Praniti Shinde UNCUT PC | बहि‍णींना टेबलावरुन लाच द्यायची होती म्हणून निवडणूक पुढे ढकलली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 38

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf Месяц назад +2

    खूप बरोबर विषय उचललेत

  • @GangadharTalekar-g6n
    @GangadharTalekar-g6n Месяц назад +2

    गरीबों को दी सरकारी मदद जिनकी सोच को लाच दिखती है टेबल के नीचे से राजकीय नेता सरकारी कर्मचारी जो देश को लूटते हैं वह इन्हीं सोच को जन्नत स्वर्ग दिखता होगा

  • @rajendrapawar3985
    @rajendrapawar3985 Месяц назад +2

    ताई तुमच्या या राजकीय वाटचाली साठी माझ्या तर्फे खुप खुप शुभेच्छा.हेच तुम्ही फक्त जनतेच्या हितासाठी जिवाच रान करा.तुमचा व महविकास आघाडीचा दणदणीत विजय नक्की होणार आहे 🙏👍🏼

  • @हमतोमौजमेंहैंतुमभीमौजमेंरहो

    तुझ्यापेक्षा अनुभव तुझ्यापेक्षा मोठे लोक घरी बसले आहे आणि तू खासदार झाली

  • @anandashinde2109
    @anandashinde2109 Месяц назад +2

    ताई तुमचे वडील मुख्यमंत्री होते त्यांनी काय चांगले काम ते सांगा महाराष्ट्रात राहु दे सोलापूर साठी काय दिवै लावले ते सांगा

  • @chandrakantgadekar2575
    @chandrakantgadekar2575 Месяц назад +1

    हर महीना लेडिज ला टेेल वरुन Rs 8500 देत जा खात्यात

  • @Santosh-wf7ys
    @Santosh-wf7ys Месяц назад

    Great MP Maharashtra 💐

  • @sunilkhedkar9121
    @sunilkhedkar9121 Месяц назад +7

    ताई तुम्ही आता खासदार झाला आहेत. आता bjp पेक्षा जास्त विकास करा तुम्ही. फक्त टीका करण्यात पाच वर्ष घालू नका.

  • @allinonestatus6068
    @allinonestatus6068 Месяц назад +2

    पाच वर्ष अशा टीका करण्यापेक्षा सोलापूरचा कसा विकास करता येईल त्यासाठी तुम्ही बोला

  • @chandrakantgadekar2575
    @chandrakantgadekar2575 Месяц назад +1

    राहुल गांधी म्हनाले होते हर महीला ला सरकार आली कि हर महीना Rs 8500 देईल म्हनाले होते त्यावर जनतेला Rs 8500 चा नारा द्या कंटीन्यू का आम्ही जनतेला Rs 8500 वर बौला व पैसे देईल म्हना

  • @JagannathGadakh
    @JagannathGadakh Месяц назад

    सोलापूर ते दिल्ली विमान सेवा लवकर चालू करा

  • @subhashapatil5137
    @subhashapatil5137 Месяц назад

    ❤Se Panand Raste Must. Wel Come Aaghadi Sarkar.

  • @champatchavhan-d8e
    @champatchavhan-d8e Месяц назад +1

    . madam please vicarkaru n bola

  • @champatchavhan-d8e
    @champatchavhan-d8e Месяц назад +1

    Madam vicarkaru dola

  • @chandrakantgadekar2575
    @chandrakantgadekar2575 Месяц назад +1

    राहुल गांधी ने 2024 ची सरकार बनवन्याची काहीच कोशिश केली नाही एकदम शांत बसल्या मूळै सत्ता गमावली नितीश कुमार आनि चंद्राबाबू नायडू यांना डायरेक्ट प्रधान मंञी पद देङन सरकार बनवली नाही सरकार जवळ रोज जनते कडून टॅक्स रुपात अरबो रुपये कमवत आहे अधाॅ%पर्सेंट आम्हा सगळ्या गरीब जनतेला देन चालू केल आहे Rs1500 रुपये
    ज्यावेयेत बिजेेपी सरकार देईल देत आहे त्पा वेळेस तुम्ही Rs 8500 पर महीना देन्याचा वादा केला आहे तो पूनॅ करायच तर जो सरकार जनतेला हर महीने पैसै देईल त्याची सरकार राहील

  • @shahnawajshaikh259
    @shahnawajshaikh259 Месяц назад +5

    ज्या समाजानं अहो रात्र मेहनत करून निवडूण आणलं त्यासमजासाठी एक पत्र सुध्दा मुख्यमंत्री यांना लिहला नाही.
    जे मुस्लीम धर्मा बद्दल बोलतात त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून

  • @Sameerkotwal-j8u
    @Sameerkotwal-j8u Месяц назад +3

    Tai aata only AIMIM jindabad 💚

  • @subhashmohite3811
    @subhashmohite3811 Месяц назад +3

    बोंबलत बस

  • @MinakshiKelkar
    @MinakshiKelkar Месяц назад +7

    टेबलावरची लाच .टेबला खालून लाच घ्यायची हा प्रकार ताईना माहिती आहे वाटते .

  • @HanumantShinde-n9j
    @HanumantShinde-n9j Месяц назад +1

    तु क्या दिले

  • @vijaykute4945
    @vijaykute4945 Месяц назад +2

    तुम्ही लाच ३००० रुपये देण्याची घोषणा केली आहे

    • @chandrakantgadekar2575
      @chandrakantgadekar2575 Месяц назад

      तीन हजार नाही आढ हजार पांचशे रुपये म्हटले आहे

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m Месяц назад

    काही पण असो पण ही लाच लाडक्या बहिणींसाठी लाभकारी ठरली आहे😂
    त्यासाठी शिंदे पवार फडवणीस साहेबांच्या हार्दिक अभिनंदन🙏

  • @Sameerkotwal-j8u
    @Sameerkotwal-j8u Месяц назад +3

    Tai aami ya veli Farooq shabdi la vote karnar aahot AIMIM la

  • @lallantopM
    @lallantopM Месяц назад

    Light Bill kuni maaf kela mg?

  • @dhannjaydeshmukh5145
    @dhannjaydeshmukh5145 Месяц назад +1

    Fokanichi dalit woman 0:

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan Месяц назад

    Barober bolat ahat tumi praniti madam

  • @shahnawajshaikh259
    @shahnawajshaikh259 Месяц назад +2

    एक नंबर खोटी बाई 😂

  • @florencepeter942
    @florencepeter942 Месяц назад

    No one is farmer Ms Aditi,d poor women r getting d benifits,y u r so jelous n saying taking bribe,or giving bribe? That is nonof u r business will not understand what poverty is.....as u r brn brought up in a rich family

  • @kirangaonkar4516
    @kirangaonkar4516 Месяц назад

    Amhi madhyam vargiy bahini 1500 madhe khush ahot..tuzyadarkhe paisa satyesathi Rahul gandhi sarkhe mase nhi gatvat😂

  • @AshokGhadage-d1r
    @AshokGhadage-d1r Месяц назад

    काँग्रेसवाल्यांनी लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंत काय दिले

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan Месяц назад +1

    Barober bolat ahat tumi praniti madam