Special Report | वसंतरावाच्या जिभेला लगाम घाला; जयश्री थोरातांबाबत सुजय विखेंसमोर अपशब्द | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 52

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 2 часа назад +12

    संगमनेर मध्ये सुजय विखे पाटील यांची पुढील सभा होऊ नये यासाठी थोरात ताईंनी हा धिंगाणा घातलाय

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 2 часа назад +10

    सुजय दादांविषयी संगमनेर मध्ये जे चांगलं वातावरण झालं होतं. ते होऊ नये म्हणून हा प्रकार घडला आहे.

  • @BhausahebKharde-b8i
    @BhausahebKharde-b8i 3 часа назад +11

    वसंत चा निषेध करा...सुजय विखे ला बळच मधी नका घेऊ.. थोरात चा कर्मचारी चांगले कष्ट घेत आहेत😂

    • @Kingmaker-m2c
      @Kingmaker-m2c 2 часа назад

      @@BhausahebKharde-b8i बाप आहे का तुझा

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 3 часа назад +5

    काय? वसंतराव देशमुख साहेब जमले ना?किती पैसे घेतले ?सोबतं काय देशमुखाला 1. नारायण राणे.
    2. राम कदम.
    3. प्रविण दरेकर.
    4. राधाकृष्ण & सुजयकृष्ण होणे.घ्या शकवुन! !!!!!!!!!!

    • @BhausahebKharde-b8i
      @BhausahebKharde-b8i 3 часа назад

      पुरुषोत्तम तू कोणत्या संस्थेमध्ये कामाला आहेस😂😂

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o Час назад +1

    या प्रकरणात सुजय विखे यांचा संबंध नाही जे वाक्त्यव्य केले ते जेष्ठ नेत्यांनी केले आहे त्या मधी सुजय विखे यांचा काही संबंध नाही

  • @ganeshabhang2808
    @ganeshabhang2808 Час назад +1

    पराभव sujit

  • @chandrakantkumbhar-uu6bl
    @chandrakantkumbhar-uu6bl 3 часа назад +13

    असे वसंत पाळल्यास बीजेपी चा अंत 2024 मध्ये निश्चितच

    • @Shauryanvi5704
      @Shauryanvi5704 Час назад

      तो वसंत bjp चा नाही. तो काँग्रेसचाच होता आधी. तो फक्त गावातला एक नागरिक होता.

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 2 часа назад +2

    थोरात चा खरा चेहरा आता सर्वांच्या समोर आला आहे. पराभव अटळ आहे

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d Час назад +1

    हा हल्ला प्लान करून झलेला आहे बाळासाहेब ला पराजय दिसायला लागली म्हणून दडप शाही उडवण्या साठी सुजय दादा तुमची गरज आहे संगमनेर साठी

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 57 минут назад

    सुजय दादा यांच्या सभांना संगमनेर मधे मिळणारा प्रतिसाद बघता थोरात असे काहीतरी करणार याची कल्पना होती

  • @ct722
    @ct722 2 часа назад +4

    बीजेपीचा अंत जवळ आला.

  • @dilipkonkane6431
    @dilipkonkane6431 4 часа назад +7

    Sujayy majla

  • @ShubhamDeshmukh-l3z
    @ShubhamDeshmukh-l3z 57 минут назад

    सुजय दादांचा या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट आहे, तरीही त्यांच्यावर निराधार आरोप केले जात आहेत

  • @ram-r3n
    @ram-r3n 56 минут назад

    वसंत देशमुख यांनी आपल्या वक्तव्यामुळे वातावरणात जो तणाव निर्माण केला, त्याचे परिणाम सुजय दादा विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सहन करावे लागले, ज्यात थोरात समर्थकांकडून त्यांच्यावर हल्ला झाला.

  • @amolkote-r9e
    @amolkote-r9e 55 минут назад

    वाद खूप विकोपाला गेला तरी निवडून सुजय दादाच येणार

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 57 минут назад

    देशमुख यांना बाळू थोरातनीच बोलण्याची सुपारी दिली असणार

  • @PratikRaut-y1p
    @PratikRaut-y1p 57 минут назад

    निंदनीय वाक्य पण त्या मुळे निरपराध जनतेच्या जीवाशी खेळून काय सिद्ध केल आपण थोरात साहेब

  • @digvijaykhule
    @digvijaykhule 56 минут назад

    देशमुख यांचे विधान चुकीचे होते, यात शंका नाही . त्यावर कायदेशीरपणे देशमुखांना शिक्षा व्हावी. परंतु यात सुजय दादा विखे यांचा त्या व्यक्तव्याशी काहीही संबंध नाही.

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t Час назад

    वसंतराव यांचे विधान चुकले आहे पण दंगल घडवणे हे साविधानिक गोष्ट नाही

  • @rahulshinde-l3b
    @rahulshinde-l3b Час назад

    दादा हे आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांना माहित नाही टायगर अभी जिंदा है

  • @SopanMandale-cu3xo
    @SopanMandale-cu3xo Час назад

    याला तर थोरात नीच बोलायला सांगितले पैसे देऊन याची पडताळणी करा हा थोरातचा माणूस आहे

  • @virajshelke-p1t
    @virajshelke-p1t 56 минут назад

    कॉंग्रेस हटवा देश वाचवा

  • @reshmatamboli-iz7ni
    @reshmatamboli-iz7ni 2 часа назад +1

    Majlelya sujaycha parabhav 💯💯😂😂

  • @shreyasmore-i2q
    @shreyasmore-i2q 57 минут назад

    पराभव दिसू लागल्याने थोरातांनी घडवून आणलेले हे षड्यंत्र आहे असे दिसते

  • @MachindrKordkar
    @MachindrKordkar 4 часа назад +2

    विषय फापलला तालुक्याला पाणिप्रश्न
    महत्वाचा आहे

  • @sahilbaviskar1680
    @sahilbaviskar1680 57 минут назад

    म्हातारा माजला वाट्ट

  • @swatidatir6860
    @swatidatir6860 3 часа назад +11

    जयश्री ताई ओ ताई आज तुम्हाला एवढा राग आला, मग त्यादिवशी तुमचा बाप अख्ख्या संगमनेरचा बाप आहे हे बोलताना लाज नाही वाटली? तेव्हा नाही का संगमनेरच्या महिला भगिनींचा तुम्ही अपमान केला

  • @Royalsatyl-o7x
    @Royalsatyl-o7x 3 часа назад +3

    Tari balasaheb thorat padnar ahe avghad paristiti ahe sangamner madhi

  • @annaadsul4394
    @annaadsul4394 2 часа назад

    इलेक्शन काळ सोडा आता कुठे लपून बसले तेवढे बाहेर निघा तुमचा योग्य सन्मान होईल एकदा येऊन आता सभा घेऊन दाखव

  • @pankajgaikwad1411
    @pankajgaikwad1411 Час назад

    Ata deshmukh baher fakt padh. Tula ghara baher padhun detat kaay bagh

  • @subhashlondhe7144
    @subhashlondhe7144 50 минут назад

    Nalayak political zee 24 tas

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 56 минут назад

    वाद खूप विकोपाला गेला तरी निवडून सुजय दादाच येणार

  • @sarthakkharde-n7c
    @sarthakkharde-n7c 57 минут назад

    सुजय दादांविषयी संगमनेर मध्ये जे चांगलं वातावरण झालं होतं. ते होऊ नये म्हणून हा प्रकार घडला आहे.