Pune Food Tour - part 1 । पुण्यातील खाद्यसंस्कृती🍕 । Must try food in Pune😋

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 18

  • @vaibhavshinde7391
    @vaibhavshinde7391 3 месяца назад +1

    Mast 😋😋😋😋😋

  • @sagarc0909
    @sagarc0909 3 месяца назад +1

    It's like a virtual food tour for us 😊 .. Keep up the great work! 👌

  • @prakashsarda8852
    @prakashsarda8852 3 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ व माहिती

  • @KomalChirme711
    @KomalChirme711 3 месяца назад +1

    @guruji idali khupppch soft ani tasty tar awesome ch..😋😋 must must try..

  • @kiranphatak6306
    @kiranphatak6306 3 месяца назад +1

    Good ❤❤

  • @rajtheory
    @rajtheory 3 месяца назад +1

    Background Noise खूप आहे Audio recording साठी Collar mic वापरला तर audio quality सुधारेल

    • @shribhujbalvlog
      @shribhujbalvlog  3 месяца назад

      You can see improvement in Pune Food Tour part 2..Thanks for suggestions👍 link in description

  • @iqbalshaikh7640
    @iqbalshaikh7640 Месяц назад

    Address purn nahi

  • @rushikeshpawar2110
    @rushikeshpawar2110 3 месяца назад

    0:57 मित्रा कोथरूड नाही कर्वेनगर

    • @shribhujbalvlog
      @shribhujbalvlog  3 месяца назад

      @@rushikeshpawar2110 हो मित्रा आधीच माफी मागितली आहे..कर्वेनगर आहे हे..नक्कीच पहिला प्रयत्न होता..सुधारलं आहे अणि तुमच्या प्रतिक्रिया खरंच महत्वाच आहे..🙏please find in description and must watch part 2 link provided in description..

  • @jayantghotikar3342
    @jayantghotikar3342 3 месяца назад +1

    कोथरूड नाही ते कर्वे नगर आहे

  • @deepalibhujbal1964
    @deepalibhujbal1964 3 месяца назад +1

    😋parat khavas wattay

  • @sampadathite2295
    @sampadathite2295 3 месяца назад +4

    तुम्ही पत्ता नीट सांगत नाही. खिचडी चा स्टाॅल हा कोथरूड ला नाही कर्वे नगरला आहे.

    • @shribhujbalvlog
      @shribhujbalvlog  3 месяца назад

      ​@@sampadathite2295 Point to be noted.. Thank you for feedback..Description मध्ये correct address updated आहे..🙏

    • @djambhale8787
      @djambhale8787 3 месяца назад +2

      ताई सांभाळून घ्या नवीन आहेत ते या क्षेत्रात पण एक मराठी माणूस आहे.... आपला मराठी माणूस पुढ जात असताना आपणच आपल्या मराठी माणसांना सांभाळून घेतलं तर च आपला माणूस पुढ जाणार..... हो आणि तुम्ही चूक काढली ते पण योग्यच आहे कारण तुमचा हेतू चांगला आहे....जय शिवराय 🙏

  • @bankarganesh8467
    @bankarganesh8467 3 месяца назад +1

    Background ला ते कर्कश्य म्युझिक लावू नका रे... यामुळे तुमचे बोलणे नीट कळत नाही.

    • @shribhujbalvlog
      @shribhujbalvlog  3 месяца назад

      You can see improvement in Pune Food Tour part 2..Thanks for suggestions👍 link in description