नविन पद्धतीने अळूवडी l रोल न करता खमंग खुसखुशीत अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत l Alu Vadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • ‪@vidhyashinde01‬
    नविन पद्धतीने अळूवडी l रोल न करता खमंग खुसखुशीत अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत l Alu Vadi
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार,
    आज आपण नविन पद्धतीने अळू वडी बनवणार आहोत.
    अळू वडी खायला खूपच आवडते पण खूप खटाटोप वाटत रोल बनवायला कंटाळा येतो म्हणून आपण अळू वडी बनवणे टाळतो तर आज आपण एकदम सोपी पद्धत तीने अळूवडी करणार आहोत.
    #vidhyashinde01
    #नविनपद्धतीनेअळूवडी
    #रोलनकरताखमंगखुसखुशीतअळूवडीबनवण्याचीसर्वात सोपीपद्धत
    #AluVadi
    #AuthenticMaharashtrianSnack
    #maharashteianAluvadirecipe
    #अळूवडीरेसिपी
    #झटपटअळूवडी
    #howtomakealuvadirecipeinmarathi
    #vidhyashinde01aluvadirecipe
    #vidhyashindemarathirecipes
    #luvadirecipebyvidhyashinde
    #Aluvadirecipeinmarathi
    #अळूवडी
    #अळूवडीकशीकरावी
    #coloursofkonkan
    #AmolSAWANTVLOGS
    vidhya shinde 01
    नविन पद्धतीने अळूवडी ,रोल न करता खमंग खुसखुशीत अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत,Alu Vadi ,Authentic Maharashtrian Snack,maharashteian Aluvadi recipe ,अळूवडी रेसिपी,झटपट अळूवडी ,how to make aluvadi recipe in marathi,vidhya shinde 01 alu vadi, recipe,vidhya shinde marathi recipes,luvadi recipe by vidhya shinde,Aluvadi recipe in marathi,अळूवडी ,अळूवडी कशी करावी,Colours of konkan,AMoL SAWANT VLOGS
    Thank you for watching the video 👍👍👍
    If you like the recipe, please like and comment
    साहित्य
    चणाडाळ पीठ 300 ग्राम
    तांदूळ पीठ 1/2 कप
    सफेद तीळ 1 चमचा
    आलं लसूण पेस्ट 1 मोठा चमचा
    धणा जीरा पावडर 1 चमचा
    गरम मसाला 1 चमचा
    हळद 1/2 चमचा छोटा
    गूळ लिंबा एवढा आवडी प्रमाणे
    चिंच सुपारी एवढी मोठी सुपारी
    मीठ चवीप्रमाणे
    हिंग 1/2 चमचा छोटा
    गरजे प्रमाणे वडी तळायला तेल
    / @vidhyashinde01
    For sponsorship and business Enquiries whatsapp -8928784863
    Great! Here's a sample description for your food video:
    "Indulge your taste buds with my latest culinary creation! 🍽️ Join me in this delightful food journey where I explore delicious recipes, cooking tips, and the joy of savoring every bite. Whether you're a seasoned chef or a kitchen novice, there's something for everyone. Don't miss out on the flavorsome experience - hit play now! 👩‍🍳🎥 #Foodie #Cooking #DeliciousEats"
    1. "Whipping up a storm in the kitchen! 🔥👩‍🍳 #CookingMagic"
    2. "Prepare your taste buds for a flavor explosion! 🌶️🍲 #TastyTuesday"
    3. "The secret ingredient is always love! ❤️ What's your go-to kitchen passion?"
    #Cooking
    #Recipes
    #Foodie
    #Delicious
    #Homemade
    #Tasty
    #QuickandEasy
    #HealthyEating
    #MealPrep
    #ComfortFood
    #CookingTips
    #KitchenHacks
    #FoodInspiration
    #Flavorful
    #HomeChef
    आजून काही रेसिपीज
    पावसाळी रेसीपी
    • पावसाळी रेसीपी l तेर र...
    60 नाष्टा रेसिपी आयडिया
    • 60 नाष्टा रेसीपी आयडीय...
    अत्यंत महत्त्वाच्या माझ्या ठेवणीतील किचन टिप्स
    • अत्यंत महत्वाच्या माझ्...
    कशाबरोबर पण खाता येतील असे वड्याचे 3 प्रकार
    • चिकन,मटण,भाजी,गोड कशाब...
    युनिक पुरणपोळी
    चणाडाळ,बेसन,तुरडाळ, मूगडाळ,पूरणयंत्र, पाटा वरवंटा काही ही न वापरता पूरणपोळी
    • चणाडाळ,बेसन,तुरडाळ,मूग...
    मिक्सर मध्ये डाळ वाटण्याची नविन ट्रिक गव्हाच्या पिठाची पूरणपोळी
    • मिक्सर मध्ये डाळ वाटण्...
    मिक्सर पाटा वरवंटा चाळण पूरणयंत्र काही ही न वापरता डाळ वाटण्याची नविन ट्रिक /चणाडाळ ची पूरणपोळी
    • मिक्सर पाटा पूरणयंत्र ...
    खास पद्धतीने आंब्याची पुरणपोळी
    • खास पद्धतीने लुसलुशीत ...
    50 ते 60 ऑर्डर च्या पुरणपोळी साठी किती डाळ आणि मैदा घ्यावा
    • पूरणपोळी रेसिपी । 50 ...
    चाॅकलेट पूरणपोळी डाळ न वाटता पूरणपोळी
    • चाॅकलेट पूरणपोळी l पूर...
    आता जेवण करणे एकदम सोप
    • आता जेवण करणे होईल सोप...
    रोजच जेवण थाळी
    • रोजच जेवण l Maharashtr...
    17 औषधी वस्तू थंडी स्पेशल लाडू/ डिंक लाडू
    • 17 औषधी वस्तू वापरून श...

Комментарии • 3

  • @hdnns
    @hdnns Месяц назад +3

    Laaaj nahi vatat ka thodi purn recipe copy krta lokanchi .
    Natak tr ashe keli recipe bnvtana ki svtha chi original recipe aahe.
    Mhnun tumchya sarkhya khotya lokana views nahi yet

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  Месяц назад

      @@hdnns व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे जेवण सगळ्यांचे सारखेच असते ताई किंवा दादा पण जेवण बनवण्याची पद्धत किंवा सांगण्याची पद्धत वेगळी असते 🙏

    • @hdnns
      @hdnns Месяц назад

      @@vidhyashinde01 tumhe manya kra ki naka kru recipe purn copied aahe .. aamhe murkh nahi amahala hi diste kai khara aani kai khota