🔥पुण्यात 499 पासून नादखुळा सायकल सेल 💥 कॅश ऑन डिलिव्हरी - एकदा बघाच cycle wholesale market in pune
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- cycle wholesale market in pune | wholesale cycle market pune |
cycle wholesale market | wholesale cycle market | cycle wholesale market mumbai | cycle wholesale market Mumbai
_________________________________________________________________________
shope name :- Sports world Trader , MNST Seller ,
Address :- shope no 19 , Gondhale nagar , Next to Pravi Agency ,
Hadapsar saswad road , Opposite Gliding center ,411028 .
Whatssapp Number :- 8793626431 / 8261001489 .
Map Location :- goo.gl/maps/6L...
_________________________________________________________________________
#cycleWholesaleMarketInPune
#wholesaleCycleMarketPune
#cycleWholesaleMarket
#marathiMarketHelp
कुठे आहे हे शॉप
Map Location :- goo.gl/maps/6LHHeY3QiBqSduUUA
shope name :- Sports world Trader , MNST Seller ,
Address :- shope no 19 , Gondhale nagar , Next to Pravi Agency ,
Hadapsar saswad road , Opposite Gliding center ,411028 .
Whatssapp Number :- 8793626431 / 8261001489 .
It is purely fake
@@kalpanataware4653 100% real price . Please 🙏 call or whatsapp or help us with your WhatsApp number
@@marathimarkethelp अरे बोचावळ्या या अर्ध्या लांड्यांचा हैडरबुली चा प्रचार करण्यापेक्षा एखाद्या मराठी माणसाच्या उद्योगाचा प्रचार कर लवड्या आणि ४९९ चं काय झालं? ४९९ मध्ये या हैदर ची हलाला झालेली अम्मी येणार आहे का?
@@kalpanataware4653 yeh bolne se free me nahi dege aapko haider bhai
लोकांना लुटण्याची कला फार अंगात आहे तुमच्या साहेब
499 ₹ वाली सायकल दाखवायची राहिली तेवढी दाखवा.
Ho
😂🤣
सुरूवातीला च दाखवली , पण १ वर्षाचा मुलांसाठी आहे ती,
दाखवली ना सगळ्यात पहिली घोडा गाडी
😂😂😂😂
खूप महाग आहेत सायकल.याच्यापेक्षा कोल्हापुरात स्वस्त आहेत.
50 रुपयां काट रे इस्का ओव्हर ऍकटिंग का... 😆🤣😂
Bohot jyada over acting hai
सायकल या वस्तूसाठी व्हिडिओ बनवला म्हणून तुमचं अभिनंदन.
मार्केट रेट खूप खाली आहे पण विक्री अव्वा च्या सव्वा आहे म्हणून सामान्यांपर्यंत या विडिओ मधून माहिती पोचवली,सगळ्यांना रेट समजतील.
Rate kahi itke Kami nahi pan manus पटवून देण्यात एक्स्पर्ट आहे
😂😂😂😂😂
भावा लोक खूप हुशार झालेत. रेट तेच आहेत फक्त हा थोड जास्त overacting करून सांगत आहे.
😂😂
Khup mahag ahe mhane swast ahe😂🤣🤣🤣
रेट खूप कमी आहे बाहेर दुकानात गेल्या वर समजेल
Taken yesterday my dream bicycle.. Enjoyed..... Fully satisfied.... Thanks Haider bhai.... Worth traveled from miraj to pune
1500 te 2000 extra rate aahe raja......
ह्यो सांगतेल रेट ऐकूनच अटॅक यायलाय मग बाहेर किती रेट असेल
😂😂
Baber khup kami ahet
Ha ovecoast sangtoy
बाहेर अजून स्वस्त आहे
भाऊ सायकली तर चांगल्याच आहेत पण after sale warrenty, guaranty चे काय? खराब झाल्या तर repaire centers कुठे आहेत? 🙂🤔
Right
I think these types of cycles don't have after sales service
रविवारी सुटी अस्तेना तर
घरी बन वायची
खरंच मी शॉक झालो 7999 ऐकून..इतकी स्वस्थ आमच्या इथे ही 79999 ला आहे 😌😌😌
खरंच खूप मस्त आहेत सायकली व किंमती सुध्दा.धन्यवाद. बोलण पण छान. शुभेच्छा.
काही पण नको सांगू आमचा इथं याच पेक्षा स्वस्त आहे 🤣
Kute bhavaa
सर्विंसिंग पुण्यातल्या पुण्यात ठीक आहे, पण पुणे शहराच्या बाहेर, किंवा ग्रामीण भागात सायकल घेतली तर तिथे ही सुविधा मिळत नाही. ह्याच्यावर काही उपाय आहे का
No service available out of Pune City..you have to carry the cycle at purchase point
यापेक्षा 30% स्वस्त सायकल भेटून जातील .
मीच तुम्ही दाखवलेली 1200 रुपयची सायकल 600 रुपयाला घेतली.(50% स्वस्त)
kuth
Battery वर चालणारी सायकल नाही का. मला पायडल मारायला खुप जिवावर येते
Electric Kit aahe
Tumcha cycle la laun milel
Cycleist cycle lover tynchy sathi jannat ahe😍😍😍😍😍
इतकी स्वस्त मी कुठे पाहिली नाही
रेट आजुन जास्त पाहिजे होते
Khar aahe bhau
Bhau hya prize tr ..sagalikadech samech ahe ki ....But Good Confidence 🤣😜😜
Rate काहीही कमी नाही पण पटवण्यात भारी आहे
Golden cycle is good
पुणेकरांचा नादच खुळा😂🙄🙄🙄
How much price for gear hybried cycle (fully carbon fiber, rim, handle bar, frok also carbon fiber) with slim tire with all accessories & which brand
500/- chi cycle kuthe aahe bhau?kay rav
499 cha ghoda aahe....yaane aaple ghode lawle....fakta 499 rupayat.........
खुप खुप छान माहिती दिलीत आणि हैदर भाई तर एकच नंबर आहेत खुप मस्तच त्यांनी सर्व माहिती दिली आहे... आमच्या अगदी जवळच आहे त्यामुळे आता मुलांना सायकल घेयला नक्कीच भेट देऊ. 👍🏻👍🏻💕🙏🏻
❤️❤️🔥🔥🙂🙂
@@marathimarkethelp.
Grandfather che grandfather cha business.. wow.. good mainten..
आमच्या कडे यांच्यापेक्षाही स्वस्त आहे
Kuthe.. please sangal ka?
Second hand hie ka sir
Bhau ,khup mast video ahe.infomative and useful...ekdum utsah ahe vdoeo madhe.
सुनिल घुमरे नासिक रात्री चे वेळी प्रवास करणेसाठी ला ईट ची व्यवस्था व ताशी प्रवास किमी किती
Mumbai madhe branch aahe ka 🥹
Haidar bhai..mahim la javun ghetla tr cycle milel ka? Aani ya kami rate madhe? Thane la deliver hoyil ka?
Haider Bhai 1No sales man
🔥🔥❤️❤️🙂
एकदम थर्ड क्वालिटी सायकल आणि एकदा सायकल घेतली की तुम्ही तुमची घाला
सगळ्या सायकली महागच आहेत डिकॅथलॉन मला याच्या पेक्षा स्वस्त 😁
मला घायची आहे पण खूप दूर आहोत आम्ही भावा 🤝
super channel... nice content
एकवीस हजार लोकांना चुना लावण्याची कमाल आहे साहेब तुमची
हैदरभाई छान माहिती मिळाली 🙏
Very nice video & very good quality
इलेक्ट्रिक सायकल असेल तर कळवा...
Sadhya cycle la pan electric karun milel ...Kit aahe tyancha kade
offer चांगली आहे ।। तुम्ही सायकल घ्या ते सोबत नाव लावून देतील शाहरुख खान सलमान खान अमीर खान। । एकच नंबर ऑफर आहे
Nice video. Want to purchase 29" size cycle. Pl inform Mahim, Mumbai contacts
Owner is more happy than the kids😂
Caption madhil price aani real price aikun mi shock zalo 😂😂
Electric cycle नाही आहे का सर
Siybbo 1no brand haydarshet
प्लास्टिक चा घोडा च तर महाग सांगितला जो तुमचा कडे 500 चा आहे् म्हणता तो तर मी 300 लाच आणला 🤣🤣🤣
खूपच स्वस्त झाल्या ह्या सायकली , स्वस्त स्वस्त म्हणून महाग च्या महाग सायकल्स दाखवत आहेत
ड्रम मध्ये गेअर सिस्टीम व ड्रम ब्रेकची सायकल उपलब्ध आहे?
असल्यास किंमत किती?
video bghayachya aadhi ghayachya manat hoti cycle ? pan bhawano 2500 rupaye jyada aakarle jat aahet varti dilivery charge exra naka ghevu pls ?
जेवढ्या लोकांनी कॉमेंट आणि लाईक आणि पाहिले आहे त्यांनी frod म्हणून रिपोर्ट मारा .... असले vedio बनवण्याचा फायदा होईल चांगला ...
Mi bhekrainagar la asto mi direct dukanat tach yeto 10 minitacha rasta ahe bhau
सायकल ची सेल कीती दिवस आहे
☝️👌🥰😍Suparb-Duparb, Mashaallaha like it's 😍🥰👌☝️
💥💥🔥🔥🙂🙂
काय डिस्काउंट नाहीये बरोबरच आहे प्राईस हा फक्त सायकलीचे मार्केटिंग करते आहे हा व्हिडिओ मजेशीर आहे लोकाला कसं बनवायचं हे त्यांना माहिती
Owner Mr Hyder very energetic
Nice collection 👌
🔥🔥🙂🙂
Kabutar bazar cha video banva
Without gear with disk brake shokupsar cycle ky price 29 inch
Sir call kara
Electric cycle pahije. Ahe ka?
@@damodarmhatre5580 nko exercise sathi pahije sport
Without gear
मार्केटिंग फंडा इस बेस्ट
Mashaallah Hyedar BHAi Bhot Accha laga aapko sunke Allah Aapke roji Rijak me Barkat de Ameen Summa ameen 🤲🤲
Thnx
Platinium quality che tyres mhanje kay mitra???
Everything you can get here प्लॅटेनियम 🤣🤣🤣😂😂
लाव चुना 👍🏻👍🏻
🤣🤣
नवीन सायकल घेतली दुसऱ्या दिवशी हवा जात होती फोन केले तर घेतं नाही आणि बोलतात आमच्या मॅनेजर शी बोला मॅनेजर कोण आहे नक्की सांगा
New cycle all cycle oil we put. Please call us show where oilis coming
सर्व डुप्लिकेट मटेरिअल वापरलाय... Prise जास्त काही कमी नहीं 500 600 चा फरक आहे brand मध्ये अणि ह्या लोकल ब्रांड मध्ये
How u know
@@Property.Bazaar.Thane.Dhokali you can easily got to know when he is speaking... We will get blank cycle on that he will apply any stickers... Shokups and suspension are local... You will get branded cycle of in same prise or by paying 500 more.
Lahan mulanchi car chi price kiti? Bike chi price kiti?
Boriwali madhe hya peksha swasth ahet
काय उल्लु बनवत आहे भाई 😂😂😂
Kolhapur me aapka ek shop ho to bahut badhiya hoga bhai
मी हरीश्र्चद्र तुकाराम जाधव रहाणार टिटवाला, कल्याण,मी घेणार सायकल,
Very nice information
Maj Nov akash aahe MI gahtkopar la rahto MI mala 1 2 tahvgan la saycal milayl ka
मुलींना शाळेत. जाण्यासाठी सायकल पाहिजे.किमंत कळवा.
घ्यावी लागते सायकल मग ❤️
खूप खूप खूपच छान
Sir maintenance ke bareme batao....kaise maintain rkhna hai cycle...video banao
अरे हा तर मार्केट सारखाच रेट सांगतोय यात काय कमी न काय डिस्काउंट आहे
Amchykde ter 8000pasun chalu ahe ambernath la
Masta online bhetel ka tumchyakadun
Haider Bhai what about electric cycle price
या सायकली कुठे आहेत आणि आज कोणता कोणता ॲप वर घ्यायचे आहेत
3-5 yrs old kids cycle kitila milel... ???
Bhetli ka....mala pn ghychi
@@tanajipatil9942 nahi ajun shop lach jaun check karawa lagel tyancha
Nice
Can you send homedelivre
Yes COD available
Best cycle here
499 वाली सायकल दाखवून.हे नंभर वर मेसेज.पाठवा
Bhai bewakuf banane k dhande band kardo.499me likha or bakiki bakwas kar rahe ho.
खूप स्वस्थ आहेत...वाह...पण भाऊ तुमची स्पीच छान आहे
खूप छान
बहुत बढिया ! मिलते हैं आप की दुकान पर
499 ला दोघांचे जेवणही मिळत नाही.बाहेरही एवढेच किमती आहेत कशाला heading चुकीची देताय
Without gear cycle rate please
हडपसर मध्ये कुठे आहे शॉप
लईच भारी बोलता राव शेठ तुम्ही 👍🏻😜😜
Simple cycle kiti rs la ahy?
No gear wali.
Basic model.
Call kara
Kabutar bazar che jast videos banva bhav
क्वालिटी भंगार आहे काही कामांची सायकल. नाही हळूहळु सगळे पार्ट खराब होतात
Tittle sagitl 499 pasun ani 8000 che sangitle manun video baghu vatat nahi..👎🏻
Made in? Kay ahe???
India tar nakkich nasel thevla hya dukanat…warranty ani manufacturer kon ahet te pan sangat jaa