भावाच्या घरचा कार्यक्रम 💁 एक काळ होता कोण नव्हते सोबतीला🥺आजचा काळ असा🤗 शेरू करमत करतो 😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 403

  • @madhavimali9036
    @madhavimali9036 4 месяца назад +51

    मनुष्या जवळ सगळ्यात चांगली गोष्ट असते ती त्याचे विचार कारण धन आणि शक्ती कुणालाही चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाऊ शकतात परंतु आपले चांगले विचार सदैव चांगले कार्य करण्यास प्रेरित करतात🎉❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад +1

      अगदी खर आहे ताई आणि आपल्याला चांगले विचार जे असतात ते आपल्या फॅमिली कडून मिळतात मी तुमच्या मताशी सहमत आहे ताई
      Love you too dear Tai ♥️🤗🙏

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj 4 месяца назад +9

    हो ताई आमच्याकडे पण सेम अशीच पद्धत आहे खूप छान वाटला व्हिडिओ बघून श्री स्वामी समर्थ😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ♥️

  • @swamiMauli.
    @swamiMauli. 4 месяца назад +2

    एकच किती वेळा रिपीट होते....का?..

  • @latavirkar1339
    @latavirkar1339 4 месяца назад +20

    आणखी नीटनेटकेपणा आहे तुमच्याकडे भरपूर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @anitakhandagale2587
    @anitakhandagale2587 4 месяца назад +3

    खूप छान ❤कारंड्या मायबापच चांगभले 🙏🏻🙏🏻

  • @sushantdhangar
    @sushantdhangar 4 месяца назад +5

    ❤ मायाक्का देवीच्या सवासणी असल्या की बिरोबा म्हणून गण बसवायला लागतो आमच्या इकडे पण मायाका देवीचा सहवासाने असतात तेव्हा आम्ही असेच बसवतो आमच्याकडे देवाची पूजा असते ना आमच्या गावाला पद्धत आहे धनगर समाजातील सवासनी बोलवल्या जातात आणि पाटील समाज भक्तिभावाने पूजा करून ढोलाला दक्षिणा देतात आज माझी तब्येत बरी नाहीये आई तुझा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं

    • @sushantdhangar
      @sushantdhangar 4 месяца назад

      ❤ ताई तुझा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      अगदी खर आहे ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई
      डोलाला दक्षिणा देतात हे मला आज माहित झालं ताई कारण आपल्या मध्ये मी जिथे करते तिथे ढोल आणला जात नाही पण हो आईकडे आणला जातो

  • @manishakasar9621
    @manishakasar9621 4 месяца назад +2

    ताई खूप छान विचार आहे जय माता लक्ष्मी ❤

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 4 месяца назад +9

    तुझ्या हातात नीटनेटकेपणा खूपच आहे ग श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नमः शिवाय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏🙏❤️🙏 love you too dear Tai ❤️❤️🙏🙏

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 4 месяца назад +7

    खर बोललात की कुठेही आपल्याला अपयश आल तर नाराज व्हायच नाहि पुढे चालत राहयच खर सांगु मी माझ्या मुलाना ही तुमचा आदर्श देते माझी कणखर बाजू आहात तुम्ही आणि दादा तुमचे विचार तेच धरुन आम्ही पुढे चालत आहोत 🙏🙏सागरच्या घरचा सुवस्नीचा कार्यक्रम खुप छान झाला 😊😊👌🏼👌🏼व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад +2

      ताई चांगल्या माणसांच्या आयुष्यात कायम अपयश हे चांगल्यासाठी येतं त्यामुळे कधीच आपण कमजोर बनायचं नाही कायम भक्कम राहायचं 😊 कारण सांगते ताई एखादं झाड जर हलत असेल तर लोकं त्या झाडाला लाथा घालून पाडायचं बघतात म्हणजे वादळ वाऱ्यात आणि तेच झाड जर मजबूत असेल कितीही वादळ वारा आला ते त्याच्या जागेवरून जर हलत नसेल तर लोक स्वतःचा पाय मोडायला कशाला येतील म्हणून कधी पण ठाम राहायचं आणि हलणाऱ्या माणसाला सुद्धा लोकं हलवायला नव्हे तर पाडायला येतात म्हणून भक्कम राहायचं ❤

  • @MadhuriYadav-j8x
    @MadhuriYadav-j8x 4 месяца назад +4

    सोनाली सगळ्यात चागली गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांचे विचार खरंच तुमचे विचार खूप छान आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏🙏❤️❤️ love you too dear

  • @rameshmakhare54
    @rameshmakhare54 4 месяца назад +20

    ताई आमच्या अहमदनगर कडे भगर नाही चालत उपवास ला एकादशी ला चालते फक्त

    • @Uniquedream2674
      @Uniquedream2674 4 месяца назад +1

      Maz maher ahe nager❤

    • @viranyavlog6310
      @viranyavlog6310 4 месяца назад

      Maje Maher aahe Shegaon A. Nagar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Ho ka Tai ♥️
      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

    • @Uniquedream2674
      @Uniquedream2674 4 месяца назад

      @@pranjalShindevlogs 😘😘😘

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 4 месяца назад +1

    खूप छान व्हिडीओ 👌🏻👌🏻👌🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @Ushalahane-ln4wx
    @Ushalahane-ln4wx 4 месяца назад +2

    ताई मी पण सहनव कुळीच आहे

  • @priyankakharat4216
    @priyankakharat4216 3 месяца назад +1

    आमच्या कढे पण घोंगड लागत

  • @MrManojsr
    @MrManojsr 4 месяца назад +1

    Tai tu kiti g dil kush aahey tai tumchya navin fhriz cha mast video tak na kasa sagvlas aahey to pleses

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 4 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ...आजचा लाईक फक्त शिवानी वहिनी आणि सागर दादा साठी...आज दोघं हि लक्ष्मी नारायण ची जोडी शोभत होते... अतिशय भक्तीमय वातावरणात कार्यक्रम झाला... आमच्या भागात सर्व काही असंच असतं... खुप छान.....❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी
      तू त्या दोघांसाठी भरभरून आज बोलली यासाठी सुद्धा तुझे मनापासून आभारी

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 4 месяца назад

    Kaal video pahila nai mazya bahinicha sakharpuda hota tikdech hote chan kel shivani ne karekrum dada n tumhi khup chan bole malahi hach preshna padyach apan monach vait kel nai m aplyalach evdha trass ka pn devani aplyala khup kai chan thrvlel ast tai jyachi apn apeqsha pn keli naste te aplyala sahaj molte fqt yogya vel yavi lavte tai shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good day 😘

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 4 месяца назад +1

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 4 месяца назад +4

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 4 месяца назад +2

    khupppppp sunder goaddddddd bolalis.thanks so much.dada tai manapasun namaskar 🙏🙏🌹🙏.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏💗🙏🙏 love you too dear Tai ❤️

  • @madhub3488
    @madhub3488 4 месяца назад

    Lip shade कुठला aahe khup chhan dist ahe lipstick ❤take care 😊

  • @latavirkar1339
    @latavirkar1339 4 месяца назад +3

    हो ताई आमच्याकडे पण असतं

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 4 месяца назад +1

    ताई तुमच्या कुंडीमध्ये लकी बांबूचे झाड खूप छान आलाय कसं लावलं ते मला नक्की सांगा😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      ताई तेनास थोडसं सावली मध्ये ठेवायचं आणि थोडसं उन्हामध्ये पण ठेवायचं म्हणजे ऊन सावलीच्या खेळामध्ये ते झाड येतं

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 3 месяца назад

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 Khup chan video 👌👌👌

  • @shivakanyamane1821
    @shivakanyamane1821 4 месяца назад +6

    ताई अस म्हणतात कि आधी दुख याव व नंतर सुख.
    सुख येऊन दूख कधीच नाही कारण ते मनुष्याला असहनीय असतं.
    तूझं तेच झालय आधी तू खूप संघर्ष, कष्ट केलय म्हणून स्वामी कृपेने आज सोनेरी दिवस आलेत.
    मस्त रहा.
    श्री स्वामी समर्थ.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      हो शिवकन्या ताई अगदी बरोबर आहे तुमचे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत त्यामुळे हे सोनेरी दिवस लवकर सत्यात उतरले thank you so much dear 💖❤️❤️

  • @Maya_Ganesh_Thorat
    @Maya_Ganesh_Thorat 4 месяца назад +1

    🎉 छान ताई स

  • @tanvidesai3092
    @tanvidesai3092 4 месяца назад +1

    अगदी खर आहे ..पुढे काहीतरी चांगलं घडणार अस्त म्हणून सगळं घडत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      माझ्या मनातलं बोललीस ताई आणि पुढे खरंच चांगलं घडणार आहे ते माझं मला माहित आहे असू दे खूप मनापासून आभारी आहे

  • @MayaIdalkante-xl1hn
    @MayaIdalkante-xl1hn 4 месяца назад +1

    Tai maji paristhiti tuzi aadhi jashi hoti tashich aata ahe pan tuze video bgun khup bhari vatat shabdat nahi sangu shakat positive energy milte tai tuzakun thank you tai 😊 shree Swami Samarth tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      काही नाही ग ताई परिस्थिती येते तशी निघून जाते काळजी करू नको खूप मनापासून तुझे आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @priyankasurve5255
    @priyankasurve5255 4 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ. ताई 😊

  • @rajendrakhune6302
    @rajendrakhune6302 4 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई आमच्या कडे अशिच पद्धत आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 4 месяца назад +1

    Shree swami samarth tai,nice vlog,Tumha doghanchihi khup pragati hovo

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      खुप खुप आभारी आहे सुरेखा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏

  • @NirmalaVMote
    @NirmalaVMote 4 месяца назад +1

    Amchyakadepn ashyach sawasni astat..mhaswadla

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 4 месяца назад

    Jyanch kon nasat tyancha parmeshwar asto tai ,dada.. Lakshat theva, ani aamchyasarkhi family tumchya sobat ahech ki.. Shree swami samarth🌺🌺 🙏❤❤

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 3 месяца назад +1

    Tai mala balumamachi choti murty kiti paryant yete price kay te sang ani balumamamala jasshil tar murty दाखव प्लीज

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अगं ताई प्राईस ₹50 पासून आहे पुढे आणि आपण घेईल तशी पितळेची घेतली तर 300-350 ला मिळेल मी घेतलेली 125 ला आहे बहुतेक कारण खूप दिवस झालं आठवत नाही मला पण ती काही पितळेची नाही

  • @VaishnaviBhagat-ds9ln
    @VaishnaviBhagat-ds9ln 4 месяца назад +5

    दादा खरंच खुप हळव्या मनांचे आहेत...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      हो ग ताई खूप मनापासून तुझे आभारी आहे

  • @AkkachiRecipe
    @AkkachiRecipe 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @seemasshinde5701
    @seemasshinde5701 4 месяца назад

    Are wah sona aapan tar relative zalo mag shinde /shinde 😊 nehmi pramane aajcha vloghi khupach sunder 👌👌

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 4 месяца назад

    तुम्ही दोघे नवरा बायको खूप समजूतदार आणि एकमेकाना साजेशी खूप छान जोडी आहे.
    मला तुझे सर्व व्हीडीओ खूप आवडतात .बोलणे खूप प्रभावशाली आहे .पण दोन नातू आहेत त्यामुळे वेळ मिळत नाही

  • @sunitas1370
    @sunitas1370 4 месяца назад +1

    Shree Swami Samarth ❤❤

  • @simplelifestylewithmayu8428
    @simplelifestylewithmayu8428 3 месяца назад

    Ami pn kelaya ...9tarkela ..

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 4 месяца назад +18

    आग ताई किती वाईट लोक आहे त आग काय पण विडीओ बनवायला लागले त आग तुम्ही काय तर करा आत तर तिसरी च आली आहे तुमी काय आहे ते लवकर करा तसं तुम्ही खुप छान आहेत ताई काळजी करू नकोस

    • @ujwalakangude
      @ujwalakangude 4 месяца назад +2

      काय झालं.

    • @sunitashinde6815
      @sunitashinde6815 4 месяца назад +1

      कुठले व्हिडिओ आहेत त्यांचे लिंक द्या ना बघायचे आहेत काय प्रकार आहे तो

    • @rupalirasankar4642
      @rupalirasankar4642 4 месяца назад +1

      हा मला पण काही च माहिती नाही .कोण काय म्हणत आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      हो ताई वाईटच आहे ते म्हणूनच असे व्हिडिओ बनवतात करायचं तर आहे यांना सुट्टी नाही आता पण ताई तेवढे सोपं नाही मिळात लपलेल्यांना बाहेर काढणं खूप लीगली प्रोसिजर असते आणि त्यासाठी खूप वेळ पण जातो आम्ही त्यातूनच जात आहोत त्या गोष्टी अशा सोप्या नाहीत की आता गेलो आणि बाहेर काढलं पण मला पुढून शाश्वती अशी देण्यात आलेली आहे की कुठेही लपून बसू दे आपण शोधून काढू शकतो फक्त थोडासा वेळ लागणार कारण लीगली गोष्टी खूप सारे असतात प्रोसिजर जी असते ती खूप वेगवेगळी असते हो म्हणून तर एक दोन तीन चांगली शाळा चालू आहे त्यांची पण हे जास्त दिवस नाही काळजी करू नको ताई आम्ही खूप खंबीर आहोत आमच्या पाठीशी तुम्ही सगळ्याजणी आहात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      काही नाही ग ताई रोस्टिंग च्या नावाखाली खूप काही सुरू आहे

  • @poojapansambal3430
    @poojapansambal3430 4 месяца назад +1

    Hii tai amchya lambche relative varlet bhavkitle tr mla vatpornima krayla jmel ka plz sanga tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад +1

      अगं ताई लांबचे रिलेटिव्ह म्हणजे काय फक्त तीन दिवस असतं आपल्याला सुतक आता वटपौर्णिमेला रिकामा होत असेल तर कर 😊 आणि शक्यतो करच म्हणून मी पण

    • @poojapansambal3430
      @poojapansambal3430 4 месяца назад

      Thank u Tai ❤

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 4 месяца назад +1

    Nice vlog tai ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ chan program zhala ❤❤

  • @sanjoktakhandelot3839
    @sanjoktakhandelot3839 3 месяца назад

    Me comment kart nahi Karan shabd urat nahi khup Chan video astat tumche 👍🙏

  • @swatibarhate15
    @swatibarhate15 4 месяца назад +1

    सोनाली खूप छान दिसत आहे आज

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 4 месяца назад +1

    Sagale chan honor aahe tumi chan family aahat swami samarth

  • @nishawooleanartnaik4181
    @nishawooleanartnaik4181 4 месяца назад +1

    Tai mi mumbai varun ahe tumche vlog baghate chan vatat . Maza mr. Cha job cha problem chalu ahe kahi sang amhi pan swami bhakt aahot

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад +1

      ताई सेवा करत रहा वेळ आली की तो पण मिळेल तुला शोधावं पण लागणार नाही पण एक सांगते वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला शोधावं लागणार शोध जर घेतला तर बरोबर वेळ येते आणि मग आपलं काम होऊन जातं काही नाही फक्त सेवा करता येईल आणि ज्याने जन्माला घातलेला आहे तो आपल्या भाकरीची पण सोय करतो 😊 काळजी करू नको पॉझिटिव्ह रहा

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 4 месяца назад

    हा ताई उत्तर पण मिळाल . thank you

  • @varsharanichipare4223
    @varsharanichipare4223 4 месяца назад +1

    Hi tai shree Swami samartha khup Chan video aahey tai tuze va dads che vichar khup Chan aahet Ani asha lokana dev kadicha kahi Kami karat nahi tumi doge ek Chan social worker aahat Karan tuza video pahiun khup family's na emotional support milate hay kup changle Kam aahey hi seva Swami tuzakadun karun ghet aahet

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई हो ताई तुला खरच सांगते देवना बरोबर ज्याची त्याची निवड ज्या त्या दादी करत असतो म्हणजे बघ ना आपल्यात व समाजाचं कुठेतरी चांगलं काहीतरी होत असेल तर आपल्याला त्या जागी ठेवतो कारण का तर आपण दाता यामध्ये यावं म्हणून आणि समाजाकडून ही आपल्याला खूप काही मिळतं म्हणजे जे आता youtube वर आहेत त्यांना समाजात रिस्पेक्ट मान सन्मान पैसा बघ ना सगळं इज्जतीत आम्ही मिळवत आहोत आणि देत पण आहोत
      मला खरंच स्वामीं वरती खूप खूप म्हणजे मी शब्द सांगू शकत नाही की त्यांनी या सगळ्या गोष्टीसाठी आपली निवड केली

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 4 месяца назад

    Khup Chan video Tai 👌👌👍😘🥰🤗

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 4 месяца назад +1

    Sonali u both have strong good beliefs. May u have all the success. Ur prayers for us all. Shree swami samarth.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️😊

  • @Nayankale22
    @Nayankale22 3 месяца назад

    Shree Swami Samarth
    Love u dear😊

  • @DevikaSonawane
    @DevikaSonawane 4 месяца назад +5

    नमस्कार ताई ❤❤ श्री स्वामी समर्थ ✨❤❤ श्री महालक्ष्मी नमः शिवाय,

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Thank you so much dear tai ❣️🙏🙏 love you too dear ❤️

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 4 месяца назад +1

    Tai Kiti chan n as suhasini jewan ghrat asle ki ghar pn Kiti prassnn watate n g Kiti chan karykram zala 😊🙏👌✌👍 ani tai as nko waet kalat aamhi aahot kaym he sgl Swamimulech tr aapn ektra also n ani Dev pn konala pn jawl Anat Nhi je ekmekana jpnare nati sambhalnare aahet tyanach jawl anto n g Ho na tai ani khi kalji kru nka khup changle hoel 😊 Baki vlog mast 🥰😘😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      स्नेहल तुझे सर्वात आधी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू दे
      हो ग ही देवाची देण असते आणि ती आमच्या सोबत कायम राहणार आहे

  • @dhanashreepnawadkar9446
    @dhanashreepnawadkar9446 4 месяца назад +1

    Tai majhe pan same aahe....me pan toch business kela kahich jhale nahi pan Aaj khup sukhi aahe me.....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад +1

      Thank you so much dear tai ❣️🥰😘😘🥰 love you too dear

  • @SavitaMagdum-wo6kn
    @SavitaMagdum-wo6kn 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @manishaanap6938
    @manishaanap6938 4 месяца назад +1

    Shri Swami samartha. Tai khup chan vatate tuza video pahun... Swami tumchi kym rkhsha kro

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू दे

  • @namrataranade
    @namrataranade 4 месяца назад +1

    Aamahala pan saglyanna bolva k jevayla ekda 😊😊

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic 4 месяца назад +2

    Tai Dada pan shree Swami Samarth 🥰😅👏👏👏👏👏Dada khup Chan Ba👌👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @archanajaiswar144
    @archanajaiswar144 4 месяца назад +1

    आप दोनों की जोड़ी को किसी की भी नजर ना लगे आप दोनों हमेशा खुश रहे और इसी तरह जिंदगी में आगे बढ़ते रहे हरहर महादेव 🔱

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      खुप खुप आभारी आहे अर्चना ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏हर हर महादेव 🙏

  • @poonamsavde1149
    @poonamsavde1149 4 месяца назад

    Shri swami samarth tumchya kastala fal milal ahe tai te

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 4 месяца назад

    Khop chhan sangitle tai tuzyakade positive energy bharpur aahe, shree Swami samartha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      ताई तुझे खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 4 месяца назад

    Shree Swami Samarth Sonali tumachi chan family ahe ashic rha masta

  • @asharaut782
    @asharaut782 4 месяца назад

    सोनाली कोल्हापूरी मिसळ रेसिपी दाखव ना😊

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 4 месяца назад +1

    अगं सोनाली माझ्या लग्नाला तर 34 वर्षे झाले गं तरी पण काहीच नाही आमचं काय करायचं खूप टेन्शन आलं काय करू याच्यावर उपाय सांग

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      अलकाताई होईल ग स्वामी चरणी प्रार्थना तुमची स्वप्न जी आहे ती लवकर पूर्ण व्हावी

  • @vasantidesai1746
    @vasantidesai1746 4 месяца назад +2

    ❤❤❤❤❤❤

  • @shitalbodake1114
    @shitalbodake1114 4 месяца назад +1

    Komal mi kanerivadit rahte, 96 kuli maratha ,amchyat pan yallama devi ahy

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      अरे वा ताई कन्हेरी वाडीत अगं मी येत असते ना तिकडं तुझे खूप मनापासून आभारी आहे ता

  • @NidhiKadam-h8d
    @NidhiKadam-h8d 4 месяца назад

    Tai bhagar takat krun bgh khup chhan hote mi takat bnvtey bhgr😊

  • @nishawooleanartnaik4181
    @nishawooleanartnaik4181 4 месяца назад

    Tumchi last sentence khup chan vatle

  • @vishwajitkumbhar7123
    @vishwajitkumbhar7123 4 месяца назад

    Tai chimani chi mahiti sanga

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 4 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 4 месяца назад +1

    Hii taiमाला दादा च बोलन खूप आवडतं

  • @meghamane4215
    @meghamane4215 4 месяца назад +1

    Sonali me vaibhav Laxmi chy 7 suhasini galnar ahe tr tyani gan galtat ka jevayla plz replay de Karan parvach me galnar ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      ताई वैभव लक्ष्मीला तसं काहीच नाही तो आरामात साथ सुहासणी जेवायला घाल फक्त आणि चिंचणी मायाका च्या सुवासनी लाच गण असतो

    • @meghamane4215
      @meghamane4215 4 месяца назад

      Tq sonali

  • @shankarkendre5322
    @shankarkendre5322 4 месяца назад +1

    माझ्या भावा ला पण कुणाची नजर नको लागायला ताई दादा आरू चिऊ❤❤❤

  • @pradeepchand9714
    @pradeepchand9714 4 месяца назад +1

    श्री सदगुरू स्वामी समर्थ ❤

  • @ankitalohar4414
    @ankitalohar4414 4 месяца назад

    Nice thought tai.and take care

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 4 месяца назад +2

    सोनाली आम्ही पन मराठी च आहोंत आम्ही पन सुवासिनी जेवु घालतोत श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      हो ताई कोणीही जेवायला घालू शकतो लोकांनी फक्त ह्या समाजाचा देव त्या समाजाचा देव म्हणून देवांना सुद्धा सोडलं नाही आपण मराठी आहोत याचा पण अभिमान आहे पण देवाने ज्याच्या समाजामध्ये ज्याला त्याला जन्माला घातलं त्यांचा सुद्धा खूप अभिमान आहे कारण सांगते आपण सगळेजण फक्त माणूस समाजाचे आहोत

  • @JyotiKhomane-y8p
    @JyotiKhomane-y8p 4 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ होता ❤❤

  • @sd1747
    @sd1747 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 4 месяца назад

    Mast Tai dada chan bolele shree Swami samrath🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @diksharad
    @diksharad 4 месяца назад +1

    Tai bhagar mhnje ky

  • @KalpanaShejul-pi6fg
    @KalpanaShejul-pi6fg 4 месяца назад +1

    Tai tumhi khup dhadshi ahat. Deo changlya mansachi priksha ghet asto. Ani tyatun khup kahi bhar bharun deto. Tai tenstion ghevu naka tumhche rution chalu theva. Jasi tumchi ti vel nighun geli tasi hi pan nighun jayil.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      ताई खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे ताई टेन्शन अजिबात नाही ताई किती वेळ जी निघून गेली होती ना ती आपल्या 😊 कृतीतून काम केल्यामुळे गेली आता पण तेच आहे की जे काय आहे ते कामाला महत्त्व जाईल ग ताई कारण अशा गोष्टी जास्त दिवस चालत नसतात

  • @shalakapowar4004
    @shalakapowar4004 4 месяца назад

    Ha green gaun chan aahe uthun distoy.

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 4 месяца назад

    ताई आज तुम्ही मला नेहमी सारख्या फ्रेश दिसल्या,,, असच एकदम positive राहा,,, मला तुम्हा दोघांचे विचार पटतात,,, परमेश्वर पाठीशी आहे मग आता पुढे चालत राहायचं,,,, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला,,, श्री स्वामी समर्थ,,,,,,

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      पुनम ताई सर्वात आधी तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी हो ग ताई असेच फ्रेश राहणार आहोत आम्ही कारण ते आपल्या हातात असतं

  • @dipakdube2329
    @dipakdube2329 4 месяца назад

    Tumhi doghe pan khup niswarthi ahat❤❤..tyamulech tumhla he chan divs milalet baghayla ❤❤..khup mast swabhav tumchya doghancha❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे❤

  • @ChitaliJadhav-qf7hy
    @ChitaliJadhav-qf7hy 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ❤

  • @manishakamble1719
    @manishakamble1719 4 месяца назад +1

    Shree Swami Samarth Dada Tai

  • @vaishaligulambe9814
    @vaishaligulambe9814 4 месяца назад +1

    Shree Swami bless

  • @swaradanait7676
    @swaradanait7676 4 месяца назад +1

    Barobar ..suvasini kharch jevu ghalavyat ...aandan he saglyt changala dan aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      Thank you so much dear tai ❣️🙏🙏 love you too dear ❤️

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 4 месяца назад +1

    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @parthbankar
    @parthbankar 4 месяца назад +1

    शिवानी च्या घरचा कार्यक्रम छान झाला ताई

  • @Swatis_lifestyles
    @Swatis_lifestyles 3 месяца назад

    Shree Swami Samarth 🙏

  • @snehasawant7557
    @snehasawant7557 4 месяца назад

    Tai tumchi khup pragati hovo

  • @sheetal.bhaskar
    @sheetal.bhaskar 4 месяца назад +2

    Shree Swami Samarth 🙏 🙏

  • @nandatambe512
    @nandatambe512 4 месяца назад

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई सागर आणि शिवानी यांच्या घरची पूजा छान झाली ताई तू खूप छान सुंदर असा मौलिक विचार मांडले एक प्रकारे ऊर्जा निर्माण झाली कधी कधी अपयश आले की खचून जायला होते तुझे विचारामुळे ताकद.. निर्माण झाली श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      ताई खूप मनापासून तुझे आभारी आहे प्रेम आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी कायम राहू दे❤❤❤❤
      ताई आयुष्यात कधीच खायचं नाही याचे उत्तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईन

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 4 месяца назад +2

    Shree swami samarth...

  • @ashwiniacharaya9111
    @ashwiniacharaya9111 4 месяца назад +1

    Hi Tai आज सकाळ पासून maza mood off hota काही कारणामुळे पण आता tuza video बगितले आता बर वाटत आहे love you so much Tai❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 месяца назад

      होतं ताई आयुष्यामध्ये कधी कधी आपले मुड आमची सुद्धा तसेच आहे ताई 😊 कधी काय होईल आपल्या बायकांच्या मुलाला सांगता येत नाही पण असू दे आपण हळव्या असतो त्यामुळे ना

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 4 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 4 месяца назад +2

    👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @MohanInamdar-m2n
    @MohanInamdar-m2n 3 месяца назад

    ताई बरोबर आहे आम्ही पण संचयणी एंजशी मधे बुडले आमु लोकांना व्याजाने काढून दिले आता माझे मुले खूप शिकले आमी भाडेच्या घरात राहत होते मुलाने घर घेतले ताई लग्न झाले एका मुलाचे एक परदेशी आहे ताई व दादा तुमचे म्हणणे पटले माझे मिस्टर कंडक्टर होते आता रिटायर आहेत मुलीचे लग्न झाले रिटायर चा पूर्ण पैसा लोकांना व्याज देण्यात गेला मुलाचं सक्सेस बघून ताई बरोबर आहे आपलं कर्म चांगले पाहिजे नातेवाईक पण बोलले जवळचेच मुलगी कोण देणार पण सगळे छान झाले खूप मोठी कमेंट मला काल बरं नव्हतं ताई दादा तुम्हाला आशीर्वाद ❤❤