नवनिर्वाचित शिक्षकांचे प्रशिक्षण/लोकमतमधील ती आजची बातमी व गैरसमज/SCERT संचालक यांच्यासोबत आज चर्चा/

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 дек 2024

Комментарии • 34

  • @abhijitdekate7411
    @abhijitdekate7411 Месяц назад +8

    Jay bhim Sir❤💙
    नक्की प्रशिक्षण पुढे जावे हिच अपेक्षा..... आपले सर्वांचे प्रयत्न फलित व्हावे. म्हणजे
    सर्वांची दिवाळी गोड होईल🎉🎉

  • @sstudychallenge8454
    @sstudychallenge8454 Месяц назад +5

    प्रशिक्षण पुढे गेलं पाहिजे😢

  • @santoshbhand5927
    @santoshbhand5927 Месяц назад

    छत्रपती संभाजी नगर येथील प्रशिक्षण कधी आहे ,कुणी सांगू शकेल का

  • @ALLINONE-sk8pk
    @ALLINONE-sk8pk Месяц назад

    हे प्रशिक्षण नवनियुक्त शिक्षकांचे असून सुद्धा पालघर मध्ये 2019 मध्ये लागलेल्या शिक्षकांचे ट्रेनिंग लावले आहे.
    हे योग्य आहे का?

  • @rupalividhate8164
    @rupalividhate8164 Месяц назад +3

    Plz sir MLA blo chi duty aahe..MLA 3 to 10 nov voter slip vatayachat..mi Kay Karu training ki election duty...ekade aad tikade vihir

    • @mathsmagic4932
      @mathsmagic4932 Месяц назад

      Itkya lvkr voter sleep distribution...?

    • @Shyam-gc2xi
      @Shyam-gc2xi Месяц назад

      Voter slip prashikshan zalyawr watap kara.....

    • @shaharukhpathan3284
      @shaharukhpathan3284 Месяц назад +1

      Br ahe na atta evdhe time bhrti bhrti krt hote atta join zal tr problem Ani reason det bastay

    • @amolgandal3828
      @amolgandal3828 Месяц назад

      Tumhi tas prashikshan cha thikani letter dya

  • @arbinathkale7335
    @arbinathkale7335 Месяц назад

    Kolhapur 4-11 ch honar ahe
    Candidate list pn takali tyanni

  • @dhammapalchhadidar8174
    @dhammapalchhadidar8174 Месяц назад +1

    सर सेकंड फेज. मध्ये 1 ते 5 la प्रकल्पग्रस्त ना जागा येनार की नाही सर 😢

  • @vivekkhabade5894
    @vivekkhabade5894 Месяц назад +1

    सर उर्वरित शिक्षक भरतीचे काय झाले? सेकंड फेजला आचारसंहिते मध्ये परवानगी मिळणार आहे की नाही? तुम्ही याबद्दल काहीच बोलत नाही... त्यामुळे सेकंड फेज होईल की नाही याबाबद्दल शंका वाटू लागली आहे ..2017 सारखी सगळ्यांची निराश होणार आहे का?

  • @pradipmalwe6873
    @pradipmalwe6873 Месяц назад

    Ho sir

  • @prrrr.....s
    @prrrr.....s Месяц назад

    नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण हे डिसेंबर महिन्यात व्हावं। निवडणुकीचे प्रशिक्षण,इतर election कामसुद्धा आहेत।
    घरी कधी जायचे, पुन्हा एक ही सुट्टी देत नाहीत

  • @vijetarajput3789
    @vijetarajput3789 Месяц назад +5

    Postpone zhl. Tr br hoil sir.

  • @digitalshailesh1957
    @digitalshailesh1957 Месяц назад +1

    exam denar ki training ...kay govt ahe he

  • @jaya5789
    @jaya5789 Месяц назад

    प्लीज पुढे ढकलावे

  • @shubhamchavan1877
    @shubhamchavan1877 Месяц назад

    Kolhapur che आले 4 ते 10 honar

  • @vijetarajput3789
    @vijetarajput3789 Месяц назад

    Sir plz try kra ki training postpone hvyla hve

  • @minaljamgade7437
    @minaljamgade7437 Месяц назад +2

    10 November la tet exam ahe sir

  • @raginisonwane6442
    @raginisonwane6442 Месяц назад +2

    Please sir... Training postpond kara🙏

  • @ganeshjoshi3686
    @ganeshjoshi3686 Месяц назад

    Tet pudhe janar ka???

  • @vijetarajput3789
    @vijetarajput3789 Месяц назад +2

    Sir plz try kra n training postpone kshi krta yeil

  • @inspirationaltrust
    @inspirationaltrust Месяц назад +1

    दिवाळी असल्या कारणाने सगळे आजी-आजोबा आपल्या गावी गेले आमचे लहान मुलं कोण सांभाळणार प्रशिक्षण कार्यालयात तशी आमचे लहान मुले सांभाळायची सोय असेल तर आम्हाला कळवा

    • @savitapawar7025
      @savitapawar7025 Месяц назад

      Same

    • @inspirationaltrust
      @inspirationaltrust Месяц назад

      @savitapawar7025 मग तुम्ही काय करणार आहात ??? बाळाला सोबत घेऊन जाणार का ??

  • @deepakmahalle6193
    @deepakmahalle6193 Месяц назад +1

    मानसिकता नाही म्हणता तर काय होईल?

  • @jaya5789
    @jaya5789 Месяц назад +1

    प्रशिक्षण हे 25 नोव्हेंबरला घेण्यात यावा

  • @ganesh3321
    @ganesh3321 Месяц назад

    ऊगच फेका फेकी करु नका

  • @pawars.s5670
    @pawars.s5670 Месяц назад +1

    Postpone झाल पाहिजे