खूप छान गायले आहे हे गाणे.तुमचा आवाज खूपच गोड आहे, शिवाय गाण्यांचे सादरीकरण पण खूप छान करता.बहूदा तुमच्या दिसण्यातला गोडवा, निरागसता तुमच्या गाण्यात उतरली असावी असे मला वाटते.
Ganpati bappa morya Mangal Murti Morya Om Sai Ram Om Namshivay Om Shanti Jay Guru Deva Datta Shri Swami Samarth Jay Jay Raghuvir Samrtha Jyotibachya Navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay Jay Shri Ram Jay Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ashi Chikmotyachi Maal - Asawari Bhondankar Lovely Soft Mediative Music. You have brought great joy, overjoyed on listening to this lovely Song For Lord Ganesha.... 🙏🌹🙏 Fluently sung, operatic, phonetic vocalised, sultry delivery and strong commitment to the song throughout. Confessing with feelings, knocking the door of heart, Incredible, outstanding crystal clear, voice. You being in born artist, natural honeyed setting in your voice, you can mould and modify any song, tactfully-wonderfully, honestly rare voice. Professional Artist, bless you with sincere love and respect.
Very nice Asavari Bodhankar Joshi mam.Ganapati bappa morya. 8:50 I am beginner & subscriber of your channel. I always follow & practice from your video. Subhechya for your series.
खुपच छान आसावरी ! विशेष म्हणजे तु गाण्यात एकरूप होऊन गाते त्यामुळे गाण्यातील भाव श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोहोचतो ,धन्यवाद आणि श्री गणेशोत्सवासाठी तसेच तुझ्या "गाणी गणपतीची" या सिरिअलसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !
तुमच्यामुळे भक्ती गीत ऐकण्याची पर्वणी च मिळाली,धन्य वाद.
खूप छान गायले आहे हे गाणे.तुमचा आवाज खूपच गोड आहे, शिवाय गाण्यांचे सादरीकरण पण खूप छान करता.बहूदा तुमच्या दिसण्यातला गोडवा, निरागसता तुमच्या गाण्यात उतरली असावी असे मला वाटते.
खूपच छान आसावरी..
छान आसावरी खूप मस्त
. अप्रतिम🎉🎉 🙏🏻 👍🏻
Kokilkanth awaj! Devachi sundar fensgi! Dhanyawad!
खूपच छान गायन आणि वादन
त्रिवार अभिनंदन
🌹💐❤🙏
🎉🎉 खूप सुंदर आवाज 🎉🎉
दिवसभर कामाचा पसारा संपवून संध्याकाळी सात वाजता आपली भजण गीत थोडा वेळ नक्की ऐकतोच खरच मन प्रसन्न तर होतच पण उद्याचा दिवस फुलण्याची उर्जा मिळते नमस्कार
जय गणेश! ताई तू अशीच गात रहा
Very nice song & singing also.
Ganpati bappa morya Mangal Murti Morya Om Sai Ram Om Namshivay Om Shanti Jay Guru Deva Datta Shri Swami Samarth Jay Jay Raghuvir Samrtha Jyotibachya Navane changbale Har Har Mahadev Laxmi Narayan Laxmi Mata ki Jay Jay Shri Ram Jay Hanuman ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जबरदस्त फॅन आहोत.
सुंदर आवाज भाव पण अप्रतिम
आसावरी खूप गोड आवाज लागला आहे. अप्रतिम.
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 गायन वादन अप्रतिम आहे.बापाची कॄपा अशीच आपल्यावर राहो अशी बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏
अति गोड आवाज. उत्तम गायन.
Ashi Chikmotyachi Maal -
Asawari Bhondankar
Lovely Soft Mediative Music.
You have brought great joy, overjoyed on listening to this lovely Song
For Lord Ganesha.... 🙏🌹🙏
Fluently sung, operatic, phonetic vocalised, sultry delivery and strong commitment to the song throughout. Confessing with feelings, knocking the door of heart, Incredible, outstanding crystal clear, voice.
You being in born artist, natural honeyed setting in your voice, you can mould and modify any song, tactfully-wonderfully,
honestly rare voice. Professional Artist,
bless you with sincere love and respect.
लातूर चा अष्टविनायक!!
Awesome, Excellent. Super... Harmonium , sur, taal, awaz... keep it up...👍
उत्साही गायिका , निरागस सालस पणा सांभाळणारी अप्रतिम आवाजाची देण . छान शुभेच्छा !
सुरेख!!
गणेश चतुर्थी निमित्ताने आपणास हार्दीक शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤
Very nice Asavari Bodhankar Joshi mam.Ganapati bappa morya. 8:50 I am beginner & subscriber of your channel. I always follow & practice from your video. Subhechya for your series.
खुपच सुरेख आवाज आहे 🙏👌🌹
Wah.😊❤
👌👍👌
मस्त👌
खूप छान ताई
1 number tai
अप्रतिम सादरीकरण 🙏🙏 आवाज खूपच गोड आहें गणपती बाप्पाची कृपा आहें तोच सर्व काही करून घेत आहें तुमच्याकडून. गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹
अप्रतिम.
गणपती बाप्पा मोरया
आवाज अतिशय सुंदर.
Gayan apratim ani damdar sadrikaran dhanyawad
Kiti sunder aavj aahe🎉 superr
गणेश चतुर्थी निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा..अप्रतिम 🎉👌
गणेश चतुर्थी निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.
खुपच छान आसावरी ! विशेष म्हणजे तु गाण्यात एकरूप होऊन गाते त्यामुळे गाण्यातील भाव श्रोत्यांपर्यंत नक्कीच पोहोचतो ,धन्यवाद आणि श्री गणेशोत्सवासाठी तसेच तुझ्या "गाणी गणपतीची" या सिरिअलसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !
Dhanyawad guruji
खूप छान
श्री गणेश आगमनाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.. बाप्पा मोरया...❤️❤️💐💐🙏🙏
Khupach chchan
खूप छान गायलात
खुप छान 👏👏🥰
गणपती बाप्पा मोरया 🙏
, किती सुंदर गायन. तुमचं सादरीकरण देखील फार गोड आहे.
जय गणपती बाप्पा मोरया
छान.
किती सुदंर आवाज आणि सुरात आहे खुप खुप छान
🙏🌹🙏 *गणपती बाप्पा मोरया* खूप सुंदर.
खूप छान गायन
हरी ओम.GOD BLESS YOU.
खूपच छान अप्रतिम गायन वादन आणि संगीत
Tai mala pan bhajan shikaicha ahi
Good
धन्यवाद 🌹💐🙏🙏
With lirics dya
Tai awaaz khoob ghoda aahe