Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
नीलम गोऱ्हे खुर्ची खाली करा एक मताने निवड राम शिंदे हार्दिक शुभेच्छा
नीलम ची जळाली 😂
😂😂😂
खरंच आज खुप आनंद वाटला राम शिंदे एकदाच मागच्या दाराने आले पण ही बाई नेहमी मागच्याच दाराने येत होती आता कसं वाटतं
मॅडम राव नाराज झाल्या
🎉King धनगर वाघ ❤
शेवटी बसवणा रे आम्हीच 😅
आता कस वाटतय 😂😂
निलम जा आता घरी झोपायला जसे कर्म तैसे फळ
भावांनो इथेतरी जातीवर करू नका राव त्यांचे अभिनंदन करा
धनगराचा ढाण्या वाघ सभापती
ताईला लय मिरची लागली बाबा..🎉
न राम शिंदे साहेबांना अध्यक्षपद दिल्याबद्दल धन्यवाद🎉
नीलम गोऱ्हे, आवाज न करता मागच्या दाराने सटकली !😂😂
नीलम गोऱ्हे आमच्याच नेत्या आणि राम शिंदे आमचेच नेते
ठाकरे यांना सोडल्यावर काय होते कळले काय नीलम
काही नाही होत शिंदे साहेब जिंदाबाद
❤❤ राम शिंदे साहेब अध्यक्ष महोदय
खूप छान अभिनंदन
अपमान करायची एक संधी सोडत नाही हि बाई 😢परवा तर गोपीचंद पडळकर यांना मार्शल ची धमकी देत होती 😢
Padalkar kahi bolla nvta ka? To ugach baadbadat hota mhnun bolleli tyala
आदरणीय राम शिंदे साहेब ❤ अभिनंदन
चांगल झाल.
राम शिंदे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
शिवसेना ऊद्धव साहेब ठाकरे
एक नंबर मुख्यमंत्री साहेब खुप खुप आभार 🎉🎉🎉
आदरणीय राम शिंदे साहेब यांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार जय भीम हर हर महादेव 🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
येळकोट येळकोट जय मल्हार
काय सभापती महोदय नीलम ताई,,, अहो हे सरकार देखील मागच्या दाराने आलेल आहे,, राम शिंदे मागच्या दाराने आले तर काय बिघडलं,,,
सभापतींना मानाचा जय मल्हार
Nilam गोऱ्हे जी तुम्ही विरोधी आमदारांना तुम्ही बोलण्यासाठी खूप कमी वेळ देत होता
शिंदे ना सगळ्या पदा पासून भाजप मुक्त करतय
निलम वाईट वाटतय
देवा भाऊ❤❤
अभिनंदन साहेब 🌹🌹
नीलम जळाल्या
ग्रेट फडणवीस सरकार ❤❤❤❤❤
खूप खूप शुभेच्छा सरजय मल्हार जय अहिल्या
जा बाई घरी तुमच काम झाले गद्दारी नसती के ली् तर परत सभापती केल असत जय महाराष्ट्र
मॅडम तुम्ही आता मागच्या दाराने निघून जावा आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे
💯🤣
Ok ekdam
बरं झालं ही बाई गोरी मोरी झाली
Heartly Congratulations Saheb
येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा च्या नावाने चांगभलं 🌹🌹🙏🙏
Congratulations 🎉
राम शिंदे अभिनंदन
Congratulations Saheb 🎉❤
नीलम काकी तुम्ही सभापती आहात राष्ट्रपती नाही...
अभिनंदन राम शिंदे साहेब 🎉
Congratulations Saheb
अभिनंदन शिंदे साहेब
अभिनंदन🎉🎊
Heartly thanks for CM
तुम्ही फुटलं रान आणू नका
😂 aaya maza tai
अभिनंदन
सभापती झाले तरी देखील रोहित पवारांनी पाडलं राव,, हे दुःख जाणवणारच
નીલમ તાઈ સાહેબ. ખુરશી ખાલી કરા. રામ શિંદે સાહેબ. બસા
इच्छा होती पण मिळालं नाही हो.....
असे म्हणतात दुर्जनम प्रथम वंदे, या प्रमाणे, सभापती महोदयांनी , प्रथम विपक्षीयांचा मान राखवा. असे माझे मत मी येथे मांडू इच्छितो.
आता कसं वाटतं गार गार वाढत का?
निलम गोऱ्हे यांना नारळ दिला ते योग्य केलं
Congratulations sir.
जाती वाद होउ नये ही कळकळीची विनंती आहे साहेब
Congratulations saheb
वेगळं भाष्य करा की..
Congratulations saheb🎉🎉
अभिनंदन शिंदे साहेब💐💐🌹🌹
हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब
का रागावतात बाईसाहेब..
राजे आमचे गादीवर बसले आनंद वाटला. अभिनंदन 🎉
Abhinandan Saheb
आता आपण गुपचूप मागच्या दाराने निघावे जा त
पडळकर साहेबांना बोलुन न दिल्याचे परिणाम
जाता जाता टोला लगावलाच
Abhinandan Shinde Saheb
मागच्या दाराने... एकदम बरोबर बोलला 😂😂😂😂😂😂😂😂😂 पडलेला ला माणूस...... Kay पण होऊ शकते
तुला कळतं का त्यातलं .विधान परिषद आहे ती
घाम फोडला होता.....
काड्या करून निवडून आलेला तुझ्या उमेदवार आहे आम्हाला शिकतो का मागचं दार राम शिंदे साहेब काल पण किंग होते आज पण किंग च आहेत
1200 मत फक्त
Jay Malhar ❤❤
तशी करणी तशी भरणी
Congratulations
Congratulations sir
किंग राम शिंदे
❤❤❤
मिंदे आणी गोरेबाई कडला 😂😂😂😂😂
सगळ मागून करा, काय मागल्या दारानी आना 😅पुढून काय होतंय😅
ओबीसी बांधवांनी खरचं महायुती चे पारड्यात भरघोस मतदान केले. आणि महायुती ने देखील ओबीसी ना योग्य प्रतिनिधित्व देऊन सन्मान केला आहे.
Jay malhar
Nilam lagta hai naraj Ho gayi 😂
🎊Jay 💛 malhar 😊
🎉🎉🎉🎉🎉
कोणालाच काही वाटत नाही फक्त अंध भक्त यांनाच आनंद होत असेल जळू वृत्ती
आमच्या गोपीचंद साहेबाना बोलू नं देण्याचा परिणाम डायरेक्ट खुर्ची खाली आता तुला किती बोलूद्याचं ते आम्ही ठरवू
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
एखादी महिला पदावर असणे आणि ते पदावरून खाली येणे म्हणजे याचा अर्थ अपमान नाही बोलणार आणि शिस्त ठेवावी तुमच्या आईला असं बोललं तर काय होणार ते एक स्त्री आहे तिचा सन्मान ठेवलाच पाहिजे
Ram Shinde perfect person Nilam gorhe na zombalay pn sangu kunala chup chap out
फसणविस चालू
मागच्या दाराने रडर होना जरुरी है...रोहित पवार...😂😂😂😂
Jai mallahar saheb
Madam.ata.kayKarnar
Hila hakalal bar jhal jai hind jai maharashtra
Magcha darvajatun aale mhanje samorcha darvajatun tumhi nighun ja
Jyana janata parabhut karte tyana paksha sabhapati kartoBeauty of lokshahi
बरोबर आहे मागच्या दाराने आला आता सगळे असेच गोळा करा त्या गोपीचंद कडे पण बघा बिचारा बोंबलू बोंबलू दमलाय
जय श्रीराम श्रीराम शिंदे सभापती महोदय सुनील शिंदे सांगोला भाजप
नीलम गोऱ्हे खुर्ची खाली करा
एक मताने निवड
राम शिंदे
हार्दिक शुभेच्छा
नीलम ची जळाली 😂
😂😂😂
खरंच आज खुप आनंद वाटला राम शिंदे एकदाच मागच्या दाराने आले पण ही बाई नेहमी मागच्याच दाराने येत होती आता कसं वाटतं
मॅडम राव नाराज झाल्या
🎉King धनगर वाघ ❤
शेवटी बसवणा रे आम्हीच 😅
आता कस वाटतय 😂😂
निलम जा आता घरी झोपायला जसे कर्म तैसे फळ
भावांनो इथेतरी जातीवर करू नका राव त्यांचे अभिनंदन करा
धनगराचा ढाण्या वाघ सभापती
ताईला लय मिरची लागली बाबा..🎉
न राम शिंदे साहेबांना अध्यक्षपद दिल्याबद्दल धन्यवाद🎉
नीलम गोऱ्हे, आवाज न करता मागच्या दाराने सटकली !😂😂
नीलम गोऱ्हे आमच्याच नेत्या आणि राम शिंदे आमचेच नेते
ठाकरे यांना सोडल्यावर काय होते कळले काय नीलम
काही नाही होत शिंदे साहेब जिंदाबाद
❤❤ राम शिंदे साहेब अध्यक्ष महोदय
खूप छान
अभिनंदन
अपमान करायची एक संधी सोडत नाही हि बाई 😢
परवा तर गोपीचंद पडळकर यांना मार्शल ची धमकी देत होती 😢
Padalkar kahi bolla nvta ka? To ugach baadbadat hota mhnun bolleli tyala
आदरणीय राम शिंदे साहेब ❤ अभिनंदन
चांगल झाल.
राम शिंदे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
शिवसेना ऊद्धव साहेब ठाकरे
एक नंबर मुख्यमंत्री साहेब खुप खुप आभार 🎉🎉🎉
आदरणीय राम शिंदे साहेब यांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार जय भीम हर हर महादेव 🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
येळकोट येळकोट जय मल्हार
काय सभापती महोदय नीलम ताई,,, अहो हे सरकार देखील मागच्या दाराने आलेल आहे,, राम शिंदे मागच्या दाराने आले तर काय बिघडलं,,,
सभापतींना मानाचा जय मल्हार
Nilam गोऱ्हे जी तुम्ही विरोधी आमदारांना तुम्ही बोलण्यासाठी खूप कमी वेळ देत होता
शिंदे ना सगळ्या पदा पासून भाजप मुक्त करतय
निलम वाईट वाटतय
देवा भाऊ❤❤
अभिनंदन साहेब 🌹🌹
नीलम जळाल्या
ग्रेट फडणवीस सरकार ❤❤❤❤❤
खूप खूप शुभेच्छा सर
जय मल्हार
जय अहिल्या
जा बाई घरी तुमच काम झाले गद्दारी नसती के ली् तर परत सभापती केल असत जय महाराष्ट्र
मॅडम तुम्ही आता मागच्या दाराने निघून जावा आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे
💯🤣
Ok ekdam
बरं झालं ही बाई गोरी मोरी झाली
Heartly Congratulations Saheb
येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा च्या नावाने चांगभलं 🌹🌹🙏🙏
Congratulations 🎉
राम शिंदे अभिनंदन
Congratulations Saheb 🎉❤
नीलम काकी तुम्ही सभापती आहात राष्ट्रपती नाही...
अभिनंदन राम शिंदे साहेब 🎉
Congratulations Saheb
अभिनंदन शिंदे साहेब
अभिनंदन🎉🎊
Heartly thanks for CM
तुम्ही फुटलं रान आणू नका
😂 aaya maza tai
अभिनंदन
सभापती झाले तरी देखील रोहित पवारांनी पाडलं राव,, हे दुःख जाणवणारच
નીલમ તાઈ સાહેબ. ખુરશી ખાલી કરા. રામ શિંદે સાહેબ. બસા
इच्छा होती पण मिळालं नाही हो.....
असे म्हणतात दुर्जनम प्रथम वंदे, या प्रमाणे, सभापती महोदयांनी , प्रथम विपक्षीयांचा मान राखवा. असे माझे मत मी येथे मांडू इच्छितो.
आता कसं वाटतं गार गार वाढत का?
निलम गोऱ्हे यांना नारळ दिला ते योग्य केलं
Congratulations sir.
जाती वाद होउ नये ही कळकळीची विनंती आहे साहेब
Congratulations saheb
वेगळं भाष्य करा की..
Congratulations saheb🎉🎉
अभिनंदन शिंदे साहेब💐💐🌹🌹
हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब
का रागावतात बाईसाहेब..
राजे आमचे गादीवर बसले आनंद वाटला. अभिनंदन 🎉
Abhinandan Saheb
आता आपण गुपचूप मागच्या दाराने निघावे जा त
पडळकर साहेबांना बोलुन न दिल्याचे परिणाम
जाता जाता टोला लगावलाच
Abhinandan Shinde Saheb
मागच्या दाराने... एकदम बरोबर बोलला 😂😂😂😂😂😂😂😂😂 पडलेला ला माणूस...... Kay पण होऊ शकते
तुला कळतं का त्यातलं .विधान परिषद आहे ती
घाम फोडला होता.....
काड्या करून निवडून आलेला तुझ्या उमेदवार आहे आम्हाला शिकतो का मागचं दार राम शिंदे साहेब काल पण किंग होते आज पण किंग च आहेत
1200 मत फक्त
Jay Malhar ❤❤
तशी करणी तशी भरणी
Congratulations
Congratulations sir
किंग राम शिंदे
❤❤❤
मिंदे आणी गोरेबाई कडला 😂😂😂😂😂
सगळ मागून करा, काय मागल्या दारानी आना 😅
पुढून काय होतंय😅
ओबीसी बांधवांनी खरचं महायुती चे पारड्यात भरघोस मतदान केले. आणि महायुती ने देखील ओबीसी ना योग्य प्रतिनिधित्व देऊन सन्मान केला आहे.
Jay malhar
Nilam lagta hai naraj Ho gayi 😂
🎊Jay 💛 malhar 😊
🎉🎉🎉🎉🎉
कोणालाच काही वाटत नाही फक्त अंध भक्त यांनाच आनंद होत असेल जळू वृत्ती
आमच्या गोपीचंद साहेबाना बोलू नं देण्याचा परिणाम डायरेक्ट खुर्ची खाली आता तुला किती बोलूद्याचं ते आम्ही ठरवू
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
एखादी महिला पदावर असणे आणि ते पदावरून खाली येणे म्हणजे याचा अर्थ अपमान नाही बोलणार आणि शिस्त ठेवावी तुमच्या आईला असं बोललं तर काय होणार ते एक स्त्री आहे तिचा सन्मान ठेवलाच पाहिजे
Ram Shinde perfect person Nilam gorhe na zombalay pn sangu kunala chup chap out
फसणविस चालू
मागच्या दाराने रडर होना जरुरी है...रोहित पवार...😂😂😂😂
Jai mallahar saheb
Madam.ata.kay
Karnar
Hila hakalal bar jhal jai hind jai maharashtra
Magcha darvajatun aale mhanje samorcha darvajatun tumhi nighun ja
Jyana janata parabhut karte tyana paksha sabhapati karto
Beauty of lokshahi