- Видео 236
- Просмотров 486 326
Amit Gorkhe
Добавлен 20 ноя 2012
Startup
📍 मुंबई
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत राष्ट्रीय स्टार्टअप डे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची थीम होती 'इम्पॉवरिंग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र'. ज्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा उद्योग, औषधनिर्माण आणि पर्यटन क्षेत्रातील 1,000 स्टार्टअप्सचा सहभाग होता.
महाराष्ट्र राज्य भारताचे स्टार्टअप पावरहाऊस असल्याचे सांगत, महाराष्ट्र हे स्टार्टअप्समध्ये सर्वाधिक महिला संचालक असलेले राज्य असल्याची गौरवास्पद माहिती माननीय देवेंद्रजींनी दिली. @Dev_Fadnavis #DevendraFadnavis #startup #StartupIndia

Просмотров: 573
Видео
उद्योजकता विकास संमेलन 2025
Просмотров 68День назад
उद्योजकता विकास संमेलन 2025 सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी ग दि माडगूळकर सभागृह, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात भारत सरकारचे कृषी, पशुपालन आणि डेअरी मंत्री श्री. राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवर श्री. एस. पी. सिंह बघेल, भारत सरकारचे राज्य मंत्री, कृषी, पशुपालन आणि डेअरी विभाग, मान्यवर श्री. जॉर्ज कुरियन, भारत ...
विशेष मुलाखत-आवाज न्यूज नेटवर्क @AaplaAwaj
Просмотров 16128 дней назад
विशेष मुलाखत-आवाज न्यूज नेटवर्क @AaplaAwaj
गड-किल्ल्यांवर पार्टी कराल तर... भाजप आमदाराचा मोठा इशारा
Просмотров 458Месяц назад
गड-किल्ल्यांवर पार्टी कराल तर... भाजप आमदाराचा मोठा इशारा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पना आणि कार्याला शाश्वत आदरांजली - इंदू मिल स्मारक"
Просмотров 195Месяц назад
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पना आणि कार्याला शाश्वत आदरांजली - इंदू मिल स्मारक"
सभागृहात अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर माहिती मांडली.
Просмотров 273Месяц назад
सभागृहात अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर माहिती मांडली.
📍विधिमंडळ,नागपूर l🗓️१९/१२/२०२४ l 🕟 दु.4.51 वाजता
Просмотров 292Месяц назад
📍विधिमंडळ,नागपूर l🗓️१९/१२/२०२४ l 🕟 दु.4.51 वाजता
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नियुक्त सेवकाना हक्काच्या मानधनापासून वंचित असल्याबाबत.
Просмотров 4,5 тыс.Месяц назад
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नियुक्त सेवकाना हक्काच्या मानधनापासून वंचित असल्याबाबत.
पिंपरी चिंचवड येथील एमआयडीसी सदनिकांचा पुनर्विकास होणार...!🏬
Просмотров 348Месяц назад
पिंपरी चिंचवड येथील एमआयडीसी सदनिकांचा पुनर्विकास होणार...!🏬
आमदार अमित गोरखे यांचे विधिमंडळातील पहिले भाषण
Просмотров 608Месяц назад
आमदार अमित गोरखे यांचे विधिमंडळातील पहिले भाषण
Lokshahi मराठी या प्रसारमाध्यमावरती लाईव्ह
Просмотров 49Месяц назад
Lokshahi मराठी या प्रसारमाध्यमावरती लाईव्ह
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या महायुतीच्या सर्व नवनियुक्त मंत्री महोदयांचे मनःपूर्वक अभिनंदन..!💐
Просмотров 235Месяц назад
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या महायुतीच्या सर्व नवनियुक्त मंत्री महोदयांचे मनःपूर्वक अभिनंदन..!💐
नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले आणि शुभेच्छा दिल्या.
Просмотров 169Месяц назад
नवनिर्वाचित आमदार यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले आणि शुभेच्छा दिल्या.
"अंत्योदयाच्या माध्यमातून मोदी सरकारने शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा प्रकाश नेला आहे
Просмотров 102Месяц назад
"अंत्योदयाच्या माध्यमातून मोदी सरकारने शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा प्रकाश नेला आहे
📹Tv9 Marathi प्रसारमाध्यमांशी संवाद | 🗓️11/12/2024
Просмотров 282Месяц назад
📹Tv9 Marathi प्रसारमाध्यमांशी संवाद | 🗓️11/12/2024
परभणी या ठिकाणी संविधानाची विटंबना करण्याचा संतानजनक प्रकार घडला. त्याबद्दल जाहीर निषेध..😡
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
परभणी या ठिकाणी संविधानाची विटंबना करण्याचा संतानजनक प्रकार घडला. त्याबद्दल जाहीर निषेध..😡
महाराष्ट्र मधील महायुती सरकार, 12 कोटी जनता बेळगावच्या मराठी भाषिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे..
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
महाराष्ट्र मधील महायुती सरकार, 12 कोटी जनता बेळगावच्या मराठी भाषिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे..
मी देवेंद्रराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की....!
Просмотров 236Месяц назад
मी देवेंद्रराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की....!
राजकारणातील एक न उलगडणारा अध्याय..!
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
राजकारणातील एक न उलगडणारा अध्याय..!
📍 मुंबई l ४/१२/२०२४ l प्रसार माध्यमांशी संवाद l साम टीव्ही
Просмотров 353Месяц назад
📍 मुंबई l ४/१२/२०२४ l प्रसार माध्यमांशी संवाद l साम टीव्ही
बहुजन संवाद यात्रेचा विषयच भारी या youtube चैनल ने घेतलेला एक विशेष आढावा..
Просмотров 141Месяц назад
बहुजन संवाद यात्रेचा विषयच भारी या youtube चैनल ने घेतलेला एक विशेष आढावा..
गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी एक निवांत क्षण..
Просмотров 93Месяц назад
गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी एक निवांत क्षण..
काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून उघड करण्यात यश.... l
Просмотров 5962 месяца назад
काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून उघड करण्यात यश.... l
आपल एक चुकीच मतदान, आपला देश, राज्य आणि आपल शहर असुरक्षित करू शकत.
Просмотров 5792 месяца назад
आपल एक चुकीच मतदान, आपला देश, राज्य आणि आपल शहर असुरक्षित करू शकत.
मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या सभेमधील अमित गोरखे यांचे भाषण...
Просмотров 5462 месяца назад
मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या सभेमधील अमित गोरखे यांचे भाषण...
बहुत सुंदर सर❤
बांगलादेश हिंदू धर्म हत्याचार होण्याला पाहिजे नाही ❤❤❤ मानवता ही धर्म मोठी आहे ❤❤ हेच भारतीय संविधान चे महत्वाचे वैशिष्ट्य आहे ❤❤ जय लहुजी जय भीम जय भारत ❤❤❤
भारत देश हा मानवता जपणारा देश आहे ❤❤❤❤
अभिनंदन ❤❤❤
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग शिफारस लागु करा जय भीम जय लहुजी जय शिवराय जय शंभुराजे जय लहुजी जय भारत ❤❤❤2024-2025❤❤❤
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे जय भीम जय लहुजी जय शिवराय जय शंभुराजे जय लहुजी जय भारत ❤❤❤❤
Tysm
सर खूपच छान
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग शिफारस लागु करा जय भीम जय लहुजी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत ❤❤
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग शिफारस लागु करा जय भीम जय लहुजी जय शिवराय जय भारत ❤❤❤२०२४-२०२५❤❤❤
Jay hind ki Sena
मायबाप सरकार , किव येऊ द्या जराशी..... दिलेल्या वचनाला, जाग होऊन , तत्पर हा कार्याशी..... निवडणुकीत प्रचार केला, लाडका भाऊ अंतकरणातून जागा झाला.... तुम्हीच होते तुम्हीच आला एका एका मताने, निर्णय तुमचा झाला.... हाताला दिलं काम , म्हणून....... जीव सांडला , तुमच्यासाठी..... एक, एक , लाडका भाऊ गावात किती भांडला तुमच्यासाठी...... संविधानाचे तत्व आर्थिक समतेच .... प्रस्थापित करा, साहेब , तुमचं आमचं नातं ममतेच....... गरिबीने लाचार झाला तुझा भाऊ..... शिकूनही बेचारा झाला तुझा भाऊ..... दारिद्र्यातही सोबत, तुझ्या उभा राहिला भाऊ...... तोंडात घातलेला घास काढून नका घेऊ ..... देवाभाऊ , एकनाथ भाऊ अजितदादाभाऊ ...... तुम्हाला आमची किव थोडी तरी येवो...... मानसिक अस्वस्थतेने गाठला कळस...... रात्रंदिन उद्याचे ध्यान , वाटलंच नाही भाऊ ..... पुन्हा असे येतील दिवस . दारिद्र्याने लाचार झालेल्या भावाला...... हात एकदा दे भाऊ कायम करून आम्हा सर्वांना साथ एकदा दे भाऊ 🙏🙏🙏 तुमची लाडकी बहीण राधा अजय माने तमाम महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतील..... लाडक्या भाऊ बहिणीची विनम्र विनंती ..... 🙏🙏🙏
2025 हे नवीन वर्ष तुमच्या परिवरासाठी व तुमच्यासाठी सुख आणि समृधीचे जावो ही माझ्या परिवारातर्फे सदैव ईच्छा ईश्वर चरणी व्यक्त करतो.नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा .।।।।। जय लहुजी 🙏....
खूप बर वाटल
आ ब क ड आरक्षण च पण बोला काहीतरी....🫵😞
छान sir खुप धन्यवाद ❤
अमितजी! तुमचे तुमच्या समाजाबाबतचे कार्य अतुलनीय आहेत असेच कार्य सुरु ठेवा मात्र कधी तुमच्या समाजासोबत विश्वासघात करु नका. कारण तुमचा समाज खुप भोळा आणि दिलेला शब्द पाळणारा आहे. सर्व तुमच्या समाजातील नेत्यांनी समाजाचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी घेतला आता तुम्ही काय करणार हे देव जाने....(Note: पैश्याला दुय्यम दर्जा द्यावा जर आपल्यामुळे अख्ख्या समाजाची प्रगती होत असेल तर).
अमितजी! तुमचे तुमच्या समाजाबाबतचे कार्य अतुलनीय आहेत असेच कार्य सुरु ठेवा मात्र कधी तुमच्या समाजासोबत विश्वासघात करु नका. कारण तुमचा समाज खुप भोळा आणि दिलेला शब्द पाळलणारा आहे. सर्व तुमच्या समाजातील नेत्यांनी समाजाचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी घेतला आता तुम्ही काय करणार हे देव जाने....(Note: पैश्याला दुय्यम दर्जा द्यावा जर आपल्यामुळे अख्ख्या समाजाची प्रगती होत असेल तर)
अमितजी गोरखे साहेब यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे ही संपूर्ण मातंग समाजाची ईच्छा आहे