EP 193 मधाळ पोरींचे मधाळ जाळे - हनिट्रँप MARATHI STORY ब्लँकमेलिंगचा गोरखधंदा BY DSD सावध रहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 99

  • @sonawane_sp
    @sonawane_sp Месяц назад

    Khupach chan samupadeshan,, dhanyawaad

  • @prakashbarge6842
    @prakashbarge6842 4 года назад +9

    सर तुमची स्टोरी सांगण्याची पद्धत खुप छान आहे

    • @navroz1135
      @navroz1135 4 года назад

      सर शीख लोकांना सर्वात जास्त अपयश का येत???

  • @tanujasolapure4451
    @tanujasolapure4451 4 года назад +3

    हा व्हिडीओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जे शेवटी सांगितले तसे केले तर गुन्हेगाराला अद्दल घडून त्याची फजिती होईल.घरच्यांनी क्षमा करून साथ देऊन अद्दल घडवली तर झाकली मूठ झाकली राहील.

  • @mahadevmisal5360
    @mahadevmisal5360 4 года назад +10

    Sir
    आपल्या ज्ञानसाधनेस मानाचा मुजरा .... आपण प्रत्येक कथेतून समाजाला जो लाख मोलाचा संदेश देऊन वाईट विचारापासून तरूण पिढीला दूर राहून , चांगले तेच घेऊन सुंदर जीवन जगण्यासाठी जो प्रयत्न करीत आहात. तो खूप आणि खुप चांगला प्रयत्न आहे.तो सतत यशस्वी व्हावा यासाठी आपण आमच्या कडुन हार्दिक , हार्दिक शुभेच्छा....

    • @balirambanait7980
      @balirambanait7980 4 года назад

      QqVlxpq

    • @sambhajibhore5327
      @sambhajibhore5327 3 года назад

      स्टोरी मध्यप्रदेशातील आहे उत्तरप्रदेशातील आह?

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 3 года назад

    चांगलं आयुष्य जगण्यासाठी सर्वात उपयुक्त माहिती आहे....thanks.

  • @kiranmule836
    @kiranmule836 8 месяцев назад

    लईच भारी

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад

    Thanks for super story explained ❤

  • @pranjalakale3176
    @pranjalakale3176 4 года назад +3

    छान माहिती दिली 👍

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 3 года назад

    फास फुस...😁😁😁

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 года назад

    खुप खुप छान सुरेख माहिती दिली तुमचे मार्गदर्शन करता दत्ता साहेब तुम्ही ❤️🙏🙏🚩🚩

  • @tejaskale4473
    @tejaskale4473 4 года назад

    chan mahiti lokana savdh rahnyasathi chanlu mahiti ahe

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 4 года назад +1

    अतिशय सुरेख माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आहे सध्या हे कलियुग आहे

  • @ramkisanrajput8396
    @ramkisanrajput8396 4 года назад

    गूड

  • @jayatendulkar8679
    @jayatendulkar8679 4 года назад

    Khub chhan sir mahiti.sangitali

  • @sdvar854
    @sdvar854 4 года назад

    Sunder Samajseva 👌💐

  • @mangeshsawarkar8782
    @mangeshsawarkar8782 4 года назад

    Datta bhau aapli 200 vi story kharch khup jabardast asavi hi eccha

  • @vinoddeshmukh780
    @vinoddeshmukh780 4 года назад

    खरंच खरंच विचार करण्यासारखे वाव आहे

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 Год назад

    क्षणाच्या सुखासाठी आयुष्याची बरबादी.

  • @amarnathkulkarni6271
    @amarnathkulkarni6271 4 года назад

    छान सादरीकरण.

  • @prakashkulkarni9783
    @prakashkulkarni9783 4 года назад +1

    VERY BEST THANKS

  • @agnesmathai4198
    @agnesmathai4198 4 года назад +1

    Good story

  • @parkashborade804
    @parkashborade804 4 года назад +1

    Tumchi bolnyachi shaili khup vyavasthit aahhein

  • @prakashkumbhar4789
    @prakashkumbhar4789 4 года назад

    खरोखर चांगली माहिती दिली. मी स्वता हे अनुभवले आहे

  • @s.d.jogdand2642
    @s.d.jogdand2642 4 года назад

    सावध रहा असा संदेश आहे

  • @abhishekganvir6428
    @abhishekganvir6428 4 года назад

    Sir chan story explain karta

  • @ghanshyamshinde1444
    @ghanshyamshinde1444 4 года назад +1

    Nice information 👍

  • @jyotrilingfurnishings2170
    @jyotrilingfurnishings2170 2 года назад +1

    Ha scam zalta mazyavr

  • @dadaraokhadse7382
    @dadaraokhadse7382 2 года назад

    अहो दत्ता भाऊ, ह्या कचाट्यातून सोडण्यासाठी जर पोलिसाकडे गेले तरी अगोदर पोलिसाच त्याचा रस पिते.

  • @santoshgurav3575
    @santoshgurav3575 4 года назад

    Sundr Story

  • @premaswar6814
    @premaswar6814 Год назад

    मस्त मस्त लय भारी सांगितले 🙏🙏

  • @देवा-थ1स
    @देवा-थ1स 4 года назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Indianpatriote.
    @Indianpatriote. 4 года назад

    Good work keep it up

  • @देवा-थ1स
    @देवा-थ1स 4 года назад

    दत्ता सर तुम्ही शेवटचा संदेश देत आहात त्या संदेश पासून बरेच काही माझ्या जीवनात बदल झाला आहे

  • @madhavsarkunde4715
    @madhavsarkunde4715 11 месяцев назад

    ❤ नमस्कार सर❤ हनी ट्रॅप हा व्हिडिओ खूप❤ चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद❤ तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे असं वाटते की साक्षात तुमच्याजवळ यावर चरणावर लोटांगण❤ खूपच चांगली माहिती आहे अगदी मनापासून धन्यवाद सर❤ हनी ट्रॅप म्हणजे काय ते समजून सांगितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद❤

  • @suryakantsathe4517
    @suryakantsathe4517 4 года назад

    खूप छान व्हीडिओ झालाय सर, या वरून कोपरगाव च्या टोळीने पुण्यातील शासकीय कर्मचारी/ अधिकारी यांना केलेल्या ब्लॅकमेल ची आठवण झाली 👍👍

  • @jalindarlandge642
    @jalindarlandge642 4 года назад

    👌👌👌👌☝️

  • @kuldipdangat3702
    @kuldipdangat3702 4 года назад

    Nice information

  • @shivajibargal5830
    @shivajibargal5830 4 года назад

    Very Nice Sir

  • @djpapu.ssangolaofficial4210
    @djpapu.ssangolaofficial4210 4 года назад +1

    बरोबर आहे आणि ट्रेक व्हिडिओ खूप छान वाटला तुमचा आवाज खूप छान आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या DSD 🙏🙏🙏🙏

  • @krishnatyadav1283
    @krishnatyadav1283 4 года назад

    खरंय भाऊ बरोबर सांगता तुम्ही असे करणाऱ्यांनी तुमचे बोलणे डोक्यात ठेवावे आणि नीट वागावे

  • @latkarbandhu7703
    @latkarbandhu7703 4 года назад +1

    🙏🙏🙏🙏sir

  • @celebratelife217
    @celebratelife217 4 года назад +2

    एक सीरीज आपली न्याय व्यव्सथा या वर बनवा. कळुद्या लाेकाना काय चालते तिथे. कसे नियम पुरुषा साठी वेगळे आणी स्री म्हनून सैल असतात.
    भारत माझा देश आहे ही प्राथना आणी वास्तविकता याच भाण येईल.

  • @shivajigade4938
    @shivajigade4938 4 года назад

    Very Nice Story

  • @vaibhavbhalerao941
    @vaibhavbhalerao941 4 года назад +1

    18:40 बरोबर बोलले सर तूम्ही

  • @stocxwala
    @stocxwala 4 года назад +1

    Same sushant singh rajpoot case
    honey trap by rhea chacravarty & family

  • @arunkawale9015
    @arunkawale9015 4 года назад

    छान सांगता सर

  • @yogeshsable101
    @yogeshsable101 4 года назад +1

    धन्यवाद सर, हा व्हिडीओ बघुन अनेकांचे विचार बदलल्याशिवाय राहणार नाही, रिकामे उद्योग करण्याअगोदर एकदा तरी विचार करणार.

  • @beenajain7713
    @beenajain7713 4 года назад

    Sir🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshwagh7122
    @sureshwagh7122 4 года назад

    Hii sonavane sir I am your big fan

  • @coolcatool
    @coolcatool 4 года назад +1

    17:25 Tya lokana desh nasto tyana fakta Ummah Asto

  • @dilipmagar8314
    @dilipmagar8314 4 года назад +1

    बाई ने भले भले मावळले सर्व करा पण बाई बाटली जुगार चया नाद करु नये धन्यवाद या स्टोरी बद्दल जय महाराष्ट्र जय हिंद

  • @sanjaysaindane7138
    @sanjaysaindane7138 4 года назад +1

    Namasty Sonawane sir

  • @PriyankaWagh-uf1mg
    @PriyankaWagh-uf1mg Год назад

    Mdhach jala kiva दुधाच् jala😂

  • @vithhalkad4185
    @vithhalkad4185 4 года назад

    पिंजरा चित्रपटातील श्रीराम लागू

  • @Omigaming699
    @Omigaming699 4 года назад +1

    Asha bharpur case bghyla bhetat sir..
    Aslyna chaglich shiksha zali pahije

  • @rishikeshpatil8723
    @rishikeshpatil8723 4 года назад

    First to write comment.Khup Chan samjavata tumhi and satark karta tumhi.Please reply me.

  • @Indiankbmp
    @Indiankbmp 4 года назад +3

    नगर मधे हनी ट्रॕप मोठ्या प्रमाणात सुरू आहे.... न्यूज व्हॉट्सएप करतो तुम्हाला....

    • @navroz1135
      @navroz1135 4 года назад

      सर शीख लोकांना सर्वात जास्त अपयश का येत???

  • @mandargujrathi4883
    @mandargujrathi4883 4 года назад

    D

  • @indra_munde
    @indra_munde 4 года назад

    17:22 😂😂😂😂😂

  • @vijaymyatre7343
    @vijaymyatre7343 4 года назад +1

    9
    Su

  • @2051xd
    @2051xd 4 года назад

    सुशांत सिंग राजपूत यामध्ये फसला
    Latest example

    • @2051xd
      @2051xd 4 года назад

      Mahesh bhatt master mind

  • @aanandsawant1694
    @aanandsawant1694 4 года назад

    खैरलांजी प्रकरण वरती स्टोरी सांगा

  • @mayurbansode8928
    @mayurbansode8928 4 года назад

    ठाण्यातील छोटा गण्या आणि माछा यांची स्टोरी सांगा

  • @vitthalkurhe5931
    @vitthalkurhe5931 4 года назад +1

    Hi

  • @vishramrathod3447
    @vishramrathod3447 4 года назад

    कलियुग आहे

  • @nanabankar529
    @nanabankar529 4 года назад

    ऊस्मानाबादच्या तरुणा किस्सा सांगा ना दत्ताभाऊ.

  • @binduyadav9853
    @binduyadav9853 4 года назад

    Sushant sing Rajput var video dyava

  • @abhishekganvir6428
    @abhishekganvir6428 4 года назад +1

    Sir tumcha aatacha look chan diato,pls sir mazi tumala request aahe thumbnail photo change kara

    • @dsdmarathi
      @dsdmarathi  4 года назад

      Ok

    • @dsdmarathi
      @dsdmarathi  4 года назад

      201 पासून थमलिन बदलतो

  • @bdpanchall1
    @bdpanchall1 4 года назад

    you may bring out the story of matahari

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 4 года назад

    काही परिवाराचे सुध्दा बदनामी करायला मागे फुडे पाहत नाहीत...

  • @ChetanPatil-hf1pp
    @ChetanPatil-hf1pp 4 года назад +1

    bayka kup hrami astat🤣🤣

    • @vanitamane.2519
      @vanitamane.2519 4 года назад +1

      Sagley bayka hrami nastat

    • @rajusonavane3145
      @rajusonavane3145 4 года назад

      @@vanitamane.2519 asatat pan vel àalawar haramipana dakhawatat

  • @satyawansuryawanshi7527
    @satyawansuryawanshi7527 4 года назад

    घरातली मानस जर असे वा़गत असतील तर काय करावे बायको च करीत असेल तर काय करावे विसवा कसा करावा।।।।।

  • @hupeshmendhe8955
    @hupeshmendhe8955 4 года назад

    Balaghat mp madhe ahe

  • @ilovemyindiailovemyindia3061
    @ilovemyindiailovemyindia3061 4 года назад

    सर तुमचे आडनाव काय आहे
    सोनावण का देशमुख

  • @nileshborkar783
    @nileshborkar783 4 года назад +1

    ruclips.net/video/Rd9-VVsvVqg/видео.html दत्तासाहेब.. हनी ट्रॅपवर मी केलेली शोर्टफिल्म.. कृपया पाहून नक्की कमेंट करा..

  • @sureshwagh7122
    @sureshwagh7122 4 года назад

    मला वाटतं की

  • @djpapu.ssangolaofficial4210
    @djpapu.ssangolaofficial4210 4 года назад

    सर तुम्ही एक मोबाईल फोनचा कार्यक्रम ठेवा आम्ही तुम्हाला सर्वजण मिळून कॉल करू मग तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड करा

  • @Vinayakmulik
    @Vinayakmulik 4 года назад

    Sir Mahan pudhari kon hote barre.

  • @shulomithtalkar1494
    @shulomithtalkar1494 4 года назад

    Mag de pise 🤣🤣🤣

  • @Indiankbmp
    @Indiankbmp 4 года назад

    सोयरीक नाही करायची..?? 🤣🤣🤣

  • @hupeshmendhe8955
    @hupeshmendhe8955 4 года назад

    Bhau up nhi....mp chi story ahe hi....

  • @rohitrokadeshorts
    @rohitrokadeshorts 4 года назад +1

    सर आप प्लिज हिंदी मैं स्टोरी बताया करो मराठी ऑल इंडिया नहीं चलती

  • @vaijayantifrancis6528
    @vaijayantifrancis6528 4 года назад

    Khoop chan mahiti dili