Manoj Jarange Maratha OBC Reservation मुळे राज्यातील आरक्षणावर काय परिणाम होईल? Pallavi Renke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #BBCMarathi #manojjarange #marathareservation
    मनोज जरांगेंचं आंदोलन सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासंबंधी अधिसूचना काढली. पण यानंतर ओबीसी समाजातून राग व्यक्त केला जातोय. सरकारच्या निर्णयांमुळे राज्यातील एकूण आरक्षणावर काय परिणाम होईल? भटक्या विमुक्त समाजासाठी काम कऱणाऱ्या कार्यकर्त्या पल्लवी रेणके यांची बीबीसी मराठीने घेतलेली सविस्तर मुलाखत.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 562

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 7 месяцев назад +4

    प्रत्येक जातीच्यांमधे जेवढे अतिश्रीमंत लोक तेवढेच अती गरीब सुद्धा आहेत यापैकी खरोखरच जे अंती गरीब गरजू लोकांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @werindians6938
    @werindians6938 7 месяцев назад +28

    कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा.जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा.जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा.सर्व जातीच नामशेष होतील.जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.समाज व देश प्रगती करेल.

    • @subh2173
      @subh2173 7 месяцев назад

      शाळेत ल्या दाखल्यावर जात हटवशील पण जाती मुळे आलेलं काम कसं हटवणार, राहत्या वस्ती च काय करणार, जातीवरून देवी देवता, महाराज निर्माण झालेत त्याच काय

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 7 месяцев назад

      नको बाबा शाळा सोडल्याचा दाखल्यावर जात हटवली तर लोक अस्तित्वात राहनार नाही विचीत्र वागतील कोणी कोणासोबत भांडण होतील आई वडील मुलगा हे सगळे वेगळे होतील म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घटणा तयार केल तुमच्या सारख्या मनुवादी लोक तयार झाले. या जगात जस तस चाल दे भो नाहीतर या येणार्या काळात भिषण वाईट परिणाम होईल.🙏🙏 जरांगेन बिन आकलीच गहाण ठेहेल आरक्षण तरतुद काय आरक्षण म्हणजे काय हे पन नाही माहिती आरक्षण कोणाकडे भेटेल याचा पन अभ्यास नाही राज्य सरकार कडे आरक्षण देण्याच अधीकार नाही ते जरांगेला गाजर देत आहे चांगले गोड😂😂😂

    • @vitthalnarwade9946
      @vitthalnarwade9946 7 месяцев назад

      जमिनीचे वाटप केले पाहिजे

    • @sagarsutar887
      @sagarsutar887 7 месяцев назад

      Good idea but currently an utopia

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 7 месяцев назад

      बरं

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 7 месяцев назад +12

    हा लढा चालूच राहणार जो पर्यंत राजकारणी मराठा समाजाला गृहीत धरून चालणार. आपली व्होट बँक झाली पाहिजे तरच हे अधल घडणार. ओबीसी आरक्षण फेर सर्वेक्षण करा अणि श्वेत पत्रिका काढा.

    • @earth_1943
      @earth_1943 7 месяцев назад +1

      होय श्वेतपत्रिका काढलीच पाहिजे.

    • @rajabhaujadhav8776
      @rajabhaujadhav8776 7 месяцев назад

      आगदी बरोबर दादा

  • @a1a23vte66
    @a1a23vte66 7 месяцев назад +17

    खूप अभ्यास, अशा लोकांची गरज आहे आज ,अभिमान आहे मॅडम तुमचा 🙏

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 7 месяцев назад +1

      हो ना 1000 वर्ष ठेवलं पाहिजे आरक्षण तुम्हाला, आणि ह्या मॅडम तर तेच सांगत आहेत,

  • @the_me_queen001
    @the_me_queen001 7 месяцев назад +64

    #ओन्ली ओ.बी.शी ❤❤❤
    #भुजबल साहेब ❤❤❤

    • @9m_facts
      @9m_facts 7 месяцев назад

      घरी ते तुझ्या obc चे नेते मनोज जरांगे पाटील

    • @the_me_queen001
      @the_me_queen001 7 месяцев назад

      @@9m_facts भावी मागास्वर्गीय 😂🤣

    • @9m_facts
      @9m_facts 7 месяцев назад +3

      @@the_me_queen001 भावी तर भावी पण तुम्ही तर जीवन भर तिथेच पडून आहेस की

    • @the_me_queen001
      @the_me_queen001 7 месяцев назад +4

      @@9m_facts आमच्या हक्का च आहे ती ४० वर्ष संघर्षातून भेटल आहे ....!

    • @rajabhaujadhav8776
      @rajabhaujadhav8776 7 месяцев назад

      छगन नळ बघ

  • @bhaskarchaudhari9164
    @bhaskarchaudhari9164 7 месяцев назад +8

    मराठा आरक्षणावर इतके दिवस डल्ला मारला गेला यवर बोला की
    32%अर्क्षणासाठीचे ओबीसी लोकसंख्या मराठा सोडून भरते का

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 7 месяцев назад +7

    मॅडम ज्या ओबीसी मध्ये जाती घातल्या त्यन्हा कोणाच्या निकषावर घातल्या ते सांगा

  • @user-gy2lo1jo8s
    @user-gy2lo1jo8s 7 месяцев назад +7

    खूप छान विश्लेषण जय भटके मुक्त जय ओबीसी

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 7 месяцев назад +6

    अभ्यासू आणि छान वीसलेशन केलात जयभीम जय शिवराय

  • @dale617
    @dale617 7 месяцев назад +14

    ताईला आतापर्यंत मराठा समाज भोगत असलेले परिणाम नाही दिसले का ?

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 7 месяцев назад +7

    ताई अतिशय छान माहिती अगदी बरोबर आहे.

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq 7 месяцев назад +6

    मॅडम अगदी बरोबर आहे

  • @niteshjadhav3187
    @niteshjadhav3187 7 месяцев назад +22

    मला वाटत कि आरक्षण आर्थिक स्थिती गरीबी आहे त्यांना मिळावं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आरक्षण घेणारे लोकं १०/२०/३० एकर शेतीचे मालक आहेत तर ते कसे काय मागासवर्गीय आहेत? एका कुटुंबासाठी ठराविक (३/४/५) एकर शेती असावी, त्यांची जमीन सरकार जमा करावी .

    • @Raya_Righteous9
      @Raya_Righteous9 7 месяцев назад +1

      बरोबर..असा एक स्टॅण्डर्ड सेट करा
      सगळा देश सुखी होईल!

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 месяца назад

      ज्यावेळी आरक्षण लागु झाल त्यावेळी मराठा लोकांची मती मेली होती का त्यावेळी मराठा लोक मेली होती का😂😂

  • @jatharsuresh7492
    @jatharsuresh7492 7 месяцев назад +10

    100% बरोबर आहे

  • @dhanrajthegreat401
    @dhanrajthegreat401 7 месяцев назад +56

    Madam jarange peksha 10 pat jast hushar aahet..Salaam Madam !

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 7 месяцев назад +1

      😂😂😂😂😂

    • @surekhakade5428
      @surekhakade5428 7 месяцев назад +9

      अरे दहा पट काय 101% हुशार आहेत मॅडम🙌

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 7 месяцев назад +2

      मॅडम इतके दिवस झोपल्या होत्या का😂
      अजून बरेच कुंभकर्ण जागे होणार आहेत...

    • @deepshinde
      @deepshinde 7 месяцев назад

      परम पूज्य श्री श्री श्री जरांगे महाराजांशिवाय कुणीही हुशार नाही. कारण कुणाचीही लायकी नाही.

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 7 месяцев назад +1

      @@surekhakade5428 मुका घ्या मग मॅडम चा😛😜

  • @dagadumali4414
    @dagadumali4414 7 месяцев назад +7

    सरकारने नुसते अंगावरलं खांद्यावर टाकले बाकी काही केलं नाही परिस्थिती राहणार काय गोंधळात संपूर्ण आरक्षण बंद होणार

  • @dadaraokhandagale9149
    @dadaraokhandagale9149 7 месяцев назад +1

    जरांगे यांनी वारंवार भुमिका बदललेली आहे मॅडम ने फार चांगले विश्लेषण केले आहे.

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 7 месяцев назад +1

    OBC व मराठा बांधव भांडू नका, Caste Census करुण, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी 🙏 जय जोहार, जय शिवराय, जय ज्योति, जय भीम ✊ एक बहुजन, लाख बहुजन, जय मूलनिवासी 🚩

  • @pnkjchaudhari
    @pnkjchaudhari 7 месяцев назад +20

    Power of knowledge and talent...

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 7 месяцев назад

      Amhi ladvayya Marathana. Amhala itka badnam naka karu

  • @rampatil146
    @rampatil146 7 месяцев назад +8

    आमच्या पण एकच पिढी शिकली आहे आमचे आधीपासून कलेक्टर डॉक्टर इंजिनिअर नाहीत तसे असते तर सगळ्यांनी कुणबी नोंदी केल्या असत्या

    • @subh2173
      @subh2173 7 месяцев назад

      कुणबी आणि मराठा काय मागास आहे का ? मागास चा अर्थ समजून घ्या

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 7 месяцев назад +4

    अप्रतिम माहिती दिलीत ताई,धन्यवाद💐

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln 7 месяцев назад +5

    ओबीसींमधील चारच जाती बहुसंख्याक आहेत त्या च जातींना फरक पडणार आहे आंतरजातीय विवाह सुध्दा पितृसत्ताक पध्दत पुर्ण देशात आहे पतीची च जात ग्राह्य धरण्यात येणार. ऐकशे दोन वी घटणा दुरुस्ती नुसार आरक्षण देण्याचा आधिकार केंद्र सरकार लाच आहे राज्य सरकार ला आधिकार नाही

    • @user-mc3tg9ed7k
      @user-mc3tg9ed7k 7 месяцев назад

      😂😂😂😂😂ho ka aamhaala mahitach navhate

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 7 месяцев назад +5

    १००० वर्ष.. ह्या उच्च जातींनी आरक्षण भोगले..आणि आता रडायला लागले..फक्त गरीबांना द्या पण ..जे जन्मजात गरीब आहेत तेच..

  • @GaneshWadive
    @GaneshWadive 7 месяцев назад +1

    छोट्या जाती जरी जागृत नसतील, तरी त्यांचा सुरक्षेची आणि विकासाची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे

  • @sunil01061
    @sunil01061 7 месяцев назад +25

    मॅडम ला भुजबळ साहेबांकडून पाठवले आहे बुमरांग करण्यासाठी... दुसरे कांहीं नाही

    • @S_N75
      @S_N75 7 месяцев назад +9

      Explanation aik na....harkati aslyas bolavach lagnar

    • @nikhilgirulkar8609
      @nikhilgirulkar8609 7 месяцев назад

      उगाच बडबडू नको आईकणा नीट काय म्हणते तर कोणीही सत्त्य बोलल तर मराठा विरोधी आहेका

    • @pnkjchaudhari
      @pnkjchaudhari 7 месяцев назад

      ज्यांना कायदा डोक्यावरून जातो ते अस फालतू बोलतात...😂😂काय संबंध भुजबळ चा..सगळ्यात कमजोर लोक वाऱ्याला लात मारणारे आणि शिव्या देणारे...😂😂

    • @vaibhavs9695
      @vaibhavs9695 7 месяцев назад +5

      Gaap re . Kay sangte te samjun ghe.

  • @kbingle79
    @kbingle79 7 месяцев назад +31

    म्हणजे सरळ सरळ कायदाच बनवून टाकला म्हणा ना की जात सोडून दुसऱ्या जातीत लग्न करू नका म्हणून..!!!

    • @yescrop2263
      @yescrop2263 7 месяцев назад

      रिकामा गोंधळ घालतंय हे.
      ज्याच्या कडे बापाचे जातीची नोंद नसेल त्यांच्या साठी दिलेली सोय आहे सगे सोयरे.
      ते कम्पल्सरी नाही

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 7 месяцев назад

      तेच ना,
      आपण प्रगती करतोय की अधोगती 😅

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 7 месяцев назад +1

      आता सरकारच जातीपाती ला संरक्षण द्यायला लागलं आहे. आणि सरकारच ती जात आता अतिशय पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आता जर तुमच्या जातीचा तुम्हाला अभिमान आहे, तर आता तक्रार काय आहे? एक तर तुम्हाला जात-पात पाळायचीच आहे आणि मग तुम्ही दुसऱ्या जातीत लग्न करता कशाला? तुमची जात घेऊन बसा ना तुमच्याकडे?

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 2 месяца назад

      बरोबर आहे ते वाक्य आता तर पोरी पळुन जाऊन लग्न करतेत म्हणून हा कायदा लावला स्वताच्या जातीतील पोरांन सोबत लग्न करा.

  • @santoshkatekar5139
    @santoshkatekar5139 7 месяцев назад +4

    खूप अभ्यासपूर्ण मांडणी मॅडम🙏💐

  • @sandeshmalwade2562
    @sandeshmalwade2562 7 месяцев назад +8

    राणे बरोबर आहे तसेच जरांगेला विरोध करणारे योग्य आहेत

  • @aniljawade2694
    @aniljawade2694 7 месяцев назад +1

    शेतकरी व शेती वाचवा , जात निहाय जनगणना त्वरीत करावी व सर्वांना त्या प्रमाणात आरक्षण द्यावे सरकार ने विनाकारण वातावरण बिघडू देऊ नये .

  • @sandeshmalwade2562
    @sandeshmalwade2562 7 месяцев назад +1

    बरोबर मॅडम बोलत आहात . अभिनंदन . जरांगेने मराठे गरीबसाठीकाही विचार केला नाही केवळ प्रसिद्धीसाठी जरांगे धडपडले अखेरीस

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 7 месяцев назад

      हो ना
      तू लय आला शहाणा...
      गरिबांचा कैवारी...
      पिस्तुल्या..

  • @atul_1_3
    @atul_1_3 7 месяцев назад +11

    सजातीय विवाह संबंध विसरल्या बाई, कुणबी आणि मराठा एकच हे 1881 चे gazzette सांगते

    • @Quirkydope
      @Quirkydope 7 месяцев назад +1

      १८८१ गॅझेट काय सांगते त्यापेक्षा आत्ता काय परिस्थिती आहे ते कोर्ट पाहत.

    • @atul_1_3
      @atul_1_3 7 месяцев назад

      @@Quirkydope मग कोर्ट हे पाहिल की नाही इतक्या जुन्या कुणबी नोंदी मिळत आहे?

    • @Quirkydope
      @Quirkydope 7 месяцев назад +1

      @@atul_1_3 अगोदर मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करा . कोंकण मध्ये मराठा आज पण कुणबी आहे हे मानत नाही

    • @atul_1_3
      @atul_1_3 7 месяцев назад

      @@Quirkydope बरं कोर्टात होईल सिद्ध, की इथे करू तुम्हाला?

    • @Quirkydope
      @Quirkydope 7 месяцев назад +1

      @@atul_1_3 हाहाहाहा अगोदर कोर्टाने २ वेळा हाकलून दिलंय 🤣. करा तय्यारी ३र्या वेळेची

  • @purushottamsalunke4778
    @purushottamsalunke4778 7 месяцев назад +4

    जे ते आपल्या सोयी नुसार अर्थ लावत आहे
    ज्याच्या नोंदी आहे त्याला न्याय न देणे हा अन्याय नाही का
    मुळात जे ओरडत आहे ते ह्याच मार्गाने आत शिरले आता मराठा समाज आत येताना त्यांना त्यांचा चोर मार्ग डोळ्यासमोर दिसतोय

  • @BharatKshirsagar-gd1bi
    @BharatKshirsagar-gd1bi 7 месяцев назад +4

    Tai Barobar Ahe Tumach 🙏🙏

  • @ravitambe4413
    @ravitambe4413 7 месяцев назад +2

    मराठा obc मध्ये आला आम्हाला बाकी माहित नाय आम्ही खुटा ठोकला
    जय शिवराय ❤️जय भीम

  • @vaibhavthigale8896
    @vaibhavthigale8896 7 месяцев назад +1

    मी स्वतःह मराठा असून अशा विचार करतो की SC/ST आरक्षण सोडून बाकी सगळं आरक्षण रद्द केलं पाहिजे आणि आर्थिक निकषावर आरक्षण दिलं गेलं पाहिजे.

    • @Whocaress20
      @Whocaress20 7 месяцев назад

      Ho barobar ahe.. Haram khor ahet he

  • @sandeepbankar6897
    @sandeepbankar6897 7 месяцев назад

    मॅडम...अभ्यासपूर्वक बोलतात...खूप विस्तारपूर्वक छान मांडणी....

  • @user-oh7ed9fj9l
    @user-oh7ed9fj9l 7 месяцев назад +1

    जातीय आरक्षण रद्द करून आर्थिक उत्पन्नावर आरक्षण असावे. सर्व प्रकारचे शिक्षण सर्वांना मोफत असले पाहिजे. प्रत्येकाचे आवश्यकते पेक्षा जास्ती चे उत्पन्न आटोमॅटीक शासनाच्या तिजोरीत जाईल अशी व्यवस्था झाली पाहीजे. त्या उत्पन्नावर देशाचा विकास व्हावा. देश टॅक्स फ्री असावा. थोडक्यात देशात आर्थिक समानता असली पाहिजे.

  • @user-lz4fw3uw3m
    @user-lz4fw3uw3m 7 месяцев назад +28

    बरोबर बोलत आहे ताई यडपट जंरागेला कायदा कळला पाहिजे चार दोन बावळट संगे घ्यायची आणि झोपेतून उठून बराळयच दया आम्हाला ओबीसींतुन आरक्षण पागल झाला आहे जंरागे

    • @ShivajiBhalerao-u4q
      @ShivajiBhalerao-u4q 7 месяцев назад

      🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️🌶️

    • @rahulbiradar7442
      @rahulbiradar7442 7 месяцев назад +9

      तु आला का मोठा शहाना तुम्हाला दिलाय का आरक्षणाचा हक्क संविधान सगळया साठी बनवला आहे ना जो कायदा तुम्हाला लागु आहे तो आम्हाला पण आहे ना आणि तोंड सांभाळून बोल आगाच वाकड्यात शिरू नको जय शिवराय जय शंभुराजे

    • @rahulbiradar7442
      @rahulbiradar7442 7 месяцев назад

      केळाची गरज तुला आहे कोणत केळ खाणार सांग माणसा च कि गाडवाच

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 7 месяцев назад +2

      आर बाबां जरागे यांना ऐडपाट म्हणून का या शब्दाचा अपमान केला?ते तीसरी पास असुन त्यांनी
      सकल मराठा समाजाला फसवल आहे च ना साहेब कन्हैया होटल मध्ये चर्चा व नवी मुंबईतील बन्द खोलीत चर्चा करत,,

    • @deepshinde
      @deepshinde 7 месяцев назад +1

      @rahulbiradar7442 जरांगे शिवाय मोठा शहाणा कुणीच नाही. कारण बाकी कुणाचीही लायकी नाही. एक मराठा, महा अशोहीनी मराठा.😐🚩🚩

  • @ip198
    @ip198 7 месяцев назад +3

    खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण.... Great tai👍

  • @pradipchogale8768
    @pradipchogale8768 7 месяцев назад +1

    आरक्षण हे आर्थिक निकस वर झाले पाहिजे यासाठी सरकारने कोणतीही जात पात धर्म भेद भाव न करता आरक्षण केले पाहिजे आताच्या महागाईत वार्षिक उत्पन्न पाच लाख म्हणजे तो गरीबच मानला पाहिजे आणि ज्याचे उत्पन्न दोन लाखाच्या खाली आहेत त्यांना दारिद्र्य रेषेखालील मानला पाहिजे यात कोणतीही जात पात धर्म भेद भाव न करता आरक्षण केले पाहिजे तर आणि तरच हा प्रश्न सुटेल पण हे राज करणी लोकांना हे नको आहे

  • @bhaskarchaudhari9164
    @bhaskarchaudhari9164 7 месяцев назад +6

    ज्यांना पुरावा नाही त्यांचे साठी मागील नियम कायमच आहे ना मागील नियमात बदल नाही ज्यांचे कडे अगोदरचे नियम नुसार पुरावा अवघड आहे असे साठी ही पूरक बाब आहे

  • @kishorm1
    @kishorm1 7 месяцев назад +11

    छानच.

  • @santoshladhane1924
    @santoshladhane1924 7 месяцев назад +15

    सगळ्यांचे आरक्षण रद्द करा की,होऊ द्या की हुषारीवर

    • @sandeshmalwade2562
      @sandeshmalwade2562 7 месяцев назад +2

      शेती संपत्ती समानता आली तर आरक्षण रद्द करा

    • @Nikolazyko
      @Nikolazyko 7 месяцев назад +1

      हुशारी म्हणे 😂
      चर्चा करायला खूप मुद्दे आहेत पण तुला दुर्लक्ष करतो 😊👍

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 7 месяцев назад +1

    संपूर्ण आरक्षणाचा विचका केला जातो आहे. आरक्षण विरोधकांचे हे फार मोठे षडयंत्र आहे.

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b 7 месяцев назад +6

    मॅडम एकतर्फी बोलत आहे 😊
    योगेश केदार समोर डिबेट करा
    Bcc योगेश केदार ला बोलवा

    • @bharatkale7854
      @bharatkale7854 7 месяцев назад

      Konship. Conso. der both fater ,mother linege.

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 7 месяцев назад +1

      तो योग्यां हवेत गप्पा मरतो...
      मॅडम काय म्हटलं त्यावर objection घे तू कुठे चुकलं तर

    • @MarutiWagh-tz3gt
      @MarutiWagh-tz3gt 7 месяцев назад

      ?

  • @Vishalnagre823
    @Vishalnagre823 7 месяцев назад +1

    ही ताई बरोबर बोलती हा व्हिडिओ खूप शेयर करा

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 7 месяцев назад

    महाराष्ट्रातील नेत्यांनी सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी निधी मंजूर केला पाहिजे.

  • @himanshurewatkar5668
    @himanshurewatkar5668 7 месяцев назад +14

    झुंडशाही नही चलेगी...
    छोट्या छोट्या जातीही जागरूक झाल्या आहेत.
    झुंडशाही नहीं चलेगी...

  • @rahulbiradar7442
    @rahulbiradar7442 7 месяцев назад +3

    ओबीसी मधुनच आरक्षण घेणार क्युरेटीव पिटीशन कोर्टाने नाकारलं आहे आम्ही तेच करत बसायच तुम्ही घ्या त्याचा फायदा हुशार मॅडम आहेत जय शिवराय जय शंभुराजे

  • @mangeshthorat3027
    @mangeshthorat3027 7 месяцев назад +9

    Madam ekdam barobar bolya

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 7 месяцев назад +11

    आमच आरक्षण असताने आजपर्यंत लूटल आणि आज आमच मिळत असताने तुमची का वळवळ करते.

    • @subhashdeore1968
      @subhashdeore1968 7 месяцев назад

      तुमचं आरक्षण नाहीच ! तुम्ही उच्च जातीत येतात व तसे च खालच्या जाती वर नेहमी जातीवरून शिव्या देऊन दबाव टाकतात.

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 7 месяцев назад +9

    यांच्या कडुन काय अपेक्षा करायचा या MADAM जातीयदवेषी आहेत half knowledge ahet वशिला ना पदे मिळालीत

    • @bhatkyavimukt
      @bhatkyavimukt 7 месяцев назад

      चल रे हाड .. तुझा जारंगे लई प्रेमी हाय माहित आहे..चल निघ फुकट आरक्षण खव्या

  • @ujwaldandhare9131
    @ujwaldandhare9131 7 месяцев назад +4

    फार छान विश्लेषन मॅडम

  • @mayurshirbhate6618
    @mayurshirbhate6618 7 месяцев назад +9

    Nice explanation ❤

  • @vikaspatil8935
    @vikaspatil8935 7 месяцев назад +1

    ईतिहासा नुसार महात्मा गांधींचे २१ दिवसाच्या उपाेषनानंतर पुणे करार झाला त्यावेळी डाँ आंबेडकरानी ही मान्य केलं हाेतं की आरक्षणाची मर्यादा ही १० वर्षच घटनेनुसार ठेवली हाेती मग हे आरक्षण सलगपणे मानवतेचं उल्लंघन करून का चालू आहे

    • @nicevijay24
      @nicevijay24 7 месяцев назад

      बरोबर भावा 💯

  • @sadapulu7860
    @sadapulu7860 7 месяцев назад +3

    We respect Pallavi madam

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 7 месяцев назад +24

    धनगर already ST मधे असताना त्यांना अद्यापही ST मधे आरक्षण का नाही

    • @Ursss516
      @Ursss516 7 месяцев назад +2

      Already त्यांना st t arakshan नाहिये bhau, त्यांची tasi magani आहे, pan marathe kunabi sidhha झाले tase dhanagar swatala adivasi nahi na sidhh करू shakat

    • @marathitech36
      @marathitech36 7 месяцев назад

      Tyanch nav aahe st cast list madhe, pn prashn ha dhangad aani dhangar cha aahe, dusrya rajya madhe ase problem hote, tithe tyani changes kelet pn ikde dhangar khup aahe mhnun sarkar ghabrat aahe, 1994 la dhangar la ntc madhe takal, te already ST chya list madhe asun, ha tyanchya vr aanyay aahe

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 7 месяцев назад +2

      ​​@@Ursss516 इंग्रज सरकारच्या यादीतील धनगर समाज आदिवासी आहे 1881,ची जनगणनाचा पुरावा आहे

    • @Ak-vf1mi
      @Ak-vf1mi 7 месяцев назад +2

      आपले ज्ञान अजून वाढवा, धनगर समाज कधीही आदिवासी समाजाचे निकष पूर्ण करत नाही. हे फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठीचा प्रयत्न चालू आहे.

    • @Ursss516
      @Ursss516 7 месяцев назад

      ​@@Ak-vf1miद्या ki purave mag an ghya arakshan ,advalay koni

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 7 месяцев назад +4

    आपला हेतू समजतो.

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 7 месяцев назад +4

    Excellent information. Government should take opinion of this knowledgeable lady while formalting the laws

  • @ajaybb1
    @ajaybb1 7 месяцев назад +3

    खूप छान विश्लेषण....

  • @truthseekerma
    @truthseekerma 7 месяцев назад +4

    ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤

    • @the_me_queen001
      @the_me_queen001 7 месяцев назад

      खरंय खरंय 😂🤣

  • @shivagade8402
    @shivagade8402 7 месяцев назад +2

    हिचा गोंधळ उडालाय काय बोलते तिचं तिलाच समजत नाहीये जर समजा आईच्या जातीवरून सर्टिफिकेट काढायचा असेल तर सजातीय चा नियम लागू होतो

    • @nicevijay24
      @nicevijay24 7 месяцев назад

      बरोबर बोललास भावा 💯😂😀😂😀

    • @sdribhogaon3675
      @sdribhogaon3675 7 месяцев назад

      भावा पण तसं मसुद्यामध्ये नाही ना. आईच्या जातीवरून जात लावावी असं त्यात स्पष्ट केलं नाही. गोंधळ तुमचा होतोय.

  • @dilipbhosale1034
    @dilipbhosale1034 7 месяцев назад +1

    आर्थिक निकषावर आधारावर सवलती पाहीजेत,शिक्षणात तर पाहीजेतच पाहीजे...सरकारला एकीकडे जाती निर्मुलन करायचे आणि राजकीय पक्षांना जाती निहाय आरक्षण देऊन जाती व्यवस्था घट्ट करत आहे...फक्त मतांवर डोळा ठेऊन हे सर्व चालू आहे....

  • @bhim7183
    @bhim7183 7 месяцев назад +1

    ओबीसी वयोवृद्ध मंत्र्या ला असे बोलले जात असेल तर गाव पातळीवरील मागास जाती किती सहन करत असतील

  • @Ashwinigawali456
    @Ashwinigawali456 7 месяцев назад +2

    Absolutely Right information

  • @vitthalnarwade9946
    @vitthalnarwade9946 7 месяцев назад +1

    शेतीचे सर सगट जमिनीचे व श्रीमंतीचे वाटप करून टाकले पाहिजे तरच सगळे ok होईल

  • @jaymaharashtra767
    @jaymaharashtra767 7 месяцев назад +2

    मॅडम चे वक्तव्य असे आहे की मराठा विरुद्ध सगळ्या जाती...तुम्ही किती पण आरडाओरडा केला तरी गावगाड्यात आम्ही सर्व जाती सोबतच आहोत😅

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 7 месяцев назад +1

    एससी एसटी आदिवासी ची मागणी नसताना कशाला आई घालायला सगे सोयरे च नियम ची व्याप्ती मधे टाकला आहे.जे आहे ते देत नाही आणि नको त्या मध्ये सरकार डोकं लावत आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाज त्यांचं ते बघावं एससी एसटी आदिवासी ल वगळून टाका.

  • @dale617
    @dale617 7 месяцев назад +5

    मोठेपणाने आयोगाच्या सदस्या बनवलं होतं.आता लागली. का अंकल पाजळायला

  • @manojdhoke1947
    @manojdhoke1947 7 месяцев назад

    खूप छान विश्लेषण संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करावे देश संविधानाने चालतो हुकूमशाही देश चालतो

  • @kiranjadhav6832
    @kiranjadhav6832 7 месяцев назад +11

    खूपच छान स्पष्टीकरण.....

  • @pradeepchandanshive3760
    @pradeepchandanshive3760 7 месяцев назад +8

    Khup chhan wishleshn.mm.

  • @prashantghadage1163
    @prashantghadage1163 7 месяцев назад +3

    चुकीचे विश्लेषण ..... जुने नियम लागू असतील....फक्त काही गोष्टी समाविष्ट केले आहेत ....भावभावकी, सगेसोयरे....जे सर्व समाजातील लोकांना फायदा होईल.....

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 7 месяцев назад +3

    अग बाई मग अंतर जातीय लग्न केले आहे अशी मागणी कर

  • @amarsinghrajedhokale1470
    @amarsinghrajedhokale1470 7 месяцев назад +2

    बावळट बाई अर्धवट अकलेचे तारे तोडते,घंटा अक्कल नाही कशी सदस्य होती?

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 7 месяцев назад +1

    10:27 म्हणजे फायदा बघून जात लावली जाणार, बापाच्या जातिने फायदा होईल तेव्हा बापाची जात, आणि आईच्या जातिने फायदा होईल तेव्हा आईची जात लावणार.

  • @maheshlad1520
    @maheshlad1520 7 месяцев назад +30

    Very well articulated

  • @sandipbhartiya9309
    @sandipbhartiya9309 7 месяцев назад +1

    नवीन नोंदी फक्त 80 हजार आहेत...57 लाख नव्हे..त्या जुन्याच आहेत

  • @MohansingPadvi
    @MohansingPadvi 7 месяцев назад

    🫡 मॅडम!
    खूप छान पद्धतीने आपण मार्गदर्शन केले आहेत.

  • @Malhar1903
    @Malhar1903 7 месяцев назад +1

    लग्न जतीचीचे प्रमाणपत्र बघून केली जात नाहीत मराठे फक्त जातीचे प्रमाण पत्र घेताना कुणबी होतात

  • @MrDu1208
    @MrDu1208 7 месяцев назад +6

    Very clear views..

  • @kanbaharal8525
    @kanbaharal8525 7 месяцев назад +13

    Madam khup talent disat aahet

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 7 месяцев назад +1

    एक मराठा लाख मराठा

    • @deepshinde
      @deepshinde 7 месяцев назад

      एक मराठा, महा अशोहीनी मराठा.😐🚩🚩

  • @HappyLobster-qm1cm
    @HappyLobster-qm1cm 7 месяцев назад +2

    अगोदरचे ओ बी सी यांचे सर्वेक्षण न करता डायरेक्ट ओ बी सी मध्ये कसे गेले
    त्याचे संशोधन केले पाहिजे

    • @nicevijay24
      @nicevijay24 7 месяцев назад

      बरोबर भावा 💯

  • @archananimbalkar6145
    @archananimbalkar6145 7 месяцев назад +3

    Tya काय बोलणार आधीच आरक्षण घेऊन बसलेत सोड मग कळेल

  • @mpsc775
    @mpsc775 7 месяцев назад +8

    बाई कुणबी आणि मराठा एकच आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट जस एकच आहे. तसच मराठा आणि कुणबी एकच आहेत

    • @pri7315
      @pri7315 7 месяцев назад +6

      हॉटेल आणि रेस्टॉरंट वेगळ्या गोष्टी आहेत. सामान्य ज्ञान वाढवा जरा. Mpsc ला पण उपयोग होईल

    • @Surajxhkl
      @Surajxhkl 7 месяцев назад +4

      Restaurant म्हणजे फक्त जेवण शी संबंध
      हॉटेल म्हणजे जेवण आणि राहण्याची सोय सुद्धा

    • @abhijeetalabade5828
      @abhijeetalabade5828 7 месяцев назад

      अरे mpsc775 तुला कोण म्हणलं की हॉटेल अँड रेस्टॉरंट एकाच आहे. त्या दोनी गोष्टी वेगळ्या आहेत.
      Hotel मध्ये जेवता येते आणि राहता पण येते, रेस्टॉरंट मध्ये फक्त जेवता येते.
      तू अजून थोडा study कर तरच तुझी mpsc क्लिअर होईल

    • @ashokwaghmare8346
      @ashokwaghmare8346 7 месяцев назад

      mpsc मधून वेटर होण्यासाठी काही खर्चात पाडू नका घरच्या ना😂😂😂

  • @ankushsawant6709
    @ankushsawant6709 7 месяцев назад +1

    समान नागरी कायदा सर्वांचे भाड॔न मिटेल.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 7 месяцев назад

    निजाम कालीन नोंदी चा आधार घेऊन मराठ्या प्रमाणे च विमुक्त भटक्यां जमाती ना सरकार ने न्याय दिला पाहिजे.

  • @hariharnaukarkar4200
    @hariharnaukarkar4200 7 месяцев назад

    मराठा व कुणबी ह्या जाती भिन्न आहेत.त्यामुळे त्यांना वेगळे आरक्षण द्यावे. नोंदी पाहून जात बदल करु नये.

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 7 месяцев назад +2

    मॅडम मराठा म्हणजेच
    कुणबी शेतकरी हे मा.जो.फुले यांनी लिहिलं आहे ना.तुम्ही मध्ये अडथळे निर्माण करू नका.

  • @shrikantthombre3436
    @shrikantthombre3436 7 месяцев назад +1

    झोपेतून उठून बोंबलायच.
    कोण म्हणतो देत नाही. घेतल्या शिवाय राहत नाही
    याला फक्त ओबीसी चे राजकीय आरक्षण पाहिजे आहे

  • @limbrajbhosale8221
    @limbrajbhosale8221 7 месяцев назад +6

    Very nice madam👏

  • @vikas_0707
    @vikas_0707 7 месяцев назад +1

    Good knowledge about reservation

  • @ganeshbhosle6497
    @ganeshbhosle6497 7 месяцев назад +3

    antarjatiya lagna karnaryani ........... Jaticha Vichar kela ka ..... tyanchya Aai bapancha vichar kela ka .....??? tumhi kelay ka ....??

  • @parshuramdorkar6421
    @parshuramdorkar6421 7 месяцев назад +14

    Very nice explanation superb

  • @rajendratembare6477
    @rajendratembare6477 7 месяцев назад +10

    ताई तुम्ही बरोबर बोलला आहेत

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 7 месяцев назад +3

    बरोबर बोलत आहात मॅडम

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 7 месяцев назад +1

    OBC SC ST यांना हे परिपत्रक म्हणजे धोक्याचा इशारा आहे .

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl 7 месяцев назад +4

    Reservation kay bapachi jahagiri aahe kay ?

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 7 месяцев назад +2

    इंग्लिश इकडे बोलण्यात काय अर्थ आहे... समाज सुशिक्षित करू शकत नाही... इकडं लय ज्ञान देता वारे वा... आमची वेळ आली कि सगळे जागे होतात