CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter : पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला : शिंदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 358

  • @SangramAparadh
    @SangramAparadh Месяц назад +132

    Shinde Saheb eek number... मनात आदर निर्माण झाला 😊

    • @govindmatondkar7502
      @govindmatondkar7502 Месяц назад +4

      बाकीचे सुटतील भावा...त्याचा जबाब महत्त्वाचं होता..बाकीच्यांना पण फाशी व्हावी..फाईल बंद करू नये

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 Месяц назад +4

      शिंदे ला मोहरा बनवला आणि ज्यांना वाचवयचे त्यांना वाचवले

    • @NEET25-U
      @NEET25-U Месяц назад

      ​@@mimarathi9768काहीही करा तुमचा सारखे बिनडोक लोकं शिव्याच देणार. ज्यानं गुन्हा केला त्याला क्षीक्षा भेटली उग काहीही बोलून उपयोग नाही

    • @swami_smartha
      @swami_smartha Месяц назад +4

      खरा आरोपी ला कधी शिक्षा होणार तो आपटे फरार आहे

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Месяц назад +187

    सरकार आणि पोलिस अधिकारी च हार्दिक अभिनंदन 🙏

  • @dattakute7798
    @dattakute7798 Месяц назад +127

    जे झालं ते योग्यच झालं....ग्रेट

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 Месяц назад +101

    महाराष्ट्रात योगी राज्य हवं एकनाथ शिंदे साहेब आपन ग्रेट आहात पोलीसांचे मनापासून आभार मित्रांनो चुकीला माफी नाही 🙏🙏🚩🚩

  • @tejasgandhi3776
    @tejasgandhi3776 Месяц назад +66

    हे सगळे ऐकून एका चित्रपटाची आठवण आली तो म्हणजे *सिंबा*

  • @candidsnemotions7950
    @candidsnemotions7950 Месяц назад +70

    Ek number saheb !!

  • @nirmal7061
    @nirmal7061 Месяц назад +36

    Great work 👏

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 Месяц назад +50

    फडणवीस साहेब ग्रेट एकनाथ शिंदे साहेब ग्रेट चुकीला माफी नाही महाराष्ट्र सुधारेल सिदा एन्काऊंटर धन्यवाद आदरणीय एकनाथ शिंदे साहेब

    • @govindmatondkar7502
      @govindmatondkar7502 Месяц назад +4

      महाराष्ट्राचा UP BIHAR karun ठेवलाय..एक आरोपी सांभाळता नाही येत..है काय लोकांची सुरक्षा करणार ??

    • @PrafullBhushari
      @PrafullBhushari Месяц назад

      @@govindmatondkar7502sodun ja mg amcha maharashtra

  • @govindmatondkar7502
    @govindmatondkar7502 Месяц назад +28

    अजून पूर्ण न्याय झालेला नाही
    शाळेवर पण कारवाई झाली पाहिजे
    फाईल बंद करू नये

  • @ganeshshinde-ft5qy
    @ganeshshinde-ft5qy Месяц назад +29

    Justice for that girl 🙏🙏🙏🙏

  • @rakeshlad3097
    @rakeshlad3097 Месяц назад +30

    चांगलीच गोष्ट आहे अपराधी ला शिक्षा मिळाली पण पोलिसांना आपलं हत्यार सांभाळता येत नाही ते इतरांची काय सुरक्षा करणार हा गहन प्रश्न नाही का

    • @CodeCoda
      @CodeCoda Месяц назад +1

      झोपा आपली आई घाला. नका शिकवू. त्याला जाणून बुजून मारलंय हे सगळ्या जगाला माहिती आहे. उगा आपली आक्कल नका पाजलू इथ.

    • @ervaibhavkale3715
      @ervaibhavkale3715 Месяц назад +8

      Tuji bahin asti tar asach bolala asata ka

    • @rakeshlad3097
      @rakeshlad3097 Месяц назад

      @@ervaibhavkale3715 तुझ्यासारखा मूर्ख माणूस कोणी नाही मै क्या बोल रहा हु तू क्या बोल रहा है वेडा कुठला

    • @rakeshlad3097
      @rakeshlad3097 Месяц назад

      @@ervaibhavkale3715 तुझ्यासारखा मूर्ख माणूस कोणी नसेल हीच अपेक्षा
      मी काय बोलतोय ते कळत का मूर्खां

    • @vikasdeshmukh-wt1fi
      @vikasdeshmukh-wt1fi Месяц назад +2

      तु गप रे बाबा

  • @sitaramingawale7673
    @sitaramingawale7673 Месяц назад +13

    एक नंबर मुख्यमंत्री साहेब आय लव यू महाराष्ट्र पोलीस❤❤

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 Месяц назад +32

    ग्रेट CM..... महायुती जिंदाबाद 💪💪✌✌🚩🚩🚩🚩🚩

  • @aniketfilms5012
    @aniketfilms5012 Месяц назад +24

    Ek number शिंदे साहेब

  • @mhatreajit2547
    @mhatreajit2547 Месяц назад +15

    खूपच छान.... 👌👍

  • @prithvirajdhumal7779
    @prithvirajdhumal7779 Месяц назад +28

    एक नंबर महायुती सरकार

  • @ShreyaVedpathak
    @ShreyaVedpathak Месяц назад +1

    Great leader

  • @alpeshgaikwad2752
    @alpeshgaikwad2752 Месяц назад +7

    एक नंबर साहेब 🎉 शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब 🙏🏻 खुप चांगले काम केले well done महाराष्ट्र पोलीस 🇮🇳

  • @kteewari
    @kteewari Месяц назад +21

    Shevti Yogi Style...

  • @Hot10-x8w
    @Hot10-x8w Месяц назад +14

    Gret..mukhamntri..saheb

  • @favouritestatus7407
    @favouritestatus7407 Месяц назад +42

    असा मुख्यमंत्री होणे नाही......❤

    • @sagarkotkar1197
      @sagarkotkar1197 Месяц назад

      Are bahu tyst konachr nav geu nahi mn tyacha encounter kela
      He 100/khar ahe kon vachnar ahe mahit nahi
      Pn aropi Gela pn chukicha Marla tyala public made Dene garjeche hote
      Public ne barobr kele aste punha koni as kel nast

  • @kundlikchavan864
    @kundlikchavan864 Месяц назад +30

    शिंदे सरकार जिंदाबाद

  • @abhigaikwad2002
    @abhigaikwad2002 Месяц назад +12

    शिंदे साहेब फक्त त्या पोलीस टिम चे मागे आपण खंबीरपणे रहा.त्यांना कोणता त्रास नका होवू देवू.मानवाधीकार वाले येतील आता

  • @soundzone1517
    @soundzone1517 Месяц назад +6

    जे ही झाले ते खूप छान झाले. खूप खूप आभार महाराष्ट्र पोलीस 🙏🙏

  • @sachinshirke8712
    @sachinshirke8712 Месяц назад +26

    अशा आरोपीचा एकाउन्टर झालाच पाहिजे पोलिसांनी केल आहे ते चांगलच केल आहे अशा पोलिसांना सलाम आमचा

    • @govindmatondkar7502
      @govindmatondkar7502 Месяц назад +2

      अरे भावा पोलीस एक आठवडा FIR घेत नव्हते विसरलात का ?? कसला सलाम करतोस ??
      एका पोराला नाही सांभाळू सकले ते लोकांना काय सवरक्षण देणार ??
      लाज वाटली पाहिजे पोलिस खात्याला.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Месяц назад

      ​@@govindmatondkar7502 tyala kashala sambhalache ?? Supreme Kotta bail dyala ka ??

    • @abhigaikwad2002
      @abhigaikwad2002 Месяц назад

      ​@@govindmatondkar7502wp universitt मधील विद्यार्थी आहेस तू.😅😅

    • @govindmatondkar7502
      @govindmatondkar7502 Месяц назад

      @@SK-xo4hy आरोपी ला कोर्टात हजर करायची जबदरी पोलिसांची असते... आरोपी पोलिसांची बंदूक घेऊन पोलिसांवर गोळ्या झाडतो ते पण हातात बेड्या असताना..? पोलिसांच्या बंदुकीचा लॉक असातो..तो कसा काढला ?..म्हणजे पोलिसांचा निष्क्रियता सहज कळतो..आणि पोलिसांनीFIR नोंदवला आठवडा काढला होता..आंदोलन करावं लागलं होत फक्त गुन्हा नोंदवायला. हे विसरू नये.

  • @श्रीधर्मवीर
    @श्रीधर्मवीर Месяц назад +5

    आपला कायदाच असा आहे कि कायदा बाहेर जाऊनच शिक्षा देण्याची गरज आहे अशा नराधमांना धन्यवाद शिंदे सरकार 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kthm8822
    @kthm8822 Месяц назад +4

    अभिनंदन साहेब 8/10 जागा वाढल्या आपल्या विधानसभेत 💐💐💐💐💐

  • @jyotibhagat1260
    @jyotibhagat1260 Месяц назад +11

    याच्यामध्ये कोणतरी सर प्रोफेसर नंतर इन्चार्ज सगळे इंवोल असणारेत

  • @UmeshIngle-ty3mg
    @UmeshIngle-ty3mg Месяц назад +1

    हा तर फेक एनकाउंटर आहें कायदे ऊन मोठं कोनीचं नाही

  • @APcreation77
    @APcreation77 Месяц назад +3

    पोलिसांनी एन्काऊंटर केलं त्यांच अभिनंदनच मुख्यमंत्री साहेब तुमचे पण अभिनंदन तुम्ही एक नराधम संपवला पण ज्या शाळेत हे प्रकरण झाले त्या शाळेला पण लवकर सील लावावे

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 Месяц назад +18

    😂😂😂😂😂 कायदा सुव्यवस्था कि सूत्रधार बचाव 😂😂😂

  • @KailasMohape-hm3uj
    @KailasMohape-hm3uj Месяц назад +4

    Yek no sir good work

  • @RDJ-zv5cz
    @RDJ-zv5cz Месяц назад +2

    आनंद आनंदी झाले आज शिंदे तुमच्या कार्याला

  • @amarbhegade1997
    @amarbhegade1997 Месяц назад +12

    Bhari kam kela

  • @Patil0012
    @Patil0012 Месяц назад +2

    साहेब आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांना खर्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण झाली... आज दिघे साहेब खुश असतील ..... धन्यवाद साहेब

  • @deepakkhairnar5196
    @deepakkhairnar5196 Месяц назад +10

    याला म्हणतात प्रॅक्टिकल मुख्यमंत्री, शिंदे साहेब तुम्हाला मनापासुन सलाम

    • @govindmatondkar7502
      @govindmatondkar7502 Месяц назад

      @@deepakkhairnar5196 बावनकुळे ल पण पकडावा सर्वांना समान न्याय

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 Месяц назад +1

    असाच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र् ला❤

  • @bhagwatwaghchaure7056
    @bhagwatwaghchaure7056 Месяц назад +6

    शिंदे सरकार आणि पोलिस अधिकाऱ्यांच अभिनंदन 🙏🙏

  • @jaywantwagh3098
    @jaywantwagh3098 Месяц назад +4

    Anand dighe Sahebancha khara shishya❤️eknath saheb🔥

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 Месяц назад +6

    पोलिस अधिकारी सरकार आपले धन्यवाद एनकाउंटर केल्या बद्दल आणि विरोधी पक्षाचा धिक्कार.

  • @Marathivastav7197
    @Marathivastav7197 Месяц назад +2

    योग्य निर्णय 👍👍

  • @jayshrikambe4796
    @jayshrikambe4796 Месяц назад

    अभिनंदन शिंदे सरकार अक्षय शिंदे चे एन्काऊंटर झाल्या बद्दल योग्य निर्णय झाला 20 वर्ष वाट बघीतल्या पेक्षा यांच्या अगोदर एन्काऊंटर व्हायला पाहिजे होते सलाम आहे महाराष्ट्र पोलीस ला आणि सरकार ला पण

  • @UmeshRathod-b1d
    @UmeshRathod-b1d Месяц назад

    बर झाले

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 Месяц назад +4

    न्यायचा विजय

  • @babusahebkarale6545
    @babusahebkarale6545 Месяц назад +1

    पोलीस अधीक्षक साहेबांनी योग्य न्याय मिळवून दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन पोलीस खात्याला 🎉🎉🎉❤❤❤

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Месяц назад +17

    पोलीस काय झोपले होते का पिस्तूल हिसकाऊन घेताना

    • @PrafulLenze
      @PrafulLenze Месяц назад

      का एन्काऊंटर आवडला नहीं का..😅

  • @MaharashtraSattaNews
    @MaharashtraSattaNews Месяц назад

    एकनाथजी शिंदे साहेब तुम्हाला सलाम ❤️🙏

  • @RoshanHindurao
    @RoshanHindurao Месяц назад

    Ekdam Chan kelay 🎉

  • @vaishukengar8907
    @vaishukengar8907 Месяц назад

    Chan kel

  • @सद्गुरुनामदेवमहाराजढवळेवारकरी

    जय हो एकनाथजी शिंदे साहेब 🎉🎉

  • @ushasadhale3694
    @ushasadhale3694 Месяц назад

    Khup khup abhinandan polisanch 🎉😊

  • @DhammadipYetale-js9ts
    @DhammadipYetale-js9ts Месяц назад +2

    Ek number

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 Месяц назад +4

    झालं ते बरं झालं विरोधी पक्षनेते यांना राजनैतिक भांडवल करून स्वतःची पोळी भाजायची आहे हे त्यांनी करु नये

  • @VishalShinde-nw9qy
    @VishalShinde-nw9qy Месяц назад

    एकनाथ जी शिंदे साहेब एक नंबर काम केले आहे साहेब

  • @IndrabhanGorde-k7g
    @IndrabhanGorde-k7g Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉 एकच साहेब शिंदे साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayrathod7815
    @sanjayrathod7815 Месяц назад +1

    काही श्रेय घेण्याची गरज नाही.तुम्ही या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाचलेत.

  • @sandeeptibile7246
    @sandeeptibile7246 Месяц назад +3

    'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

  • @KartikBaviskar-xl7cv
    @KartikBaviskar-xl7cv Месяц назад +4

    जे राजकारणी टिका करत आहे इनकाउंटर केल त्यांची आई बहीण मुलगी राहली असती तरी विरोध केला असता का...news वाले विचारा त्यांना तुम्ही काय केल असत

  • @jyotibhagat1260
    @jyotibhagat1260 Месяц назад +23

    सॉरी फाशी दिली असती तर एकदम उत्तम झालं असतं

    • @karanmhatre5790
      @karanmhatre5790 Месяц назад +9

      Gap ye

    • @VishaalDalvi
      @VishaalDalvi Месяц назад +8

      दुतोंडी लोक आहात तुम्ही..🙏

    • @akashborhade1793
      @akashborhade1793 Месяц назад

      तू काही बोलूच नको जे झाल ते योग्य झाल फाशी त्याला भेटली अस्ती 40 वर्षाने म्हणजे तुझी इच्छा आहे का तो मारायला नव्हता पाहिजे

    • @govindmatondkar7502
      @govindmatondkar7502 Месяц назад +2

      ​@@VishaalDalviबरोबर आहे...कायदा पूर्ण करून फाशी दिली की कोणाला शंका घेत येतं नाही.

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy Месяц назад

      ​@@govindmatondkar7502 supreme Kotta fashi det nahi . Implement kadhi zaali fashi te saang tu ??

  • @shankargaikwad6333
    @shankargaikwad6333 Месяц назад

    Ek nabar saheb 👍

  • @marotiborole4806
    @marotiborole4806 Месяц назад +6

    हे टरबूज आणि सांगून भिजून केलेला हे गेम आहे कारण का की हे इलेक्शन साठी केला

    • @bhushanpatilbhushanpatil1899
      @bhushanpatilbhushanpatil1899 Месяц назад +1

      Are bhava 200 comments mdhy je zhal te brobr zhal tu ektach virodhat boltoy tu pkaa jrange samrthk vatatoy

    • @saudagarkhatal3605
      @saudagarkhatal3605 Месяц назад

      तुझी का दुकाय लागली.

    • @adityapathak4958
      @adityapathak4958 Месяц назад +1

      Are nich mansa tuzya muli sobat बलात्कार jhala asta tar asach mhnla astas ka tu??

    • @PrafulLenze
      @PrafulLenze Месяц назад

      साला यांना काय म्हणावं कळत नहीं , त्यांनी एवढा गंध काम केला तेव्हा आपण मोर्चे काढले एन्काऊंटर म्हणून आता झालं तर फाशी हवी वाह मस्त....जर खरोखर त्यांनी कांड केला असणार तर एन्काऊन्टरच बेस्ट उपाय आहे अशा लोकांसाठी म्हणजे . पुढचा वेडी असा व४ करताना सुद्धा हात पाय कापले पाहिजे😊

  • @AshokPokharkar-b2l
    @AshokPokharkar-b2l Месяц назад +1

    त्याच्या अपराधाला क्षमा हा शब्दच नव्हता आणि जे झालं ते न्यायाने झालं यापुढे असे करणाऱ्याचे काय होईल चुकून क्षमा नाही❤

  • @bhimraonarwade324
    @bhimraonarwade324 Месяц назад

    न्यायालयाने न्याय द्याला पाहिजे मनमानी नाही

  • @namdevsuryawanshi8672
    @namdevsuryawanshi8672 Месяц назад +1

    Very nice 👍 सरकार

  • @surajdhane8528
    @surajdhane8528 Месяц назад +5

    नाद करायचा पण शिंदे साहेबांचा कुट

  • @srb6135
    @srb6135 Месяц назад

    भाई आगे बढै

  • @MeenaKhandagale-ds7qd
    @MeenaKhandagale-ds7qd Месяц назад

    शिंदे.साहेब .खुप.चांगले.काम.केले

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Месяц назад

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शाळेच्या संस्थांचालकाना पण हाजर करा

  • @Sanjaybachankar-hc6tn
    @Sanjaybachankar-hc6tn Месяц назад

    दिघे साहेबांच्या विचारांचा खरे वारसदार शिंदे साहेब.

  • @Literary_Discovery
    @Literary_Discovery Месяц назад

    एक नंबर ❤

  • @shubhangitarhalkar8970
    @shubhangitarhalkar8970 Месяц назад

    Kup kup great work
    Ata real made police singam (vag) vatat ahe

  • @sanjayrathod7815
    @sanjayrathod7815 Месяц назад

    न्याय खतम

  • @So-cc1ui
    @So-cc1ui Месяц назад +1

    देवेंद्र फडणवीस साहेबांचा हार्दिक शुभेच्छा अभिनंदन तेवढेच आहे तोंड भरून कौतुक करेल मी गृहमंत्री पाहिजे असा

  • @sunilbhosale7172
    @sunilbhosale7172 Месяц назад +9

    Koni pan sagel mothi names baher yeu naye mahanun udavl 😂

  • @prakashsinghkanwar8708
    @prakashsinghkanwar8708 Месяц назад

    Ek number kaam kiya jo west Bengal ni kar saki o maharastra sarkar ne kar diya dil se dhanyawad

  • @KarishmaTalbhandare-cj5ng
    @KarishmaTalbhandare-cj5ng Месяц назад

    💯right

  • @KishorHamane
    @KishorHamane Месяц назад

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो खरोखर महाराष्ट्राला असाच मुख्यमंत्री हवा होता आणि पुढील काळामध्ये पण ते मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो❤🙏🚩🌷

  • @sanjayhire1173
    @sanjayhire1173 Месяц назад

    शिंदे सरकार चे व फडणवीस सरकार चे अभिनंदन

  • @morningbot1137
    @morningbot1137 Месяц назад

    ❤nice

  • @sdsolapur4050
    @sdsolapur4050 Месяц назад +4

    👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @jeetlohar3820
    @jeetlohar3820 Месяц назад

    🚩🚩🚩🚩... एकनाथ भाई शिंदे.... एक नंबर मुख्यमंत्री महाराष्ट्र... पोलीस 🚩🚩👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻... महाराष्ट्र जनता सरकार व पोलीस यांच्या सोबत...
    विरोधक दुतोंडी मांडूळ आहेत 🚩🚩🙏🏻🙏🏻....
    योगी आदित्य नाथ पॅटर्न...
    🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Месяц назад +6

    काय बनाव चाललाय

  • @ManasviJadhav-dx2gn
    @ManasviJadhav-dx2gn Месяц назад

    Buldojar baba Style 🙏🚩
    Huge Respect For CM and Deputy CM

  • @Sakharam-fd9kk
    @Sakharam-fd9kk Месяц назад

    ग्रेट मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि महाराष्ट्राला तुमच्या सारख्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे पुढे पण तुम्हीच मुख्यमंत्री व्हाल शिंदे साहेब.

  • @somnathmirge2400
    @somnathmirge2400 Месяц назад

    Nice

  • @RAMPRASADKHATING-ft2po
    @RAMPRASADKHATING-ft2po Месяц назад

    Happy❤❤❤❤❤

  • @bhagwatwaghchaure7056
    @bhagwatwaghchaure7056 Месяц назад

    👌👌

  • @Reshma-z9o
    @Reshma-z9o Месяц назад

    Me aaj bahut khush hu 💯💯💯💯💯💯

  • @anitaraut4099
    @anitaraut4099 Месяц назад

    Khar ahe saheb

  • @AnandaPatil-qq1ry
    @AnandaPatil-qq1ry Месяц назад

    C M Saheb you are great

  • @littlechampsanumanu3831
    @littlechampsanumanu3831 Месяц назад +1

    Salute cm sir

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 Месяц назад +2

    एक काॅटर झाले की नाईटी घेतली आहे कसं बोलतो बघा तुम्ही भर चौकात बदलापूर जनते समोर एन्काऊंटर करायला पाहिजे होते हे सगळे नौटंकी संस्थापकाला वाचण्यासाठी हे सगळे घडवले आहेत

  • @VijayShingare-qn8kd
    @VijayShingare-qn8kd Месяц назад

    Very good

  • @veronikadsouza3507
    @veronikadsouza3507 Месяц назад

    Congratulations brother

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +1

    सरकार आणी पोलीस एक नंबर काम केलत ❤️❤️❤️

  • @PravinKadam-n3h
    @PravinKadam-n3h Месяц назад +2

    चांगलं च झालं 👌

  • @pappumagar6635
    @pappumagar6635 Месяц назад

    होहीयोजनाही आपल्या देशात आली पाहिजे

  • @ravimdrajadhav7407
    @ravimdrajadhav7407 Месяц назад

    Ek number shinde saheb tumcha mage amhi ubhe ahot

  • @InnocentCrocodileHiding-cq1qq
    @InnocentCrocodileHiding-cq1qq Месяц назад

    Dhanyavaad mahayuti sarkar 🙏🙏🙏🙏

  • @sks7620
    @sks7620 Месяц назад +4

    👌👌👌👌