Beed : आव्हाडांचे कथित स्क्रीनशॉट दाखवत Dhananjay Munde समर्थकांकडून पोलीस ठाण्यात गुन्हा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 34

  • @Kute-x2l
    @Kute-x2l 18 дней назад +10

    वाल्या ला वाचावण्या साथी किती प्रयत्न

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 18 дней назад +6

    अरे यार किती ही लाचारी यांच्या सोबत घेऊन नाही असे झाले तर कळेल यांना किती वेदना होतात आपल्या माणसा बरोबर असे झाले तर जय भीम

  • @am-hv1gu
    @am-hv1gu 18 дней назад +8

    जेव्हा जेव्हा मुंडे ना टारगेट केल गेल तेव्हा तेव्हा जनता मुंडे सोबत राहिली हा इतिहास आहे बाकी आरोपी ना फाशी झाली पाहिजे ही भूमिका अंखड obc ची मागणी आहे ❤❤❤😢😢😢😢😢

  • @Makestark-o7f
    @Makestark-o7f 18 дней назад +7

    हे मधी मधी करणारे😂 शेंगदाणे वाटणे😂
    एका झापडात गार करतील लोक ह्यांना😂
    नीट 10वी तरी शिकलेले आहे का हे🤣🤣

    • @lallatibhandar
      @lallatibhandar 18 дней назад

      तुम्ही पण शिकून मोर्चाचे झेंडे उचलले

  • @AvinashShardul
    @AvinashShardul 18 дней назад +1

    गळ्यात निळी शाल... डोक्यवर टिळा.. मस्त... पागल नाही... आहे लोक... निळा आणि कडक.. जय भीम...

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 18 дней назад +1

    🎉एक शेगदाना बाहेर येत आहे वाचवासाठी 🎉

  • @mahi-16
    @mahi-16 18 дней назад +3

    या निल्या कापड टाकल्या भाऊला विचाराचे आहेत सोनवणे तुझा जातीचा नवता का.. की पैश्यसाथी विकला गेला

  • @appasahebmote7116
    @appasahebmote7116 18 дней назад +3

    चिरीमिरी घेऊन बोलतात हे जय भीम

  • @narayanraothorat526
    @narayanraothorat526 18 дней назад +2

    करुणा मुंडेला विचारा

  • @deepakkadam5433
    @deepakkadam5433 18 дней назад +1

    धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 18 дней назад

    बीडचा बिहार झालाय

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil4981 18 дней назад

    खुनाचे आरोपी सापडत नाही त्याच काही वाटत हे चाले खोटी केस nodavayla

  • @samadhanbabar4211
    @samadhanbabar4211 18 дней назад

    संतोष देशमुख चा विचार आहे का कशात काय बोलतोय

  • @narayanraothorat526
    @narayanraothorat526 18 дней назад

    कोणालाही पैशे दिले नाहीत

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil4981 18 дней назад

    गृह ख्यातची तत्परता का अत्ता

  • @daulatnetke6962
    @daulatnetke6962 18 дней назад +1

    कीती पैसे देऊन बोलावले

  • @santoshshendge9127
    @santoshshendge9127 18 дней назад

    WA re ksku
    Mg munde bhau bahin santosh Deshmukh chya ghari ka nahi gele

  • @GovindDeshmukh-g2m
    @GovindDeshmukh-g2m 18 дней назад +1

    या लोकांना पैसे देऊन मुलाखत देली

  • @deepakkadam5433
    @deepakkadam5433 18 дней назад +1

    पैसो का बाजार

  • @lakhankawadepatil6378
    @lakhankawadepatil6378 18 дней назад

    Wa re Kaku....kiti paise ghetle

  • @lakhankawadepatil6378
    @lakhankawadepatil6378 18 дней назад

    Atta bhau jhale ka tujhe....