Pudhari News | तिसऱ्या आघाडीत जरांगेंनी यावे का? पाहा संभाजीराजे काय म्हणाले...| Sambhajiraje

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 162

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 Месяц назад

    छत्रपती संभाजी राजे 🎉🎉🎉

  • @vinayakjagdale1473
    @vinayakjagdale1473 Месяц назад

    ❤❤

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 Месяц назад

    आदरणीय राजे फार छान

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 Месяц назад +1

    B Team

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 Месяц назад

    चांगले केले महराष्ट्रातील जनतेला
    नवीन प्रयोग केला आहे नक्कीच फायदा होईल

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 Месяц назад

    राजेचे भरकटलेले राजकारण .राजेंचा नेता जरांगे . हा स्वाभिमान आहे का

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा

  • @mayourpedgaonkar4158
    @mayourpedgaonkar4158 Месяц назад

    तुम्ही महाराज आहात या आघाड्य बिघाड्या आपणास शोभत नाही,शेवटी तुम्ही पण स्वहित बघतात

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Месяц назад

    तिसरी आघाडी ला .. संधी योग्य आहे. चागल्या प्रतिसाद मिळणार आहे कारण युती म.वी.आ.कंटाळली आहे कुरघोडी पाच वर्षे घालवली.. त्यातून जनता भरडली गेली त्याचा राग म्हणुन तिसरी आघाडी ला यश यश मिळेल आम्हाला पर्याय पाहिजे तो टिकणार पात्र हवा

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 Месяц назад +32

    मी ह्या माणसाला देव मानत होतो, पण याने जेव्हा एका समाजाची जाहीर भूमिका घेतली तेव्हा कळाले की हा संभाजी भोसले आहे....

    • @fayyazqazi5238
      @fayyazqazi5238 Месяц назад +4

      Correct 💯

    • @bapcammandobalcksmith3893
      @bapcammandobalcksmith3893 Месяц назад +6

      बरोबर आहे हा फक्त संभाजी भोसले..

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +1

      Pan hech Gopinath munde ni kele ki to lokneta hoto. Bamnala jatiywadat harwnari jamat mhanje ardha takke vanjare

    • @kushaq1173
      @kushaq1173 Месяц назад +1

      Gopinath dundee mhanle ki chalel. Nav ijjatit ghyayche

    • @MANGALJAGTAP-l5p
      @MANGALJAGTAP-l5p Месяц назад +4

      ते देवच आहेत मराठा समाजाचे. एक मराठा कोटी मराठा ❤❤

  • @gorakshadhakne7626
    @gorakshadhakne7626 Месяц назад

    भारतीय जनता पार्टीची खासदारकी पदरात घेऊन पाच वर्ष वर्तन करून मिरवला आणि आता त्याच भारतीय जनता पार्टीला शिव्या देत आहे कसलाही जनधन नसलेला सत्ता पिपासु व्यक्ती आहे हा

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 Месяц назад +1

    एका जातीची बाजु घेणारे तुम्ही महाराष्ट्र घडवण्याची बाता करता तुम्ही सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे राजे शिवछत्रपती शिवराय होते

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank Месяц назад +22

    तिसऱ्या आघाडीचा फायदा BJP ला😢

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug Месяц назад +21

    महा युति आणि महाविकास आघाडी हे दोनीही महाराष्ट्राची वाट लावणार आहेत

  • @rameshgiri7668
    @rameshgiri7668 Месяц назад +45

    फक्त मुख्यमंत्रीपदासाठी संभाजीराजांची धडपड चालू आहे आणि तू कधीच मुख्यमंत्री होणार नाही हे ध्यानात ठेव😂😂

    • @prasadshinde8513
      @prasadshinde8513 Месяц назад

      तुझी लायकी नही

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u Месяц назад +4

      झाला तर मग रे 😂😂

    • @patilrahul515
      @patilrahul515 Месяц назад +1

      🤣🤣

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Месяц назад

      तुतारी चा होनार आहे जंरागे यांनी सांगितले 😂😂😂

    • @munjajikadam9761
      @munjajikadam9761 Месяц назад

      का रे? मुख्यमंत्री बनायला का जेल मध्ये जाऊन पिठलं भाकरी खायला लागतात का?

  • @Officer-j6g
    @Officer-j6g Месяц назад +23

    OBC ek vote padnar nahi raje tumhla😂😂😂

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x Месяц назад +1

      Nako dya tumhi ahe tari kiti😂

    • @Officer-j6g
      @Officer-j6g Месяц назад

      @@Jayeshpatil-s8x 70%

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x Месяц назад +2

      @@Officer-j6g hasu yeta jevha tumhi asa mhanta tevha 20 %dalit 10% adivasi 10%muslim (obc Muslim vagalta ) 5% Brahman ani marwadi ,he zale 45% zale ani jar obc 70% pakadle tar te ekun hota 115% mag hech 15% jasta hota ahe mag maratha samaj Kay dhagat rahato Kay ,khara tar tumhi 25-30% ahet Maratha samaj 25-30% ahe ani he itar 40% ahe he khara ani obc chya 25% madhe bhi 5-10% he kunbi maratha ahe je baki obc la vakunahi pahat nahi ,te bhi marathyalach support karta .Ani tumchya netyachya hya bogus bomba ki amhi 60 70 % ahe he Purna pane faltu ahe ,ani kunbi kadata 20% madhe bhi 10% dhangar ahe je kadhihi ek hot nahi ,5% micro obc je kadhihi ek hot nahi ani baki 5% mali vanjari amcha kahi vakada karu shakat nahi 😂

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 Месяц назад

      😂😂😂😂​@@Jayeshpatil-s8x

  • @vasantmanohar3476
    @vasantmanohar3476 Месяц назад

    Great raje

  • @Dhanshreevirkar_01
    @Dhanshreevirkar_01 Месяц назад

    पहिला निर्णय मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकून मायक्रो ओबीसी ला संपून टाकायचा निर्णय असावा

  • @shegho-b8l
    @shegho-b8l Месяц назад

    या देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान फार मोठे आहे, आणि श्री संभाजी राजे भोसले हे त्यांचेच वंशज आहेत.आता हे ऐकून कोणी चक्कर येऊन मरेल त्याला आमचा नाईलाज आहे.जेआहे ते आहे.

  • @Eliminator5000
    @Eliminator5000 Месяц назад

    वेळ काळ समजून घ्या भावांनो, सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतचं ठरवायचं आहे, जाती च्या बाजूने उभ राहायचं की पक्षाची सतरंजी उचलायची. विचार करा वेळ गेली नाही अजून, एकदा वेळ गेली की परत येत नाही.

  • @successmindset9683
    @successmindset9683 Месяц назад +41

    आता तुम्ही राजे नाही Mr. संभाजी भोसले

    • @DeepakGaikwad-c6u
      @DeepakGaikwad-c6u Месяц назад

      तुमचे बाप आहेत रे ते शाहू महाराज😮😅😂

    • @PawanWagh-fp8hc
      @PawanWagh-fp8hc Месяц назад +1

      💯

    • @ajitjadhav7599
      @ajitjadhav7599 Месяц назад

      राजेंचे कालही दुश्मन होते. आजही आहेत. त्यात काय नवल

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 Месяц назад +16

    मतासाठी धावपळ

  • @ramraomule8363
    @ramraomule8363 Месяц назад

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @sanjayladkat9620
    @sanjayladkat9620 Месяц назад +26

    एका जातीचा जातीयवादी राजा

  • @vihaan775
    @vihaan775 Месяц назад +8

    जो एका जातीचा राजा असतो तो बावळट आसतो

  • @balasahebsankpal7020
    @balasahebsankpal7020 Месяц назад

    पक्षा पेक्षा जो उमेदवार निवडुन येईल तो च उभा करावा

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Месяц назад +7

    Bjp ची b टीम आहे कोल्हापूर आणि सातारा वाले नाहीतर जरांगे पाटीलना समाजासाठी एवढं उपोषण करायची गरज नव्हती गरजवंत मराठेआता हुशार झाले आहेत कळेल विधानसभा निवडणुकीत

  • @bajrangsanap4854
    @bajrangsanap4854 Месяц назад +12

    संभाजी भोसले

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 Месяц назад

      😂😂 बापाला आस बोलत जाऊ नये

  • @milindmbart
    @milindmbart Месяц назад +13

    मांडवली, फक्त BJP च्या फायद्यासाठी.

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Месяц назад

    मनोज दादा आणि राजे शिवछत्रपती चे वंशज यांना आम्ही मानतो त्यांनी सांगेल ती पूर्व दिशा एखाद्या दगडाला जरी मतदान करा म्हणेल तरी आम्ही मतदान त्या दगडालाच करणार

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Месяц назад +3

    Hi तिसरी टोळी आहे 😆😆😆
    आघाडी फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची आहे
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Месяц назад

    एका समाजाची भूमिका सर्व धर्म समभाव असायला पाहिजे,

  • @ulhasrathod7895
    @ulhasrathod7895 Месяц назад

    सगळे एकाच माळेचे मणी

  • @dattatraya8997
    @dattatraya8997 Месяц назад +27

    हा भाजपाचा खासदार होता वडील तुतारी चे खासदार आता तिसरी अघाडी

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji Месяц назад +2

      यांची तिसरी टोळी आहे 😆😆

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x Месяц назад +1

      Rajkaranachya Bharat itka nako vahun ja ki patali sodun dya 😢

  • @pramilathombare6659
    @pramilathombare6659 Месяц назад

    उदधवसाहेब ❤❤❤

  • @deepakkesarkar111
    @deepakkesarkar111 Месяц назад +7

    भाजपच्या परवानगीने पुढील रणनीती ठरेल....

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 Месяц назад +26

    कोण मतदान करणार नाही तिसऱ्या आघाडीचा उमेदवाराला डिपोजित जप्त होणार

  • @NitinShendage-i2b
    @NitinShendage-i2b Месяц назад +3

    संभाजी भोसले स्वतः कधीही नाही आला😂😂😂

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा👏✊👍 फक्त मनोज जरांगे पाटील जय शिवराय जय शंभूराजे

  • @bapcammandobalcksmith3893
    @bapcammandobalcksmith3893 Месяц назад +3

    मिस्टर संभाजी भोसले...

  • @topmemes5019
    @topmemes5019 Месяц назад

    यांना पाटलांचं काही घेणं देण नाही फक्त निवडून येण्यासाठी धडपड आहे नाहीतर पाटलांना इतक्या दिवस त्रास सहन करावा लागला नसता

  • @bhosaleashok1940
    @bhosaleashok1940 Месяц назад +1

    Raaje online sadase nondani kara tumchi mahashsktichi khari power kiti aahe te lokanla dindublya v garajwant Maharashtratil nagrikankanla yogya paryay milala

  • @singingthoery11
    @singingthoery11 Месяц назад

    राजेंना समाजकारण आणि राजकारण दोन्ही जमत नाही

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 Месяц назад +2

    राजा नाही संभाजी भोसले.उगीच भाव देऊ नका

  • @amolkumbhar8270
    @amolkumbhar8270 Месяц назад

    Raje che rajkaran only😂😂

  • @Gpsk-cz8tj
    @Gpsk-cz8tj Месяц назад

    राजांना मते मागण्याची गरज काय???ते राजे आहेत आपोआपचं निवडून येतील....

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar6557 Месяц назад

    कॉग्रेस राष्ट्रवादी भाजपा महाविकास व महायुती दोन्हीनको

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Месяц назад

    कुणाला काही पण सोंग करुन द्या मात्र यावेळेस भारतीय जनता पार्टी सह मित्र पक्षासह 277 विजय भव होणार आहे यात अजिबात शंका नाही भाऊ आता

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 Месяц назад

    संकुचित विचाराचा जातीयवादी राजा

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 Месяц назад +1

    हा बावळट आणी स्वार्थी आहे

  • @patilrahul515
    @patilrahul515 Месяц назад

    Deposit जप्त होणार तिसऱ्या आघाडीचे 🤣🤣

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 Месяц назад +3

    महाराष्ट्रातले जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी या सर्व पक्षाला साईटला ठेवून पर्यायी नवीन आणि चांगल्या माणसांना स्थान द्यावे सर्व जुन्या नेत्यांना खोलून टाकाव हे त्यांचं घर बांधण्यात आणि त्यांच्या लायकीत मस्तीत आहेत त्यांना खुर्चीचा माज आहे जास्त त्यामुळे त्यांचा माज उतरवला पाहिजे

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 Месяц назад

    Next cm Raje or manojdada

  • @NavnathMote-e9d
    @NavnathMote-e9d Месяц назад

    महाविकास आघाडी ला फायदा होईल

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Месяц назад +2

    जनता आता कोणाला भीक घालेल सांगता येत नाही ! 😢

  • @mangeshsontakke2093
    @mangeshsontakke2093 Месяц назад

    अरे संभाजी तुला आमचं मतं नाही जय obc

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 Месяц назад +6

    भारतीय जनता पार्टी ला फायदा होणार

  • @balajirayban8923
    @balajirayban8923 Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Месяц назад

    रा जे विनंती की आपला दौरा नियोजित कार्यक्रम जाहीर करावा बिफोर ! म्हणजे लांबच्या कार्यकत्यांना भेटायला ये ता येईल .

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 Месяц назад

    बीजेपी ची तिसरी टीम

  • @ankushkank5165
    @ankushkank5165 Месяц назад

    B........

  • @ShivajiKubade-or1ur
    @ShivajiKubade-or1ur Месяц назад

    निश्चितच याचा फायदा भाजप ला होणार.

  • @Officer-j6g
    @Officer-j6g Месяц назад +5

    Punha BJP satet yenar 100%😂😂😂😂😅

  • @amolpawarambad6105
    @amolpawarambad6105 Месяц назад +1

    Mr sambhaji bhosale

  • @dg.patil7968
    @dg.patil7968 Месяц назад

    बीजेपी ची सी टीम😂😂😂

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 Месяц назад +4

    B J P चा फायदा होईल 😮😮

  • @hemantavhad2101
    @hemantavhad2101 Месяц назад

    Sahab jaranga Saral manus tyancha kejriwal hotel zar rajkarnat Ala tar .tyani ana hazaraina vicharava .

  • @sargdarrokade7828
    @sargdarrokade7828 Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 great 👍👍👍👍👍👍👍

  • @jyotighule7452
    @jyotighule7452 Месяц назад +1

    Mr. Sambhaji

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Месяц назад

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 Месяц назад +5

    हाकेला आरक्षण हे शाहू राजांनी दिले. त्यांच्या वंशजाना बोललायची लायकी नाही.

  • @suryavanshisir2830
    @suryavanshisir2830 Месяц назад

    Sambhaji rajeji aaplya sabhela allele lok bjpche matadar aahet he samjun ghya Tiwari aahadi bjpchi b team honar nahi yachi kalji ghya

  • @kailasShinde-i6h
    @kailasShinde-i6h Месяц назад

    Jey gijau

  • @amolkumbhar8270
    @amolkumbhar8270 Месяц назад +1

    Raje tumhala nahi shobhat

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 Месяц назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे 🔥🧡❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DadasahebPeharkar
    @DadasahebPeharkar Месяц назад

    डिपोजिट जप्त होईल

  • @anilgande7540
    @anilgande7540 Месяц назад

    mahashakti manje mahautila indiract madat

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Месяц назад

    एक नंबर राजे

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 Месяц назад +9

    अरे बाबा आता राजे नाही राहिले,राजकारणी आहेत, भाजपने यांना निवडणूकीत उभे केले आहे, मतदार जनता आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार आणणार आहे,

  • @krisatd4815
    @krisatd4815 Месяц назад +3

    मस्त च

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Месяц назад

    Janata knows everybody and will teach a lesson to politicians in election.

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce Месяц назад +11

    ओके मिस्टर संभाजी भोसले

    • @dipakdavkare9
      @dipakdavkare9 Месяц назад

      बापाला आस नको बोलु वडापाव

  • @rammatre5010
    @rammatre5010 Месяц назад +15

    जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 Месяц назад +6

    Mahashakticha vijay honar raje

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 Месяц назад

    Jarange patil tum age badho hum tumhare sath hai jayshivray patil and raje and shetty sir

  • @motiramvbhokare4372
    @motiramvbhokare4372 Месяц назад

    Mr. Sambhaji Bhosale..

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Месяц назад

    Bring Govt. of farmers, 12Balutedar18 pagad jati, Dalits, Adivashi only for excellent future of every citizen of India.

  • @gokulkadam7189
    @gokulkadam7189 Месяц назад +2

    पुढारी न्युज चा आवाज कोणाच्या बाईट घेत असताना आवाज खूप लहान येतो कृपा करून मोठा आवाज देणे

  • @Ajaypatil-ig8nf
    @Ajaypatil-ig8nf Месяц назад +4

    Matansathi lachar yana samajach kahi ghen den nahi😂😂😂

  • @satishaladar4184
    @satishaladar4184 Месяц назад +4

    जातिवाद करणाऱ्यांना सोबत घेतल्यानंतर तुमचे डिपॉझिट राहणार नाही

  • @deepakkadam9065
    @deepakkadam9065 Месяц назад

    Patilancha Aadesh Finaal

  • @GLBASS.1
    @GLBASS.1 Месяц назад

    😂😂😂

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 Месяц назад +2

    Only udhaoji thakare saheb

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 Месяц назад +1

    राजे गनिमि कावा खेळा आता पाटलानां बराेबर घेन गरजेच आहे राज् मराठा पाटीशि आहे सगळा संभाजी राजे मुखमंञी झाले तर मराठा विजयी हाेईल राज

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Месяц назад +1

    Ha bjp cha gulam

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 Месяц назад

    wa raje patla kade gele.

  • @Akashbhau-h6x
    @Akashbhau-h6x Месяц назад

    Deposit japt gang 😂😂

  • @harshalbhadange3733
    @harshalbhadange3733 Месяц назад

    Jatiyawadi maharastra congress ne kadhi nai kela

  • @sangramyadav7730
    @sangramyadav7730 Месяц назад

    2014 la brashtachar kantalyalta lokan bjp na ek paryay dila ani brashatacharala kantalelya lokani congress ,sharad pawar yana sodun bjp la parivartana sathi matadan kela ..ani bjp bahumatana nivdun ali ...pan ata yani tyach brashat lokana aplya pakshat gbeun fodafodi keli ...maharshataratil jantyela ekde ada tikade vihir jhali ahe ...visheshta shetakaryana ...ya tisrya aghadicha vichar loka nakkich kartil

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 Месяц назад

    खरे लोक असतील तर याला तर उभा सुद्धा टाकू देऊ नका