Chandrashekhar Bawankule: वसंतराव देशमुखांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 154

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 3 часа назад +58

    बावनकुळे जयश्री ताईंना तुमच्या सारख्या नासक्या लोकांची गरज नाही, जनता त्यांच्या सोबत आहे.

  • @SanjayaFule
    @SanjayaFule 3 часа назад +60

    चित्री, रुपी कुठे गेली लॉज वर शोधा

    • @maheshparab4297
      @maheshparab4297 2 часа назад +3

      Kutri

    • @somanaththorat
      @somanaththorat Час назад

      रुपी गेली मुत्र्या माग

    • @whatsstheissue
      @whatsstheissue 13 минут назад

      असं बोलू नका मग त्या देशमुख आणि तुमच्यात तो काय फरक?

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep 3 часа назад +23

    त्याना अटक करण्यात आली पाहिजे का करण्यात आली नाही याच उत्तर बावनकुळे यांनी दिल पाहिजे तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत

  • @शिवराजगिरके
    @शिवराजगिरके 3 часа назад +18

    महीलाना पंधराशे रूपये देऊन महीलाना काही बोलाय लावता का

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 4 часа назад +42

    देशमुख चे वक्तव्य आणि पुढील राडा सगळ्या चॅनल आणि मिडिया वर दिसतं आहे, पण सुजय विखे वरील जिवघेणा हल्ला फक्त ते स्वतः, पोलीस आणि भाजप लाच दिसला.

    • @Ray-sx5fn
      @Ray-sx5fn 2 часа назад +2

      Kiti bhakti bapre bap

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 2 часа назад

      आंतरवाली सराटीत माता भगिनींना जे भोगले ते नाही समजले कारे तुला

    • @amitmore3869
      @amitmore3869 2 часа назад +1

      अगदी बरोबर

  • @SudhirPatil-n7o
    @SudhirPatil-n7o 3 часа назад +15

    तुमच्या राज्यपाल कोशारी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वर बोलत होता तेंव्हा तुम्ही काय कारवाई केली होती महोदय.... तुमच्या आमदार पंढरपूर चे परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीविषयी बेताल वक्तव्ये केली होती, तेव्हा कुठे होते बीजेपी पक्ष वाले..हि कोणत्या हि पक्षाचा कार्यकर्ता नाही पण तुमच्या स्त्रीयांच्या बाबतीत काय धोरण आहे हे समजते... काही सांगू नका

  • @dinkargade6812
    @dinkargade6812 4 часа назад +20

    भाजपची हि लायकी आहे असं बोलायची

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 4 часа назад +43

    बावनकुळे साहेब अजून अटक का झाली नाही???
    किती पाठ राखण करणार???
    सुजय विखेच बोलायला लावणारा. अटक करा मग बोला.24 तास होत आले.

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 3 часа назад +15

    वसंत देशमुख यांची त्वरित भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी व त्यानंतर कुठल्याही पक्षाने त्यांना प्रवेश देऊ नये

    • @somnathpawar8857
      @somnathpawar8857 Час назад +1

      आहो हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही फक्त विरोधात बोलून घेण्यासाठी पोपट उभा केला होता..

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 2 часа назад +9

    बावनकुळे नका पोचारा फिरावु हे भाजपाची लोक आहेत पण महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ होणार आहे हे लक्षात ठेवा बावनकुळे जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @ChandrakantZanjurne
    @ChandrakantZanjurne 4 часа назад +19

    मते मिळवण्यासाठी कसा हा प्रयत्न आहे बावनकुळे साहेब चार बघा

  • @guruindia1935
    @guruindia1935 3 часа назад +14

    पोलार्ड या वेळेस नकी बोल्ड होणार 😂😂

  • @shrikantbghodake7435
    @shrikantbghodake7435 2 часа назад +8

    आरे पोलार्ड अटक कधी होणार नुसताच कडक कारवाई करू म्हणतोय?

  • @bharatsonwane7869
    @bharatsonwane7869 2 часа назад +8

    आता सुजय पडणार आहे महणुन ही सारवा सारव

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 3 часа назад +8

    आता ह्याची फाटली म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स. विखेना वाचवायचं आहे. ह्या वेळेस तुमची जागा तुम्हाला जनता नक्कीच दाखवणार.

  • @sameerakotwal1360
    @sameerakotwal1360 2 часа назад +15

    चित्रा, रूपा, नवीन नीत कुठं आहेत आता
    मौन धारण केले की काय

  • @sachinjagtap1749
    @sachinjagtap1749 4 часа назад +13

    विखे समजून घेत नाही ना ,व्वा लाडकी बहिण म्हणायचं आणि इकडे बेताल पणे बोलायचं

  • @Devabhai-k1s
    @Devabhai-k1s 2 часа назад +6

    *एका बाजूने महिलांना लाडकी बहीण योजना आणून ₹1500 रुपये द्यायचे आणि दुसरीकडे असा अपमान करायचा शोभत का हे बीजेपी वाल्यांना*

  • @sureshchavan9623
    @sureshchavan9623 2 часа назад +4

    चित्रा वाघला याना gold 🥇दया sailent सजन आहे ,.. संजय राठोड़ चा निषेद

  • @mangeshvaidya937
    @mangeshvaidya937 Час назад +2

    कुठं नेवून ठेवला, महाराष्ट्र माझा?

  • @dnyaneshwariwakchaure9655
    @dnyaneshwariwakchaure9655 2 часа назад +2

    कोणत्याही प्रकारची संस्कृती राजकारणात राहिलेली नाही त्यामुळे जनतेने चांगला विचार करून मतदान करावे

  • @atultribhuvan154
    @atultribhuvan154 2 часа назад +4

    भा.ज.प.ची हीच संस्कृती आहे.

  • @kishortanpure706
    @kishortanpure706 2 часа назад +3

    बोलून घ्यायच अन निशेध करायचा हे बरोबर का

  • @shraddhachavan5853
    @shraddhachavan5853 Час назад +1

    नुसते बोलता काय राव.
    अशी किती तरी गोष्टी घडल्या आहेत त्या लोकांवर काहीही कारवाही होत नाही आहे.

  • @geetadhadge2946
    @geetadhadge2946 4 часа назад +7

    काय कारवाई करणार ते सांगा

  • @Kvk73
    @Kvk73 3 часа назад +3

    आत घालायचं आणि मग बोलायचं सामान्य माणूस असता तर काय केले असते

  • @dipakchavan2578
    @dipakchavan2578 Час назад +1

    स्वतः गृहमंत्री यांनी सांगितलं मागच्या भाषणाच्या वेळी गृहमंत्र्यांनी सांगितलं तोडा फोडा

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 3 часа назад +3

    सुजय विखे ला समज द्या जरा बावनकुळे साहेब

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 2 часа назад +2

    हिच का भाजप ची संस्कृती आहे
    असं वाचाळ वीर आपण ठरवून घेतले आहेत का

  • @Countrylite
    @Countrylite 2 часа назад +2

    भाजपा किती खालच्या थराला जातोय दिसतंय महाराष्ट्र जनतेला.... करारा जवाब मिलेगा... Wait an watch

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 3 часа назад +3

    राजकारण करताना भान ठेवा, कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र विकास करण्यापेक्षा काय काय करता, आणि लोक पण 1000 रूपे साठी कुठे काय करायला लागले 😂😂

  • @pandurangmote6847
    @pandurangmote6847 3 часа назад +4

    अपघात प्रकरणी मुलावर काय कारवाई केली?

  • @easyorwhatt2206
    @easyorwhatt2206 3 часа назад +3

    निवडणूक आधीच पडले...कोण आहे बोलवता धनी

  • @DayanandBhosale-oh7ic
    @DayanandBhosale-oh7ic 2 часа назад +2

    वारं वार खाली बघुन बोलत आहेत खाली चिठ्ठी लिहून ठेवली आहे का

  • @sharadkambere6530
    @sharadkambere6530 3 часа назад +3

    आरे वेस्टइंडीस प्लेयर हीच तुमची खरी संस्कृती आहे. हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.. तुम्ही भाजप वाले म्हणजे.. विनाश काळे विपरीत बुध्दी

  • @raghavkamble5779
    @raghavkamble5779 2 часа назад +1

    BJP हटाव महाराष्ट्र बचाव

  • @ansarpathan7579
    @ansarpathan7579 35 минут назад

    जागा जाईल वाटते

  • @RajeshMalve-l2k
    @RajeshMalve-l2k 2 часа назад +1

    याला म्हणतात दोन थडी वर हात

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 4 часа назад +17

    अहो बावनकुळेजी, स्वयंमसेवक वसंत देशमुख यांनी जे वक्तव्ये केले तो नागपुरचा फतवा होता असा समज 06 कोटी मराठा समाजाचा आहे. कामठी गेली महाविकास आघाडीच्या घश्यात.

    • @VDarwha
      @VDarwha 3 часа назад +1

      बावनकुळे हा सर्वसामान्य नेता आहे,, सर्वात मिळून मिसळून राहणारा माणूस आहे,,पक्षाने तिकीट नाही दिल्या नंतर सुद्धा पक्षाचं इमाने इतबारे काम करणारा नेता आहे.♥️♥️♥️... तुमच्यासारखे जातीयवादी लोक हे पहिले सुद्धा नव्हते त्यांच्याबरोबर

  • @gajananpatil6639
    @gajananpatil6639 Час назад

    म्हातार्रानं सरकार पाडलं,😮😮😮

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Час назад

    चोराला फौजदार जामीनदार अशी गत भारतीय जनता पक्षाची आहे..कधीतरी सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडवा फक्त राजकारण अन् ते पण गलिच्छ....

  • @cryptobynbot337
    @cryptobynbot337 Час назад

    हाथ बघा फोल्ड केलेत म्हणजे ओपनली बोलत नाही खर काय ते कळत ह्यावरुन

  • @dr.pradeepachole6817
    @dr.pradeepachole6817 59 минут назад

    Book Sujay Vikhe first!

  • @sanjaytathe2456
    @sanjaytathe2456 32 минуты назад

    मरुदे ना एक गेले तर काय फरक पडणार नाही

  • @shankarharpal9933
    @shankarharpal9933 3 часа назад +1

    काय बोलावे, याचे सुधा भां न राहिले तर नाही,,,, election' आहे म्हणून samarthan नाही अस् बोलतात, पन् election' नसते तर् वसत Deshamuk याचे बोलण्याचे या लोकां नि samrthana केले असते

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 40 секунд назад

    विखे वर हल्ला झाला त्याच काही फुटेज आहे का?

  • @sikandarkazi841
    @sikandarkazi841 4 минуты назад

    😂😂😂बावूनकुळे म्हणजे वेस्ट इंडिजचे बॉलर? समोर हार दिसत आहे. 🤣🤣

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p Час назад

    52 कुळे शीट पडणार म्हणून सारवासारव चालल्या पण काही उपयोग होणार नाही

  • @parshuramkhairnar1336
    @parshuramkhairnar1336 3 часа назад +1

    आदेश द्या ना?

  • @Abhijit-m7u
    @Abhijit-m7u Час назад

    RRS मध्ये अशे लोक केव्हापासून यायला लागले. आम्ही तर RSS ला खूप चांगली संघटना समजत होतो.

  • @DhanrajKoli-u9m
    @DhanrajKoli-u9m Час назад

    महीला विरोधी भाजपा

  • @santoshnarale7089
    @santoshnarale7089 4 часа назад +2

    पराभव दिसत आहे

  • @शिवराजगिरके
    @शिवराजगिरके 3 часа назад +1

    कशाला बोलता साहेब नाटक आहेत तूमचे

  • @Adv.JhilamJindal
    @Adv.JhilamJindal Час назад

    Why 6 7 PC lakh lakh PM salary to 3 Cr GOV employee
    Give 5 PC CTC
    GOV will save 5 L CR PER month
    Reduce food grocery petrol gas diesel electricity bill for all 143 Cr VOTER India

  • @sangitamali7199
    @sangitamali7199 Час назад

    भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

  • @atulpatil5336
    @atulpatil5336 23 минуты назад

    डिजे लाव ब्रावो

  • @akshayambekar8085
    @akshayambekar8085 26 минут назад

    चित्राबाईला नसेल ऐकु गेल हे

  • @ramdasmane7630
    @ramdasmane7630 Час назад

    तुम्ही आता पडला म्हणून समजा, जनतेनी असल्या माणसाला मतदान नाही केलं पाहिजे

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world 12 минут назад +1

    Bjp पराभव अटळ

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Час назад

    ज्या स्टेजवरून ते बोलत होते, त्या सर्वांना अटक करा,हिच का भाजपा संस्कृती,हिच का विखे संस्कृती, अहो तुमच्या पक्षाच्या मुलींबद्दल असं वक्तव्य केले असते तर अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता.

  • @chopadedada-r9z
    @chopadedada-r9z 2 часа назад +1

    Rajkaran nasvle hyani ase koni bolle ki lagech turgat takle pahije hyana

  • @RajendraDere-e8c
    @RajendraDere-e8c Час назад

    🐎 लागणार बावनकुळे

  • @nagnathkarhale2153
    @nagnathkarhale2153 3 часа назад

    पहिले ते विखे यांना ताब्यात घ्या

  • @gautampandit4599
    @gautampandit4599 36 минут назад

    Sujay padnar

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 4 часа назад +1

    आता तुम्हाला घरीच बसवणार आहेत

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 24 минуты назад

    Yat sujay dada vikhe patil yancha kay dosh ahe.karyakarta bola ahe.tyawar karwai honar 100%.

  • @YogeshGode-tz7ky
    @YogeshGode-tz7ky 25 минут назад

    आमच्या दादाच महिला आयोग कुठं ह्याय काही कारवाई करणार का नाही.😂😂😂😂

    • @Mrunal1238
      @Mrunal1238 16 минут назад

      Mahila aayog aahe ka Maharashtra mdhe😅😅😅😅

  • @prakashnade21
    @prakashnade21 Час назад

    Kahi honar nahi bolachi kadi bolacha bhat

  • @akshayambekar8085
    @akshayambekar8085 28 минут назад

    ही बावनकुळे ची संस्कृती आहे तुम्ही काय कारवाई करू शकत नाही तुम्ही तर बोलबच्चन

  • @surendratakawale3910
    @surendratakawale3910 14 минут назад

    तुमचे पन असतील

  • @ram_995
    @ram_995 Час назад

    52 kule laj vatate ka tula

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 3 часа назад +1

    Chit bhi meri pat bhi meri asa khulasa kela bawankhule saheb jantela vede samjata ka badnamichi pratikriya umatnarach

  • @nitindhumal8710
    @nitindhumal8710 2 часа назад

    Bjp hatav maharastra bachav..

  • @pramodhodge2028
    @pramodhodge2028 3 часа назад

    Firun firun thitech.

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj 3 часа назад

    Deshmuk.Bole.Nasthe.Tar.Halla.Zalach.Nasta

  • @lsakpathan5666
    @lsakpathan5666 2 часа назад

    Aagodar ijjat gyaychi aani aata varun policy firvaychi hi BJP chi parampara aahe sujya aadhich gu khato mag ryache kartkarte khanarach ya sujyala jastach maaj aahe ,tari tyala aahi padle pan tyachi gurmi gelich nahi ,nirlajjam sadu sukhi ,

  • @vinayamberkar2723
    @vinayamberkar2723 2 часа назад

    Bjp ala passun sattyne ya mahrstrat mahilanch Apman kela jato ahe. Ya Election made Bjp ch Harmkorana jaga dakwychi ahe.

  • @LovelyHot-AirBalloons-jr1ty
    @LovelyHot-AirBalloons-jr1ty 3 часа назад

    लोकांना येडे समजता का तुम्ही बी जे पी वाले

  • @anilkshinde958
    @anilkshinde958 4 часа назад

    jail madhe adi taka

  • @khalilshaikh4098
    @khalilshaikh4098 23 минуты назад

    BJP khote bola reton bola sujay var jallela hala kode jhala purawa ahe ka

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 4 часа назад

    khar bola saheb khalcha bjpne aaple sanskar jantela dakhalt

  • @GopiKadam-dz6cd
    @GopiKadam-dz6cd 3 часа назад

    Aapli mansikata badlaav. Manuvadi rutti sodavi.

  • @ganeshghag8115
    @ganeshghag8115 Час назад

    Kiti sarva sarva karty tumi

  • @sunildandkar512
    @sunildandkar512 23 минуты назад

    तुमच्या टिम्ब टिम्ब मध्ये दम असेल तर असं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला भर चौकात फासावर द्या, तुमचं जाऊ द्या तुम्ही किती नीच आहेत ते जगाला माहिती आहे, नको तुमचं पाठबळ, आता निवडणुकीत bjp चा सुपडा साफ होणार, तू दिलगिरी व्यक्त करायला नाही तर सुजय विखे ला मतदान करायला सांगायला आला आहेस. चल निघ

  • @easylearn7408
    @easylearn7408 31 минуту назад

    धन्यवाद चंद्र शेखर बावनकुळे साहेब आपल्या मुळे महाराष्ट्रात बीजेपी अस्तित्वात आहे..🎉🎉🎉🎉🎉

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 3 часа назад

    Ayog tumcha jante la mahatla peksha ayog la adesh dhya press conference gheyun murkh banu naka election ahe mahnun

  • @sanketnimbre9596
    @sanketnimbre9596 3 часа назад

    Polod😂

  • @anandbhuruk10
    @anandbhuruk10 4 часа назад

    Mulav ghav gala saheb

  • @satishk3608
    @satishk3608 2 часа назад

    सुजय दादा विखे यांच्यावर हल्ला झाला त्यांचा दोष नसताना
    देशमुखांना अटक झाली पाहिजे

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 3 часа назад

    विखे वर हल्ला करन सोप नाही...रात्रीतून लोक गायब करतील ते भो

  • @sanjaykothepatil8268
    @sanjaykothepatil8268 5 часов назад

    Fir ka nahi mag ajun

  • @sanjaybhosale4876
    @sanjaybhosale4876 5 часов назад +1

    हि तुमची खरी संस्कृती आहे साहेब
    अजितदादांना सांगा त्या मताराचा चंडुच कापायला

  • @vilasdhage3168
    @vilasdhage3168 Час назад

    अरे हिच तर भाजपा ची संस्कृती आहे

  • @prakashmore4770
    @prakashmore4770 2 часа назад

    नासका जयश्री ताई तुझा परिवार असुच शकत नाही.

  • @chandrakantjhaveri6532
    @chandrakantjhaveri6532 3 часа назад +1

    Sujay vikhe var jivghena halla kadhi zala ?

  • @chandrakantjhaveri6532
    @chandrakantjhaveri6532 3 часа назад

    Bavankule bhashan naka deu.tya deshmukh la bolva ani tyachya don thobadit dya.

  • @kishordhumankhede2044
    @kishordhumankhede2044 2 часа назад

    Beti bachao badasab vikhe la jutta mara Deshmukh cha tondat hagga

  • @riteshrathod8430
    @riteshrathod8430 4 часа назад

    Fashi dyayla pahije mg tya shivi denarya deshmukh la. Vikhe var pan

  • @sachinjagtap1749
    @sachinjagtap1749 4 часа назад +1

    विखे समजून घेत नाही ना ,व्वा लाडकी बहिण म्हणायचं आणि इकडे बेताल पणे बोलायचं