Navdurga Mahotsav 2024 || नवदुर्गा महोत्सव 2024 || शीतल पाटील जोशी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • नवरात्र आल्यावर सर्वांना वेध लागतात ते नवदुर्गा महोत्सवाचे..!
    या नवरात्रात स्त्रीशक्तीचा जागर व्हावा म्हणूनच या वर्षी देखील GenNext प्रस्तुत "नवदुर्गा महोत्सव २०२४" ही Video Series आपल्याला बघायला मिळणार आहे. ज्यात विविध क्षेत्रातील स्त्रीशक्तीचा सन्मान होणार आहे.पूर्ण एपिसोड बघा gennext वर .. आजच्या एपिसोड मध्ये भेटूया ज्या शीतमेघ व्हेंचर्स च्या डायरेक्टर आहेत, ज्या मार्फत आज त्या १०० हून अधिक महिलांना रोजगार देतात.
    Connect to "Gen Next"
    GenNext is a platform for every personality. 📺
    As name suggests, what Next generation can do with creative thinking and art. 🎥
    Subscribe to our channel for updates!
    Stay updated, Stay Next! GenNext 😊
    ● Do you wanna some change from boring schedule ? Lets hang out || GenNext ||
    Subscribe us on :-
    RUclips : / gennext
    Facebook : / tmtproductions999
    Twitter : TM...
    Instagram : / tmt.productions
    Website : tmt-production...

Комментарии • 8

  • @SavitaParopkari
    @SavitaParopkari 4 месяца назад +1

    खूप छान शितल ❤❤तुझी अशीच प्रगती होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @jyotideshmukh6024
    @jyotideshmukh6024 4 месяца назад

    Great 👍 proud of you ma'am🎉

  • @AnitaJadhav-k5k
    @AnitaJadhav-k5k 4 месяца назад

    🌹😍😍👌खुप छान खूप सुंदर

  • @hemakharadkar8443
    @hemakharadkar8443 4 месяца назад

    Khup chhan 👌

  • @GodawariBank
    @GodawariBank 4 месяца назад

    खूप छान

  • @satyapalwaghmare8704
    @satyapalwaghmare8704 4 месяца назад

    khup ch chhan shital..

  • @anujamogle7446
    @anujamogle7446 4 месяца назад

    खुप छान ताई ❤

  • @sanjukale9850
    @sanjukale9850 4 месяца назад

    खुप भारी शितल.
    असे वेगवेगळ्या व्यासपीठावर व सम्मान मिळवताना बघुन भारी वाटतय.