रत्नागिरीतील सर्वात उंचावर वसलेलं स्वयंभू नागेश्वर देवस्थान | Chiplun Diaries - Tourism - Episode 1

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • नागेश्वर हे स्वयंभू शंकराचे देवस्थान आहे. चिपळूण पासून साधारण 40 किलोमिटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी खालील मार्गाचा वापर केला जातो.
    चिपळूण - बहादूर शेख नाका - कलंबस्ते फाटा - धामनंद गाव - चोरवणे गाव
    चोरवणे गावात आल्यानंतर साधारण पणे 5 किलोमिटर ट्रेकिंग करत करत आपण मंदिरात पोहोचतो.
    आजच्या व्हिडिओ मध्ये पाऊस आणि धुक एवढं होत की जवळ असून पण श्री नागेश्वर महाराजांची गुहा दिसत नव्हती.
    ‪@JeevanKadamVlogs‬
    ‪@psychoprashil‬
    ‪@KaustubhBhandVlogs‬
    ‪@vinayakbait7577‬
    ‪@ShubhamSakharkarVlogs‬
    #mahadev #shravan #kedarnath #bholenath #trekking #thriller #journeywithnikhil

Комментарии • 55

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 14 дней назад +1

    Swargiy. Sundar ..Konkan 💓

  • @apalakokanimanus6779
    @apalakokanimanus6779 Год назад +2

    जवळच आलाय तो दिवस जो संपूर्ण जग आपले कोकण आणि तुम्ही दाखवलेले कोकणातील निसर्गरम्य असे स्पॉट ठिकाण पाहायला आपल्या कोकणात परदेशी येतील❤😊 खूपच छान मित्रा😊

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 3 месяца назад +1

    खूप छान व्हिडीओ दादा , निसर्ग रम्य कोकण

  • @seemabhuran9581
    @seemabhuran9581 Год назад +2

    Khup bhari aahe tikde taicha किल्ला पण भरी आहे jaun ya yekda tikde🎉

  • @shubhamhalade8158
    @shubhamhalade8158 Год назад +1

    ॐ नमः शिवाय ❤

  • @amrutatatkari6690
    @amrutatatkari6690 Год назад +1

    आम्ही पण यावर्षी पहिल्यांदा नागेश्वर येथे जाऊन आलो.....खूप छान ट्रेक आहे.....एक नंबर.....

  • @sanjeevanimore1553
    @sanjeevanimore1553 Год назад +1

    सुंदर फोटो ग्राफी निसर्ग ला जवाब
    बम बमं भोले शंकर

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 6 месяцев назад +1

    खूप छान दादा

  • @rakeshkambali8408
    @rakeshkambali8408 Год назад +1

    Jai Nageshwari 🙏🙏

  • @lvgn2930
    @lvgn2930 6 месяцев назад +1

    sunder वर्णन दादा आम्ही आलोतर येणार का आमच्या बरोबर आम्हाला आवडेल

    • @journeywithnikhil
      @journeywithnikhil  6 месяцев назад +1

      Shavnat janar ahe... Instagram wr DM kra... possible zal tr nakki yein ...

    • @lvgn2930
      @lvgn2930 6 месяцев назад +1

      @@journeywithnikhil येणार नक्की फवत आधी सांगा मी पुण्याहून बोलतो आहे

    • @journeywithnikhil
      @journeywithnikhil  6 месяцев назад

      Ok.. nakki update krin me... journeywithnikhil08 ya insta id wr Msg krun thewa mla...

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577 Год назад +1

    हर हर महादेव 🤗🙏

  • @shobhabendal3139
    @shobhabendal3139 Год назад +1

    हर हर महादेव 🙏

  • @darshanamore3151
    @darshanamore3151 6 месяцев назад +1

    🎉🎉❤

  • @aathavaninchadohpallavbirje
    @aathavaninchadohpallavbirje Год назад +1

    हर हर महादेव.....🙏💐🙋🏻👍🤝

  • @sameertathare9769
    @sameertathare9769 Год назад +1

    Har Har Mahadev🙏🙏🙏

  • @rajshreepawar9379
    @rajshreepawar9379 Год назад +1

    👌👌

  • @user-jl7jw2jv9b
    @user-jl7jw2jv9b 7 месяцев назад +1

    जय शिवराय दादा काही कॉन्टॅक्ट नंबर भेटतील का गावकऱ्यांचे किंवा तेथील वाटाड्या असतील त्यांचे

    • @journeywithnikhil
      @journeywithnikhil  7 месяцев назад

      mla instagram wr msg kra.... journeywithnikhil08

  • @darshanamore3151
    @darshanamore3151 6 месяцев назад +1

    माझे सुंदर गाव आहे

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 11 месяцев назад +1

    Height kiti foot aahe tuhmala kiti vel lagala nice video

    • @journeywithnikhil
      @journeywithnikhil  11 месяцев назад

      Thank u... sea level lasun approx 900 Mtr. Wr ahe. Amhala 2 hrs lagle jayla

  • @rupeshveervlogs
    @rupeshveervlogs Год назад +1

    Lay bhari dadus

  • @ShubhamSakharkarVlogs
    @ShubhamSakharkarVlogs Год назад +1

    कमाल❤

  • @tejshinde
    @tejshinde Год назад +1

    full rada 😍🙌

  • @KaustubhBhandVlogs
    @KaustubhBhandVlogs Год назад +1

    Dada
    Next Level 😍😍😍

  • @travellingera1908
    @travellingera1908 Год назад +1

    👌😍😍😍

  • @manoharjingare6336
    @manoharjingare6336 Год назад +1

    मस्तच व्हिडिओ आहे. मी गणपती मधे चिपळूणला आलो की हे पाहणार आहे. तुझ्या पुढिल व्हिडिओ मला उपयोगी होतील. आपलं कोकण तर खूप सुंदर आहे, पण चिपळूण काय आहे ते तुझ्या या योजनेमुळे पहाता येईल.धन्यवाद!🙏

    • @journeywithnikhil
      @journeywithnikhil  Год назад +1

      धन्यवाद... चिपळूण व चिपळूण नजिकचे जास्तीत जास्त पर्यटन स्थळ लवकरच पाहायला मिळतील .
      Keep supporting

    • @manoharjingare6336
      @manoharjingare6336 Год назад

      @@journeywithnikhil 👍👍

  • @user-yd5se6oi5n
    @user-yd5se6oi5n 11 месяцев назад +1

    Bhai ,10 velela Darshan ghetlay

  • @SL-cw4ot
    @SL-cw4ot Год назад +1

    Sagle yotuber ekatr😂😂😂

  • @Kokani_Gaavpremi
    @Kokani_Gaavpremi Год назад +1

    हर हर महादेव 🙏

  • @manishchile8826
    @manishchile8826 Год назад +1

    👌👌👌