Это видео недоступно.
Сожалеем об этом.

भाजीपाला शेतीत येणार मोठी संधी..फक्त असं करा नियोजन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июн 2024
  • #टोमॅटो #सिमला मिरची #farming #marigold #advance agriculture

Комментарии • 77

  • @dilipraut3489
    @dilipraut3489 17 дней назад +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे

  • @user-bs8ll2wz4h
    @user-bs8ll2wz4h Месяц назад +15

    तुमच्या मुऴे माझा उन्हाळी टोमॅटो सक्सेस झाला 20हजार रोपांचा दोन दिवसांत पालवणी करतोय चालू रेट 700ते1000रुपये आहे.

    • @wellness-happy
      @wellness-happy Месяц назад +1

      कुठे आहे प्लॉट तुमचा

    • @wellness-happy
      @wellness-happy Месяц назад

      कॉल करा सर

    • @sudrshanchavan9504
      @sudrshanchavan9504 Месяц назад +1

      दादा रोप कोणतं आहे

  • @krushigyan-bajarbhav
    @krushigyan-bajarbhav Месяц назад +2

    खूप छान माहिती देता भाऊ मी आपला व्हिडिओ बघून १५ मार्च रोजी टरबूज आणि खरबूज लागवड केली होती आणि फायदा ही झाला

  • @user-ps3iz3tc2q
    @user-ps3iz3tc2q Месяц назад

    बालाजी साहेब मस्त माहिती दिली

  • @user-xb3cy5ik3x
    @user-xb3cy5ik3x Месяц назад

    खूप खूप छान माहिती दिलीत दादा धन्यवाद .

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 Месяц назад

    Great chanal age

  • @vishwassale4930
    @vishwassale4930 Месяц назад

    Great job sir

  • @ruteshkadam3347
    @ruteshkadam3347 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिलीत ❤

  • @DagdusahebJadhav-ms2zf
    @DagdusahebJadhav-ms2zf Месяц назад

    Khup chan mahithi dili sir

  • @aniketshinde7182
    @aniketshinde7182 Месяц назад +1

    मस्त दादा 👌👌

  • @SantoshSangale-sj3bz
    @SantoshSangale-sj3bz Месяц назад +1

    खूप सुंदर माहिती दिली

  • @vikaschavan3138
    @vikaschavan3138 Месяц назад

    बालाजी दादा खूप खूप आभार ही माहिती दिल्याबद्दल ❤

  • @nhwardha2722
    @nhwardha2722 Месяц назад

    बालाजी दादा खुप छान

  • @Vishal_Wable_11
    @Vishal_Wable_11 Месяц назад +1

    धन्यवाद बालाजी भाऊ❤

  • @aniketshinde7182
    @aniketshinde7182 Месяц назад +7

    दादा पपई वरचा व्हिडिओ करा खूप दिवस झाले

  • @omkarsathe6885
    @omkarsathe6885 Месяц назад

    Important information 😊❤

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy Месяц назад

    Very nice ❤❤❤

  • @amarnagtilak3181
    @amarnagtilak3181 Месяц назад

    Nice

  • @sagarkokare6615
    @sagarkokare6615 Месяц назад

    👌👌

  • @Nilesh_phapale1920
    @Nilesh_phapale1920 Месяц назад +5

    साहेब तुम्ही उन्हाळी पिराचा एकही व्हिडीओ केला नाही खुप वाट पहात होतो

  • @nilkhantgaikwad2321
    @nilkhantgaikwad2321 Месяц назад +1

    धन्यवाद

  • @bapukale4320
    @bapukale4320 Месяц назад

    Guru khup wait kele video sathi

  • @tukaramkedar6502
    @tukaramkedar6502 Месяц назад +6

    दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत❤

  • @jeevanfopasemarathivlogs3335
    @jeevanfopasemarathivlogs3335 Месяц назад

  • @nikhilchikane1821
    @nikhilchikane1821 Месяц назад

    ❤❤❤❤❤

  • @user-su6lt9jw3w
    @user-su6lt9jw3w Месяц назад

    👌🙏🙏

  • @kirankanade8671
    @kirankanade8671 Месяц назад

    Dada . Namaste

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 Месяц назад +1

    ❤ek no dada❤

  • @swapnillagad7470
    @swapnillagad7470 Месяц назад +2

    100% खरी माहिती दिली सर धन्यवाद.
    पुढचा व्हिडिओ पण लवकरच बनवा म्हणजे जुलै च नियोजन होईल.

  • @govindkorde2055
    @govindkorde2055 Месяц назад +1

    shimla mirchi open plot vr vedio bnva dada

  • @nikhilboradefarmer637
    @nikhilboradefarmer637 Месяц назад +4

    झेंडू मध्ये संधी रहील का ऑगस्ट सप्टेंबर

  • @virajadhav1718
    @virajadhav1718 Месяц назад

    Sir Jul madhe tarbuj rate kase rahtil sanga please Jul madhe harvesting plot ahe pn paus khup hotoy😢 ahilyanagar Rahuri

  • @user-tl7pl3xd4y
    @user-tl7pl3xd4y Месяц назад

    Vangyache bhav kva vhahdtil

  • @shetkari678
    @shetkari678 Месяц назад

    Sir zendu lagan karnar aahe...

  • @akashraut2719
    @akashraut2719 Месяц назад

    Lal Kanda ky market rahu shkto sir

  • @rajkumarmahajan9890
    @rajkumarmahajan9890 Месяц назад +1

    Mirchi sathi vedio banva dada

  • @mohangharat4235
    @mohangharat4235 Месяц назад +1

    पुढील टोमॅटो लागवड चे नियोजन सांगा दादा

  • @kunalkadam147
    @kunalkadam147 Месяц назад

    Sir 1 July la dodka lavla tar chalel ka

  • @vijayjadhav4475
    @vijayjadhav4475 17 дней назад

    Ata tomato lagwad karavi ka

  • @dadashinde3053
    @dadashinde3053 Месяц назад

    लाल काद्याचे माहिती दया

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Месяц назад +3

    पपई लावली काय झाल? पपई वर्ष झाल भाव नाहीत

  • @user-ef2qh9fp8l
    @user-ef2qh9fp8l Месяц назад

    शिमला बद्दल माहिती सांगा

  • @rajpatil3976
    @rajpatil3976 Месяц назад

    Saheb bhajipala dar aadalnar
    Saglikade paus Pani ahe Lagvad khup honar

  • @bapukale4320
    @bapukale4320 Месяц назад

    Kanda kalighad video pavsali

  • @dolly5742
    @dolly5742 Месяц назад +1

    दादा कोबी फ्लॉवर वर वेडिओ बनवा

  • @user-dj9bz2ob1e
    @user-dj9bz2ob1e Месяц назад +1

    दादा नमस्कार मी जालना जिल्ह्यातील शेतकरी आहे मी ८००० टोमॅटो लागवड केली आहे ५ जुनं लागवड केली आहे बाजार भाव मिळेल का तुमचे मत काय आहे कमेंट मध्ये कळवा

  • @user-su6lt9jw3w
    @user-su6lt9jw3w Месяц назад +1

    आठ दिवस जरी दादा टरबूज लावलीत मी दोन एकर

  • @onlyonemotivation5326
    @onlyonemotivation5326 Месяц назад

    Sir lendi powder khaychi hai tumbhi delelay contact band dhaghvat ahe

  • @nathajimane
    @nathajimane Месяц назад +1

    l
    दादा टमाटे लागन करावी का

  • @user-km8fp3mc2f
    @user-km8fp3mc2f Месяц назад

    लावलेल्या टोमॅटो ल सापडेल का रेट 4 दिवस झालं लाऊन

  • @samadhanraut8623
    @samadhanraut8623 Месяц назад

    खरबूज कोणत्या महिन्यात कराल

  • @surajawatade7406
    @surajawatade7406 Месяц назад

    कांदाचा रेट किती राहू शकतो डिसेंबरला दादा

  • @tatyazagde9270
    @tatyazagde9270 Месяц назад

    बीगर मलचिंग टोमॅटो चालतो का?

  • @user-in5mm4ui8x
    @user-in5mm4ui8x Месяц назад

    सर मिरची लागवड केली तर का दर भेटेल का

  • @laxmanmisal1539
    @laxmanmisal1539 Месяц назад

    सर मिरचीला काय भाव राहातील

  • @mr.farmer6260
    @mr.farmer6260 Месяц назад

    तुमच्या कडे टोमॅटो बांधणी करतात का

  • @mohangharat4235
    @mohangharat4235 Месяц назад

    झेंडू लागवड करुन आठ दिवस झाले बाजार राहतील का

  • @shrirammalunjkar1906
    @shrirammalunjkar1906 Месяц назад

    दादा तुमचा पपई च्या poltch विडीओ परत नाही टाकला

  • @maharudraadsule1402
    @maharudraadsule1402 Месяц назад

    दादा तहान भेंडी व्यवस्थित मार्केट येऊ शकेल का थोड मार्गदर्शन करावं

  • @nitinphatangare2108
    @nitinphatangare2108 Месяц назад

    सर मी 15 मे ला अंकुर 183 वाणाची घेवडा लागवड केलेली आहे. बाजारभाव भेटतील का

    • @bhausahebpokale93
      @bhausahebpokale93 Месяц назад

      मी पण पंधरा मे ला वाल लागवड केलीय अंकुर ची लागवड खुप झालीय जुन मधे

  • @anupbhawekar7497
    @anupbhawekar7497 Месяц назад

    दादा शिमला मिरची लागवड करायची होती तर कधी करायची आणि मल्चिंग नाही आहे त्याच्यासाठी

  • @hanmantpatil6188
    @hanmantpatil6188 Месяц назад

    पपई चा अपडेट पाठवा

  • @user-bh2lw2ox8s
    @user-bh2lw2ox8s Месяц назад +1

    बालाजी भाऊ मला तुमचा नंबर पाहिजे पपई संदर्भात बोलायचे आहे

  • @tukaramkedar6502
    @tukaramkedar6502 Месяц назад +1

    दादा वटाना लागवड केली तर चालेल का 🍅 लागवड 20दिवस झालेत फक्त आपला अंदाज

  • @vinayakkhandvi4877
    @vinayakkhandvi4877 Месяц назад +2

    तुमचा अंदाज देत जा सर दुसऱ्याच विचार नका करू

  • @SIDDUBHAIVLOGS
    @SIDDUBHAIVLOGS Месяц назад

    लेंडी खाताच्या adress kinva मोबाईल नंबर द्या साहेब प्लीज

  • @sureshwalke3265
    @sureshwalke3265 Месяц назад

    Dada tumhi 4 mahine ek pan video takla nahi

  • @user-bs8ll2wz4h
    @user-bs8ll2wz4h Месяц назад

    3 हजार कॅरेट चांगला माल निघेल असा अंदाज आहे

  • @Vtoms
    @Vtoms Месяц назад

    झेंडू बद्दल काय मत आहे तुमचे. आता लावावा की नको. Please suggest. कारण झेंडू मधील तुमचा अनुभव चांगला आहे.