मा.अमित गोरखेसाहेब. "सलाम तुमच्या कला क्षेत्राच्या योगदानाला" शंकरराव उमापे. लेखक व सामाजिक कार्यकर्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी सन 2021-22
नानाचा फोन नंबर मिळेल का आटपाडी येथे २० नोंहेबंर ते २६ नोंहेबंर भारतीय संविधान व्याख्यान माला आयोजित करीत आहोत वर्षं ९वे सदर कार्यक्रम साठी त्यांना आमंत्रित करावयाचे आहे संपर्क साठी नांनाचा फोन हवा आहे
सरकार पीक पाणी भरा म्हणून अडाणी गरीब शेतकऱ्यांना हैराण करते मग हा डाटा सरकार करते काय याचा वापर करून शेतकऱ्यांना कोणत्या पिकाचे उत्पादन कमी आहे ते सरकारने जाहीर करावे त्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि महागाई न वाढल्याने गरिबांना होईल
एकमेव खरा वास्तविक कलाकार ,आणि सामाजिक दृषटिकोनातून दिलेला हा शब्द नानाची कलेची किंमत पाहिजे
मा.अमित गोरखेसाहेब.
"सलाम तुमच्या कला क्षेत्राच्या योगदानाला"
शंकरराव उमापे. लेखक व सामाजिक कार्यकर्ते
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारार्थी
सन 2021-22
नाना पाटेकर यांनी नाटक व सिनेमा मध्ये केलेल्या अभिनयातून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
ग्रेट 💐💐💐💐💐🙏
नानासाहेब महाराष्ट्र तुमची मुख्यमंत्री म्हणून वाट पाहतोय !
.will..will..find..away..
Nana u r 2 good n gr8. Hats off to you.
नाना माझे प्रेरणास्थान 👍
❤ आय लव यू नाना पाटेकर❤
Soham ❤❤❤❤❤
🎉
ग्रेट नाना सर माणूस म्हणून जगण्याचा अर्थ तुम्ही शिकवतात
Nana we are proud of you.
नानाचा फोन नंबर मिळेल का आटपाडी येथे २० नोंहेबंर ते २६ नोंहेबंर भारतीय संविधान व्याख्यान माला आयोजित करीत आहोत वर्षं ९वे सदर कार्यक्रम साठी त्यांना आमंत्रित करावयाचे आहे संपर्क साठी नांनाचा फोन हवा आहे
Great Nana manus
Nana sir...😍😍
U are sooo muuuchh my next tatouage Nana ! 🤣💀🏴☠️🔥🩸🖤🕸✌🏿🐘💎🧐😎
Certainly a great actor
Nana is the best
Nana sir.. Unstoppable
Pro trick : you can watch series on flixzone. I've been using it for watching a lot of movies during the lockdown.
@Morgan Fabian yup, I have been watching on Flixzone for since november myself :)
मला नाना मामा मि तुम्ही करतात तिथे मला..बोतवा
love u nana sir
Grat
🙏🏻
नाना ' खूप मोठं मन आहे ' तुमचं
Arun kamble kolhapur
Hindi me kyo nhi hai
नंबर मिळेल काहो ?
आजचा खरा संत
Fadanvis nalayak
सरकार पीक पाणी भरा म्हणून अडाणी गरीब शेतकऱ्यांना हैराण करते मग हा डाटा सरकार करते काय याचा वापर करून शेतकऱ्यांना कोणत्या पिकाचे उत्पादन कमी आहे ते सरकारने जाहीर करावे त्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि महागाई न वाढल्याने गरिबांना होईल
दारूचे दुकान बंद करा
Nana is third class actor third class person