Somnath Suryawanshi यांच्या आईचे पोलिसांवर गंभीर आरोप, PM Report काय सांगतो, मृत्यूला जबाबदार कोण ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 145

  • @Panthervoice19
    @Panthervoice19 День назад +73

    पोलिसांचा जाहीर निषेध

  • @abhibharsakle1698
    @abhibharsakle1698 День назад +83

    नामदेवराव ढसाळ आठवले आज😢😢😢😢😢

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd День назад +56

    पुन्हा आता पँथर पाहिजे.

  • @starchadesh1322
    @starchadesh1322 День назад +41

    आंदोलने करताना घराचा भान ठेवत जा , आपण रोषात असतो , कुणीही वाचवायला आला नाही , थोडे सांभाळून करत जा सर्वच लोकांनी विद्यार्थी , शेतकरी, आरक्षणासाठी किंवा कोणत्याही कारणास्तव
    आज कालच्या काळात स्वतःच स्वतःची काळजी घ्या लागते

  • @sainathgade5364
    @sainathgade5364 День назад +50

    एका आई च लेक गेला ... लोक काही दिवस सहनभुती दाखवतील आणि विसरून जातील मित्रानो . कोणते ही आंदोलन करताना घरच्यान चा विचार करत जा.

    • @Attttattttt
      @Attttattttt День назад +3

      @@sainathgade5364
      Amhala kahi dukkh nahi
      Lokancha property ch nuksan kartana laaj nahi watat ka

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 День назад +1

      संविधानचा apmaan karnara ek ani nuksaan zalele hazaro.waa re waa.jyane koni apaman kela संविधानचा tyala fashi dya.baki jya lokancha sambandh nahi tyanche nuksaan zale tyache ky?

    • @Attttattttt
      @Attttattttt День назад

      @@bachelorboys5297 fukte melele bre

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp День назад

      Phashi dya 🤡 abei anpad Tu aadhi samvidhan tari vhavh 🤦‍♀️ ​@@bachelorboys5297

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 День назад

      ​@@Attttattttttuzi bahin budhwar pethet geli ka😂😂😂

  • @subhashkhandare3277
    @subhashkhandare3277 День назад +79

    निषेध परभणी पोलीस प्रशासनाचा

    • @Attttattttt
      @Attttattttt День назад +7

      Full support parbhni police
      Good work

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 День назад +2

      @@Attttattttt 👍👍full support

    • @कौगल्य
      @कौगल्य День назад +5

      ​@@Attttattttt फुल्ल सपोर्ट संभाजी ची कत्तल 🥰🥰🥰

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o День назад

      ​@@Attttattttt aree tu bangladesh mdhe jaa tithe tumchya lokana bgh Kass mrtyt

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o День назад

      ​@@tusharlandge1785 Ja bangladesh la

  • @manishandhale4175
    @manishandhale4175 День назад +16

    विद्यार्थ्यांनी राजकारण आणि आंदोलनापासून लांबच राहा.विनाकारण आयुष्य संपेल आणि वाचले तर बर्बाद होईल कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात.

  • @Gamerhindu85
    @Gamerhindu85 День назад +11

    आंदोलन हे आंदोलन न राहता दंगा झाला होता कॉमन मॅन चे नुकसान झाले 😢
    घरात जाऊन पार्किंग मधल्या गाड्या फोडणे किती पत योग्य आहे हे भीम सैनिकाने समजाऊन घेतले पाहिजे 😢
    जय भीम
    जय फुले
    जय शिवराय

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 День назад +27

    Police should be punished for this 😢

  • @anilwankhade7103
    @anilwankhade7103 День назад +21

    न्यायालयीन कोठडीत मारहाण करता येते का की या साठी कोणी आदेश दिले होते यांचा शोध कधीच लागणार नाही का

    • @anilwankhade7103
      @anilwankhade7103 День назад +5

      दहशत बसविण्यासाठी केलेले पाऊल

  • @vijaysable4309
    @vijaysable4309 День назад +17

    सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे जय भीम

    • @Attttattttt
      @Attttattttt День назад

      Hlu bol
      1500 bnd hotil

    • @wastetobest5034
      @wastetobest5034 День назад

      ​@@Attttattttttu pan halu bol nahitar lok tula chopun kadhatil

  • @SaurabhGhansawant
    @SaurabhGhansawant День назад +10

    पोलिस प्रशासनाकडून होणारा अत्याचार संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे

  • @sachinujagare1313
    @sachinujagare1313 День назад +12

    पोलिसांनी मारताना माणूस म्हणून मारलं का जात विचारून मारलं..... त्यांचा घरातला माणूस जर असता तर असच मारलं असत का?... काय गुन्हा होता.. सूर्यवंशी चा फक्त आंदोलनात सहभागी होता येव्हडाच.

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 День назад +5

    🙏 शहरात जाळपोळ, दगडफेक करून कायदा कोणीही हातात घेऊ नये. तो सुध्दा गुन्हा आहे.आणि संविधान चा अपमान करणाऱ्या लोकांना सुध्दा लवकर शिक्षा झाली पाहिजे

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 23 часа назад

      Abe police lokani jiv ghetla tya baddal pan Bol…. Tuza koni gela tevha kalel

  • @lakhansadaphal1243
    @lakhansadaphal1243 День назад +14

    वंचित एकतर आघाडी करीत नाही आणि एका जातीवर निवडून यायचे बगते कसे शक्य आहे, आणि आपले मत वाया जात आहे, आणि निवडून कोण येतय ते बघा ❤

    • @ravipandit4875
      @ravipandit4875 День назад +3

      Gap re tu

    • @Attttattttt
      @Attttattttt День назад

      Tuza jatiche lok BJP Lach mt denar
      1500 yevdhi layki tumchi
      😂😂😂😂

    • @NEETstudy277
      @NEETstudy277 20 часов назад

      ज्या कांग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला तुम्ही मतदान केलं त्यांनी काय शट केलं का? निवडून नाही आले तरी चालते bc पण ह्या पक्षांना सत्तेत बसू देणार नाहित... जेंव्हा योग्य जागा भेटतील सन्मान भेटणं तेव्हा बघु युती च

    • @PayalGawai-f6f
      @PayalGawai-f6f 19 часов назад +1

      अगदी बरोबर बोललास भाऊ...🙏

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 10 часов назад

      ​@@ravipandit4875काय खोटं बोलला तो

  • @dilipsomwanshi7591
    @dilipsomwanshi7591 День назад +5

    पोलिसांचे हे हेबियस कॉर्पस आहे, उच्ण्यालयने सूमोटो केस दाखल करून त्यांच्या मूलभूत हकाकचे संरक्षण करून न्याय द्याला पाहिजे, खुनाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे

  • @onllykhaki123
    @onllykhaki123 День назад +14

    त्यासाठी आपले स्वतः चे आमदार आणि खासदार निवडून देणे गरजेचे आहे. आपल्या पक्षाला आपणच मतदान करत नाही मग तुम्हाला तक्रार करण्याचा अधिकार नाही. पोलिस सरकारची गुलाम आहे आणि सरकार कोणाची आहे ते नवीन सांगण्याची गरज नाही. आधी सरकार मध्ये आपली माणसे पाठवा जय भीम

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp День назад

      Konachi gulam 🤡

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk День назад +6

    #Justice_for_Somnath💙✊

  • @Faxtism
    @Faxtism 19 часов назад +2

    पोलिसांना शिक्षा झालीच पाहिजे 😢

  • @maheshgaikwad6709
    @maheshgaikwad6709 День назад +6

    परभणी पोलिस Shame on you..😢

  • @ARepublic
    @ARepublic День назад +9

    Nalayak Parbhani Police prashaasan, Nalayak Bejababdar Parbhani Aamdar aani Khaasdaar 😤😤😤

    • @Attttattttt
      @Attttattttt День назад +1

      @@ARepublic parbhni police good job

    • @onlymaharashtapolice1019
      @onlymaharashtapolice1019 День назад

      परभणी पोलीस जिंदाबाद

    • @GoodBoy7.69
      @GoodBoy7.69 6 часов назад

      ​@@onlymaharashtapolice1019 दोन पगारी नोकरी😂😂😂

  • @teleclipe8107
    @teleclipe8107 19 часов назад +2

    दोन दिवसांपूर्वी आम्ही कोर्टात गेलो तेव्हा एक मराठा माऊली वकीलासमोर रडत होती की माझा मुलगा अटक का केलाय तो दुकानात सामानासाठी गेला होता आम्ही मराठा समाजाचे आहोत ....😥

  • @JayeshGawai-d5q
    @JayeshGawai-d5q День назад +5

    Jai Bhim 💙💙💙💙

  • @amitmane7475
    @amitmane7475 День назад +4

    गृहमंत्री कुठे आहे? काय करतोय?

  • @vishalw7988
    @vishalw7988 День назад +5

    लाज वाटावी पोलिसांना

  • @dhirajst8836
    @dhirajst8836 19 часов назад +1

    मला कळत नाही घरात काही नसताना हे पोर आंदोलन मोर्चा मधे कशाला जातात....आधी पोटाची व्यवस्था करावी नंतर समाजकारण......दलीत युवकांना कळण्याची गरज आहे

  • @madhavghatke6044
    @madhavghatke6044 День назад +4

    आरे फडणवीस तुला काय झाले बोल महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे आरे बिहार पण मागे पडला आहे..

  • @maheshpalke8286
    @maheshpalke8286 21 час назад +2

    सोमनाथ हम शर्मिनदा है तेरे कातिल अभि झिंदा है

  • @sahilgaikwad4094
    @sahilgaikwad4094 День назад +2

    Fast track court marfat khatala chalavava aani doshi police aadhikaryanla saja dyavi...

  • @infinity0to863
    @infinity0to863 15 часов назад +1

    Aj parat 18dec la yak body sapdliya parbhanit railway station var

  • @PradipPatil-l1k
    @PradipPatil-l1k День назад +7

    हुकुम शाही चालू आहे

    • @Attttattttt
      @Attttattttt День назад +1

      जा निष्पाप लोकांची घर गाड्या आणि दुकान जाळली त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आंदोलकांची घर विका आणि भरपाई करून द्या...

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o День назад

      ​@@Attttatttttalas ka ithe pn

    • @sujitsalve4420
      @sujitsalve4420 18 часов назад

      ​@@Attttattttt अबे कोणी तुझं दुकान फोडलं त्याच्यावर गुन्हा दाखल कर न सगळं भरून घे त्याच्याकडून इथ काय सांगायला तीनदा तीनदा... मी परभणीचाच आहे address सांग तुझा, भेट बर तु मला एकदा.

  • @GaneshEkmalli
    @GaneshEkmalli 14 часов назад +1

    Mi vachan deto aajche mukhyamantri ani upmukhyamantri yana sodnar nahi tuani lavkrat lavkar kon doshi ahe tyannyana fashi dya nahitar mi saja denar bhgha sanglyanni

  • @prashantdongre2831
    @prashantdongre2831 День назад +1

    पोलिश प्रशासनावर कधीही विश्वास करा नको

  • @kamlakarramteke3941
    @kamlakarramteke3941 20 часов назад

    #justice_for_somnath

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 День назад +5

    डॉ प्रकाश आंबेडकर नी याचा जाब विचारला पाहिजे किंवा उपोषण करावे

    • @Attttattttt
      @Attttattttt День назад +4

      जा निष्पाप लोकांची घर गाड्या आणि दुकान जाळली त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आंदोलकांची घर विका आणि भरपाई करून द्या...

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o День назад +1

      ​@@Attttatttttye tuzhe ghar vikto

    • @Attttattttt
      @Attttattttt День назад

      @@user-kh8tv9ye7o tuza aai la dhandyavr basun paise vasul krnar

    • @madhavghatke6044
      @madhavghatke6044 День назад

      गरीब मेला का कोणी पुढे येत नाही

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte День назад

      असे ​@@madhavghatke6044असे कसे म्हणता, सर्व लोक , पुढारी गरिबाच्या मागे आहेत, न्याय देण्यासाठी

  • @सह्याद्रीयूट्यूबचैनल

    काय होतं ना विनाकारण आपण भावनेच्या आहारी जाऊ नका

  • @lumenphysicsbymohsinsir3220
    @lumenphysicsbymohsinsir3220 День назад

    Agdi.....😢

  • @sanghamitrastudio127
    @sanghamitrastudio127 День назад

    R I P 😢

  • @AnonymousYou-ju5yl
    @AnonymousYou-ju5yl День назад +1

    निषेध

  • @MightyArvind
    @MightyArvind День назад +3

    Police Cha Jahir Nishedh😡

  • @amolBhosale-h7c
    @amolBhosale-h7c День назад +3

    Koni hi जाळ पोळ मध्ये सहभागी होऊ नये,,police ni tya aropila gaja आड केलते न

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT День назад +3

      Antarvali sarati madhe tumchya lokanvar kay fula takle hote kay 😂😂

    • @jpatil-r7v
      @jpatil-r7v День назад

      ​​@@SIDDHYA__YT त्याचा निषेध आम्ही गरिबांचे दुकाने गाड्या फोडून केला नाही ह्याचा गर्व आहे, आरोपी सापडल्यावर शांती मध्ये निषेध करून शांत बसायला पाहीजे होते डॉ बाबासाहेब आंबेडकर राहिले असते तर असे केले असते का आपले संविधान शांती ने अधिकार मागा म्हणते कायदा वाचण्या साठी कायदा मोडायचा काय...? जर खरच police च्या मारा मुळे सूर्यवंशी भाऊ चा जीव गेला असेल तर त्याचा जाहीर निषेध ओम शांती 🙏

  • @rgking1364
    @rgking1364 День назад +1

    Jyancha kahihi ya goshtishi sambadh nastana tyanche nuksan kel todfod keli jyani todfod keli tyancha sobat dusar ky honyachi apeksha karnar?

  • @pravinambhore6001
    @pravinambhore6001 День назад +1

    Jai Bhim movie chi script repeat zali. Maharashtra sathi lajirvani gosht...

  • @sunilwaghmare9346
    @sunilwaghmare9346 15 часов назад

    पोलिस प्रशासन कोणाच्या सांगण्यावरून मारतात हे सगळ्यांना माहीत आहे आणि कोणाला एकदम झुकून good morning; good afternoon म्हणतात हे सगळ्यांना माहिती आहे

  • @nileshkakade635
    @nileshkakade635 День назад +1

    Jahir Nished 🤬😡

  • @NomadIndian-z7s
    @NomadIndian-z7s День назад

    😢😢😢

  • @VivekWaghmare-n7o
    @VivekWaghmare-n7o День назад +1

    Police prashasanacha jahir nished

  • @sb-bw4lp
    @sb-bw4lp День назад +1

    Gariba public property phidtei aani mg bolteu garibala marla 🤦‍♀️

  • @nileshmohite5211
    @nileshmohite5211 День назад +3

    Polis he adhipan jatiwadi hote ani ata pan ahet. yabaddal amhala shanka nahi. dvesh amchya jatibaddal krtat polis

  • @jayesh_t
    @jayesh_t День назад

    👍🏻

  • @user-kh8tv9ye7o
    @user-kh8tv9ye7o День назад +1

    mantri tr kay bolat pn nahi hya vishaya vr

  • @KingKing-s7x1p
    @KingKing-s7x1p День назад +1

    Pase bharun police madhay bharti kely bjp sarkar ni jatiwadi candidate tyna kahi pan yt nhi

  • @Shubhamsuperstar7979
    @Shubhamsuperstar7979 День назад +2

    या आंदोलनाचे चित्र विचित्र व्हिडिओ आम्ही देखील पाहिले आहेत. त्यामुळे असे लक्षात येते की आता संपूर्ण हिंदू समाजाला स्वतःच्या कुटुंबाच्या स्वसंरक्षणासाठी सशस्त्र संघटित व्हावे लागेल.
    नाहीतर जे पलायन आणि विटंबना पाकिस्तानातील बांगलादेशातील हिंदू सोबत होत आहे ती आपल्या सोबत व्हायला वेळ नाही लागणार.
    कारण त्या जिहाजी सोबत काही आपलेच विभीषण देखील साथ देऊ शकतात. हेच सर्वात मोठे आपले दुर्दैव आहे.

  • @rpatil1169
    @rpatil1169 День назад +1

    Laz vatli pahije

  • @ananddhavaskar5345
    @ananddhavaskar5345 День назад +2

    चिन्मय भाऊ यांनी सांगितलं असत तर बरं झालं असत थोडं ड्यासिंग मध्ये झाला असता व्हिडीओ चा कार्यक्रम😅

  • @TusharGaikwad-i4r
    @TusharGaikwad-i4r 20 часов назад

    पोलीस गरीब लोकांना न्याय देत नाही तर पैसे वाल्यांना असतो

    • @lnstagrarm
      @lnstagrarm 17 часов назад

      Kharay bhava. Mazya bhava la khotya case madhe adkavla. Ani jo khara aaropi hota tyachya kadun 50000 ghetle. Ha ahe india. Ith kahich khar nahi bhava. Manun bolto vote changlya lokanna dya.

  • @Your_dad-007
    @Your_dad-007 День назад +2

    परभणी police shame on 😡

  • @Rahulgajbhiye528
    @Rahulgajbhiye528 День назад

    😢

  • @lnstagrarm
    @lnstagrarm 17 часов назад

    Chinmay la kama varun kadhla ahe yanni.

  • @tushar-br3xd
    @tushar-br3xd День назад +3

    First view 😅

  • @nashikking9689
    @nashikking9689 День назад

    $econd

  • @sanjaybabar4203
    @sanjaybabar4203 День назад

    वंचित वाले पण राज सारखे वागत नाही का अशी शंका येते

    • @Losser.....333
      @Losser.....333 День назад +2

      ते काही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हते.
      सर्व संविधान प्रेमी. भारतीय होते

  • @Attttattttt
    @Attttattttt День назад +6

    जा निष्पाप लोकांची घर गाड्या आणि दुकान जाळली त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आंदोलकांची घर विका आणि भरपाई करून द्या...

    • @vijendra1373
      @vijendra1373 День назад +3

      जा नाही करून देत जे उपटायचे ते उपट

    • @Attttattttt
      @Attttattttt День назад

      @@vijendra1373 tuzi aai deyil
      Bulldozer aathav 🤣🤣🤣🤣
      Sarv shant zalyave Bulldozer chalnar

    • @NEET_Aspirants.
      @NEET_Aspirants. День назад

      @@Attttattttt तो Law student होता आणि काय पुरावा आहे तो दगडफेकीत सामील होता म्हणून. एक शिकलेला समजूतदार व्यक्ती काय म्हणून दगडफेक करेल. आणि राहील पोलिसांच तर पोलिसांनी ही स्वतः तोडफोड केली च आहे , त्याचे सुद्धा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर viral झाले आहेत.

    • @praniketgaikawd2184
      @praniketgaikawd2184 18 часов назад +1

      ​@@vijendra1373मग पोलिसांनी काय उपटायच होता उपटला 😂

  • @Attttattttt
    @Attttattttt День назад

    Pakya marathe jra jastach khuptat

    • @user-kh8tv9ye7o
      @user-kh8tv9ye7o День назад

      Tuzhi ka jalte chu😂

    • @onllykhaki123
      @onllykhaki123 День назад

      तुझ्या आईचा नवरा. आहे का म्हणूनच एवढा हक्काने बोलतोस

  • @mangeshharal6901
    @mangeshharal6901 День назад +1

    Jiv gela hi bab waitch ahe pn To ek dagafekimadhe ani garib vyaparyanchya sampatti che nuksan karnara ek aaropi hota..khare tyachya mrutyuche doshi nete mandali ahe ji yanchi mathi bhadkavtat.

    • @SaurabhGhansawant
      @SaurabhGhansawant День назад +1

      @@mangeshharal6901 सोमनाथ सूर्यवंशी दगडफेक करत असतानाचा एक ही पुरावा नाही. कायद्याचा विद्यार्थी असणारा सोमनाथ पेन पेपर घेऊन निषेध पत्र लिहिताना चा पुरावा मात्र आहे.

    • @Poojadreamers
      @Poojadreamers День назад +2

      Are wa tu hotas ka to nukasan baghatani pahatana ... Muddam dangali karun gorgarib mulana bayaka na maral tyaveli tu hotas ka pahayala tith .... Polisani gadya swata phodalya te pahayala tu hotas ka tith .... Jara vichar kar attach jati dangali jikade tikade ka hot ahet ....konti jat nich n konti jat uchh ...ka sagalech apan saman

    • @SaurabhGhansawant
      @SaurabhGhansawant День назад +1

      @@mangeshharal6901 पोलिसांकडून केला जाणारा अत्याचार ही पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राला लज्जास्पद बाब आहे..

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp День назад +1

      ​@@Poojadreamersmg Tu hotas ka tithe jal phook keli samvhidanachya navhavher aadhi samvhidan vhach mg boul 🤦‍♀️

    • @Poojadreamers
      @Poojadreamers День назад

      @sb-bw4lp tula khup vachayachi garaj ahe ...mi vachalay tond pat ahe mala .... Jyacha mul dangali Tod fod zali to safe ...ani te porg fukat marun gel tyacha baddal kon neta bolatoy ka

  • @maheshgaikwad6709
    @maheshgaikwad6709 День назад

    😢