मळ्यातील घर । प्रा आप्पासाहेब खोत । कथा सादरीकरण .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 20

  • @bhosalesirjakhale9451
    @bhosalesirjakhale9451 17 дней назад +1

    आठवणीतल्या घराचे वर्णन अनेकांच्या आठवणी करून देणार घर...... एकत्र कुटुंबातील संस्कार... नात्यातील जवळीकता.... आज विभाजन कुटुंबामध्ये दिसून येत नाही.... काँक्रीटीकरणाच्या सुधारणा युगामध्ये... हे सर्व कालवश झालेले दिसून येते.. मात्र सरांनी या ज्या जुन्या आठवणी सांगितलेल्या आहेत त्या खरोखरच हृदय हेलावून टाकणाऱ्या आहेत.. आमची सुद्धा जीवनशैली आमच्या नजरेसमोर उभी करण्याचे काम आपण केलेत सर आणि ती त्या काळची जीवनशैलीही खरोखरच निरोगी... निरामय आणि आनंदी आणि अगदी साध्या आहाराला सुद्धा चव देणारी होती.... या आठवणी बद्दल धन्यवाद सर.... सुंदर लेखन... उत्कृष्ट सादरीकरण...❤

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  17 дней назад +1

      भोसले सर धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया एवढ्या बोलक्या असतात काय त्याला प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाही माझ्या साहित्याला एक वेगळी उंची प्राप्त करून देतात घर ही संकल्पना कशी आहे हे माणूस कधीही विसरू शकत नाही ज्या घरामध्ये त्याचं बालपण गेलं घराचं आणि त्याचं एका तूट नातं ह्या नात्याला मी न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आपण प्रतिक्रिया दिलीत मी आपला मनापासून ऋणी आहे

    • @bhosalesirjakhale9451
      @bhosalesirjakhale9451 17 дней назад

      @appasahebkhotofficial1512 thanks sir

  • @swapniltodake4894
    @swapniltodake4894 13 дней назад

    अप्रतिम सर, प्रत्येकाच्या आयुष्यात छोट का होईना अस घर असत जे आपण अनुभवलेल्या आपल्या सगळ्या सुखद दुःखत सगळ्या आठवणींचा पट आपल्या समोर उभा करते जेव्हाही आपण त्याला मायेने स्पर्श करतो

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 17 дней назад +1

    सर तुमच्या कथा खूप आवडतात जाखले आणि वारणा अतूट नातं

  • @SamyakKamble-n1b
    @SamyakKamble-n1b 8 дней назад

    hradayasparshi wastawwadi kathhan manala chataka lawoon gele.....hatsoff

  • @chandrakantmanegavade547
    @chandrakantmanegavade547 17 дней назад

    सर तुमच्या सारखे तुम्हीच त्याची सर इतरांना येणार नाही.

  • @RohiniArondekar
    @RohiniArondekar 16 дней назад

    सर आपण आम्हाला गावी असलेल्या घरी घेऊन .vखूप जिव्हाळा

  • @sheshraonighote9439
    @sheshraonighote9439 17 дней назад +1

    आप्पासाहेब खोत आपण आम्हाला ५० वर्ष मागे घेऊन गेलात,आहों ऐकता ऐकता लोचनातून गंगा यमुना दुथडी भरुन वाहू लागलेत ते कळलंच नाही

  • @SakshiPatil-w6j
    @SakshiPatil-w6j 17 дней назад

    सर तुमच्या सर्व कथा मला खूप आवडतात

  • @SubhashKamble-t3l
    @SubhashKamble-t3l 16 дней назад

    कथा ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या मी पण असच बालपण भोगलं आहे

  • @Patil_555-d6t
    @Patil_555-d6t 17 дней назад +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @AtharvDeshmukh-b4y
    @AtharvDeshmukh-b4y 17 дней назад

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 15 дней назад

    Nice

  • @SachinJoshi-g4t
    @SachinJoshi-g4t 17 дней назад

    आमची आई पण अशीच होती पण आता 😢😢 छान आठवणी ताजे झाले

  • @shashikalapatil1086
    @shashikalapatil1086 18 дней назад +2

    सर कीती पहिल्या आठवणी जाग्या झाल्या

  • @PankajChavan-s2q
    @PankajChavan-s2q 17 дней назад

    सर तुमची कथा कादंबरीचे पुस्तक मला पाहिजे त

  • @seemapathak3037
    @seemapathak3037 15 дней назад

    Kaljala pil padtoy sir hich. Aamchi pan vyatha jhali

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  15 дней назад

      वास्तव स्वीकारायला हवं. जसं पुढ घडलं तसं