त्यांना लाज वाटते पण तुम्ही वास्तव history समोर आणली मनापासून धन्यवाद sir

  • @anilrathod5818
    @anilrathod5818 4 года назад +11

    We all love Dr. Babasaheb Ambedkar but accept integrity of the nation of all the voice of people in

  • @pradnyatakankhar8541
    @pradnyatakankhar8541 3 года назад +2

    सर तुम्ही खरच खूप छान शिकवतात. अवघड वाटणारा इतिहास सुद्धा आज आवडीचा विषय झाला. खूप छान पद्धतीत तुम्ही खूप काही सांगितले संविधान निर्मिती. सूर्य हा किती प्रखर असतो हे तुमच्याकडूनच कळले. सर तुमच्या सारखे शिक्षक शिकवणारे असतील तर एमपीएससी येथील सर्व विद्यार्थी हे पास होतील कोणीच नापास होणार नाही. खूप छान सर जितके बोलावे तितके कमीच आहे.🙏🙏

  • @appasahebtakik924
    @appasahebtakik924 3 года назад +8

    Thank you so much sir. It is not only for students of competitive exam but for all common people who wants to have a information about Constitution and Dr Ambedkar's contribution in constitution.
    Great quality of sound, tone and clarity of points. Thank you sir GBU.

  • @shubhangiraskar2500
    @shubhangiraskar2500 2 года назад +10

    You perfectly fit in a definition
    of Teacher 💯👍
    Thank you 💯

  • @atishgaikwad2232
    @atishgaikwad2232 3 года назад +22

    Dr. Babasaheb Ambedkar the greatest person in the world🙏🙏🙏

  • @vaishalithorat2252
    @vaishalithorat2252 2 года назад +1

    खूपच छान व्हिडिओ सर, बाबासाहेबांच्या कार्याला खऱ्या अर्थाने समजण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पहावा असा व्हिडिओ आहे. मला यातून खूप सार्‍या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मनापासून धन्यवाद सर👍

  • @MultiReena17
    @MultiReena17 3 года назад +7

    Mind blowing lecture with realistic approach.. thank you sir....I really don't know such deepness about Indian constitution assembly and consiperancy behind it...

  • @rahulsapkale4347
    @rahulsapkale4347 3 года назад +1

    किती सुंदर माहिती दिली सर,तुम्ही,,,खरच खुप डीप माहिती होती आणि important,,, खूप च छान,,,,,,,..... lecture khup ch intresting hot...,..khup mst mahiti betli.....aamala pn aikych aahe .d.r Babasaheb Ambedkar 🙏 yanche te bashan...plz sir share kra..

  • @sumedhpatil573
    @sumedhpatil573 4 года назад +58

    Jay bhim Dr babasaheb Ambedkar is Great Great Great👍👍👍

  • @gajanan.kinnake9355
    @gajanan.kinnake9355 Год назад

    सरजी तुम्ही अप्रतिम भारतीय संविधान बाबत चर्चा मार्गदर्शन केले आहे, याबद्दल
    धन्यवाद

  • @ravigavhane2606
    @ravigavhane2606 4 года назад +4

    Jewa Jewa tumhi lucture takta itra peksha nehami aamahala navin shikayla milate. Aani aamhi khup bhagya van aahe. tumcha sarkhae techar yoga weli milale... So very thank u sir...

  • @vivekanandkhobragade303
    @vivekanandkhobragade303 3 года назад +2

    Lay bhari sir.. and Dr Babasaheb Ambedkar yanchya baddal itki imp mahiti milali nasti.. so thank you Sir..

  • @jayashriTurerao
    @jayashriTurerao 2 года назад +14

    Such a great personality 🙂 Jay 💙 bhim

  • @kallpnasanap37
    @kallpnasanap37 Год назад

    आज B.R सरांबद्दल अजुन Respect वाढला . खुप सुंदर सांगितला

  • @komalmohite5430
    @komalmohite5430 3 года назад +4

    Thank you so much ..... aajun aasech video banva . tumchya lecture n full energy milate ...👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @user-wv1pe4wx7g
    @user-wv1pe4wx7g 3 года назад

    खरच यातल आम्हला थोडं फार माहीत होत....पण हे lecture बघितलं तर detail मढे समजल✨ thank u sir...... खूप छान शिकवता......👌

  • @gl555bass6
    @gl555bass6 3 года назад +12

    THANK YOU SO MUCH SIR .... DR . AMBEDKAR IS REALLY GREAT .

  • @आत्मसमर्पण-च7द
    @आत्मसमर्पण-च7द 3 года назад +1

    Thank you sir evdha knowladge denyasathi....Babasaheb stutiyogya hotech parantu Atahi kona murkhashi vad n ghalta muddesud yuktiwad ghalnyasathi he khup upyukt tharel.... Aamcha Dnyansagar Aamche Sagar Sir 🤗

  • @sandeshhiwale1056
    @sandeshhiwale1056 4 года назад +19

    राजगृह नाही तर चार मिनार नावाची दुसरी ईमारत बाबासाहेबांनी विकली होती

  • @aniketjagtap7421
    @aniketjagtap7421 3 года назад

    अतिशय उत्कृष्ट शब्दच नाहीत इतके सुरेख अप्रतिम लेक्चर.

  • @saurbh_2311
    @saurbh_2311 4 года назад +64

    30:40 सूर्य हा सूर्य असतो😊💐👌

  • @AARYA2015
    @AARYA2015 3 года назад +1

    सर post निघाली किंवा नाही निघाली तरी चालेल पण आयुष्यात एकदा तरी आपल्याला प्रत्यक्ष भेटून आपलं समोरासमोर लेक्चर अटेंड करायची मनापासून इच्छा आहे खूप लेक्चर ऐकले अटेंड केली पण तुमचा दर्जा काही औरच आहे मास्टर ऑफ ऑल....👌👌👌👌

  • @arthours4613
    @arthours4613 4 года назад +12

    👍👍💐💐खूप आवडला व्हीडिओ
    आणि महत्वाची माहिती मिळाली
    आणि बाबासाहेबांचा खरा इतिहास पण कळला👌👌

  • @tathagawacha
    @tathagawacha 3 года назад +1

    मी आतापर्यंत एवढे छान लेक्चर कोणाचेही ऐकले नाही खूपच छान सागर सर🙏🙏

  • @shriramkolhe274
    @shriramkolhe274 4 года назад +4

    mpsc exam sati all in one only sager sir thank you! sir 5 time book read karun samjt nhi jitk tumchya eka lecture ne samjt 🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwardarade3905
    @dnyaneshwardarade3905 3 года назад

    Thanks sir,
    शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. मला इतिहास या विषयात रस नव्हता, पण तुमचे lecture पहिल्यापासून आवड निर्माण झाली आहे.तुम्ही शिकवताना अस होत की तुमच्या डोक्यातून directly माझ्या डोक्यात संकल्पना जात आहे.

  • @sapnabhoyar1199
    @sapnabhoyar1199 4 года назад +6

    Thank q so much sir, information about constitution and Dr. Babasaheb Ambedkar

  • @gl555bass6
    @gl555bass6 3 года назад +2

    सर तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे शिकवलं आणि समजावून सांगितलं ..... मनःपूर्वक धन्यवाद सर . हा लेक्चर मी वारंवार पाहत आहे .👏👏👏👏👏 .

  • @anilpagare9770
    @anilpagare9770 3 года назад +3

    Sir you are a very knowledgeable person . Sun is sun always right .Dr babasaheb ambedkar always in Indians heart and symbol of knowledge.love u babasaheb

    • @guttenamdev8138
      @guttenamdev8138 3 года назад

      Sir khup chan sagar sur tumi sagarch ahet pls masuda samitivar kamkaj 141 nasun 114 ahe

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 Год назад +1

    आदरणीय साहेब. खूपच छान मार्गदर्शन

  • @swapnil7651
    @swapnil7651 3 года назад +3

    तुमच्याकडून बाबासाहेबां बद्द्ल अजून खूप काही शिकायला आवडेल सर . खूप खूप धन्यवाद या अमूल्य माहितीसाठी💚😊👍.

  • @keshavshinde3563
    @keshavshinde3563 3 года назад +2

    💐💐🌹अतिशय सुंदर लेक्चर,,सर आपण घेतलेल्या मेहनतीस तोड नाही, सर सलाम 🙏 Great 👌

  • @komalmohite5430
    @komalmohite5430 3 года назад +4

    Khup lakki student astil je tumche lecture bghtil

  • @ketanm6216
    @ketanm6216 2 года назад +2

    Sir the lecture you provide is outstanding.. No match to your teaching sir... I engrossed in your lecture too deeply that I forgot everything that happening in surrounding. Thank you sir for this wonderful information about Knowledge of Symbol Dr. BABASAHEB AMBEDKAR.

  • @miisiddhya
    @miisiddhya 3 года назад +5

    उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे🙏

  • @mpscpsistiaso9464
    @mpscpsistiaso9464 3 года назад +1

    great, incredible, beautiful, amazing, funtastic, beutiful and very usefull lecture एम लक्ष्मीकांत चार वेळेस वाचून सुद्धा माहिती भेटली नाही सर खूप खूप छान धन्यवाद 🙏

  • @pjprakash4382
    @pjprakash4382 3 года назад +10

    Sir I can't tell you how much I have helped from your lecture. It's amazing sir. Sir could you start class in pune. Bcoz I'm staying in pune &i want to join ur class offline.

  • @ashwinmahire7285
    @ashwinmahire7285 3 года назад +4

    so informative sir ...Great personality Dr. BR Ambedkar jay bhim sir

  • @NehaVeer-s5u
    @NehaVeer-s5u Год назад +3

    अप्रतिम लेक्चर घेतले सर खूप छान पद्धतीने समजल .. धन्यवाद सागर सर..... 🙏🏻खूप खूप आभारी 🇮🇳😊
    JAY BHIM 💙 NAMO BODDHAY 💙

  • @hshinde4864
    @hshinde4864 4 года назад +3

    Thank you sir.... खूप चांगली माहिती दिली आणि अतिशय फर्तिदायक आहे👍 तसेच लेक्चर अतिशय Energetic आहे... thank you..🙏🙏

  • @shubhambhil5817
    @shubhambhil5817 3 года назад +4

    सुंदर माहिती आहे सर आणी महत्व पुर्ण सुदधा
    धन्यवाद.

  • @shridevigaikwad3177
    @shridevigaikwad3177 2 года назад

    खूप सुंदर sir, तुम्ही सांगताना समोर ते चित्र निर्माण होत.तुमचे सर्व लेक्चर खूप खूप आवडतात.thank you so much sir🙏🙏🙏