वाव किती सुंदर साड्या आहेत मी गेली होती तेव्हा नव्हत्या एवढ्या सुंदर साड्या 😏😏आणी अता बघा किती मस्त मस्त साड्या आहेत बाबा जाईल परत लवकर साडी घ्यायला 😊😊रंजीता ती लाल कलर ची साठी तुझ्या वर खुप ऊठुन दिसते आणि किती सुंदर पण दिसते खुप छान आहे घेतली पाहिजे होती 😊😊
ताई मी पण नाशिक वरूनच टेक्सटाईल मार्केटमध्ये गेली होती खरेदी करण्यासाठी आम्ही नाशिक वरून आलो होतो पण तिथे गेल्यावर वेगळच दाखवतात आणि किमतीही जास्त सांगतात ❤
आई..माझी ताई...तुमी जे साडी घाटलीं ते खूप छान आहे आणी..कलर पण शोभत आहे तुमालां....रंजीता तु नेसली ते पण मंस्त दीसत आहे...छान छान साड्या आहे..आणी संस्त पण...विडीयो...👌👍✌️
रंजिता खरच खुप भारी साडंयाचा शोरूम दाखवला रंजिता तु आणि आई खुप गोड प्रेमळ आहे असेच नेहमी सगळेच आनंदी रहा मला अगोदर सागायच होत माझ माहेर आहे तिथे मी भेटायला आली असती तरी असो एक नंबर विडीवो दाखवला आईना सगळे साडयाचे कलर छान दिसतात स॔वाना जय सदगुरू छान कलर असतात साडयाचे
Tai tu jithe Sadi try karat hoti tithe vinayak sodekar ha utuber bhau pan tyachya wife sobat hota doghe Tula pahat hote. Tuzya kamachya vyapat Tula olakhata nasel aale. Pan mala tar as watate ki tu sagalya utuber sobat ekhade function ghe. Amhi tumchya palghar, boisar,alibag,panvel Thane ase barech thikanche utuber che vlog pahat astoch. Tar he tuch Karu shakate. Khup khup bhari vatel ase function pahanyas. S for Satish, Pranit koli, Vinayak sodekar, Pragat loke, Aniket rasam, Tuzya donhi bahini shraddha saburi, Shubhangi keer. Tumhi tumchya utuber chya madhyamatun barich mahiti Ani jya garju lokana madat havi aahe ti kalate. Ya Ganesh festival madhe aamhala awdel tumha sagalyanna bhetnyas. ❤❤❤❤
जय सद्गुरू रंजीता ताई रोहन दादा आणि सगळया परिवारास ताई आणि आईची खरेदी खूप आवडली आई तुमी वेअर केलेली साडी खुप छान दिसत होती आणि रंजीता ताईंची पण खुप छान वाटल तुमची साडयांची खरेदी बघुन आम्हाला साडयांच्या किंमती समजल्या आम्हाला पण जावस वाटते
Hi ranjita khup Sunder vlog wowo खुप छान सुंदर शॉपिंग केली साडी कलेक्शन एकदम मस्त तुम्हा सासू आणि सून ची जोडी लय भारी श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर
Ranjita tu aani aai Bhiwandi la gova nakya var aali hoti mala mahit navat mi tumhala bhetla aali asti miss you Ranjita n aai khup chan sadya astat tikde 👌👌😍❤️❤️
Ranjita vahini tumhi ani aai ne khup sunder saaree kharadi keli dukaandaarachi coustomber service khup chaan hoti ani khup stock hotaa saari chaa ani variety pan hoti
शुभ सकाळ रंजिता जय सदगुरू रंजिता तु अगदी आमच्या जवळ आली होती भिवंडी पडघा कल्याण गोवे पासून अगदी जवळ खूप छान साडी कलेक्शन मी पण खरेदी केली आहे साडी तितुन खूप छान 😊 तुला भेटायची इच्छा आहे खूप रंजिता ❤❤
ताई आणि आई मी तुम्हाला खूप मिस केलं😢 व्हिडिओमध्ये जी व्यक्ती रडते ती माझी बहीण आहे 😢 पण मला खूप आनंद झाला तुम्ही माझ्या फॅमिलीला भेटलात म्हणून ❤ देव करो आणि लवकरच माझी आणि तुमचा संपूर्ण पाटील कुटुंबाची भेट होऊ दे हीच देवा कडे प्रार्थना करते ❤ miss you all family
किती भारी साड्या आहेत आणि main म्हणजे खूप छान माहिती दिली.ताई तु नेसलेली साडी खूपच सुंदर होती.आई आज खूप खुश झाल्या.खूप आवडला व्हिडिओ.असेच नवीन व्हिडिओ पहायला खूप आवडतील❤नवलेश दादांनी पण घेतल्या साड्या काल ऐकून भारी वाटले😊.
ताई छान साड्या आहेत मी पण साड्यांच्या बिजनेस करते तुम्ही पुन्हा गेले ते तर आम्हाला सांगा आम्ही नक्की येऊ खरंच. आम्ही पण आणतो साड्या जोरात वरून पण आम्हाला फार महाग पडतात
Hi Tai farch bhari video aahesadya baghun ekada bhet dili pahije tumhi tar sagalya ladies chya manatil goshti cha kela Thank you very much mala video khupch aavadala
Hi,ranjita साड्या ची शॉपिंग एक नंबर खूप मजा आली शॉपिंग करून तुमच्या बरोबर मी ही केली🤗🤗👌👌🥳🥳🥰❤️❤️💗💗👍👍👍👍👍आई च्या चेहऱ्यावर खुशी बघून खूप छान वाटले 💕💕😜😜😍😍दुकान तर भारी आहे नक्की जाऊन पाहू
रंजीता ताई तुला एक सांगू का, तू आईला किती साड्या आणून देतेस पण आई कुठे जाताना पण ती अंगावरची साडी नेसली आहे ना तीच साडी त्या जर वेळेस नेसतात काय माहिती आई ना ती साडी खूप आवडत असेल बहुतेक?
आई म्हणतात साडि खरेदी कमेंट्स करुन पाठवा कमेंट च ऊतर देत नाही रंजीता बीझी असतेरोहन तुतर आहेन रीप्लाय द्यायला म्हणजे आम्हाला बर वाटते भीवंडी आणि कल्याण टेक्सटाईल खूप खूप छान छान वरास्वारी सुरत टेक्स्टाईल साडि वरायटी बघुन जी नजरेत भरली ती लगेच बाजुला करुन ठेवायची
आई सगळ्याची जशी काळजी घेते तशीच आई साठी ranjita Tai खूप karte sasu सुनेची जोडी एक नंबर आहे
Thank you 😊
@@Maheshsawant1995
Pasie kamvayla pan mehanat karavi lagate
वाव किती सुंदर साड्या आहेत मी गेली होती तेव्हा नव्हत्या एवढ्या सुंदर साड्या 😏😏आणी अता बघा किती मस्त मस्त साड्या आहेत बाबा जाईल परत लवकर साडी घ्यायला 😊😊रंजीता ती लाल कलर ची साठी तुझ्या वर खुप ऊठुन दिसते आणि किती सुंदर पण दिसते खुप छान आहे घेतली पाहिजे होती 😊😊
Sagale you tubers ithech jaun advertising karat ahe Sadi centre chi......mast video 👌👌👌👌
आईची छान काळजी करतेस रंजीता सासू, सुनेची ही जोडी अशीच कायम राहील अशी अपेक्षा करते. साडया सगळ्या च सुंदर आहेत. ❤❤❤❤❤❤
Thank you 😊
हो..अगदी बरोबर बोललात...सर्व्हीस खुपच छान दिली त्या दादानी....सर्व्हिस चांगली मिळ्ण पण फार महत्त्वाच असत...खुपच 👌👌👌👌👌👌👌😊
Thank you 🙏
Yes Ranjita the salesperson was just awesome. Outstanding patience level, active,polite etc. etc. 👍
खूप छान आहेत साडया आणि घागरा छान दिसते तुला आई खूप खुश झाल्या आहेत
खूप खूप छान,आईएकदम खुश होती शॉपिंग करताना, आईने घातलेली साडी आईला खूप छान वाटत होती, खूप खूप सुंदर शॉपिंग केली 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Thank you 😊
खुप छान साडी मार्केट दाखवले रोहन रंजीता तुम्ही.मामी तुमच्या साड्या खूप सुंदर आहेत
Wa khoop Chan saglyncha aavdich vishya
Khup chan Ranjeeta, aaj paryaapt khup videos pahile pan aaj tu jithe geli hotis ye thikan aani sadya chan vatlya, Thanks 🙏🙏
🥰🥰
ताई मी पण नाशिक वरूनच टेक्सटाईल मार्केटमध्ये गेली होती खरेदी करण्यासाठी आम्ही नाशिक वरून आलो होतो पण तिथे गेल्यावर वेगळच दाखवतात आणि किमतीही जास्त सांगतात ❤
Rasika tai tumhi khoop nashibvan ahat tumhala Ranjita sarkhi sun milali ❤
aai ni ji sadi nesli hotis ti khupach chaan ahes...colour pn ek no....
Khup chan vidio aamhi ithun ch gheto ikde kon gaav la rahte me .
आई तुम्ही साडी नेसून बघितलात ती खुप छान आहे तुम्हाला कलर छान वाटतोय तस ही तुम्हाला संगळेच कलर छान वाटतात ❤❤
❤️❤️
Khup Chan shoping tai &aai ☺️ aai sadi khup Sunder diste tumchi 👌 tai ghagra khup Chan disat hota ka ny ghetlas khup mast shoping👌👌👌👌👌👌👌👌👌
जय सद्गुरू रंजीता ताई तुम्हीच खूप नशीबवान आहे आईसारखी सासू मिळाली खूप छान 👌
🙏🙏
आई..माझी ताई...तुमी जे साडी घाटलीं ते खूप छान आहे आणी..कलर पण शोभत आहे तुमालां....रंजीता तु नेसली ते पण मंस्त दीसत आहे...छान छान साड्या आहे..आणी संस्त पण...विडीयो...👌👍✌️
Thank you 😊
ताई आणि आईनी फारच सुंदर shopping केली 👌🏽 खूप च छान collection आहे आणि खूपच कमी rate आहेत रीजनेबल 👌🏽👌🏽
ताई किती स्वस्त साड्या मिळतात आणि इतक्या सुंदर ❤ खुप मस्त व्हीडीओ होता😊❤
Good morning tai...khup chaan vatle collection sadya n ch...so very nice..
रंजिता खरच खुप भारी साडंयाचा शोरूम दाखवला रंजिता तु आणि आई खुप गोड प्रेमळ आहे असेच नेहमी सगळेच आनंदी रहा मला अगोदर सागायच होत माझ माहेर आहे तिथे मी भेटायला आली असती तरी असो एक नंबर विडीवो दाखवला आईना सगळे साडयाचे कलर छान दिसतात स॔वाना जय सदगुरू छान कलर असतात साडयाचे
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
जय सद्गुरू रंजीता ताई तुम्ही खूप नशीबवान आहे तुम्हाला आईसारखी सासू मिळाली
❤️❤️❤️
Shopping bhari 👌❤रेट bhari aahet sadyanche 👌
आई साडी छान दिसते तुम्हाला घेऊन टाका रंग छान दिसतो 👌👍
Nice saree Verity, owner of shop is politely given information, very nice market 😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान खरेदी केली ताई.साड्या छान आहेत.स्वस्तात मस्त . ताई तुला घागरा छान दिसत होता.खूप खूप छान मस्त विडियो 👌👌👌👌👌👍👍👍💐
Thank you 😊
Tumhi video madhe jase dista tasech real madhe pan aahat Ranjita n aai. Khup chhan vatale video madhe mala tumchyabarobar baghun. Thanku you so much.
❤️❤️❤️
साडी कलेक्शन छान आहे एक नंबर साड्या सासूबाईन ची चंगळ
Shopping mast. Shop madhye jayala pahije eakda.
Khup chan sadhya...Aai 👍👍
Ek NO tai khupchan sadya pahun dole bhibhirale khupchan shopping ksku kiti HAPPY hotya very nice video 😍😎🤩👍🙏👌❤
🥰🥰
Aai khup chan sadhi hotitumhi dakhavleli.
खूप च छान आहे साडया स्वत आणि मस्त 👌👌👌👌👌
जय श्रीराम, रंजिता आईंमुळे आम्हाला सुरत च्या सुंदर सुंदर साड्या बघायला मिळाल्या, तुमची दोघींचीही खरेदी छानच!आम्ही आमच्या तिनही मुलींच्या लग्नाची खरेदी सुरतलाच केली!
खुपच छान दिसत आहे आईला साडी 👌👌👌👍
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओवी
Tai tu jithe Sadi try karat hoti tithe vinayak sodekar ha utuber bhau pan tyachya wife sobat hota doghe Tula pahat hote. Tuzya kamachya vyapat Tula olakhata nasel aale. Pan mala tar as watate ki tu sagalya utuber sobat ekhade function ghe. Amhi tumchya palghar, boisar,alibag,panvel Thane ase barech thikanche utuber che vlog pahat astoch. Tar he tuch Karu shakate. Khup khup bhari vatel ase function pahanyas.
S for Satish, Pranit koli, Vinayak sodekar, Pragat loke, Aniket rasam, Tuzya donhi bahini shraddha saburi, Shubhangi keer. Tumhi tumchya utuber chya madhyamatun barich mahiti Ani jya garju lokana madat havi aahe ti kalate. Ya Ganesh festival madhe aamhala awdel tumha sagalyanna bhetnyas. ❤❤❤❤
Chaan vatla saglya saree tu aaie na gheun delelya chaan disat aahet saglya saree aai na tula ghagra pan disat hota awseome❤😊👍👌
जय सद्गुरू रंजीता ताई रोहन दादा आणि सगळया परिवारास ताई आणि आईची खरेदी खूप आवडली आई तुमी वेअर केलेली साडी खुप छान दिसत होती आणि रंजीता ताईंची पण खुप छान वाटल तुमची साडयांची खरेदी बघुन आम्हाला साडयांच्या किंमती समजल्या आम्हाला पण जावस वाटते
जय सद्गुरू 🙏नक्कीच जा 👍
खुप मस्त साडी कलेक्शन आहे स्वस्त आणि मस्त
खुप छान साड्या 👌👌👍 दादांनी पण खुप छान सर्व्हिस दिली
Thank you 🙏
आई तुम्हाला हा कलर खूप सुंदर दिसत आहे 🙏
Hi ranjita khup Sunder vlog wowo खुप छान सुंदर शॉपिंग केली साडी कलेक्शन एकदम मस्त तुम्हा सासू आणि सून ची जोडी लय भारी श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर
Thank you 🥰🥰
जय सदगुरू शुभ सकाळ मस्त शॉपिंग केली आईने भारी वाटल बघून
Ranjita tu aani aai Bhiwandi la gova nakya var aali hoti mala mahit navat mi tumhala bhetla aali asti miss you Ranjita n aai khup chan sadya astat tikde 👌👌😍❤️❤️
Thank you 😊
Kharch tumhi khup nashibvan ahet tumhala etkya premal sasu milalya mala etki premal sasu milali asti tar....❤
🥰🥰🥰
Happy teacher's day my lovely and favourite teacher ❤❤❤❤❤
आईंनी घातलेली साडी 17.1खुप छान आहे बिनधास्त घ्या आई 👌👌👍
Khup chan sadyanchi khredi ❤❤
Ha vlog pahun tar me khupach khush zali aani me tar 5 Vela bagitala🥰☺️🤭
🥰🥰🥰
जय सद्गुरू ताई आणि ताई मी या शाँप मध्ये मे मध्ये गेलेली खरच खुप सुंदर साडया आहेत
Ranjita vahini tumhi ani aai ne khup sunder saaree kharadi keli dukaandaarachi coustomber service khup chaan hoti ani khup stock hotaa saari chaa ani variety pan hoti
Thank you 😊
Wow chan sarees
Seller was a real gentlemen full of patience
Wow khupch sundar 👌👌👌
जय सदगुरू रंजिताताई व आईना खूप.छान शॉपिंग मॉल दाखवले ताई ताई तुमची सासू सुनेची जोडी नाही तूम्ही दोघीही आई व मूलगी सारखे राहतात. खूप खूप छान
Thank you 🥰🥰
Ani tumha doghi chya sadya tar khupch sunder aahe
Mast shopping n sarees... Nce to c Aai happy while doing shopping. God bless you all 🎉🎉
शुभ सकाळ रंजिता जय सदगुरू रंजिता तु अगदी आमच्या जवळ आली होती भिवंडी पडघा कल्याण गोवे पासून अगदी जवळ खूप छान साडी कलेक्शन मी पण खरेदी केली आहे साडी तितुन खूप छान 😊 तुला भेटायची इच्छा आहे खूप रंजिता ❤❤
नक्कीच भेटू कधी 🥰🥰
Khup chan 👌👍❤🙏 shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
Good morning tai ❤ om sai ram ❤
Manus bagun service detat maza Anubhav changla nahi te shop made gelyavar vichartch nahi aplyala sarkh vicharav lagt....not good
Hi Tai jay sadguru family 🙏 😘 khup bhari bhari ahet saree sagle color khup mst ahet
Thank you 😊
ताई आणि आई मी तुम्हाला खूप मिस केलं😢 व्हिडिओमध्ये जी व्यक्ती रडते ती माझी बहीण आहे 😢 पण मला खूप आनंद झाला तुम्ही माझ्या फॅमिलीला भेटलात म्हणून ❤ देव करो आणि लवकरच माझी आणि तुमचा संपूर्ण पाटील कुटुंबाची भेट होऊ दे हीच देवा कडे प्रार्थना करते ❤ miss you all family
मला पण भेटून खूप छान वाटलं 😊नक्कीच भेटू सर्वाना 🥰🥰
Khup chan shopping jhali mast sarees ghetlya aavdlya mala 😊
खूपच मस्त आहेत साड्या एकदम स्वस्त दरात
Jay sadguru🙏🙏🙏 aaina nesvali to sadi khup chan diste
Sadhya khup swast aahet 👌👌
जय सदगुरू ताई खूप छान झाली आहे शाॅपिंग
Khup chan shopping... 😘 Mast collection ahe sadyancha
खुप छान साड्या आहेत.,..
Jay sadhguru tai khup sundar sadya ahet saglya chan ahet aai tar kiti khush ajlhet wow 👌👌👌renj pn khup ek number video
Thank you 😊
किती भारी साड्या आहेत आणि main म्हणजे खूप छान माहिती दिली.ताई तु नेसलेली साडी खूपच सुंदर होती.आई आज खूप खुश झाल्या.खूप आवडला व्हिडिओ.असेच नवीन व्हिडिओ पहायला खूप आवडतील❤नवलेश दादांनी पण घेतल्या साड्या काल ऐकून भारी वाटले😊.
Thank you 🥰🥰
Good morning Dear . Me jate nehami tithe chaan astat saree . Aani price pn ekdam reasonable astat.
ताई छान साड्या आहेत मी पण साड्यांच्या बिजनेस करते तुम्ही पुन्हा गेले ते तर आम्हाला सांगा आम्ही नक्की येऊ खरंच. आम्ही पण आणतो साड्या जोरात वरून पण आम्हाला फार महाग पडतात
Tai Tumhi reply nay dela😢
Hi Tai farch bhari video aahesadya baghun ekada bhet dili pahije tumhi tar sagalya ladies chya manatil goshti cha kela Thank you very much mala video khupch aavadala
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
Hi,ranjita साड्या ची शॉपिंग एक नंबर खूप मजा आली शॉपिंग करून तुमच्या बरोबर मी ही केली🤗🤗👌👌🥳🥳🥰❤️❤️💗💗👍👍👍👍👍आई च्या चेहऱ्यावर खुशी बघून खूप छान वाटले 💕💕😜😜😍😍दुकान तर भारी आहे नक्की जाऊन पाहू
Thank you 😊
Jay sadguru 🙏 super shopping 👌👌👌sadya baghun tr watal ki aapn jav aani mast sadyanchi shopping karavi .khup Sundar sadya aahet mast👍👌
🥰🥰🥰
खूप छान साड्यांची खरेदी आहे
Aai kup chan sarees 🥻 aahe tumala chan disate 👌♥️ tai legha chan tisate tula 👌♥️ kup mast sadya aahet aai tai 👌👌♥️🥰🥰♥️♥️♥️
Thank you 😊
छान आहे साडी मला कलर आवला आहे
Jay sadguru family ❤️😍😍❤️ aai Khup chan shoping 👌👌🥰
Surat la gelat tar sadhya nit mojun ghya. Aamhi pan ghetalys sadhya pan khup short zalya tashach padun aahet. Unchi vagare baghun ghya. Baki sadhya 👌👌
Aai chi sadi khupach sundar, tumi khup nashiban aahat ki Ranjita sarki sun milali
रंजीता ताई तुला एक सांगू का, तू आईला किती साड्या आणून देतेस पण आई कुठे जाताना पण ती अंगावरची साडी नेसली आहे ना तीच साडी त्या जर वेळेस नेसतात काय माहिती आई ना ती साडी खूप आवडत असेल बहुतेक?
Sadya khup chan aahet 👌👌
आई म्हणतात साडि खरेदी कमेंट्स करुन पाठवा कमेंट च ऊतर देत नाही रंजीता बीझी असतेरोहन तुतर आहेन रीप्लाय द्यायला म्हणजे आम्हाला बर वाटते भीवंडी आणि कल्याण टेक्सटाईल खूप खूप छान छान वरास्वारी सुरत टेक्स्टाईल साडि वरायटी बघुन जी नजरेत भरली ती लगेच बाजुला करुन ठेवायची
Sorry Tai🙏 कमेंटस सर्व वाचतो पण प्रत्येकाला reply द्यायला जमत नाही त्यासाठी क्षमस्व 🙏 ह्यापुढे सर्वाना उत्तर द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन 🙏
धन्यवाद रोहन रंजीताअस बर वाटत
शुभ सकाळ छान केली साड्यांची खरेदी🎉
Wholesale madhech sadya gyavya lagtil ka ?.....1/2 nhi gheu shakt ka ?
घेऊ शकतात
Jai sadguru ranjita tai 🙏 Shubh sakal LoL ❤❤❤❤❤
जय सद्गुरू 🙏
Good morning..Jay Sadguru🙏 Aai tumhala saglech colour chan distat❤❤
Thank you 😊
रंजिता मी नेहमी व्हिडीओ बघते व्हिडीओ छान असतात. पण हा साडी चा व्हिडीओ बघून कल्याण ला गेलो अजिबात साडया चांगल्या नाहीत. आमचा दिवस फुकट गेला.
रंजीताने आईला मुलीच. प्रेम दिल आणी सुनेच पन तर . खुप छान या पेक्षा आजुन काय हव आहे धन्यवाद रंजीता
🙏🙏
खुप छान साड्या आहेत रंजीता
Wow nice nice 👌 👍 namaste namaste 🙏 ❤❤
मस्त ताई शॉपिग केली
Khup Chan colour Aai sadicha Ganpati sathi ji ghetali ahe ti
जय सद्गुरु सकाळ सकाळ शुभ सकाळ
Sasu bai soon bai zakas perfect jodi