आजी खूपच छान केलेत डिंकाचे लाडू मी पण असेच करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सोप्या पद्धतीने करून दाखविले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच नवीन रेसिपी दाखवत जा 🎉
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते. तुमचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे. बोलणं तर किती छान! लाडू छानच झाले. कच्च्या डिंकाची काय रेसिपी असेल ते जरुर सांगा. मी तो वापरते खाण्यासाठी पण खाताना दाताला चिकटतो त्यामुळे तो तळलेला बरा असं वाटतं. कच्च्या डिंकाचा काय आणि कसा वापर करावा ते जरुर सांगा बरं का. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद!खूप छान आणि अतिशय सोपी पद्धत.तुम्ही खूप सुंदर प्रकारे समजावून सांगता.ते ऐकायला खूप भारी वाटते.अगदी गोष्ट सांगितल्या सारखे वाटते.नक्की करून पहाणार.
aaji dinkache laado ekdum sunder recipe ne dakhavle chaan
आजीबाई लाडू खूप छान झालेत आणि मी नक्की बनवणार आहे धन्यवाद
खूप छान रेसिपी मस्तच समजावून सांगितली.😊❤
खूप छान रेसिपी आजी मला खूपच आवडली ❤🥰👌👌👌👌👌
Khup healthy laddu good far all khup chhan dakhval thanks🙏
ओमशांती आजी।
खूपच सोप्या पद्धतीने, मोठ्या मनाने, आपलेपणाने डिंकाच्या लाडूची कृती सहजतेने सांगितली. आपले खूप धन्यवाद।
🙏🙏🙏💐💐💐
Upvasach ladu racpi dakava🙏🙏🌹🌹❤️❤️🙏🙏🌹🌹🙏🙏
SUNDAR .Khupch Chan.DinkLaddu.Dhanyawad
आवडले लाडू. 👌👌
Aaji khoop chaan padhat tumhi dakhavlat. Thanku.
खुप छान पद्धत दाखवली डींकाच्या लाडुंची आजी.
खूपच छान लाडू करायची पद्धत दाजी धन्यवाद
काकु , आपनं खुपचं छान पध्दतीने रेसिपी सांगितली , धन्यवाद ?
Nice Beautiful ladu banvle. Aaji. 🎉🎉❤🎉🎉
अगदी निगुतीने आणि खूप व्यवस्थित माहिती देत मस्त लाडू,दाखवले आहेत.खूप धन्यवाद ताई 🙏
Apratim ladu zale aagi
Khubj chaan dinkache ladu Jale
Jay shree Krishna
आजी तुमच्या रेसिपी खूप छान असतात सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे धन्यवाद
खूप छान पोष्टिक
Aajji khup laduchi recipe vatali ani tumhi chan samjavale txs
खूपच छान लाडूची कृती दाखवली, मस्त, धन्यवाद 👌👍🕉️🙏
Khupach chan disat aahet ladoo
❤
खुप छान लाडुची रेशीपी बनवली आहे ❤
खूप छान डिंक लाडू बनविण्याची पद्धत तुम्ही दाखवली आहे. धन्यवाद 😊
खूप छान रेसपी लाडूची
सुंदर लाडू
नक्की करू
Khupach mast
काकू खूप खूप धन्यवाद. खूपचं छान आणि सोपी पद्धत आहे. खरंच धन्यवाद 🙏🏻🙏🏻😊
खूप छान लाडू दाखवले
Khup ch chhan healthy dinkache ladu thanks
आजी खूपच छान केलेत डिंकाचे लाडू मी पण असेच करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सोप्या पद्धतीने करून दाखविले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच नवीन रेसिपी दाखवत जा 🎉
डिंकाचे लाडू ची रेसिपी खूपच छान वाटली त्याप्रमाणे मी करणार आहे धन्यवाद 🙏🙏🌹
Kaku ladoo khupach मस्त झाले आहेत
Recipient Khup chan ahe ❤
खूप छान डिंकाचे लाडू ची कृती सांगितली
धन्यवाद
नयना यादव
खरंच खूप छान पध्दत आहे समजावून सांग ण्याची.
१ नंबर रेसिपी ! आणि तुम्ही खुप छान पध्दतीने सांगितलीत ! सर्व भांडी पण छान वापरलीत ! धन्यवाद !
स्मिता ताई तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी हे लाडू केले.अतिशय छान झाले आहेत.
धन्यवाद तुम्हाला.
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
खूपच छान लाडू झाले धन्यवाद मावशी
ओमनमोशिवाय हरहरमहादेव धन्यवाद आजीछानलाडुकेलेधन्यवाद
खुप छान सोपी पद्धत सांगितली.बरोबर टिप्स सांगितल्या.
खूप छान वाटले आपले खूप खूप धन्यवाद
खूप छान लाडू❤
खूपच छान सुंदर आणि सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवली 👌👌
मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते. तुमचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे.
बोलणं तर किती छान!
लाडू छानच झाले.
कच्च्या डिंकाची काय रेसिपी असेल ते जरुर सांगा. मी तो वापरते खाण्यासाठी पण खाताना दाताला चिकटतो त्यामुळे तो तळलेला बरा असं वाटतं.
कच्च्या डिंकाचा काय आणि कसा वापर करावा ते जरुर सांगा बरं का.
खूप खूप धन्यवाद.
Chan recipe of loodu
Khup chan soppy recipe, Thanks
Khup sopi and mast Vat.ali hi padhat Nik6ki Karun baghate
Khuba Khuba chan recipe
Healthy food. I like it. Thank you very much.
Dinkladu ekdam chan karun pahu
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Khupch chhan kaku
डिंक लाडू ची खूप छान रेसिपी खूप आवडली
खुपचं छान आहे आपली रेसिपी
खुपच छान डिंकाचे लाडु झालेत नमस्कार 👌👌🌷🌷😋😋
Khup chhan aaji namaskar aani dhanywad
Treasure of Health. Dinkka Laddu. Thanks for perfect recipe.
खूपच छान माहिती दिलीत सोपी पण
नमस्कार,उत्तम रेसिपी.
Khupach Chan recipe kaku tumachya sarakhich god thanks
छान रेसिपी आवडली🙏
Sunder ladoo. Mast.
Masth ahy laduchi ryciphi
छान वाटले अभिनंदन करते
Khup chan pahat aahe Mauli
खूप छान आहे लाडू ची रेसीपी.
Thanku आजी खूप सोपी पद्धत दाखवलीत 🙏🏼
तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितले आणि तुम्ही खूप गोड आहात म्हणून देखील लगेच लाडू करण्याची इच्छा झाली
अतिशय सुंदर आहे
आजी तुम्ही किती छान समजाऊन सागता.
या वर्षी तुम्ही दिलेल्या प्रमाणाने करेन.
Dhanywad
Khup chhan aaji .
घरी.करून पाहणार ,खुप सुंदर धन्यं वाद.
लाडू बनवण्याची कृती खूप सुंदर सांगीतली.
Aaji tumche dakhavlele dinkache kupch Chan zale.
खूपच सुरेख पध्दतीने लाडू बनवले आहे
kharach mast praman aahe, ladoo khusakhushit disatoy
खुपच छान संगितले आपण
Ajj iladu very nice thank s
Khup chaan ladoo .
खुपच छान केले ताई
Method of dink laddu was verynice. I liked. 🌹👍
खूपच मस्तच छान झटपट लाडू बनवले
धन्यवाद। 👌👍
Khup chan ladoo kelet
खूपच छान मस्तच ❤
Khup sopi paddat. Ahe🎉
Very good receipe aajibai. Thank you.
धन्यवाद!खूप छान आणि अतिशय सोपी पद्धत.तुम्ही खूप सुंदर प्रकारे समजावून सांगता.ते ऐकायला खूप भारी वाटते.अगदी गोष्ट सांगितल्या सारखे वाटते.नक्की करून पहाणार.
आजी तुम्ही किती गोड आहात, तुमच्या रेसिपी पण खूप मस्त असतात. 🙏🙏🙏
You are absolutely superb. You have inspired me to make these ladoos for my grand children. God bless you.
🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻
Khup chan kruti aahe. Tumche bolne iekun aaichi aathvan aali. Dhanyawad
छान आहे रेसीपी अनेक आभार
खूप सुंदर रेसिपीज
खूपच छान सांगितले लगेच करेन
Khupch chan.tumhi Khup sundar samajaun sangitali recipe .thank you mavshi
Very nice,txs for sharing and explaining inalldetais.txs for aaji.🙏🇮🇳👍💐❤️God bless her.
खुप छान लाडु झाले आजी रेसिपी दा खवली बद्दल धन्यवाद
श्री राम, आजी तुम्ही डिंकाचे लाडु छानच पध्दतशीरपणे दाखवले!
Khupach chan mahiti dilyabaddal dhanywad
खूपच छान, पौष्टिक,👌
मस्तच दिसत आहेत डिंक लाडू
Healthy recipe..Mast aahe
आई तुमची सांगण्याची पद्धत आवडली.
खूपच छान होती रेसिपी
खूपच छान!!
करून बघते.
खुप खुप छान माहिती, धन्यवाद आजी 🙏🏻🙏🏻❤️😊😊