असा शिक्षक होणे नाही ,शब्द नाहीत याला म्हणतात quality education मनापासून सलाम ,काळजी घेत चला सर स्वतःची तुमचा सारखे शिक्षक फार मौल्यवान आहेत विद्यार्थीसाठी
आज पर्यंत बघितलेला सर्वात जातिवंत शिक्षक, जर खरंच कुणी विचारलं तर सागर भस्मे हे नाव अगदी सहज तोंडातून निघेल. तुम्ही अगदी तुम्हाला साजेल अशी फिल्ड निवड केलेली आहे सर. बरं झालं तुम्ही IAS जॉईन नाही केलं सर नाहीतर आम्हाला असा जातिवंत शिक्षक भेटणे अवघड होते. Thank you so much sir..
सर आपली शिकवण्याची पद्धत खुपचं छान आहे आपल्या सारखे सर आम्हाला लाभले हे आमचे खरोखरच भाग्य आहे.शिकवण्याची समजावण्याची उत्कृष्ट हातोटी असणारे सर म्हणजे आपण❤❤❤
निव्वळ अप्रतिम सर..🙏🙏🙏 खरचं youtube वर thumbnail पाहता बरोबर शरीरात एकदम ऊर्जेचा संचार झाला...💪💪💪 लेट पण थेट एन्ट्री आहे सर..!!!.😎😎😎 -इथे फक्त एकाच लाईक चा स्वातंत्र्य आहे सर, फक्त तुमच्या लेक्चर साठी सार्वभौमत्व दिलं पाहिजे (म्हणजे एक व्यक्ती त्याला वाटतील तेवढे लाईक ठोकेल)....
मनःपूर्वक धन्यवाद सर आपला व्हिडीओ पाहताना आपणांस असलेली माहिती शिकवण्याची पध्दतीने अगदी भरून गेलो आहे अगदी जेवढे विद्यार्थी पाहत असतील त्याचीही हीच प्रतिक्रिया असणार आहे खूप खूप धन्यवाद
अप्रतिम सर . ग्रामीण भागात तयारी करत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यां तुमचा मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. आपण घेतलेल कार्य अखंड तेवत राहो. असच तुमच्या मुखातून ज्ञानामृत.
अगदी उपयोगी लेक्चर आहे .आजच मिशन एकलव्य च्या आजच्या टार्गेट साठी...खूप effective आणि सखोल असं शिकवलेल आहे.सर खूपच जास्त हुशार आहात तुम्ही आणि मला वाटतं माझ्या सारखे विद्यार्थी 50 %स्वतःवर आणि 50%तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच mpsc करत आहेत....एक खूप मोठा thank u sir and god bless you...
राज्यशास्त्र विषयाचं पाहिले पान आज पर्यंत कोणीही समजावून सांगितलं नाही पण आज तुम्ही आम्हाला ते समजावून सांगितले ( यवतमाळ वासियांकडून तुम्हाला मानाचा मुजरा )
Sir तुम्ही खूप छान शिकवतात तुमचं शिकवण, समजून सांगणं तुमच्या खालीच सर खूप लहान लहान गोष्टी एक्सपलेन करून सांगता धन्यवाद सर तुमचे खूप खूप आभारी अहो ..तुमच्या समोरच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा 🙏🙏
good sir, tumhi jo kahi tumcha experience sangitlat ki tumhi sovereign aahat mhnun really u r great sir. thanks a lot tumchi teaching skill pn khup khup chan aahe.
Sir tumcha lecture ani tumcha Awaj....Jo subject amhala avdnar nhi to sudha tumchya avjat ti jadu ahe ki to ekdam mast eka gosti sarkha samjato.... Ani tumche example den he kharch quality che ahet tyane khup lavkr samjat....
What a teaching sirrr....selute.....I already seen many videos still I didn't understand polity ...but after your videos I'm confident about polity....thank you so much sir😊
ते मतात ना ... आज आम्ही सर्व विद्यार्थी अस अधरात भटकलो होत्तो पण तुम्ही अस शिकवता की अशी आशा जागली आहे आम्ही पण कुट कमी नाही thank you sir for best teching🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमचा आवाज खूप छान आहे तुम्हाला खूप knowledge आहे मला नाही माहिती मी जॉब ला लागेल का नाही पण तुम्ही शिकवता ते मला ऐक भारताचा नागरिक म्हणून खूप काम येईल
Sir me tumche RUclips vril lectur krte purn syllabus complete pn zala nahi tri combined mdhi khup chan mark ale.. fkt tumchyamule thank you so much sir🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सर खूप छान सोप्या भाषेत अशी राज्य घटनेची उदेशीका तुम्ही समजवली खूप छान वाटलं तुमच्यकडून माहिती शिकताना. मला तुमचा ह्या विषयच पुढील 2 भाग हा सापडला नाही तरी तो कसा सापडेल यांची माहिती द्यावी 🙏
असा शिक्षक होणे नाही ,शब्द नाहीत याला म्हणतात quality education मनापासून सलाम ,काळजी घेत चला सर स्वतःची तुमचा सारखे शिक्षक फार मौल्यवान आहेत विद्यार्थीसाठी
💯💯💯
💯 indeed
विदर्भातील एजुकेशन् च क्वालीटी च आहे
लाजवाब सर
एकाच विशयाच lecturur असला तरी सर्व vishyach gnyan vadhate
asoms सर जी
💯
मान्य करावाच लागेल सर हे, की तुमच्या सारखा शिक्षक होऊ शकत नाही.... खूपच अप्रतिम सर 👌👌👌
आज पर्यंत बघितलेला सर्वात जातिवंत शिक्षक,
जर खरंच कुणी विचारलं तर सागर भस्मे हे नाव अगदी सहज तोंडातून निघेल.
तुम्ही अगदी तुम्हाला साजेल अशी फिल्ड निवड केलेली आहे सर.
बरं झालं तुम्ही IAS जॉईन नाही केलं सर नाहीतर आम्हाला असा जातिवंत शिक्षक भेटणे अवघड होते.
Thank you so much sir..
Beyond book knowledge देणारा एक हाडामासाचा शिक्षक sagar sir❤️
सर आपली शिकवण्याची पद्धत खुपचं छान आहे आपल्या सारखे सर आम्हाला लाभले हे आमचे खरोखरच भाग्य आहे.शिकवण्याची समजावण्याची उत्कृष्ट हातोटी असणारे सर म्हणजे आपण❤❤❤
निव्वळ अप्रतिम सर..🙏🙏🙏
खरचं youtube वर thumbnail पाहता बरोबर शरीरात एकदम ऊर्जेचा संचार झाला...💪💪💪
लेट पण थेट एन्ट्री आहे सर..!!!.😎😎😎
-इथे फक्त एकाच लाईक चा स्वातंत्र्य आहे सर,
फक्त तुमच्या लेक्चर साठी सार्वभौमत्व दिलं पाहिजे (म्हणजे एक व्यक्ती त्याला वाटतील तेवढे लाईक ठोकेल)....
Sir tumi polity che course join kela ahe ka
Tumcha friend ne kela ahe course joij
मनःपूर्वक धन्यवाद सर आपला व्हिडीओ पाहताना आपणांस असलेली माहिती शिकवण्याची पध्दतीने अगदी भरून गेलो आहे अगदी जेवढे विद्यार्थी पाहत असतील त्याचीही हीच प्रतिक्रिया असणार आहे खूप खूप धन्यवाद
अप्रतिम सर . ग्रामीण भागात तयारी करत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यां तुमचा मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. आपण घेतलेल कार्य अखंड तेवत राहो. असच तुमच्या मुखातून ज्ञानामृत.
अगदी उपयोगी लेक्चर आहे .आजच मिशन एकलव्य च्या आजच्या टार्गेट साठी...खूप effective आणि सखोल असं शिकवलेल आहे.सर खूपच जास्त हुशार आहात तुम्ही आणि मला वाटतं माझ्या सारखे विद्यार्थी 50 %स्वतःवर आणि 50%तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच mpsc करत आहेत....एक खूप मोठा thank u sir and god bless you...
Sir tumhi Babasahebhañchay Nav Samidhana badal tumhi kiti divsat Babasahebhaney lihalay tyancha nitrutava Khali tari tumhi tey hi sanga
मी स्वतः शिक्षक आहे, पण मी ही असे शिकऊ शकत नाही. खूपच उत्कृष्ट दर्जा आहे, हा विडियो पाहून मला सरांच्या मर्गदर्शना खाली mpsc करावीशी वाटते.
Ho mala pan
राज्यशास्त्र विषयाचं पाहिले पान आज पर्यंत कोणीही समजावून सांगितलं नाही पण आज तुम्ही आम्हाला ते समजावून सांगितले ( यवतमाळ वासियांकडून तुम्हाला मानाचा मुजरा )
वा मास्तर येक नंबर शिकवलं जिंकला तुम्ही स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय असतो आज आम्हाला समजला.... धन्यवाद मास्तर
सर तुमचा 2017सुभेदारीवर जी मुलाखत झाली होती त्या वेळेस आपण भेटलो आहोत त्या वेळी मी igp नांगरे पाटील सर यांचा गन मॅन होतो सर खरच आपले खुप खुप आभार
तुम्ही dept psi chi tayari karta ka
सर तुम्ही जी माहिती देत ते खूप मस्त आहे teaching ची पध्दत खूप सोपी आहे .समजते पण खूप खूप धन्यवाद सर
तुम्ही खूप तळमळीने समजावून सांगता, मुळात असे शिक्षक फार क्वचित दिसतात. Polity सारखा विषय सहजरित्या explain करताय
Sir तुम्ही खूप छान शिकवतात तुमचं शिकवण, समजून सांगणं तुमच्या खालीच सर खूप लहान लहान गोष्टी एक्सपलेन करून सांगता धन्यवाद सर तुमचे खूप खूप आभारी अहो ..तुमच्या समोरच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा 🙏🙏
आत्तापर्यंत पाहीलेले सर्वात काय बोलावे शब्द सुचत नाही। खुप छान सर जो तुम्ही शिकवण्याचा निर्णय घेतला तो 101 % योग्य आहे।
Sir I are such great teacher... We all salute your teaching and your experiences...thanks for sharing.
खुप छान शिकवतात तुमच्या मुळे परिपुर्ण ज्ञान मिळाले तुमचे ज्ञान टाँप आहे💪🙏🙏 मनपूर्वक धन्यवाद सर
Bhag 2 cha link patva
काही गोष्टींना देव दुसऱ्याच्या उपयोगी बनवतो जसे की आपण thank u guru🎉
खूप छान शिकवता सर तुम्ही तुमच्याकडील ज्ञानाचे भांडार आमच्यापर्यंत पोहोचते आहे खूप आभारी आहोत तुमचे
ग्रेट सर तुमचा सारखा शिक्षक मिळणारच नाही सलाम करतो सर मी तुमाला
good sir, tumhi jo kahi tumcha experience sangitlat ki tumhi sovereign aahat mhnun really u r great sir. thanks a lot tumchi teaching skill pn khup khup chan aahe.
खूप मस्त शिकवता सर तुम्ही
इतिहास आणि politi भारी शिक्विलेत् तुम्ही
तुमच्या vedios ने पूर्ण you tube भरून गेलं
thank you सर
Very nice sir.. out standing remarkable lecture..
Grand salute to u sir...amazing teaching..
Khup chan lecturer ahe sir.. Tumchya sarv lecturer cha khup fayda hotoy. ankhi lecturer bnva. Thankuu sir..
Sir tumhi mhanje shabd jast vaprta😍😍😍🥰tumchi kalji ghya sir great person aahat sir tumhi maze guru😘🥰😍
Sir tumcha lecture ani tumcha Awaj....Jo subject amhala avdnar nhi to sudha tumchya avjat ti jadu ahe ki to ekdam mast eka gosti sarkha samjato.... Ani tumche example den he kharch quality che ahet tyane khup lavkr samjat....
The one of modern teacher in mpsc field
सर , तुमची समजून सांगण्याची (शिकवण्याची) पद्धत चांगली (भारी) आहे....
Great Sir
Ly bhri sir learning
You are a futur of India
Salute your teaching..
good sir tumcha shikvan mla khup aavdte sagar sir great sir .....good job and TySM
अगदी बेसिक कन्सेप्ट पासून सरांनी समजून सांगितले शिकवण्याची पद्धत ही अगदी अप्रतिम आहे धन्यवाद सर
Amazing Information Sirji 👌Thank u🙏🙏
What a teaching sirrr....selute.....I already seen many videos still I didn't understand polity ...but after your videos I'm confident about polity....thank you so much sir😊
Tumhi vishayat jaun shikvata ani khup basic pasun gheta 👍ani tyamule khup fayda hoto thank you very much sir 🙏god bless you ❤️
Very nice session......proude of you sir what a dedication and honesty....for delivering knowledge..
Really mala sudha tumchya history notes hvya ahet sir.......khup chan shikvta tumhi manapasun 🙇♀️
You are great sir.your teaching method is very simple but nice.
ज्ञानाचा अथांग सागर...व्यक्तिमत्वाला शोभणारं नाव
सर आपली समजावून सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे
सर थँक्यु सो much khup deep knowledge detay . Asc work kara garib student la khup fayada hotay sir. Salute u realy
Kharch khup chan sir agdi sopya bhashet samjaun sangitl Thank you so much sir ji....
What a energetic lecture sir ..... I love your way of teaching 🙏
Quality lecture.. thanks to explain so nicely..
Sir ak no.khatrnak manus ahe hats of to this gret personality…
ते मतात ना ... आज आम्ही सर्व विद्यार्थी अस अधरात भटकलो होत्तो पण तुम्ही अस शिकवता की अशी आशा जागली आहे आम्ही पण कुट कमी नाही thank you sir for best teching🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kay knowledge det aahat sir. Tumi khup Chan aani detail thank you so much sir ❤
ग्रेट लेकचर ,एकदम साध्या समजेल अश्या शब्दात शिकावता सर मस्तच👌
Your teaching method is very nice.
तुमचा आवाज खूप छान आहे तुम्हाला खूप knowledge आहे मला नाही माहिती मी जॉब ला लागेल का नाही पण तुम्ही शिकवता ते मला ऐक भारताचा नागरिक म्हणून खूप काम येईल
Jay hindh Sagar sir I am Sachin Digambar Sawle At Post Wadepuri Tq Loha Dist Nanded.
सर काय बोलण्यासाठी शब्दच नाहीत....... एकदम छान शिकवता तुम्ही..... So nice video....... 💐💐💐💐💐
Sir tumche aakshar khup sundar aani Chan aahe
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर🎂
संपूर्ण व्हिडिओ बघितला. अत्यंत सखोल विश्लेषण.
धन्यवाद..!
Sir i am a big fan of your teaching skill
Sir me tumche RUclips vril lectur krte purn syllabus complete pn zala nahi tri combined mdhi khup chan mark ale.. fkt tumchyamule thank you so much sir🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Sir fust time tumch leqtuar pahil khup must tumhi shikwata sir very very nice your thiching ❤
Quality lecture n quality teacher 👍
सर खुप छान .सर दिनवीशेष वरती ऐक lecture घ्याना सर
सर खूप छान सोप्या भाषेत अशी राज्य घटनेची उदेशीका तुम्ही समजवली खूप छान वाटलं तुमच्यकडून माहिती शिकताना.
मला तुमचा ह्या विषयच पुढील 2 भाग हा सापडला नाही तरी तो कसा सापडेल यांची माहिती द्यावी 🙏
क्लासेस लाऊन घ्या ...
विदर्भ IAS academy ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे सरांच
Vidarbhala nehmich kami lekhtat. Specially Spradha parikshya babtit. Pn sir jas tumhi shikvaty nakkichhh results vadhel vidharbhacha. Khupch chhan ani concept clear zalet. Thank u sir. 👍🙏
अत्यंत उपयुक्त माहिती दिली सर. धन्यवाद सर
तुम्ही शिकवलेलं खूप छान लक्षात राहत सर..
तुमचे सर्वच लेक्चर खुप छान आहेत व मला समजले सर
Khrch sir shbdch nyt salute tumhala
Sir khup Chan lectures ghetat tumhi, kharach salam tumhala
Khupch chhan sir.... Tumhi khup changlya prakare explain krta
Bhag 2 cha link patva na
Khup chan paddhatine samjavle sir khup important mahiti dili tumhi je aaj pariyant mahit navte
Very very deep lecture very good method sir
Lecture khoop chhan hota sir👌
I am Waiting for NEXT Lecture ...
Tumi sir polity che course join kela ahe ka
सर एक lectures संसद या वर एक घ्या आणि वेगळया राज्याची सदस्य याची संख्या कोणत्या किती आहेत ते पण एक घ्या
sir it's very energetics lecture......You are such a very good lecturer.....Thanks
Sir tumchi teaching direct dokyat ghuste❤thanks
Welcome back sir,i hope u r okk,stay blessed ,lecture chi always wat pahto ami sarv
Khup divsani lecture . very nice 👍
Sir lych bhari shikvalya saranama tod ch nh tumhla thank you so much sir
Really Sir.... Great lecture...
🙏🙏🙏
खूप काही शिकायला मिळाले नाही तर कधीच समजल नसते काय असत सरणामा आणि काय असत नेमके स्वतंत्र
Thank you so much sir 🙏🙏🙏🙏
Khup great aahat sir tumhi👌👌👍👍
भारतातील प्रत्येक राज्यात माध्यमिक शाळेतील अभ्यासक्रमात ही माहिती असणे अत्यावश्यक आहे.
सागर सर you are great
Khup chan lecture aahe sir.
Panchayti Raj varathi Pan lecture gya Sir.
Thank you
अप्रतिम नॉलेज सलाम सर तुमच्या कार्याला❤️
देवमाणूस गुरू..
Sir your teaching skill is so excellent and amazing
Sir khup mast lec aahet tumche
Khup masta lecture hot sir ... Thanks 🙏🙂
Sir kharch tumi sarvbhavm ahet mhnun best teacher ahat
Pudhche lecture continue kra
खूप छान lecture झालं सर thanks
You are good an everything but,you know sir what's looks greats on you,,,ur teaching skill
Nehmipramane... Sundar... Apratim lecture🙏👌thanks sir
Excellent sir..outstanding,,salute
Nice lecture sir,..frequently clear concept base lecture sir,,,,, tx,.sir
Khup Khup Chan Sir 👍🙏
खूप छान शिकवतात सर तुम्ही मनापासून धन्यवाद 🙏
खूप च छान लेक्चर असतात sir तुमचे.
खूप छान sir....खूप मनापासून शिकवता तुम्ही...Thank you ..