बकासुर सोबत पळाला गट सेमी पास फायनल नाही पळाला काय झाले पोपटराव ला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025

Комментарии • 19

  • @anupgaikwad6453
    @anupgaikwad6453 14 дней назад +20

    लोकर बरा हो पोपटराव बकासुर बरोबर गुलाल घ्यायचा आहे💪💞 एक बकासुर प्रेमी

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 14 дней назад +27

    पोपटराव बकासुर हि जोडी पुन्हा पळाली की गुलाल घेईल नक्कीच ❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 14 дней назад +20

    पोपटराव खरच चांगला पळतो ❤
    लवकर बरा होवो पोपटराव ❤

  • @vinayaksadgar
    @vinayaksadgar 14 дней назад +6

    पोपटराव लवकर बरा हो आणि. टिका करतात त्या लोकांना दाखवून दे असे विचार सगळ्या मालकांनी समजले पाहिजेत ग्रेट मालक

  • @dipakyadav9500
    @dipakyadav9500 14 дней назад +9

    हे जे टिका करणारे लोक आहे माणस बघुन करतात गरीबाला बोलतात श्रीमंताला नाही .

  • @rahulkeche4495
    @rahulkeche4495 14 дней назад +6

    पोपटराव १नं पळतोय इंजुरी असल्याने १९/२० असतंय एका यात्रेणे देव म्हातारा होत नाही...सणस साहेबांनी गोवंशाची केलेली सेवा ही ईश्वर सेवा आहे त्यांचा त्यांना मेवा रुपी प्रसाद १००% मिळेल...

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 13 дней назад +3

    लवकर बरा हो....आणि ये पुन्हा मैदानात...पोपटराव....काळजी घ्या

  • @anupgaikwad6453
    @anupgaikwad6453 14 дней назад +9

    १००%✓100% कसर भरून निघणार मोकळ्या मनाचा माणूस

  • @deepakrandive209
    @deepakrandive209 11 дней назад

    या जोडीचं पुन्हा एकदा नियोजन करा, पोपटरावं चा पाय पूर्ण बारा झाल्यावर

  • @YogeshToche-c6h
    @YogeshToche-c6h 14 дней назад +4

    होइल लवकर बरा पोपट राव
    सॉररी

  • @sachinatole4903
    @sachinatole4903 13 дней назад +2

    पोपटराव ला चांगल्या डाक्टरला दाखवा व पुन्हा मैदानात आना नक्किच नाव करनार

  • @साळुंखेमामा6300

    तुम्हाला लाज वाटली पाहिजे गट पाळल्यावर बैलाने पाय वर धरला आहे तर सेमीला का पळवला ????

  • @vedantmuley4840
    @vedantmuley4840 12 дней назад

    Palvaycha Navta bail tumhi ugach baksur cha pn number nahi zala 😢

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 14 дней назад +1

    Waydi.......khup ghetleli distey mamane😂😂😂😂

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 13 дней назад +8

      Limbte spoted 😂😂

    • @niteshmestry0888
      @niteshmestry0888 11 дней назад

      gap re tu yedzava ahes ky re kahi comment karta tu gge vaydi tuzyakade ek tari bail ahe ka bail ghe mag bol zandu

  • @Akashpatilg63
    @Akashpatilg63 13 дней назад

    Semi la maar khala hota kay pan kay mahiti gheun bola

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 11 дней назад +1

      Quter final ch boltay thae 2no la utarli hoti

  • @Prem_bailgadapremi
    @Prem_bailgadapremi 14 дней назад

    परत एकदा नियोजन करा तो बरा झाल्यावर