मॉलमध्ये बार्गेनिंग करता का? नाही ना... मग शेतकऱ्याकडेच का?? | Navardev (Bsc.Agri) Film

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2024
  • 'नवरदेव Bsc Agri’ येतोय - २६ जानेवारी २०२४ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
    Aaryan's Edutainment presents
    नवरदेव Bsc. Agri.
    .
    .
    .
    #Navardev #नवरदेव #rameshpardeshi #January2024 #NavardevBscAgri #KshitishDate #MarathiActors #agricoss #MarathiActress #MarathiMedia #MarathiManoranjan #Maharashtra #Shetkari #NavardevMarathiMovie #Shetkariraja #royalshetkari #brandshetkari
  • КиноКино

Комментарии • 12

  • @user-ci1vy1de7z
    @user-ci1vy1de7z 5 месяцев назад +21

    शेतकऱ्याचा खेळ हा मेहनतीवरच असतो या रिल्स मध्ये हेच दाखवून दिलेला आहे की शेतकरी किती मेहनत करतो किती काबाडकष्ट करतो ते ❤

  • @EverythingUnboxing3730
    @EverythingUnboxing3730 5 месяцев назад +17

    बरोबर मी पण बघितलाय पुण्यात pub,Dress,Drink, McD, Domino's खूप पैसे उडवतात........ नंतर...... भाजी घेताना भिकऱ्या सारख.....5 रूपये साठी रडतात......
    यांनी भाजीपाला न खाता.... पिझ्झा, बर्गर... वर जगावं

  • @pravinjagtap3940
    @pravinjagtap3940 4 месяца назад +2

    एक नंबर.... पण सरकारने त्यांची लायकी दाखवली आहे आणि शेतकरयांना रस्त्यावर आणुन भीक मागण्यासाठी मजबूर केले आहे आणि जनता पण शेतकऱ्यांचे खाऊन त्यांनाच आक्कल शिकवायला लागली आहे...

  • @DSVYT
    @DSVYT 5 месяцев назад +3

    Realistic movie

  • @PremLakhe
    @PremLakhe 5 месяцев назад +4

    फिल्म मध्ये हा सीन दाखवण्यात आला नाही....

  • @maheshdhudum9432
    @maheshdhudum9432 5 месяцев назад +1

    Right

  • @Rahul_B_Gite
    @Rahul_B_Gite 5 месяцев назад +2

    True...

  • @sameerkamble841
    @sameerkamble841 5 месяцев назад +1

    Rocksun.....

  • @vivekingole1270
    @vivekingole1270 4 месяца назад

    Nice

  • @rohinideshmane3315
    @rohinideshmane3315 5 месяцев назад +1

    💯👍

  • @revolution4935
    @revolution4935 5 месяцев назад +1

    Barobar aahe.. lokancha khup chukta ashya veles.. bhajiwale..mochi.. plumber..electrician..mechanic aslya kasthalu varga kade discount magnaar aani mall..hotel..dagine.. tikde mahamol kharcha. Tikde 'street smart' banat nahi YZ. Online shopping karaychi aani vargani ghyaychi dukandara kadun. 😏