अहो अशी पण शिक्षक भरती नाही आणि आता कंत्राटी शिक्षक भरतीला घेऊन पण प्रॉब्लेम आहे मग D.Ed.,B.Ed. कॉलेजच बंद करा म्हणजे कोणतेही विद्यार्थी या डीग्र्या घेणार नाहीत आणि मग भरतीचे प्रश्नच उद्भवणार नाहीत.
हे आहे खरं नाही शासन फसवते... बेरोजगार मरतील .... अर्जा अगोदर भरून घेतले ही फसवणूक आहे... उमेदवारांचे वय वाढले आहे. फार अवघड आहे..... शैक्षणिक मात्र होत आहे मुलांची.. एकदा बोलतात कंत्राटी ... एकदा बोलतात परीक्षा . काय चाललंय शासनाचे हे .... यामुळे डीएड बीएड ला कोण जाणार नाही
कंत्राटी भरती झाली पाहिजे नाहीतर आंदोलन होणार
हो sir
अहो अशी पण शिक्षक भरती नाही आणि आता कंत्राटी शिक्षक भरतीला घेऊन पण प्रॉब्लेम आहे मग D.Ed.,B.Ed. कॉलेजच बंद करा म्हणजे कोणतेही विद्यार्थी या डीग्र्या घेणार नाहीत आणि मग भरतीचे प्रश्नच उद्भवणार नाहीत.
बरोबर आहे तुमच मैडम
तत्कालीन सरकारने मतदानासाठी डीएड बीएड यांची यांची मजाक केली आहे
Yavatmal jilha tab vatap kadhi hoil sir tab vishayi update dya kahi tari please
हे आहे खरं नाही शासन फसवते... बेरोजगार मरतील .... अर्जा अगोदर भरून घेतले ही फसवणूक आहे... उमेदवारांचे वय वाढले आहे. फार अवघड आहे..... शैक्षणिक मात्र होत आहे मुलांची.. एकदा बोलतात कंत्राटी ... एकदा बोलतात परीक्षा . काय चाललंय शासनाचे हे .... यामुळे डीएड बीएड ला कोण जाणार नाही
Sir tab cha video taka lavkar
Hoy deu
Labad ahe shasan ......
मेलेत मेलेत बेरोजगार
नाही hot