ta ekdum prasidh ha yesuaakka devsthan thy sun yetana kiti Vela rastto chuklo mi chakvo dilo tevapasun kay asat ta thy thevun yety ni kay chukla tr maf kar asa bolala kay mg rassto vevsti t disa
आशीष जी नमस्कार मी श्रिवर्धन मधुन् आहे तर कृपया माझे कुलदेवी कालकाइ बंधन केल आहे जाप मारून तर कृपया काही माहिती मिलालि तर मला दया कारण मला पुन्हा देवस्थान बंधन मुक्त करायचे आहे कृपया सहकार्य करा
मालवणला जाताना आणि येताना इथे हॉर्न वाजवल्या शिवाय कधी गाडी पुढे घेऊन गेलो असं कधीच झालं नाही. ह्या देवस्थाना बद्दल थोडीफार माहिती होती. विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या रस्त्याने नेहमीच जात असतो, तुमची आठवण नक्कीच येईल.
कसरटाका महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻
वाटसरुंचा पाठीराखा महापुरुष श्री कासार टाका तुझ्या चरणी नतमस्तक आहे
एकच नंबर आसा व्हिडिओ 😊😊
खुप छान , आम्ही गेलो होतो .🙏🙏
अदभुत महिती,खुप धन्यवाद..🙏🙏🙏
कोकणातील हे जागृत देवस्तान आहे.बर्याच लोकांचा अनुभव आहे.मी पण माझ्या मित्रां सोबत तेथे गेलो आहे.
॥देव कासारटाका महाराज की जय॥
छान माहिती
छान माहिती मिळाली 👌👌
Good information
बरा कर रे सगळ्यांचा देवा🙏🙏🙏
Interesting! आजपर्यंत ऐकून होते पण नीट सखोल माहिती मिळाली 👍
धन्यवाद ❣️
@@Suvarnkokanvlog दादा..इथला नं . मिळेल का?..plz..?🙏🙏🙏🙏
मी नवस फेडायला नक्की जाणार....मुलासाठी नवस बोलायचा आहे...🙏😥🙏🙏🙏 इथल्या काकांचा न. मिळेल का?..
@@viijayrajcreations7847आपल्याला झाली का अपत्यप्राप्ती?
Mast chan vatal
धन्यवाद ❣️
Khup chan mahiti dili
धन्यवाद ❣️
कोकणातील एक अद्भुत देवस्थान व इतिहास वाटसरुंचा पाठिराखा ruclips.net/video/IrGDnMPQKB4/видео.html
नमस्कार
कासार टाका महापुरुषकी जय
टाका म्हणजे कातळात असलेला पाणी साठा
नमस्कार देवा
इथल्या गाऱ्हाणं सांगणाऱ्या गुरूवांचं नंबर मिळेल का
Kharach chaan hota ata tumi amka Parulyatil Yesu Akkavishayi mahiti deva ta thikanan prasidha asa
ta ekdum prasidh ha yesuaakka devsthan thy sun yetana kiti Vela rastto chuklo mi chakvo dilo tevapasun kay asat ta thy thevun yety ni kay chukla tr maf kar asa bolala kay mg rassto vevsti t disa
Tumhi ekda Yesuakkacha sthan aamka nakki dakhava mi roj tichi aathvan kartay. Jasta lokanka tya sthanavishayi mahiti naay aasa. Pan ekdum Jagrut sthan aasa.
भावा व्हिडिओ खूप छान होता मला खूप आवडला असेच व्हिडिओ अपलोड करत जा आम्हाला पण तेवढी माहिती मिळेल
धन्यवाद ❣️
कोकणातील एक अद्भुत देवस्थान व इतिहास वाटसरुंचा पाठिराखा ruclips.net/video/IrGDnMPQKB4/видео.html
Good
Happy birthday dada 🎈🎂🎉
धन्यवाद ❣️
❤🙏🏻
❤🙏🙏🙏🙏🙏
Happy birthday Ashish dada 🎂🍫🍫
धन्यवाद ❣️
@@Suvarnkokanvlog chalgati kuthe milto?
Me pan gelo aahe hy Mandir mday khup chan mandir aahe 😍
कोकणातील एक अद्भुत देवस्थान व इतिहास वाटसरुंचा पाठिराखा ruclips.net/video/IrGDnMPQKB4/видео.html
इथे गार्हाणे बोलणारे कोणी सेवेकरी आहेत का?
@@Surajchavan-d5z ..दादा इथे मुंबईवरुन कसे जायचे सांगाल का?? आणी इथे सेवेकरी किन्वा बाबा असतात का??
@@viijayrajcreations7847 Ho
मनातील कोणतीही ईच्छा पूर्ण होते
या देवस्थाना मधे नवस बोलतना काय प्रसाद ठेवावा लागतो..?? जरा महिती द्याल का?
plz...इथे गुरव असतील का??
◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा...
आशिष 💐💐🎂🎂
धन्यवाद ❣️
नंबर द्या म्हणजे येता येते पत्ता पाठवा
Ham bhi gay he kasartaka baba ke paas bahat acha he kisiko bhi kuch problem ho sab boldete he
🙏
Ha video aapan pawsalyat banavla asta tar farach Sundar disla asta....
Yethe striyanna pravesh aahe ka??
🙏🙏💐💐
येथील नं . मिळेल का?? plz नवस बोलण्याचा आज शेवटचा दिवस आहे..! कुनाकडे असेल तर द्याल का?....खुप अर्जंट नवस बोलायचा आहे..
Amhi gelo ahay j
Tumacha anubhav sanga
reduce crowd of pti bharane ladies bhaviks in pawshi kudal pawnai temple making tention to comitee or neighours ofctemple or no bath toiilet at temple
🙏💐👌👌
My grandfather
Dada tikde rahnyachi kahi soy hoil ka karan amhala khup lambcha pravas ahe
कासार टाक ला मी नवस बोलायला येणार आहे.माझी सरकारी नोकरी मधील पेन्शनसाठी हायकोर्टात केस दाखल झाली आहे.
Nimmi pention dewasthanla de ki
आशीष जी नमस्कार मी श्रिवर्धन मधुन् आहे तर कृपया माझे कुलदेवी कालकाइ बंधन केल आहे जाप मारून तर कृपया काही माहिती मिलालि तर मला दया कारण मला पुन्हा देवस्थान बंधन मुक्त करायचे आहे कृपया सहकार्य करा
❤
🙏🙏🙏
Same ek mandir kajaroba kokan
Kavthani?
माझ घर तिथेच आहे गोड्याची वाडी
Dada mi Chiplun madhe rahto ...mala ya mandir la bhet dyachi aahee ...tumcha Mobil number send kara .....!!!
Number send kra
Dhanywad Dada mi barshila rahte mala pn ya thikani yaych ahe balasathi please mala kahi contact no milel ka rahnyachi soy ahe ka tithe please reply
❤💓🌹🌷💚🌴🇲🇽👌
Kasartaka gaonkar number
या पुजारी मामांचा नंबर हवा आहे
Available zala tar deto.
मालवणला जाताना आणि येताना इथे हॉर्न वाजवल्या शिवाय कधी गाडी पुढे घेऊन गेलो असं कधीच झालं नाही. ह्या देवस्थाना बद्दल थोडीफार माहिती होती. विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या रस्त्याने नेहमीच जात असतो, तुमची आठवण नक्कीच येईल.
धन्यवाद 🙏🙏❣️
हे खरं अहे का?? इथल्या सेवा घेणारे गार्हाणे बोलणारे कोणी असतं का? सेवेकरी ग्रामस्थ असतात का?
कोकणातील एक अद्भुत देवस्थान व इतिहास वाटसरुंचा पाठिराखा ruclips.net/video/IrGDnMPQKB4/видео.html
दादा तुमचा नंबर मिळेल का
खूप खूप छान
Tumcha mo.no.milelka.
मागास व अंधश्रध्दांना प्रोच्छाान मिळेल अशी
वस्तुस्थिती दिसुन येते
आजुन हे लोक मुळ प्रवाहात आलेले नाहीत
माहितीपूर्ण व्हिडिओ..दादा तुमचा contact number मिळेल का..reply plz
❤