सूरतच्या अजमेरा फॅशनची फ्रॅंचायशी घेऊन कमवा पैसा | Ajmera Fashion Surat | Saree Business | Shivar
HTML-код
- Опубликовано: 17 май 2024
- सूरतच्या अजमेरा फॅशनची फ्रॅंचायशी घेऊन कमवा पैसा | Ajmera Fashion Surat | Saree Business | Shivar
सुरत हे भारतातील सर्वात मोठे कपडा मार्केट आहे. या ठिकाणी साडी, कुर्ती, लहान मुलांचे ड्रेस, लेहंगे निर्मितीच्या असंख्य कंपन्या आहेत. अगदी रुमालापासून ते अंतवस्रापर्यंत सर्व काही सूरतमध्ये तयार केले जाते. त्यामुळे देशभरातील कपडा व्यावसायिक सुरतमधून होलसेलमध्ये साड्या व इतर कपडे खरेदी करून स्थानिक पातळीवर व्यवसाय करून पैसा कमावतात. सुरतमधील अजमेरा फॅशन ही सर्वात मोठी साडी, कपडा निर्मिती कंपनी आहे. अजमेरा फॅशनमधून तुम्ही होलसेलमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय अजमेरा फॅशनमार्फत आता देशभरात फ्रॅंचायशी दिली जात आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओत दिलेली आहे.
Call or WhatsApp - +91 6358863688/ +91 9512708605
Direct On Whats App - api.whatsapp.com/send?phone=9...
Ajmera Fashion Private limited.
G-1, Ground Floor,
Surana 101, Sahara Darwaja,
Ring Road, Surat, Gujarat - 395002
Email - ajmerafashion@gmail.com
Ajmera Fashion Marathi :- / ajmerafashionmarathi
#ajmerafashion
#suratsaree
#sareemanufacturer
#AJM053
#ajmerafashonsurat
#textilemarketsurat
#sadibusiness
#businessideas
लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
बेस्ट कलेक्शन आहे सर्व