ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई माझा भाऊ खूप काम करतो, सुट्टी जर असेल तर माझ्याबरोबरच राहतो दिवसभर, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
छाया खूप सुंदर पूजा मांडली आहे खूप मनापासून पूजा करतेस तू आणि घरातील सर्व मंडळी मी तुझ्या व्हिडिओची वाट बघत होते तुला सर्व पूजा विषयी माहिती कशी आहे दिवाळीच्या तुम्हा सर्व परिवाराला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
किती सुंदर पूजा केली ग छाया एक नंबर रांगोळी खूपच सुंदर काढली मला खूप जास्त आवडली तुझ घर तर गोकुळ वाटत आहे असं वाटतं लगेच यावं तुझ्या घरी हिरव्या साडीमध्ये खूप गोड दिसत आहे छाया खरोखर लक्ष्मी सारखी दिसत आहे घर खूप छान सजवल खूपच सुंदर दिसत आहे
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, ताई अनुभवातून माणसाला सर्व शिकायला मिळते, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Good afternoon Tai, tuzya video chi watch pahat hoti, tuze video pahile ki khup Chan watate, tumhi sagale kiti Chan ekmekala madat karata, mi mazya gharatalyana pan tumha sagalyan baddal bolate, mala medical shopmule evadh sagal kam sarv yathasang jamat nahi, tuza video pahun prassann watat, happy Diwali all of you, Chan video 😊😊🎉🎉🎉🎉
Tai vid khupch chan Tai tuza bhau khup chan aahe Tai kiti gunvan mansala tyachi patni sodun geli Tyachi patni Tai bhau sathi lagnacha vichar Kara fauji saheb n tumhi
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई नक्की दाखवीन मी माझे मंदिर स्टेप बाय स्टेप, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई मी देवा समोर रोज दोन दिवे लावते, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
तुमचा भाऊ खुप करतो तुमच्यासाठी खरच खूप छान

Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई😊 खुपच सुंदर पुजा केली ताई खरंच खूप सुंदर घर सजवलं 😊छान व्हिडिओ ताई
Shree swami samarth tai. Khup chan sjavat , rangoli v pooja. Keli tai. Happy Dipawali tai. 💐💐🙏
तुम्ही कोणत्या जिल्या त रहाता तुम चया भावाचे दुसरे लग्न कधी करणार❤
Tai tu kiti chhan bolate Tula kiti knowledge ahe thanks 🙏 always giving nice information happy Diwali 😊
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, ताई अनुभवातून माणसाला सर्व शिकायला मिळते, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Happy family
Tuzya videos cha khup upyog zala aamhala Thank u
Happy Diwali to u r family 🎉
Tai videos khupch Chan tai
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Chan puja kele rangoli ek number
खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Happy Diwali 🎇🎇🪔🪔
खूप छान पूजा रांगोळी आणि डेकोरेशन❤❤
खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
खूप छान पूजा केली ताई तुम्ही me पण केली होती
खूपच छान झाली वसुबारस पूजा मस्त रांगोळी वगैरे
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Good afternoon Tai, tuzya video chi watch pahat hoti, tuze video pahile ki khup Chan watate, tumhi sagale kiti Chan ekmekala madat karata, mi mazya gharatalyana pan tumha sagalyan baddal bolate, mala medical shopmule evadh sagal kam sarv yathasang jamat nahi, tuza video pahun prassann watat, happy Diwali all of you, Chan video 😊😊🎉🎉🎉🎉
खुप सुंदर पुजा करते ताई तु
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
छाया ताई पुजा छान केली अंधारात दिवे भारीच दिसत होते ❤❤
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
@ChhayasCreativeCorner छाया ताई तुम्हाला व तुमच्या परिवारा ला खूप खूप शुभेच्छा
Tai tumhala ani tumchya sarv parivarala diwalichya hardik shubeccha 😊khup chan hota tai vedio 👌👌
ताई तुम्हाला पण आणि तुमच्या सर्व परिवाराला पण आमच्या सर्व परिवाराकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Tai vid khupch chan Tai tuza bhau khup chan aahe Tai kiti gunvan mansala tyachi patni sodun geli Tyachi patni Tai bhau sathi lagnacha vichar Kara fauji saheb n tumhi
खुप छान आहे ताई video आजचा 🎉❤
खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Hii❤
ताई तुम्हाला दीपावलीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया तुझे देवघर एकदा स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखव प्लीज❤ मी सरिता
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई नक्की दाखवीन मी माझे मंदिर स्टेप बाय स्टेप, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
ही मांडणी साधी म्हणतेस तु एवढी करुन तरी बापरे मग आम्ही काय म्हणायचे 😊
तुम्हांसर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई
ताई तुम्ही रोज देवा समोर दोन दीवे लावता का।। 👌🌹🙏
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई मी देवा समोर रोज दोन दिवे लावते, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
तुम्हाला पण माझ्याकडून दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा 👌👌🍫🍫🌹🌹
तुम्हांला सर्वांना दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा 🎉
तू माझे नाव घेतले ना छाया माझ्या नातीला खूप भारी वाटल ती म्हणत होती तुझ नाव त्या अंटीला कसं माहिती आपल्या कॉलनीत राहतात का 😅
Tai halad kuthali vaprta