प्राजक्ता माळीकडून ऐका उत्तम झोपेसाठी घरगुती उपाय Prajakta Mali | zopecheupay

Поделиться
HTML-код

Комментарии • 539

  • @dnyaneshwarsuranar3831
    @dnyaneshwarsuranar3831 4 года назад +40

    वाह ! छान माहिती अभिनेत्री असून सुद्धा आपल्या वैदिक संस्कृतीची जतन करते याचा सार्थ अभिमान आहे असे लोक असतील तर भारत जगाला सुख, शांती , समाधान देणारा देश ठरेल

  • @ganeshlokhande6247
    @ganeshlokhande6247 4 года назад

    अगदी योग्य आणि सुंदर माहिती दिली आहेस. मी स्वतः कधी झोप येत नसेल तर योग निद्रा लावतो. आणि शांत झोप लागते सुध्दा. अजुन सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवून कटाक्षाने पाळण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद प्राजक्ता.

  • @meeradesai5164
    @meeradesai5164 4 года назад +2

    तुम्ही खूप छान अहात. तुमचा प्रत्येक विडीओ अतिशय उत्तम असतो. फक्त एका मोठ्या बहिणी ने लहान बहिणीला द्यावे असे suggetion द्यावेसे वाटते की ज्यावेळी तुम्ही केस मोकळे सोडून विडीओ करता तेव्हा दिसताना खूप मोहक दिसते पण मग तुमच्या बोलण्यावरून लक्ष विचलीत होते 😘. तुम्हाला सगळे केस उलटे वळवून एक पोनी सुद्धा खूप छान दिसतो . बघा try करून. I love u dear !

  • @preetikocharekar1593
    @preetikocharekar1593 4 года назад +27

    अप्रतिम माहिती, 👌👌👍👍🌹🌹🌷🌷तुझ्या सौंदर्याचे रहस्य हेच असावे बहुतेक. सुखी राहा, अशीच हसत राहा.

  • @chandkulkarni6740
    @chandkulkarni6740 4 года назад +3

    प्राजक्ता तू काय बोलली काय माहीत मी फक्त तुझ्याकडे बघत बसलो,गोड हा शब्द फक्त तुझ्यासाठीच बनला असावा,God bless you

  • @reshmabhalerao8663
    @reshmabhalerao8663 4 года назад +4

    Hi प्राजक्ता मी तुझी खूप मोठी फॅन आहे मला तुझा स्वभाव खूप आवडतो तुझ्या वागण्या बोलण्यातून दिसते की तुला सेलिब्रिटी असल्याचा गर्व नाहीये आणि हा व्हीडीओ टाकल्या बद्द्ल खूप धन्यवाद

  • @subinamdar
    @subinamdar 4 года назад +4

    किती छान समजाून सांगते आहेस..तुझ्याकडे पहात राहून तुझे सांगणे ऐकणे हा आनंददायी अनुभव होता..

  • @श्रीमत्इवेंट्स्

    namaskar mandali..... thanks for suggestions.....khup chhan mahiti.....aani mobile mule zop kami zaliye hi gosht 100% true......

  • @dhananjaymangrulkar3345
    @dhananjaymangrulkar3345 4 года назад +6

    खूप छान छान माहिती देत असते, खूप खूप धन्यवाद, कायम अशीच हसत रहा, ईश्वर तुला कायम सुख देत राहील

  • @swatimahajan4552
    @swatimahajan4552 3 года назад +1

    Khup mast 👍👍

  • @shrikrishnakulkarni179
    @shrikrishnakulkarni179 4 года назад +1

    खुप छान आणि उपयु्क्त माहिती दिलीस ..धन्यवाद

  • @Rushikesh1906
    @Rushikesh1906 4 года назад +2

    प्राजक्ता. तू तुझ्या माहिती सारखीच नेहमीच छान आणि वेगळी दिसतेच आणि तेच आम्हांला आवडते..... तुझे एक्स्प्रेशन आणि स्माईल चे आम्ही खरेच वेडे आहोत या माहिती बद्दल... मनापासून धन्यवाद.🙏

  • @rajanijadhav7645
    @rajanijadhav7645 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिलीस धन्यवाद मी तुझी खूप फॅन आशीच रहा आनंदी हासत खेळत राहा तुला खुप खुप आशिर्वाद 👌🌷🌷🌷👌🙏

  • @chandrashekharkulkarni7770
    @chandrashekharkulkarni7770 4 года назад

    हॅलो प्राजक्ता जी, तुम्ही खूप छान व अतिशय प्रेमळ व सोप्या भाषेत सांगितले आहे. त्या मुळे हे खूप इम्प्रेसिवे झाले आहे. खूप खूप धन्यवाद.

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 3 года назад

    खुप छान माहिती प्राजक्ता. तु खुप देखणि आहे मला तु खुप आवडतेस.तुझे हास्य जत्रा हे खुपच सुंदर आहे मी सारखी बगते एकही अँपिसोड मिस करत नाही......

  • @latamore1603
    @latamore1603 3 года назад

    🎉 खुप छान गोड आहे ही भावना तुझ्या माहीतीच्या शब्दात वर्णन करणे गरजेचे आहे म्हणून मला खुप आवडते खरं म्हणजे शब्द नाहीत 🎉 आभार धन्यवाद मीप प्रयत्न करते🎉

  • @anilpurohit2262
    @anilpurohit2262 4 года назад

    Atishay Changli tips dilyabaddal Dhanyawad 👌👌👍

  • @Gunajinagratna
    @Gunajinagratna 4 года назад +3

    हसत खेळत मस्त मस्त झोप लवकर लागण्याची ची माहिती दिलात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभारी आहे

  • @gdhjggh3290
    @gdhjggh3290 3 года назад

    फार छान माहिती मिळाली धन्यवाद देतो म्याडम

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 4 года назад

    खूपच सुंदर युक्त्या सांगितल्या धन्यवाद

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 года назад

    Wow very nice tipas👌👌💐💐 thank you

  • @snehalnanaware6316
    @snehalnanaware6316 4 года назад +6

    Prajakta tumhala baghun khup positive feel hota.. I m big fan of yours.. lockdown madhe tumcha video pahun khup fresh vatat.. mi swahtavar prem karyla shikliy tumchya kadun

    • @CelebrityKatta
      @CelebrityKatta  4 года назад +1

      Wooww ! Thank you for watching ! If you like our videos do like share and subscribe !

  • @prakashmali5521
    @prakashmali5521 4 года назад +1

    Thanks didi tu khupach changli mahiti detes asech chaangli video pathaw

  • @shubhangitamboli6769
    @shubhangitamboli6769 3 года назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद प्राजक्ता

  • @vijaypatil6752
    @vijaypatil6752 4 года назад +11

    Hey, 🖐️ Prajakta you are so grateful & caring
    Everyone should be follow your advice 😊😊👌👌

    • @CelebrityKatta
      @CelebrityKatta  4 года назад

      Thank you for watching ! If you like our video do like share and subscribe !

    • @arunsumbe520
      @arunsumbe520 4 года назад

      hi

  • @abhijeetbhatkar6850
    @abhijeetbhatkar6850 3 года назад

    खरं आहे, झोप न येण्यामागे सर्वात मोठे कारण मोबाईल. इतरही जी माहिती सांगीतली ती नक्कीच आचरणात आणली पाहिजे. सादरीकरण खुपचं छान होते.👍👍👍

  • @anitabhise6305
    @anitabhise6305 4 года назад +1

    Mala pan zop yet navti pan vachan karte tar ata mala lavkar zop yete thanks khup chan mahiti dili

  • @sangitakulkarni1467
    @sangitakulkarni1467 4 года назад +5

    खुप च छान सांगितलेस प्राजक्ता झोपे विषयी

  • @sanjayjadhav7441
    @sanjayjadhav7441 4 года назад

    खुप छान माहिती दिली तु झोपेबददल मी नक्की याचे आचरण करीन धन्यवाद

  • @devendrasawant4112
    @devendrasawant4112 3 года назад

    Far important tips sangitlya thanks. . Gbu.

  • @dattarajpatil
    @dattarajpatil Год назад

    Hi,✋🙏🙏तुमीसगळे,कलाकाआणि,कलावंताना,माझा,नमस्कर,प्रणाम,तुम्हसर्वणा,माझानमस्कर.👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 3 года назад

    सोनी ( प्राजक्ता ) बेटा, खरंच तू ग्रेट आहेस, कोणताही विषय तू अगदी सहजतेने हाताळतेस, आणि खूप छान पद्धतीने मांडतेस, तू खूप मोठी जाहलीस अजूनही खूप मोठी होशील,तुझा खरंच आम्हाला अभिमान आहे, सोनी बेटा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा।।

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 3 года назад

    छान प्राजक्ता mahiti chhan मिळाली

  • @vaishaliraje4043
    @vaishaliraje4043 2 месяца назад

    खुप खुप धन्यवाद.... 😍👌🤗

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 4 года назад +1

    Khup chan thanks

  • @mayurborde9131
    @mayurborde9131 4 года назад

    Nice Vice . What you say that is totally correct. i agreed upon you......so thank you

  • @sitaramkoli7815
    @sitaramkoli7815 4 года назад +1

    खूप छान माहिती मिळाली आभारी

  • @satishbaldota2685
    @satishbaldota2685 3 года назад

    खुपच छान प्राजक्ता, तुमच हसण खुपच मधुर गोंडस आहे. तुम्ही सतत आनंदी व हसतमुख दिसता.

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 4 года назад +3

    Very nice,precise, extremely useful 👌👌

  • @bhaskarambekar7793
    @bhaskarambekar7793 4 года назад +1

    Nice..khup chan mahiti dili...

  • @60diyagholap59
    @60diyagholap59 4 года назад +1

    Thank u mam khup chan hotya tips 😇

    • @CelebrityKatta
      @CelebrityKatta  4 года назад

      Thank you for watching ! If u like our videos do like share and subscribe !

  • @ayurved1251
    @ayurved1251 4 года назад +1

    Phaar changali mahiti delit Thanks

  • @santoshpawar5235
    @santoshpawar5235 4 года назад +1

    Kup chan mahiti dili

  • @shravanpadalkar8174
    @shravanpadalkar8174 4 года назад +1

    खूप छान माहिती आहे मॅडम

  • @swatishinde7440
    @swatishinde7440 4 года назад +2

    Mast...Aani khup Sunder Dista Aapan

  • @jayashreevalvi8661
    @jayashreevalvi8661 4 года назад +2

    Hi.. prajakta you are very sweet i like you. all your tips are very genuine .. i really thankful you for doing wonderful activity during lockdown time.👍👍

  • @vidyakamble8811
    @vidyakamble8811 4 года назад +2

    Chan. Mast information prajakta

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 3 года назад +1

    Thank you🌹🌹🙏🙏

  • @GBSPRODUCTION-gj4tr
    @GBSPRODUCTION-gj4tr 4 года назад +1

    खूप छान माहिती सांगितली तुम्ही

  • @narayanphulari2460
    @narayanphulari2460 3 года назад +1

    Information tuzyasarkhich ahe...khup chan😃🤗

  • @vinodbhaisare6905
    @vinodbhaisare6905 4 года назад +1

    Chhan khup cute hasta Marathi chhan aahe thanks 😊 asech video taka pan ujad chehra karita taka n

  • @ashoktodankar473
    @ashoktodankar473 3 года назад

    मला हव्या असलेल्या टिप्स आपण दिल्याबद्दल खूप आभार!
    शुभेच्छा!

  • @kalpanagandhi3367
    @kalpanagandhi3367 6 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितलीस

  • @shravanpadalkar8174
    @shravanpadalkar8174 4 года назад +3

    प्राजक्ता मॅडम तुमची माहिती तर चांगली आहेच पण तुमच सोंदर्य ही खूप छान आहे ,परमेश्वराने तुम्हाला हे दिलेलं वरदानच म्हणावं लागेल त्याही पेक्षा तुमचं हसन किती गोड आहे जणू देवी सरस्वती च हसते । खरच अप्रतिम आहे वा । राधे राधे

  • @sanjayyelekar.namobuddhay.6586
    @sanjayyelekar.namobuddhay.6586 4 года назад

    धन्यवाद ताई...
    प्रयत्न करतो.

  • @nileshbasutkar7044
    @nileshbasutkar7044 4 года назад +8

    छान माहिती दिलीस.मी नक्की, फॉलो करेन. छान दिसतेस.from thane.Mrs.minal

  • @hemrajsaindane1275
    @hemrajsaindane1275 4 года назад +1

    Very nice and very good thanks

  • @machindramali9973
    @machindramali9973 3 года назад

    बहुत आछे धन्यवाद टेककेअर गुड नाइट

  • @sonymithapelly9213
    @sonymithapelly9213 4 года назад +2

    Khop Chan prajkta Chan mahitee dilli😊😊😍

  • @Omphoto1981
    @Omphoto1981 4 года назад

    खुपच छान माहिती प्राजकता

  • @vaishalidrakshe9359
    @vaishalidrakshe9359 4 года назад +1

    Hello prajkta mam...mi tumchi khup fan aahe....khup chhan information deta tumhi...tumcha aawaj khup goad aahe...tumhi je kahi sangta te nkki follow karte...thank you so much...asech chhan chhan videos share karat ja...byeee

  • @chayavighu7034
    @chayavighu7034 4 года назад +1

    Thanks tumhi chàgle chagle tips sagitlet

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 года назад

    छान भद्दा आहे गरज आहे आसे मुद्दे अहलयाको ।प्राजकता तुझे अभिनय पण मला फार आवडतो आज कलल तू प्रवक्ता पण सांगली ल आहे।

  • @prateekraut9526
    @prateekraut9526 4 года назад

    Wow 1st time pahila tula nav ekun hoto soo cute Yarr..khup chan facial expressions😍

  • @anchorsureshsalunke8255
    @anchorsureshsalunke8255 4 года назад

    प्राजक्ताचे निवेदन जशी
    पंढरीची चंद्रभागा ।
    प्राजक्ताचे निवेदन मृदू
    मुलायम रेशीमी धागा ।।
    कार्यक्रमात मराठी शब्द
    सुमनाचे तोरण बांधते ।
    निवेदनात समृद्ध संस्कृती
    ची महिमा सांगते।।
    निवेदन करताना खुप मन
    मोकळेपणाने हासते ।
    हास्य सम्राटांना क्षणाक्षणाला
    भरभरुन साद देते ।।
    प्राजक्ता प्राजक्तासारखी
    निवेदनातुन दरवळते ।
    हर कार्यक्रमास कळसा
    सारखं उंचीवर नेते ।।
    बोलाता ती शब्द सुमनास
    येई प्राजक्ताचा सुगंध।
    प्राजक्ताचे निवदन म्हणजे
    गुलाबी गुलकंद।।
    निर्मळ हासणं तीच जनू
    निवेदनाने माळला गजरा ।
    प्राजक्ताच्या सालस वागण्यावर
    महाराष्ट्राच्या नजरा।।
    निवेदक-सुरेश साळुंके.
    7020555065

  • @surekhapatil1293
    @surekhapatil1293 2 года назад +1

    Please give some tips for students specially for 11th and 12th students 🙏 for example how to focus or concentrate on your study? How many hrs we have study?etc.

  • @manisha4084
    @manisha4084 3 года назад +1

    माझ्या तुम्ही फेवरेट आहात very nice

  • @sapnavishalvlogs7415
    @sapnavishalvlogs7415 3 года назад +1

    Praju didi tu mla khup aavdes tuzi smile cute ahe tu sangitls he khar ahe mazi pn weel pawer khup changli ahe

  • @financialmanagementconsult4563
    @financialmanagementconsult4563 4 года назад +3

    Chan khup Important Ahe I follow your Trick

  • @pravintidke2924
    @pravintidke2924 3 года назад

    सुहास्य तुझे मनास मोहि, अप्रतिम वाक्चातुर्य.. सदा आनंदी रहा.

  • @akashchim294
    @akashchim294 4 года назад

    Soo Sweet .....I like ur smile
    And thnx for information

  • @panchshilagaikwad1516
    @panchshilagaikwad1516 4 года назад +1

    Khup chhan mahiti.. Thank you for that

    • @CelebrityKatta
      @CelebrityKatta  4 года назад

      Thank you for watching ! If you like our video do like share and subscribe !

  • @aryawaradkar2998
    @aryawaradkar2998 4 года назад

    छान माहिती दिली

  • @makrandkarpe7903
    @makrandkarpe7903 4 года назад +5

    Just looking at your smile, whole life will be smiling😍

  • @Sandhyarj-88
    @Sandhyarj-88 4 года назад

    Thank's for information... 👍

  • @rohitburgute1641
    @rohitburgute1641 4 года назад +1

    Thanks

  • @vidyamondkar8463
    @vidyamondkar8463 4 года назад +1

    Khup sunder mahiti.

    • @CelebrityKatta
      @CelebrityKatta  4 года назад

      Thank you for watching ! If u like our videos do like share and subscribe !

  • @swatidalvi4304
    @swatidalvi4304 4 года назад +1

    खुप छान सांगितले प्राजक्ता

  • @varshabhavar3064
    @varshabhavar3064 4 года назад

    जय श्री राम पहिलं म्हणजे तु फारच सुंदर आणि गोड मुलगी आहे दुसर म्हणजे तुझी ट्रिक आम्ही फॉलो करतो खूपच छान धन्यवाद बेटा

  • @dilipdeshmukh8619
    @dilipdeshmukh8619 3 года назад

    Nice vdo.Quite informative.👍

  • @maheshnankar9575
    @maheshnankar9575 4 года назад +1

    Prajakta mam great , realy we need this thinks , shayad aadmi bhul gaya tha sona is liye corona lockdown hua hai

  • @kanchanharpale8635
    @kanchanharpale8635 3 года назад

    Very nice information....cuteeeee...🤩🤩

  • @subhash4555
    @subhash4555 4 года назад

    खुप छान माहिती सांगितली प्राजक्ता अंकरिंग छान करते

  • @DevkarRashmi
    @DevkarRashmi 4 года назад +1

    Wow. ..prajakta u r great .
    या रिकाम्या वेळेचा आपण खरंच सदुपयोगच केला पाहिजे ..उत्तम सवयी लावण्यासाठी हा दृष्टीकोन तु दिलास ..
    Thanks a lot dear☺

    • @amolgaikwad1814
      @amolgaikwad1814 4 года назад

      Prajakta tuzya mula zop nahi yet r u singal or angaged

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 4 года назад +1

    Chan ahet Tips

  • @santoshsonawane9708
    @santoshsonawane9708 4 года назад

    Khup sundar distes .....

  • @deepamohotkar1442
    @deepamohotkar1442 4 года назад +1

    very nice information mam

  • @manojkamble6906
    @manojkamble6906 4 года назад +1

    Nice information madam

  • @jameermujawar694
    @jameermujawar694 4 года назад +1

    Fakt aikat rahawas wattay.... oh yes, nice information, thanks

  • @shubhamkumbhar208
    @shubhamkumbhar208 4 года назад

    खूप छान...

  • @balasahebkadam8772
    @balasahebkadam8772 4 года назад

    Nice information mam
    Thanks prajaktamam 💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮💮

    • @shashikantmusle917
      @shashikantmusle917 4 года назад

      धन्यवाद दिदि तू दिलेलि माहीती खुपच छान आहे🙏🙏 परंतू काही नालायक मंडळीच्या कमेंट्स बघून फार वाईट वाटते देव या मंडळींना सदबूध्दी देवो ही प्रार्थना 🙏🙏

  • @prakashghanekar1008
    @prakashghanekar1008 4 года назад +1

    Payachya potrya kukhtat tavar upay ahe Ky mam.please

  • @gajendraambi5568
    @gajendraambi5568 4 года назад +2

    कहते है सब लोग
    प्यार मे नींद चली जाती है
    काश हमसे भी कोई प्यार करे
    क्योंकी नींद बहुत आती है
    छान दिसते
    छान बोलते
    God bless you

  • @nivruttibansode4761
    @nivruttibansode4761 3 года назад

    Khup. Sunder

  • @latawani5794
    @latawani5794 2 года назад

    प्राजक्ता तु हसताना खुपचं सुंदर दिसतेच अशीच हसत रहा व अशाच आरोग्यासाठी सुंदर माहिती देत जा.

  • @prakashdesai9116
    @prakashdesai9116 4 года назад +1

    Sooo Sweet. GOD Bless you.

  • @pratikkhade9738
    @pratikkhade9738 3 года назад

    Praju tuja ha upay avadla mala pan fact is dat tuja chehra jeva insta var pahato hasyaa jatret tuji hosting pahato tevach ek prakarche samadhan bhette ani ratri stress free zhop laagte

  • @bhushandeshmukh2422
    @bhushandeshmukh2422 4 года назад +1

    खूप छान माहिती👌

  • @sanjaychalke7546
    @sanjaychalke7546 4 года назад

    Chaan Mahiti aahe........

  • @amolkare9955
    @amolkare9955 3 года назад +1

    हे खरं आहे आपण स्वतःला झोपण्यापूर्वी सांगितलं तर खरंच जाग येते.माझा अनुभव पण तसाच आहे.