'संत कृतज्ञता संवाद'
HTML-код
- Опубликовано: 2 фев 2025
- 📍 आळंदी l 🗓️३/१/२०२५ l🕔 संध्या. ५ वा.
वेदश्री तपोवन मध्ये आज 'संत कृतज्ञता संवाद' कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित होते. यावेळी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी संतांचे विचार व शिकवण अंमलात आणणे किती गरजेचे आहे यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. या कार्यक्रमाला मी हजर राहून उपस्थित संत महात्म्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माझ्यासोबत आमदार श्री. शंकर शेठ जगताप, विधान परिषद आमदार उमाताई खापरे, श्री. सदाशिव खाडे, शितल शिंदे, श्री. राजेश पिल्ले, श्री. गणेश लंगोटे, शैलजाताई मोळक उपस्थित होते.