काळी मैना दिसतेस तरुण | नितीनकुमार बनसोडे तमाशा | Mangla Bansode Loknatya tamasha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • काळी मैना दिसतेस तरुण | नितीनकुमार बनसोडे तमाशा | Mangla Bansode Loknatya tamasha #tamashadance
    राम राम मंडळी ,
    Nitin Bansode Official RUclips चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या उत्तोमोत्तम Videos मायमराठीत पाहता येतील. (सभ्य भाषेत) नक्कीच कमेंट करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा.
    नितीन बनसोडे अधिकृत या चॅनेल वर आपणास वेगवेगळ्या तमाशा मंडळाचे कार्यक्रम बघण्यास मिळतील
    आज डिजिटल युगात मनोरंजनाची अनेक साधने असताना आपली महाराष्ट्राची जुनी लोककला,व कलावंताची कदर करण्यासाठी
    महाराष्ट्राची लोककला तमाशाचा सर्वत्र प्रसार प्रचार व्हावा व लोककला जिवंत राहावी यासाठीच हा प्रयत्न आहे.
    त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास LIKE करा SHARE करा व SUBSCRIBE करा.
    आमच्या चॅनेल वरील सर्व व्हिडीओज तमाशा मंडळl असोसिएशन च्या परवानगीने प्रसारित केले जातात.
    सूचना :- आमचे कुठलेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये.
    The purpose of this Video is only for Entertainment and Comedy.
    Intention of this video is not to hurt any Individual, Gender, Community linguistic or socio-ethnic group. so please DO NOT MISLEAD it.

Комментарии • 17

  • @hiramanlondhe2577
    @hiramanlondhe2577 Год назад +1

    खुप खुप सुंदर कार्यक्रम आहे

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 2 года назад

    नितीन बनसोडे खूप छान आवाज अप्रतिम गीत छान सादरीकरण ,,,

  • @travelwithdevsir5858
    @travelwithdevsir5858 2 года назад +1

    खूप सुंदर आवाज व संगीत .
    नितीनभाऊ
    असाच रिदम प्रत्येक गाण्यासाठी देण्याचा प्रयत्न व्हावा.कारण काही गाण्यात आवाज व संगीत वेगवेगळे असल्यासारखे वाटते.काही गाण्यांचा गरजेपेक्षा जास्त स्पीडमध्ये सादर केली जातात.त्यामुळे गाणे लवकर संपवण्यासाठी सादर केले जाते काय असे वाटते.
    आपण या गाण्यात स्वतः असता तर गाणे नक्की 2/3 वेळा वन्स मोर झाले असते.
    धन्यवाद नितीनभाऊ

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 2 года назад

      Ha each karyakram 8-10 vela vegalya thikani vegalya divashi pahilyas vegale vegale anubhav yetat. Kahi vela atishay uuttam karyakram, hoto, kahi vela madyam ,tar kahi vela kantalwana pan karyakram hoto. Kahi vela music,sound system uttam asate.tar kahi vela ti changali nasate. ASA maza 35 varshancha anubhav aahe. Veloveli karyakramat badal disun yeto.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 2 года назад

      Orchestra/music, sound system, Prakash yojana utkrushtha aahe .he ya karyakram che vishishtha. Raj khullam ,ani mandarani khedar yancha awaj changala. Ahe.

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 2 года назад

    साताऱ्या जिल्यातील एक मेव महाराष्ट्र भर गाजत असलेला तमाशा मास्तर नितीन कुमार बनसोडे,,सुपर हिट,करवडीकर,,🇨🇮🇨🇮🇨🇮😎😎😎😂🤣😂😄😃😅😆😀

  • @santoshsargar1792
    @santoshsargar1792 2 года назад +1

    एक नंबर

  • @sachindevkate2397
    @sachindevkate2397 2 года назад

    Nitin saheb तुमचा फॅन शिरूर पुणे
    मेजर सचिन देवकाते

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 года назад

    Karadkar👌

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 2 года назад

    Mahabatt ek se hoti hai hajaronse nahi " ASA to sher aahe.

  • @sanjayborate6936
    @sanjayborate6936 2 года назад

    👍👍

  • @shaikhvali3724
    @shaikhvali3724 2 года назад

    💃💃💃

  • @सागरभोसले-ढ3घ
    @सागरभोसले-ढ3घ 2 года назад +1

    💕💕💕💕💕💕💕💕💕

  • @praladhdahale7227
    @praladhdahale7227 2 года назад

    Hi

  • @prajwaldarekar2834
    @prajwaldarekar2834 2 года назад

    MLA Kam kriyechye tamashamdhye

  • @rushikeshmahadik-bh3xj
    @rushikeshmahadik-bh3xj Год назад

    Hii