धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पोवाडा श्री रतनगडमोहीम 🙏🏻🚩💐

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • काल श्री रतनगड दुर्गपूजन मोहिमे दरम्यान मला शिवशाहीर पिराजीराव सरनाईक यांचा पोवाडा गायचा सुयोग आला सर्वांनी छान प्रतिसाद दिला गडावर गेले की मन प्रसन्न होते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या आठवणी जाग्या होतात इतिहास पराक्रम शूर वीरांचे बलिदान सगळ्या गोष्टी आठवतात ते सहयाद्रीचे बेलाग कडे डोंगर दरी खोरे ते तटबंदी बुरुज आजही आपल्याला राजांच्या यशाचे पुरावे देतात आपल भाग्य आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो तर सर्वांनी नक्की ऐका काही चुकले असल्यास माफी असावी जय शिवराय जय शंभुराजे
    🙏🏻🙏🏻🚩🚩💐💐 #satara #youtubeshorts #shortvideo #blog #youtube

Комментарии • 19