गोपीचंद पडळकर यांना निलम गोरे बोलू देत नव्हत्या बघा आता आमचा राम शिंदे पुन्यश्लोक अहिल्याबाई होळकर चा वारसदार विधान परिषदेच्या अध्यक्ष पदावर बसले . आनंद झाला .
महिला आहे मर्यादा पाळाव्या लागतात ,याचा गैर फायदा घेऊ नये ,पडळकर साहेबांना जी भाषा तुम्ही वापरली ती भाषा योग्य नव्हती प्रत्येक गोष्टीला expiry date असते ,वाईट वाटून घेऊ नये.
नीलम गोऱ्हे खुर्ची खाली करा
एक मताने निवड
राम शिंदे
हार्दिक शुभेच्छा
खरंच आज खुप आनंद वाटला राम शिंदे एकदाच मागच्या दाराने आले पण ही बाई नेहमी मागच्याच दाराने येत होती आता कसं वाटतं
नीलम ची जळाली 😂
😂😂😂
मॅडम राव नाराज झाल्या
🎉King धनगर वाघ ❤
शेवटी बसवणा रे आम्हीच 😅
भावांनो इथेतरी जातीवर करू नका राव त्यांचे अभिनंदन करा
धनगराचा ढाण्या वाघ सभापती
न राम शिंदे साहेबांना अध्यक्षपद दिल्याबद्दल धन्यवाद🎉
ताईला लय मिरची लागली बाबा..🎉
नीलम गोऱ्हे, आवाज न करता मागच्या दाराने सटकली !😂😂
❤❤ राम शिंदे साहेब अध्यक्ष महोदय
आता कस वाटतय 😂😂
ठाकरे यांना सोडल्यावर काय होते कळले काय नीलम
काही नाही होत शिंदे साहेब जिंदाबाद
आदरणीय राम शिंदे साहेब ❤ अभिनंदन
मॅडम तुम्ही आता मागच्या दाराने निघून जावा आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे
💯🤣
अपमान करायची एक संधी सोडत नाही हि बाई 😢
परवा तर गोपीचंद पडळकर यांना मार्शल ची धमकी देत होती 😢
Padalkar kahi bolla nvta ka? To ugach baadbadat hota mhnun bolleli tyala
पडळकर काय एवढा शाना आहे का.. मोदी जी जिंदाबाद..
नीलम गोऱ्हे आमच्याच नेत्या आणि राम शिंदे आमचेच नेते
निलम जा आता घरी झोपायला जसे कर्म तैसे फळ
आदरणीय राम शिंदे साहेब यांचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार जय भीम हर हर महादेव 🚩🌹🚩🌹🚩🌹🚩
राम शिंदे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
एक नंबर मुख्यमंत्री साहेब खुप खुप आभार 🎉🎉🎉
मा ध व - धन्यवाद फडणवीस साहेब. जय मल्हार. ❤
शिवसेना ऊद्धव साहेब ठाकरे
येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा च्या नावाने चांगभलं 🌹🌹🙏🙏
ग्रेट फडणवीस सरकार ❤❤❤❤❤
Congratulations 🎉
शिंदे ना सगळ्या पदा पासून भाजप मुक्त करतय
सभापतींना मानाचा जय मल्हार
Heartly Congratulations Saheb
Congratulations Saheb 🎉❤
काय सभापती महोदय नीलम ताई,,, अहो हे सरकार देखील मागच्या दाराने आलेल आहे,, राम शिंदे मागच्या दाराने आले तर काय बिघडलं,,,
बरं झालं ही बाई गोरी मोरी झाली
नीलम जळाल्या
राम शिंदे अभिनंदन
अभिनंदन🎉🎊
Nilam गोऱ्हे जी तुम्ही विरोधी आमदारांना तुम्ही बोलण्यासाठी खूप कमी वेळ देत होता
जा बाई घरी तुमच काम झाले गद्दारी नसती के ली् तर परत सभापती केल असत जय महाराष्ट्र
अभिनंदन साहेब 🌹🌹
राजे आमचे गादीवर बसले आनंद वाटला. अभिनंदन 🎉
अभिनंदन
अभिनंदन शिंदे साहेब
देवा भाऊ❤❤
आमच्या गोपीचंद साहेबाना बोलू नं देण्याचा परिणाम डायरेक्ट खुर्ची खाली आता तुला किती बोलूद्याचं ते आम्ही ठरवू
Heartly thanks for CM
येळकोट येळकोट जय मल्हार
खुप खुश आहे मी साहेब
निलम वाईट वाटतय
अभिनंदन राम शिंदे साहेब 🎉
નીલમ તાઈ સાહેબ. ખુરશી ખાલી કરા. રામ શિંદે સાહેબ. બસા
Congratulations Saheb
खूप छान
अभिनंदन
असे म्हणतात दुर्जनम प्रथम वंदे, या प्रमाणे, सभापती महोदयांनी , प्रथम विपक्षीयांचा मान राखवा. असे माझे मत मी येथे मांडू इच्छितो.
चांगल झाल.
Congratulations sir.
नीलम काकी तुम्ही सभापती आहात राष्ट्रपती नाही...
Congratulations saheb
आता कसं वाटतं गार गार वाढत का?
खर तर निलम गोऱ्हे ताई यांनी खुप चांगला प्रकारे पडझडीच्या काळात कामकाज चालवले,
धन्यवाद.....
पडळकर साहेबांना बोलुन न दिल्याचे परिणाम
तुम्ही फुटलं रान आणू नका
जय मल्हार
😂 aaya maza tai
खूप खूप शुभेच्छा सर
जय मल्हार
जय अहिल्या
Congratulations.
आता आपण गुपचूप मागच्या दाराने निघावे जा त
मागच्या दाराने... एकदम बरोबर बोलला 😂😂😂😂😂😂😂😂😂 पडलेला ला माणूस...... Kay पण होऊ शकते
तुला कळतं का त्यातलं .विधान परिषद आहे ती
घाम फोडला होता.....
काड्या करून निवडून आलेला तुझ्या उमेदवार आहे आम्हाला शिकतो का मागचं दार राम शिंदे साहेब काल पण किंग होते आज पण किंग च आहेत
1200 मत फक्त
अभिनंदन शिंदे साहेब💐💐🌹🌹
नीलम गोरे चला निघा मागच्या दाराने पडळकर ला धमकी देते 😂😂😂
Congratulations sir🎉🎉🎉
Jay Malhar ❤❤
जाता जाता टोला लगावलाच
Bai palali😂😂😅😅😅
हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब
, ची जळाली
सभापती झाले तरी देखील रोहित पवारांनी पाडलं राव,, हे दुःख जाणवणारच
राम शिन्दे साहेब शुभेच्छा तुला अध्यक्ष पदभार सुकरलंय
Congratulations sir
इच्छा होती पण मिळालं नाही हो.....
जाती वाद होउ नये ही कळकळीची विनंती आहे साहेब
मिंदे आणी गोरेबाई कडला 😂😂😂😂😂
Ok ekdam
Congratulations
Abhinandan Saheb
खूप खूप अभिनंदन साहेब प्रामाणिकपणा एकनिष्ठता पक्षांशी कर्तव्यनिष्ठ व सय्यम म्हणजे शिंदे साहेब आहेत
निलम गोऱ्हे यांना नारळ दिला ते योग्य केलं
का रागावतात बाईसाहेब..
नीलम ताई आम्ही खालच्या जातीत जन्माला आलो हा काय आमचा गुन्हा आहे का असं किती दिवस आम्हाला हिनवले जाणार आहे कधी तरी माणुसकी ही एक जात असते हे मान्य करा
किंग राम शिंदे
गोपीचंद पडळकर यांना निलम गोरे बोलू देत नव्हत्या बघा आता आमचा राम शिंदे पुन्यश्लोक अहिल्याबाई होळकर चा वारसदार विधान परिषदेच्या अध्यक्ष पदावर बसले .
आनंद झाला .
तशी करणी तशी भरणी
जय श्रीराम श्रीराम शिंदे सभापती महोदय सुनील शिंदे सांगोला भाजप
राम शिंदे साहेबांची सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
सगळ मागून करा, काय मागल्या दारानी आना 😅
पुढून काय होतंय😅
Abhinandan Shinde Saheb
महिला आहे मर्यादा पाळाव्या लागतात ,याचा गैर फायदा घेऊ नये ,पडळकर साहेबांना जी भाषा तुम्ही वापरली ती भाषा योग्य नव्हती प्रत्येक गोष्टीला expiry date असते ,वाईट वाटून घेऊ नये.
❤❤❤
वेगळं भाष्य करा की..
तु बोलू नको नीलम जास्त
तुझ तु सांभाळ अगोदर तुझा गौडबंगाल
उद्भव ठाकरे पण तुझ्यावर खूप नाराज आहेत..?!!
बाई लयच बोलते ही
धनगर समाज सन्मान बी लक्षात ठेवतो गोपीचंद पडळकर साहेब यांचे वाक्य आहे