आळंदी खुप गरीब वारकरी . वारकरी राहतात.लोका़साठी काय विधायक कार्य केलं आहे.कारतिकीला कोणी मत दिली होती. हा बडेजाव कशासाठी.भाऊ काही नावाजलेले कलाकार नाही आहे.
आळंदी सारख्या पवित्र भूमीत ढगरइब वारकरी आहे त्याच्या साठी कार्तिकी चे वडिलांनी काही तरी कार्य करावे. गाडी घेणं महत्त्वाचं आहे का.अधयातमातला माणूस म्हणून बोलत आहे.
गिफ्ट द्यावं कीं न द्यावं आणि कोणाला द्यावं हा पूर्णपणे कुटुंबातील सदस्याचा निर्णय किंवा इच्छा असते तेव्हा आम्हां दर्शकांना/ वाचकांना आवडण्याचा प्रश्न येतच नाही. त्यापेक्षा नेहमी वडिलांचाच उल्लेख असतो हे लक्षात आल्याशिवाय राहिले नाही. काय हो , स्वतःच्या मुलीची किंवा मुलाची प्रगती , कौतुक होते तेव्हा त्यांच्या आईचे काहीच कधी योगदान नसते का ? तिचे कधीही सत्कार करताना , गिफ्ट देताना, मुलांना मिळालेल्या यशात नाव नसावे ह्याचे वाईट वाटते , गिफ्ट काय दिले बघून नाही !!! 😣
खुप खुप अभिनंदन पूर्ण गायकवाड फॅमिली चे कौस्तुभ चे विशेष कौतुक❤
किती छान आहे कर्तिकीचा भाऊ आपल्या वडीलासाठी गाडी घेतली हे आई वडिलाचे संस्कार आहेत
सरप्राइज खूप आवडले मुलीने वडीलांचे चांगले पांग फेडले मुलगी आणि जावई असा असावा
नमस्कार हि गाडी माझा भाऊ कौस्तुभ याने बाबांना गिफ्ट दिली आहे तसं मी पोस्ट मध्ये देखिल नमुद केल आहे त्यामुळे बातमी दुरुस्त करुन द्या 🙏
Tai tumhi great aahat 🙂
खूपच छान गिफ्ट
Klyanji Dada surprise khup bhari God bless Kartika Ani javybapu
अभिनंदन अभिनंदन
खुपच छान
Kup kup mast congratulations 🎉🎉🎉🎉
Khup jast❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍
ho aawedlya
आळंदी खुप गरीब वारकरी . वारकरी राहतात.लोका़साठी काय विधायक कार्य केलं आहे.कारतिकीला कोणी मत दिली होती. हा बडेजाव कशासाठी.भाऊ काही नावाजलेले कलाकार नाही आहे.
खुप छान बेटा
Khup chan
Khup chhan abhinandan
Nice
हो आपल्याला अतिशय
आळंदी सारख्या पवित्र भूमीत ढगरइब वारकरी आहे त्याच्या साठी कार्तिकी चे वडिलांनी काही तरी कार्य करावे. गाडी घेणं महत्त्वाचं आहे का.अधयातमातला माणूस म्हणून बोलत आहे.
Nice 👌👌👌👌
खूप सुंदर surprise आहे 🎉🎉🎉
Proud of
खूप छान
खूप छान ❤
Kuli kanya putra hoti ji satvik............
अभिनंदन
Paise aahet mhanun dile gadi aamhi apang.aamch pot kas bharto swabhimanane te amhalach mahit aahe
कौस्तुभ काय करतो? तो पण गायक आहे का?
Faltu cha moteypana jagala Kay sangta ? 😂😂😂😂😂😂