आम्ही दसरा असा साजरा केला/दसरा स्पेशल रांगोळी/अंगण सारवून घेतले/Dashara Celebration.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 219

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 16 дней назад +10

    अप्रतिम रांगोळी एक नंबर काढली छाया मला खूप खूप जास्त आवडली पूजा सुद्धा खूप छान केली व्हिडियो पाहताना माझ मन प्रसन्न होऊन गेलं छाया एक सांगू का अंधारात बाहेर अंगण झाडत नको जाऊ बेटा तुमचा परिसर विरळ आहे आजूबाजूला जास्त घर नाहीं ना रीस्की आहे बेटा कोणाला तरी सोबत घेत जा राजुला नाहीं तर जावयांना काळजी घे बेटा आजचा व्हिडियो पाहून खुप आनंद वाटला thanku

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад +2

      एकदम बरोबर मावशी आजूबाजूला जास्त घरं 🏡 नाहीत त्यामुळे लवकर उठल्यावर भीती वाटते, मावशी मी लवकर उठले ना बाहेर एकटी नाही येत तुमचे जावई किंवा मोठा मुलगा, राजू असतोच मावशी फौजी साहेबांनी आज तुमची कमेंट पाहिली फौजीसाहेब बोलतात तुझी काळजी करणारा मी एकटाच नाही बघ तुझ्या मावशीला पण तुझी किती काळजी आहे ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि न चुकता प्रत्येक व्हिडिओला खूप छान कमेंट करता
      तुमची कमेंट पाहिली की खूप छान वाटतं मावशी ☺️🥰❤️

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 15 дней назад +1

    खूपच सुंदर पूजा...रांगोळी पण खूप छान दिसत आहे...😊❤

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 16 дней назад +3

    मस्तच खूप छान आहे दसऱ्याच्या दिवशी kadleli रांगोळी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @rupalidatir964
    @rupalidatir964 16 дней назад +2

    पुजा मांडणी छान केली ताई दरवाजा चे तोरन तर खूपच छान बनवले स्टेपलर पिनची आयडिया भारी आहे मी पण नक्की ट्राय करणार आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      हो ताई नक्की ट्राय करा खूप सोपं आहे बनवायला ❤ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 16 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई😊 रांगोळी एकच नंबर ग ताई खुप सुंदर व्हिडिओ ताई शेणाने सारवलेल्या खुप सुंदर वाटत होते त्यावर रांगोळी एक नंबर 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ☺️🥰🙏 श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केली आणि माझ्या रांगोळीचे सारवल्याची तारीफ पण केली ☺️ ताई तुम्ही खूप मोकळ्या आणि मोठ्या मनाच्या आहात कारण दुसऱ्याची तारीख करायला सुद्धा खूप मोठा मन लागतं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 16 дней назад +1

    छाया रांगोळी देव पुजा हार सारवण सगळे छान केले तुझे कौतुक कसे करावे काही कळत नाही खरच देव तुझे खुप खुप चांगले करीीन

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ☺️🥰♥️ मावशी तुम्ही माझे आज इतके कौतुक केले आज आईची आठवण आली कारण माझी आई पण काही काम केलं की माझ्या बाळाने असं केलं माझ्या बाळाने तसं केलं खूप कौतुक करायची आज तुम्ही एकदम माझ्या आईसारखं तितक्याच प्रेमाने माझं कौतुक केलं 🥹🥰 आणि भरभरून आशीर्वाद पण दिला खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰❤️❤️❤️❤️

  • @subaspatil6476
    @subaspatil6476 16 дней назад

    खूब सुंदर हैप्पी दशहरा छायाबाई

  • @suns_2110
    @suns_2110 16 дней назад +1

    छान रांगोळी 👌👌 ताई,तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा,🚩🚩

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @VaishaliDhengale-g4u
    @VaishaliDhengale-g4u 16 дней назад +1

    Khup Chan pooja Keli Tai tuze mandir baghayala khup positive vatate ragoli sudha bhari kadhali tai tuzya kadun navin padhtine har karayala shikale tai nakkich karun pahin nice block

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      हो ताई नक्की ट्राय करा खूप छान होतं तोरण खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️❤️

  • @expertvideos8458
    @expertvideos8458 16 дней назад

    एकच नंबर पूजा मांडणी रांगोळी आणि हिडिओ😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड मॉर्निंग ताई ☺️🥰🙏

  • @sushamatemkar1041
    @sushamatemkar1041 16 дней назад

    खुप छान रांगोळी काढली आहे. आणि पूजा पण खुप छान मांडली आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड मॉर्निंग ताई ☺️🥰🙏

  • @shitalasodekar6596
    @shitalasodekar6596 15 дней назад

    रांगोळी खूपच सुंदर काढली .👌👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️

  • @ManishaAngore
    @ManishaAngore 16 дней назад +1

    छाया ताई तुम्ही खुप छान रांगोळी काढली आणि पुजा पण खुप छान मांडली आहे तुम्हाला माझ्या कडुन विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ताई ☺️ good night ☺️🥰

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 16 дней назад

    नमस्कार छाया फौजी खुप छान सकाळ ची सुरुवात सडा रांगोळी सारवण प्रसन्न वाटते आम्ही असेच करतो रांगोळी सुंदर

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ☺️ नमस्कार ताई ☺️🙏 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केले खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️

  • @sangitakaklij8622
    @sangitakaklij8622 16 дней назад +1

    Khup chan rangoli kadali ahe tai puja pan khup chan mandli ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 16 дней назад

    छाया ताई सारवून मस्तच घेतल देव पुजा खुपच छान केली रांगोळी 1ch नंबर ❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️

  • @kavitachunarkar4396
    @kavitachunarkar4396 16 дней назад

    Khup chhan puja ,rangoli ❤👌👌🙏🙏🙏🌹🌹

  • @raviramaghare3497
    @raviramaghare3497 16 дней назад +1

    Sree swami samarth tai Chan rangoli kadli tai 👌🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @ShrutiDeshmukh-n6w
    @ShrutiDeshmukh-n6w 16 дней назад

    Kiti chan my favourite youtuber

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      🥹🫣☺️🥰❤️❤️❤️❤️ youtube वर आल्यावर पासून आज कुठे माझं जीवन सार्थक झालं आहे असं वाटतंय मला कारण youtube च्या माध्यमातून इतके जिवाभावाची माणसं मला मिळाली यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच नाही माझ्या आयुष्यामध्ये🥹 ☺️🥰❤️ love you dear ❤️❤️❤️

  • @MandakiniBodake
    @MandakiniBodake 16 дней назад +1

    रांगोळी खूप छान आहे👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @Minakshilifestyle96
    @Minakshilifestyle96 16 дней назад

    खूप छान ताई तुझ्याकडून काहीतरी शिकायला मिळते याच्यात खूप आनंदी आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад +1

      ☺️🥰❤️ ताई ज्ञान दुसऱ्याला दिल्याने वाढल्या जातं आणि जपून ठेवल्याने त्याला गंज लागतं त्यामुळे मला जितकं माहीत आहे तेवढं मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माझ्यामुळे थोडीफार माहिती मिळाली हे ऐकून खूप छान वाटलं ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 16 дней назад

    Tai khupch Sunder pooja
    Dasra chi rangoli nice 👌 👌👌
    Mala khup awdtat tuze video pooja rangoli. Bolan mastch

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ☺️🥰❤️ जयश्री ताई तुम्ही आज माझं भरभरून कौतुक केलं 🥹 🥰 ताई तुम्ही खूप मोकळ्या आणि मोठ्या मनाच्या आहात कारण दुसऱ्याची तारीफ करायला सुद्धा खूप मोठं मन लागतं आपली नजर जेव्हा चांगली असते तेव्हा दुसऱ्या मध्ये सुद्धा काहीतरी आपल्याला चांगला दिसतं ☺️ तुमचं मन खूप निर्माण आहे ताई ☺️ आणि अशी माणसं न
      नशिबाने आयुष्यामध्ये येतात ☺️ आणि मी स्वतःला खूप नशिबाने समजते कारण youtube च्या माध्यमातून का होईना मला जिवाभावाची माणसं मिळाली 🥹🥰☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केली कमेंट पाहून खूप छान वाटत आहे आज ☺️🥰❤️

  • @Mykitchenmytalent
    @Mykitchenmytalent 16 дней назад

    खूप छान रांगोळी काढली ताई .... आणि पूजा पण खूप छान केली

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 16 дней назад

    रांगोळी खूपच भारी ताई तोरण पण खूप छान बनवले आणि देवपूजा पण खूपच छान रांगोळीत खूप छान प्रॅक्टिस आहे ताई तुमची व्हिडिओ खूपच छान ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️

  • @priyaamolghatkar7814
    @priyaamolghatkar7814 16 дней назад

    Khup chan video tai. ❤Rangoli pn chan kadli mahiti pn khup chan dili😊🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 16 дней назад +1

    खूप छान आहे ताई रांगोळी

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 16 дней назад

    खूप छान रांगोळी काढली देवाची पूजा खूप छान केली खूप छान वाटले

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड मॉर्निंग ताई ☺️🥰🙏

  • @AngelSawai-m6o
    @AngelSawai-m6o 16 дней назад

    Chan video tai😊

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 16 дней назад

    श्री स्वामी समर्थ अप्रतिम रांगोळी देवपूजा manapasun करतेस taie तू nice vedio🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @mandakinipatil4986
    @mandakinipatil4986 16 дней назад

    Chan helpful video ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 16 дней назад +1

    रांगोळी खूपच भारी तोरण पण खूपच मस्त

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw 16 дней назад

    Khup Chan Puja Keli Tai tumace video bagun khup Kai sikayla. Milat Tai khup Chan Tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️ ताई तुम्ही खूप मोठ्या आणि मोकळ्या मनाच्या आहात कारण दुसऱ्याची तारीफ करायला पण खूप मोठं मन लागतं आणि तुमचं खूप मोठा मन आहे खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 16 дней назад +1

    ताई रांगोळी छान काढली आहे

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 16 дней назад +2

    खूप सुंदर हॅपी दसरा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई, ☺️🥰🙏

  • @sanjanadevrukhkar4247
    @sanjanadevrukhkar4247 16 дней назад

    Sunder rangoli❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ManojManisha-k6j
    @ManojManisha-k6j 16 дней назад

    Chaan🎉

  • @RupaliRSalokhe2085
    @RupaliRSalokhe2085 16 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई विडिओ खुप सुंदर आहे.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @manishaauti8030
    @manishaauti8030 16 дней назад +1

    रांगोळी खूपच सुंदर

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 16 дней назад

    अप्रतिम रांगोळी किती कला आहेत तुझ्यात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @kamakshirathodkamakshirath6848
    @kamakshirathodkamakshirath6848 16 дней назад

    ताई खूप सुंदर रांगोळी काढली आहे सर्व तयारी खूप छान पन शमी च्या झाड व तुळशी एकमेका जवळ ठेवत नसतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад +1

      हो ताई एकदम बरोबर किमान चार ते पाच फूट अंतरावर ठेवावी. शमीचे रोप शनी दर्शवते आणि शनीची दिशा पश्चिम आहे. तर तुळशीच्या रोपाची दिशा ईशान्य आहे. त्यामुळे ताई शमीचं झाड तुळशी पासून दोन-तीन फुट अंतरावर ठेवलेल आहे माझी तुळस ही तुळशी वृंदावनामध्ये उंच आहे आणि शमीचे झाड तुळशी वृंदावनाच्या खाली आहे कोपऱ्यामध्ये चार-पाच वर्षापासून माझ शमी चे झाड तिथेच आहे आतापर्यंत काहीही जाणवलेलं नाही उलट माझं चांगलंच झालं आहे

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 16 дней назад

    Tu sagale san khup chaan sajare karte happy dasara

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @AnjaliChavan-nb6oc
    @AnjaliChavan-nb6oc 15 дней назад

    Apratim Rangoli

  • @maitreygholap8849
    @maitreygholap8849 16 дней назад

    Kiti prasan zale man puja baghun 👌👌🙏🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @archanakhetmalas4446
    @archanakhetmalas4446 16 дней назад

    किती छान ओ ताई दोन वेळा पाहीला तुमचा व्हिडिओ 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट करून पण सांगितलं ❤❤ धन्यवाद ताई ☺️☺️

  • @shriswamisamarth793
    @shriswamisamarth793 16 дней назад

    श्री स्वामी समर्थ खूप खूप छान ताई रांगोळी खूप छान देव पुजा खूप छान 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 16 дней назад

    ताई रांगोळी किती सुंदर काढली ❤❤

  • @mahakalbhakt9011
    @mahakalbhakt9011 16 дней назад

    Tai khup vaat bghitli Aaj vedio chi
    Khup chan rangol kadhli khup sundar sagl khi khup chan kel Tai best h Tai tu 😊❤😍🥰💖

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад +1

      ☺️🥰 सॉरी ताई आज व्हिडिओ टाकायला जरा उशीरच झाला कारण काल दसरा होता संध्याकाळपर्यंत व्हिडिओ शूट झाला रात्री आराम केला सकाळी घरातली काम आवरली आणि त्यानंतर व्हिडिओ एडिट करायला अपलोड करायला संध्याकाळ झाली ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट पण करता कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देता खूप खूप आभारी आहे मी तुमची ☺️ 🥰 youtube च्या माध्यमातून का होईना मला तुमच्या सगळ्यांचे भरभरून प्रेम मिळतं त्याच्यापेक्षा आयुष्यामध्ये मला अजून काय हवं ☺️🥰❤️

  • @VirenMagar-mb7xd
    @VirenMagar-mb7xd 16 дней назад

    Rangoli khup chan kadhli

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @khedkarravindra4277
    @khedkarravindra4277 16 дней назад

    खूप छान👌👌

  • @meenapatil3552
    @meenapatil3552 16 дней назад +1

    1नंबर रांगोळी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @purvagawade346
    @purvagawade346 16 дней назад

    Fauji sahebanch barobar aahe, tu pahate lavkar uthali tari sobat konalatari sobat ghet ja karan risky aahe, kinwa jara sade pach wajata aawrat ja, baki puja, rangoli ekch no., good morning Tai, khup khup Chan video 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ☺️🥰❤️ हो ताई लवकर उठल्यावर थोडी भीती वाटतेच कारण आमच्या इकडे जास्त घर 🏡 नाहीत पण फौजे साहेब👮 मोठा मुलगा किंवा माझा भाऊ माझ्याबरोबर असतो मी एकटी बाहेर नाही येत माझी बहीण आज माझी काळजी करत आहे खूप छान वाटलं☺️🥰❤️ असं आपल्या आयुष्य मध्ये कोणीतरी आपलं आपली काळजी करणार असल्यावर आयुष्यात अजून काय पाहिजे ☺️🥰❤️ ❤️

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 16 дней назад

    श्री स्वामी समर्थ खुप छान विडिओ ❤❤❤❤❤

  • @UrmilaPawar-gt2ze
    @UrmilaPawar-gt2ze 16 дней назад

    खूप छान बोलत ताई तुमचे गाव कोणते सुंदर व्हिडीओ आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई मी अहमदनगर केडगाव भूषण नगर मध्ये राहते ☺️🥰

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p 16 дней назад

    Chanviedeo❤❤❤

  • @varshapatil4948
    @varshapatil4948 16 дней назад

    रागोली एक nbr

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @meenahiree
    @meenahiree 15 дней назад

    मस्तच

  • @mandakinirohokale5334
    @mandakinirohokale5334 16 дней назад

    खूप छान पुजा केली बेटा😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      मावशी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, गुड नाईट मावशी ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 16 дней назад

    तोरण खूप छान केलय मी नक्की करणार दिवाळीला ताई एवढ कुठून शिकलात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      ❤☺️🥰 ताई आवड असली की सवड नक्कीच मिळते ताई हे आंब्याच्या पानांचं आणि विकत तर भरपूर मिळतात तोरण पण आपल्या हाताने बनवलेल असतं ना त्यामध्ये आनंद काही काही वेगळाच असतो फुलांचे तोरण खूप छान होतं आणि शुभ आणि चांगलं पण असतं तुम्ही पण नक्की ट्राय करा धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️

  • @kavitadeore9672
    @kavitadeore9672 16 дней назад

    खूपच छान ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 16 дней назад

    Tai apratim video khup sunder poooja sajavat chan kel sarv ,gavi hoti mi sutti var aaj aali tr video pahila baki pn bagen nantr ,dev basvaila geli hoti khup chan 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад +1

      ☺️🥰अरे वा ताई गावाकडे गेले होत्या तुम्ही ☺️गावाकडचं वातावरण खूप छान असतं ताई व्हिडिओ काय आज नाही उद्या पाहता येतील पण गावाला आपण कधी मधी जातो आणि गावाचा भरभरून आनंद घेतला की छान वाटतं ☺️ 🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता आणि प्रत्येक व्हिडिओला ना चुकता खूप छान कमेंट करतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good night tai ☺️

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 15 дней назад

      @@ChhayasCreativeCorner ho tai gavchi maja kahi veglich aste zade anli thodi

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 16 дней назад

    Khupchan

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @harshalapatil6350
    @harshalapatil6350 15 дней назад

    रांगोळी खूप छान

  • @asharaut782
    @asharaut782 16 дней назад +1

    😊

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv 16 дней назад

    खूप छान रांगोळी 👌👌💐

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @MaheshDoke-i9z
    @MaheshDoke-i9z 16 дней назад

    खूप छान पूजा केली छाया ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई, good night Tai ☺️🥰🙏

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 16 дней назад

    खूप खूप छान ताई ❤

  • @vedikavanshvlogs
    @vedikavanshvlogs 16 дней назад

    Kharach pretek san khup mst karte tai tu ...bghunch chan vatay manala. 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад +1

      ☺️🥰 हो ताई प्रत्येक सण मी पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करते कारण आपल्यापासून आपलं पाहूनच आपली पुढली पिढी शिकते आणि मी हाउसवाइफ आहे ☺️ त्यामुळे माझ्याकडून जेवढं होईल तेवढं पारंपरिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न नक्कीच करते आणि ताई आपण आपले सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले ना त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो तसं तर आपण रोजच जगत असतो पण सणवार हे वर्षातून एकदाच येतात त्यामुळे मी छान साजरे करते ❤ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केले धन्यवाद गुड नाईट ताई ☺️☺️🥰❤️

    • @vedikavanshvlogs
      @vedikavanshvlogs 15 дней назад

      Thank you tai... good night 😊​@@ChhayasCreativeCorner

  • @JayshriShinde-d4h
    @JayshriShinde-d4h 16 дней назад

    Shri Swami Samarth Tai khup chhan video zala comment karayla vel bhetat nahi divali yetena time bhetatach nahi Karan maz kamacha cizan ahe mi garments cha bijnes karate

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️ काही नाही ताई मी समजू शकते ☺️🥰 कमेंट काय आज नाही उद्या करता येईल माझं तर असं मत आहे माणसाने आयुष्यामध्ये जन्माला आला आणि पाणी वाहून मेला असं न करता स्वतःसाठी स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्ट साठी काही ना काही करत राहिलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे जितकं बिझी राहता येईल तितकं बिझी राहिल पाहिजे त्यामुळे काय होतं दुनियेमध्ये काय चाललंय कोण काय बोलतय कुठलच टेन्शन आपल्या डोक्यामध्ये घुसत नाही त्यामुळे आपण हॅपी राहतो ☺️ आपलं काम आणि आपण आणि आपलं परिवार भलं ☺️ बरोबर ना ताई त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुमची बहीण तुम्हाला समजू शकते कारण आता दिवाळी दसऱ्याचा सीजन आहे लोकांची सणाची खरेदी चालू झाली आहे त्यामुळे मी समजू शकते ताई ☺️🥰❤️ good night tai ☺️

  • @parulmrabhakar6627
    @parulmrabhakar6627 16 дней назад

    Very good

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

  • @NikitaShinde-qq2rl
    @NikitaShinde-qq2rl 16 дней назад

    श्री स्वामी समर्थ ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      श्री स्वामी समर्थ, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @babykrupale3562
    @babykrupale3562 16 дней назад

    Ekdam sundar rangoli tai dive chan ahet kuthun ghetle

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ताई नगर मधून,कापड बाजारामध्ये महावीर दुकानांमधून घेतले ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ashvinisonavane8745
    @ashvinisonavane8745 16 дней назад

    Very nice video

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 16 дней назад

    हॅपी दसरा माऊ😊

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 16 дней назад

    किती काळजी असते फौजी ना तुझी त्यांचे खरे आहे काळोखात बाहेर येत जाऊ नकोस.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      एकदम बरोबर बोलल्या ताई खूप काळजी करतात फौजी साहेब माझी खूप असतील मनमौजी पण लाखात एकच माझा फौजी 🫣🤗❤ ताई अंधार असल्यावर एकटी नाही येत मी बाहेर फौजी साहेब मुलगा नाही तर माझा भाऊ असतो माझ्याबरोबर खूप खूप धन्यवाद ताई आपलं म्हणून हक्कानी आणि काळजीपोटी तुम्ही मला सांगितलं खूप छान वाटलं ☺️🥰 तुमची काळजी प्रेम आणि आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचला बर का ताई धन्यवाद ताई ❤❤❤❤❤

  • @santoshchaudharipatil1351
    @santoshchaudharipatil1351 16 дней назад

    Umbarthya chya rangoli sathi sache vapar tyane kam pan lavkar hoil tumhache vedio chhan asatat karan tumhi sarv milun misalun kam karata tyamule sana sudila majja yete

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      हो ताई उंबरठ्याच्या रांगोळीसाठी साचे पाहिले मी आमच्या इथे नगरमध्ये पण मला नाही मिळाली फक्त नावाचे होते असे बॉर्डर डिझाईनचे नव्हते तुम्हाला माहिती असेल कुठे मिळतात तर मला नक्की सांगा ताई मला मागवायचे आहेत ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @sunitasuryawanshi1635
    @sunitasuryawanshi1635 16 дней назад

    रागोळी छान काढली त्या लिक्विडच नाव काय आहे सागाना ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ताई त्या लिक्विड चे नाव ब्रुजरज श्री जल आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @High_Gamerz-official
    @High_Gamerz-official 10 дней назад

    Tai kontya haldiche lepan krta

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  8 дней назад

      ताई आपण रोजच्या जेवणामध्ये हळद वापरतो ना त्याच हळदीने मी हळदीचा लय पण करत असते ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @meenapatil-wy8mu
    @meenapatil-wy8mu 16 дней назад

    असे एकटे बाहेर नको निघत जाऊ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      🥰☺️ ताई एकटी नाही जात मी बाहेर फौजी साहेब मोठा मुलगा किंवा राजू असतोच माझ्याबरोबर धन्यवाद ताई इतक्या आपलेपणाने आणि काळजीने मला कोणी समजून सांगितला खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️

  • @TusharPalve-c7s
    @TusharPalve-c7s 16 дней назад

    ताई लक्ष्मी पूजन दाखवा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      गुड मॉर्निंग ताई, हो ताई लक्ष्मीपूजन चा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 16 дней назад +2

    खुप छान रांगोळी आणि देव पुजा पण छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @nileshgore6760
    @nileshgore6760 16 дней назад

    ताई रांगोळी खुप छान काढली आहेस दारात हळदीचे सारवण का करतेस त्याचे कारण काय

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад +2

      हळदीचे आपल्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण महत्व आहे, जेवणामध्ये म्हणा, पूजेमध्ये, ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये, आयुर्वेदामध्ये, आणि असे म्हंटले जाते की, भगवान विष्णूला हळदी अतिशय प्रिय आहे. गुरुवारी हळदी दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच लक्ष्मी देवीची कृपा देखील आपल्यावर राहाते. असे केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
      पण हे सगळं एकीकडे आणि मला हळदीने सारवल्यावर त्याच्यावर रांगोळी काढायला खूप आवडतं कारण बिना सारवड्याचं आपण रांगोळी काढली ना हवा आली की ती रांगोळी लगेच उडून जातील इकडे तिकडे पसरते पण हळदीने सारवल्यावर त्याच्यावरती रांगोळी काढली ना आपण रांगोळी अजिबात उडत नाही पसरत नाही दोन-तीन दिवस म्हटलं तरी जसून तशीच राहते आणि हळदीने सारवल्यावर त्याच्यावर आपण रांगोळी काढताना त्याच्यामध्ये कलर नाही भरले तरी पण चालतं कारण तशीच ती रांगोळी खूप सुंदर दिसती ☺️🥰 आणि तसं पण रोजच आपल्याला सारवायला शेण कुठे मिळतं त्यामुळे मी हळदीने सारवते आणि त्याच्यावर रांगोळी काढते बाकी काही नाही ☺️🥰

    • @nileshgore6760
      @nileshgore6760 15 дней назад

      खूप छान ताई Thank you tai

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw 16 дней назад

    Tai tulasala dai cha Pani Karun pandhar divasat takata ja tulas Bai yekadam bharte hirvigar hote waste Tai tumace video la khup miss Kel Shri Swami Samarth tai

    • @SujataChikhale-w8w
      @SujataChikhale-w8w 16 дней назад

      Kasl Pani g tai ..Mala pan sang na

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      सुजाताताई कोमल ताई बोलत आहेत की तुळशीला दह्याचं पाणी करून पंधरा दिवसातून एकदा घालत जा म्हणजे तुळस हिरवीगार भरगच्च होते असं सांगत आहेत त्या कोमलताई मी नक्कीच ट्राय करन खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰

    • @KomalPawar-op7jw
      @KomalPawar-op7jw 16 дней назад

      Barabar Tai dai cha Pani

  • @SonalMahajan-v3r
    @SonalMahajan-v3r 15 дней назад

    Mavashi mangl kalshach naral ky karaych ast

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      शक्यतो मंगल कलशा वरचा नारळ हा विसर्जन करावा असं म्हणतात ☺️

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 16 дней назад

    Halad kuthali use karta tai ekda dakhva ,vedio khup sundar 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад +1

      ताई आपली खाण्याची जी हळद असते ना तीच वापरते मी हळदीच्या लेखनासाठी आणि बाहेर रांगोळीला चालवण्यासाठी ☺️ताई खूप दिवसानंतर तुमची कमेंट पाहिली मी माझ्या भावाचा आणि माझा व्हिडिओ टाकला होता ना त्या व्हिडिओला तुमची कमेंट होती त्यानंतर आज पाहिली तुमची कमेंट खूप दिवसानंतर तुमची कमेंट पाहून खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केली खूप खूप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏

    • @shamalthakare4077
      @shamalthakare4077 16 дней назад

      @@ChhayasCreativeCorner ho tai Navratri hoti na khup busy hote

    • @shamalthakare4077
      @shamalthakare4077 16 дней назад

      @@ChhayasCreativeCorner mi ji halad use karte ti dry hote, chikat pana nahi, tumhi khup chan diste

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 13 дней назад

    ताई तो देव उजळवायचा स्प्रे दाखव ना परत मग मी स्क्रीन शॉर्ट काढून घेईल प्लीज नक्की दाखव ग

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  12 дней назад

      सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई देवांचा जो स्प्रे आहे ना पुढल्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवन ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @Yuraj852
    @Yuraj852 16 дней назад +1

    tai Awasthi photo talk Disha Naahi Te Chat

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад +1

      काय ताई समजले नाही मी ☺️

    • @Yuraj852
      @Yuraj852 13 дней назад +1

      देवाच लिक्विड चे photo टाका ताई 😊

  • @amrutakasodekar9043
    @amrutakasodekar9043 16 дней назад

    ताई तुम्ही इतक्या लवकर कसे उठता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ताई मी फक्त सणासुदीच्या दिवशीच एवढ्या लवकर उठते, बाकी दिवशी मी पाचच्या नंतर उठते, सवय झाली ताई मला, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад +1

      टाईप होते साहेबांना ड्युटीवर जावं लागतं मुलांना कॉलेजला जावं लागतं त्यामुळे लवकर उठावं लागतं डबे करायला सगळं आवरायला त्यामुळे सवय होऊन गेली ताई ☺️☺️🥰

  • @PrathibhaGharte
    @PrathibhaGharte 16 дней назад

    तळी भरण्यासाठी पाच जण लागतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      ताई ताटात एक देव मांडला होता, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @nemaderaju2368
    @nemaderaju2368 16 дней назад

    Tumchy devgharat konte tak aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ताई आप आपल्या कुळाचारानुसार देवांचे टाक ठेवायचे असतात ☺️ कुलदेव कुलदेवी भैरोबा ग्रामदेवी रक्षक ☺️

  • @SujataChikhale-w8w
    @SujataChikhale-w8w 16 дней назад

    Tai Mala tar tuze video kup avdtat tya peksha tu kup avdte...ag yevdya lavkar uttes na tar yekùn gap zali na mi..mi ushira utte..6.30 la utte ...te jaude pan tu dev saf karaycha liquid konta vaprtes to Mala plz nav sang ..Ani jyavar dev devlet bg to pivla kapda ahe...tya kapdyla ghetana Kay bolayche te Lan sang.. Ani Tai dhup cha bhanda ghetlas to ghetana Kay bolu ..te pan sang plz ...Ani tu lavkar ye badlapur la..nahi tar amhi yeu duzhya kade..Mala pan bahin nahi ...tu hosil na mazi bahin❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      सॉरी ताई कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ ताई त्या लिक्विडचं नाव ब्रुजरज श्री जल आहे ताई देवांसाठी मी कपडे मीटरवर आणत असते देवांच्या खाली जो लाल कपडा आहे तो कॉटनचा आहे आणि पिवळा कपडा आहे तो सिल्क मधला आहे त्याला जरा जरा चमक आहे चमक मारतो तो कपडा कपड्याच्या दुकानांमध्ये गेल्यावर सिल्क प्लॅन कपडा दाखवा म्हटलं ना ते तुम्हाला दाखवतील माझ्याकडे धूपचे दोन भांडे आहेत एक मातीचं आहे आणि एक लाकडाचं आहे मातीच भांड तुम्हाला जिथे मातीचे भांडे मिळतात ना तिथे तुम्हाला ते धूपचं मातीचे भांडे मिळून जाईन आणि लाकडाचं आहे ते तुम्हाला पूजेचे साहित्य मिळतं तिथे मिळून जाईल धूपच्या भांड्याला धूपदानी असं म्हणतात ☺️ दोन्ही पण धोपदाने तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल ताई ☺️ आणि ताई तुम्ही थेट बदलापूर वरून माझे व्हिडिओ पाहतात ☺️छान वाटलं ताई सध्या तर मुलांचे कॉलेज चालू आहेत फोडी साहेबांची ड्युटी असते माझा तर काय येणं होणार नाही तुमचं येणं झालं नगरला तर माझ्याकडे नक्की या ☺️ आणि ताई असं का बोलता बहीण होशील का मी तुमची बहीणच आहे ताई रक्ताच्या नात्यापेक्षा मांनलेली नाती खूप चांगली असतात माझ्या अनुभवावरून सांगते ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता आणि खूप आपुलकीने खूप छान कमेंट केली ताई तुम्ही मला तुमची कमेंट पण खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️♥️♥️ love you 🥰

    • @SujataChikhale-w8w
      @SujataChikhale-w8w 15 дней назад

      @@ChhayasCreativeCorner love you tai

  • @subaspatil6476
    @subaspatil6476 15 дней назад

    जून देवाची मूर्ति दीऊन नविन मूर्ति घेउ सकता का

    • @subaspatil6476
      @subaspatil6476 15 дней назад

      माझा नव ज्योतिआहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      हो ज्योती ताई जुनी देवाची मूर्ती देऊन त्यामध्ये अजून काही भर टाकून तुम्ही पुन्हा नवीन देवाची मूर्ती करू शकता ☺️ 🥰❤️

  • @opgamera_s2737
    @opgamera_s2737 16 дней назад +1

    छाया तू खराटा म्हणू नको घोळ म्हण त्याला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      हो ताई नक्कीच इथून पुढे घोळ बोलत जाईन मी आमच्या इकडे खराटाच बोलतात त्यामुळे मी खराटाच बोलले ताई ☺️ धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @mandaghuse2303
    @mandaghuse2303 16 дней назад

    ताई तुमचं गाव कोणते आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      ताई मी अहिल्यानगर मध्ये केडगावची आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 15 дней назад

    ताई देवासाठी कोण ता स्प्रे आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад

      ब्रुजरज श्री जल नाव आहे त्याच प्रेस ☺️🥰

  • @raviramaghare3497
    @raviramaghare3497 16 дней назад

    Tai tumi kundyana kutla color lavala zadancha tyacha video ny banvla ka aani kundyancha colour nighat ny ka tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      ताई तो टेरेकोटा आहे, स्वस्त आणि मस्त, अजिबात निघत नाही ताई, मी पण आजच केलाय पण व्हिडिओ शूट केला नाही ताई सॉरी, उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवील तुम्हाला, काल तुमची कमेंट पाहिली पण, मला समजलेच नाही नेमका कोणता कलर म्हणताय तुम्ही. कलरच्या दुकानांमध्ये गेल्यावर तुम्हाला टेरे कोटा सांगितल्यावर लगेच देतील ताई, त्यामध्ये पाणी मिक्स करायचे, दुकान वाले पाण्याचे आणि टेरेकोटाचे प्रमाण पण व्यवस्थित सांगतात ताई, एशियन कंपनीचा चांगला आहे ताई टेरेकोटा. खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 16 дней назад

    असे शेण सारवल्यावर पाय घसरत नाही का? मी कधी गावचे जीवन अनुभवले नाही

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      नाही ताई सारवल्यावर पाय घसरत नाही, ताई जुन्या काळात घरामध्ये पण शेणानेच चालवायचे, पहिले गावाकडे फरश्या नव्हत्या, शेनानी सारवल्यावरच खायचे झोपायचे, पण आता सगळीकडे फरशाच झाले आहेत ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 16 дней назад

    ताई दरवाजा च्या वरती कवाळ आहे का मला पण बांधायला सांगितले आहे कधी बांधायचं कसं ते सागाना ताई मला फोन नंबर दयाना

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      ताई आता दिवाळीला अमावस्या आलेली आहे, दिवाळीच्या दिवशीच अमावस्या असते, वर्षातली सर्वात मोठी अमावस्या ही दिवाळीची असते ताई, मला पण माझा कोहळा बदली करायचा आहे, त्याच दिवशी मी पण बांधणार आहे कोहळा, तुम्ही पण त्याच दिवशी बांधा ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 16 дней назад

    ताई घरात येताना जाताना रांगोळी साडीने पुसत नाही का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  15 дней назад +1

      नाही पुसद ताई रांगोळी मला सवय झालेली आहे ☺️ आणि मुलांना ही सवय झालेली आहे मम्मी रांगोळी काढती आणि रांगोळी पुसली की मम्मी ओरडती त्यामुळे तेही उंबरठ्यातून जाता येता जपूनच चालतात ☺️ 🥰 ❤️ ☺️

    • @NikitaBarguje
      @NikitaBarguje 14 дней назад

      😅😅​@@ChhayasCreativeCorner

  • @kishormule7287
    @kishormule7287 16 дней назад

    अहो ताई वर्षभर तुम्ही कुठलाच नैवेद्य दाखवू शकत नाही कारण तुमच्या जाऊबाई च वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय नैवेद्य चालत नसतो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      अहो ताई माझ्या जाऊ बाई आणि आम्ही माझ्या लग्नाच्या आधीच वेगळे निघालेले आहोत माझ्या जाऊबाईंनी माझ्या सासू-सासर्‍याचा दुःखवटा पंधरा दिवस सुद्धा पाळला नाही मी तर त्यांचा दुःख वाटा पंधरा दिवस पाळला आणि गावालाही सारखं जात होते कसं आहे ना मीही त्यांच्यासारखीच झाले तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहील त्यामुळे मी त्यांचा तेरावा चौदावा पंधरावा झाल्यानंतरच देवांना आंघोळ घालून देवपूजा केली ☺️ कस आहे ना ताई पहिल्यापासून अशी म्हण आहे ना झाकली मूठ सव्वा लाखाची आणि उघडली तर लोकाची त्यामुळे मी काय जास्त सांगत नाही कारण पारिवारिक गोष्टी चार भिंतीच्या आतच चांगल्या वाटतात, ताई माझा या गोष्टीला काही विरोध नाही पण मला जे वाटतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जर वावाटलंटलं असेल तर सॉरी ताई ☺️ 🙏 माझे सासू-सासरे माझ्याकडेच होते आणि माझ्या सासू-सासऱ्याचा शेवट मीच केलेला आहे ☺️ त्यांना खूप जीव लावला त्यांचं वर्ष श्राद्ध वगैरे सगळं व्यवस्थित केलं आणि ते वारले होते तेव्हाही मी वर्षभर देवांना नैवेद्य दाखवत होते पण मला कधीही काहीही जाणवलेलं नाही लट माझं चांगलंच केलं देवांनी माझ्या सासू-सासर्‍यांनी आणि आत्ता पण सासू-सासर्‍यांचे पित्र सगळं मीच पाहते, ताई मी तर आत्तापर्यंत असं ऐकलं नाही की घरामध्ये कोणी वारल्यावर देवाला वर्षभर नैवेद्य दाखवत नाही म्हणून ☺️ आपण वर्षभर उपाशी राहतो का मग देवाला का उपाशी ठेवायचं गावाकडे तर अशी परंपरा आहे घरामध्ये मुलीच किंवा मुलाचे लग्न करायचं असेल तर वर्षश्राद्ध व्हायच्या आधीच ते लग्न करतात नाहीतर म्हणतात वर्ष श्राद्धा झाल्यानंतर तीन वर्ष पुन्हा लग्न करता येणार नाही त्यामुळे वर्षश्राद्धाच्या आधीच लग्न करून घेतात मग देवाला का नैवेद्य नाही दाखवायचा या गोष्टीला मी नाही मानत ताई ☺️ याबद्दल जास्त काही माहित नाही पण कोणाला काही याबद्दल माहित असेल तर प्लीज मला ही सांगा ☺️🙏 कारण आपल्या RUclips फॅमिली मध्ये खूप साऱ्या ताई मावशी माझ्या मैत्रिणी माझे दादा आहेत कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा ती माहिती सर्वांच्या पर्यंत पोहोचली जाईल ☺️कारण ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते वाढल्या जातं आणि आपल्या जवळ ठेवलं तर त्याला गंज लागतो असं म्हणतात ☺️ ☺️🥰 त्यामुळे कोणाला काही माहिती असेल तर नक्की सांगा आणि कोणाला मी बोलले या गोष्टीच वाईट वाटलं असेल तर सॉरी ☺️🙏🥰

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 16 дней назад

    ताई घराला खर्च किती आला ताई मला तुझा नंबर मिळेल का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  16 дней назад

      ताई इंटिरियर सोडून 25 लाख रुपये खर्च आला होता, गुड नाईट ताई ☺️🥰🙏