Narayan Rane : कोण आहे रे हा..., राणेंची दमदाटी; थेट 'एबीपी माझा'चा बूम ओढला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 1 тыс.

  • @आम्हीशेतकरी-ठ3छ
    @आम्हीशेतकरी-ठ3छ 3 месяца назад +757

    यामुळे भारतीय जनता पक्षाचे लय नुकसान झाले आहे

    • @Mahendra-y2t-q8z
      @Mahendra-y2t-q8z 3 месяца назад +10

      1 दा गेले ना तर खरच परत येणार नाही

    • @Bhartiya1505
      @Bhartiya1505 3 месяца назад

      @@आम्हीशेतकरी-ठ3छ शाह याला भारताचे आणि पक्षाचे काहीही घेणे देणे नाही फक्त भ्रष्टाचार लोकांकडून पैसा घेणे आणि त्यांना जेल मधून बाहेर काढणे हेच काम आहे ह्या मोदी शाह यांना त्यांना साथ देणार महाराष्ट्र मधले भ्रष्टाचार करणारे नेते यांचे लाडके फडणवीस फडणवीस

    • @siddheshpatil1271
      @siddheshpatil1271 3 месяца назад +1

      Ky upyog nahi bhau loka ashya lokana mat detat

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 3 месяца назад +446

    पिसाळला आहे...

    • @SachinjDeshamukh
      @SachinjDeshamukh 3 месяца назад

      तुझ्या आईला सोड तेज्या पुढें 😂😂

  • @Rahul.Bellale
    @Rahul.Bellale 3 месяца назад +424

    हा तर अतिरेक झाला

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 3 месяца назад +520

    राणेंची दादागीरी बघितली आणि संताप आला.मालवण राणेच्या बापाची प्रायव्हेट प्राॅपर्टि आहे का?

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 3 месяца назад

      yedzavya tu malvanatla ahie ka

    • @faizanmulani1855
      @faizanmulani1855 3 месяца назад +3

      आहेच म्हणून तर निवडून येतात

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 3 месяца назад

      नाहीतर कोणाची वक्फ बोर्ड बिल ला विरोध करणाऱ्यांची. तेच येणार दगडावरची रेघ आहे.😊

    • @apanajk8795
      @apanajk8795 3 месяца назад

      Jast ch ahe dadagiri

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 3 месяца назад

      माकडा राणे साहेब यांच्या मुळे कोकणात विकास झाला

  • @vijaypawar2306
    @vijaypawar2306 3 месяца назад +281

    नारायण च्या आधी आदित्य ठाकरे हे पाहणी साठी गेले म्हणून नारूचा संताप झाला😂😂

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 3 месяца назад +315

    मेंटल झाले राणे

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 3 месяца назад +9

      पूर्ण कुटुंब

    • @123zgs
      @123zgs 3 месяца назад +6

      Nepali autumn pisalale

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 3 месяца назад +206

    हा तर अतिरेक झाला पिसारला राणे

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 3 месяца назад +128

    Abp यांनी ह्या राणे 3 माकडांना जनते समोर उघडे करा ह्याचे कारनामे घाबरून जाऊ नका abp यांनी जनता तुमच्या मागे आहे

  • @prakashnalawade7428
    @prakashnalawade7428 3 месяца назад +430

    महाराष्ट्र मध्ये बीजेपी व शिंदे सरकार नको पूर्ण वाट लावली यांनी😡

    • @madhavkathewade7813
      @madhavkathewade7813 3 месяца назад +10

      अगदी बरोबर आहे

    • @hankarkavach
      @hankarkavach 3 месяца назад +3

      भाजप सरकार ❤

    • @SantoshNikam-vk6nv
      @SantoshNikam-vk6nv 3 месяца назад +4

      Right

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 3 месяца назад +1

      ❤ डा....
      राज्याची वाट फावड्याच्या २.५ वर्षात लागली...?
      देशाची वाट काँग्रेस च्या 70 वर्षात लागली...ज्यांनी वक्फ बोर्ड , 370 , देशाची फाळणी असे उद्योग केले ....

    • @swami_smartha
      @swami_smartha 3 месяца назад

      ​@@k.p.s.1994गप रे BJP चाटू पुलवामा नंतर पाकिस्तान मधुन चंदा घेतला लाज नाही वाटली का?

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 3 месяца назад +447

    डोक्याला टोप लावला म्हणजे जास्त अक्कल येते अस नाही 😂😂.

    • @रॉबिनहूड5
      @रॉबिनहूड5 3 месяца назад +2

      😂😂😂

    • @kunalainapure6265
      @kunalainapure6265 3 месяца назад +1

      जिरेटोप😅😅😅

    • @vikramwakchaure5262
      @vikramwakchaure5262 3 месяца назад +1

      मग निवडूनच कशाला द्यायचं

    • @akshayugade3626
      @akshayugade3626 3 месяца назад

      @@vikramwakchaure5262 ज्याने दिलय त्यांना विचार

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 3 месяца назад +1

      तोही स्वतःच्या पैशांचा आहे का ?

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 3 месяца назад +170

    मिडियालाही उध्दट बोलणं आता हे राणे कुटुंब भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करणार आहे हे दीसतंय.

    • @KalpakWaikar
      @KalpakWaikar 3 месяца назад

      Bhau abl la pn तसेच पाहिजे नुसते भाजपची चाटत राहते

  • @ranjeetgaikwad2167
    @ranjeetgaikwad2167 3 месяца назад +55

    सत्तेचा माज आला आहे

  • @jeevansanjeev7699
    @jeevansanjeev7699 3 месяца назад +100

    स्वच्छता पाळा
    नारू रोग टाळा

  • @achut-uw6ph
    @achut-uw6ph 3 месяца назад +46

    पायाखालची जमीन सरकली की असं संतुलन बिघडत असते 😂

  • @rampataskar
    @rampataskar 3 месяца назад +41

    नाही तरी प्रेस वाल्यांना हीच बीजेपीची मंडळी खूप आवडतात

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 3 месяца назад +57

    अश्या लोकांना कोकणी बांधवांनी पैसे पाकीट कोंबडी खाऊन निवडून दिले..
    😢😢😢

  • @Crimereportersnews
    @Crimereportersnews 3 месяца назад +10

    बेहद निंदनीय कृत्य

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 3 месяца назад +132

    राणेला निवडुन देणारे मतदार बघा ही राणेची दादागिरी

    • @prakashbowalekar4781
      @prakashbowalekar4781 3 месяца назад +7

      ५०० मिळाले

    • @123zgs
      @123zgs 3 месяца назад +1

      500 gheun matdan karnare joparyant ahe toparyant asle mahabhag ,beakkal nivdun yenar

    • @nilagfunnyvideos3598
      @nilagfunnyvideos3598 3 месяца назад

      लोकांनी पैसे घेऊन स्वतःला विकले आणि या गुंडाला निवडून‌ आणले......

  • @manohardeshmukh4724
    @manohardeshmukh4724 3 месяца назад +20

    एबीपी वाल्यांनो तुम्ही राणे परीवाराला नितेश निलेशला ठाकरे परीवारावर बोलण्यासाठी वापरुन त्यांना मोठे करीत आले घ्या आत्ता

  • @Rahul.Bellale
    @Rahul.Bellale 3 месяца назад +87

    वार्तांकन करणाऱ्यांनी ही बातमी सबंध महाराष्ट्रात पसरवली पाहिजे

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 3 месяца назад +37

    बाळासाहेब या माणसाबद्दल खूप फसले होते ....वाईट वाटते...😢😢😢😢😢😢😢

    • @sorry-u7r
      @sorry-u7r 3 месяца назад +1

      त्याच्या पोराबद्दल फसले तर याच काय घेऊन बसला 😂

  • @prash516
    @prash516 3 месяца назад +16

    सिंधुदुर्ग चो जनता गाढव आहे जे अशा माणसाला खासदार म्हणून निवडून दिलाय...
    दुर्दैवी मतदान

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 3 месяца назад +97

    या टिल्लू मुळे आम्हा कोकणी माणसाची नेहमीच बदनामी होते ....😢😢😢😢😢😢😢😢

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 3 месяца назад +9

      कशाला निवडून देता असल्यांना तेच कळत नाही
      कीव येते अक्षरशः कोकणी लोकांची ह्यांना बघितलं कि 🙂

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 3 месяца назад +4

      तुम्हाला ह्यांच निवडून द्यायचं असत दरवेळेस🤡

    • @sandeeeplnaik26
      @sandeeeplnaik26 3 месяца назад

      Ek pavva २०० rupaye

  • @niks51326
    @niks51326 3 месяца назад +33

    तसच पाहिजे bjp माझा

  • @SunilMhatre-f3u
    @SunilMhatre-f3u 3 месяца назад +41

    तुम्ही आमच्या आराध्य दैवताचा पुतळा पाढलात आत्ता आम्ही तुम्हाला पाढनार

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 3 месяца назад +33

    ABP नेहमी प्रमाणे गप्प बसणार का?
    की आवाज उठवणार रानेंविरोधात

    • @eknathdalvi6728
      @eknathdalvi6728 3 месяца назад

      एबीपी ला पाकीट मिळाले असेल तर गप्प बसेल तसं झालं तर समजावे एबीपी विकला गेलेला आहे

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 месяца назад +28

    हा राणे महाराष्ट्रातील बिजेपी संपवुनच शांत बसनार 😂🤣🤣

  • @dfx1663
    @dfx1663 3 месяца назад +20

    स्मारक पडला पण काही शिवभक्तांना वाईट वाटलं नाही कारण ते मोदीभक्त ही आहेत

  • @sopankawade7995
    @sopankawade7995 3 месяца назад +15

    abp वाल्यांनो आता तुम्हीच उघडा डोळे आणि बघा नीट.....😂

  • @vishwaskilledar924
    @vishwaskilledar924 3 месяца назад +89

    पत्रकार आता तरी खर दाखवा या जनतेलाही

    • @SSSSS1434
      @SSSSS1434 3 месяца назад

      नही दाखवनार कारण ह्याना गु खाईची सवाय झाली आहे ह्याना जनतेची काई दें घेन नाही फक्त पैसा घुन खर्या बाटम्या दबाईच्या

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 3 месяца назад +18

    ह्या असल्या उपट सोंड्यांमुळेच भाजपाचे नुकसान होत आहे !

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 3 месяца назад +16

    राणे वयाने मोठं आहे पण अक्कल ने तर लहान दिसतोय

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 3 месяца назад +13

    हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे दादागिरी सहन करून घेणार नाही

  • @udaygawade658
    @udaygawade658 3 месяца назад +71

    नारायण राणे त्यबेतीवरून वाटतं काही दिवसांचे रहिवासी आहेत. जपा जरा

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 3 месяца назад +1

      संध्याकाळी लयी ढोसतो, ...लयी पेग रिचवतो.

    • @suja09312
      @suja09312 3 месяца назад

      Narula darucha pimpat basun raha mhanav😂

  • @shamshinde2298
    @shamshinde2298 3 месяца назад +18

    राणे चे आती झाले , पोलीसाना पण नेहमी धमकावतात,पोलीस राणेला का घाबरतात?

  • @AnilGangurde-i7x
    @AnilGangurde-i7x 3 месяца назад +3

    भारतीय जनता पक्षाचा वाटोळं केल्याशिवाय हे शांत बसणार नाही

  • @rahulgaikwad7385
    @rahulgaikwad7385 3 месяца назад +4

    बाप येतोय रोखुन दाखव, जरांगे पाटिल🔥🚩

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 3 месяца назад +48

    राणेला निवडून दीले.घ्या मग आत्ता

  • @RupeshKasare-sr8gm
    @RupeshKasare-sr8gm 3 месяца назад +14

    तुम्ही या लोकांना डोक्यावर्ती उचलून ठेवलं आहे म्हणून अशे वागतात 🔥

  • @bhagwanmathane7393
    @bhagwanmathane7393 3 месяца назад +8

    या नारायण राणे म्हाताऱ्याला कसा ताव चढलाय ते बघा एक जर चढवून दिली तर ह्याला अटॅक येईल पण याची गुर्मी काही कमी नाही म्हणून असलेल्या लोकांना निवडून देताना लोकांनी विचार केला पाहिजे

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 3 месяца назад +12

    घ्या राजीव खांडेकर अजून भाजप आणि लोकांना बोकांडी😂😂😂

  • @love-oj4xz
    @love-oj4xz 3 месяца назад +8

    असल्या लोकांना निवडून देताना विचार करावा नाहीतर हे आपल्या डोक्यावर बसतील 😡

  • @shekharshinde7309
    @shekharshinde7309 3 месяца назад +4

    पंतांच्या आशीर्वादाने माजलेल्यानां विधानसभेत घरीच बसवा,

  • @sunio9077
    @sunio9077 3 месяца назад +5

    गुजरातची गुलामी करता करता काका हे विसरून गेले की शेवटी आपल्याला महाराष्ट्रातच राहायचं आहे. म्हणून असा माज दाखवू नये, पुढं पोराची विधानसभेची निवडणूक पण आहे अन् दुसरं पोरगं तर बेरोजगारच बसलं आहे.

  • @vinodwakchaware3233
    @vinodwakchaware3233 3 месяца назад +6

    एबीपी .....बीजेपी...एकच आहेत...घ्या आत्ता..

  • @milindwaghmare4193
    @milindwaghmare4193 3 месяца назад +5

    कुठे नेवून ठेवलाय माझा महाराष्ट्र

  • @machindrkhade3256
    @machindrkhade3256 3 месяца назад +7

    हे लोक जातीचे झाले नाही ते राज्यातील जनतेचे काय होणार त्यांच्या पेक्षा छगन भुजबळ चांगले जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 3 месяца назад +8

    त्यांना माहीत आह़े हां बीजेपी माझा आह़े आपलं कांय वाकड करणार नाही

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 3 месяца назад +3

    इथेच सामान्य माणूस असता तर जेलमध्येच सडला असता......
    कायदा सुव्यवस्था पालन फक्त सामान्यांनी करायच...कुठे चाललाय देश....ज्याची सत्ता....तोच मदमस्त

  • @ramekavade2613
    @ramekavade2613 3 месяца назад +6

    राणेच डोकं फिरलय 😂😂

  • @tivlya-bavlya922
    @tivlya-bavlya922 3 месяца назад +7

    फडणवीसचा लाडका नेता..
    😂😂

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 3 месяца назад +3

    निवडून देणारी जनता धन्य....एक प्लेट बिर्याणी आनि एक चपटी वाली...

  • @SameerPasare
    @SameerPasare 3 месяца назад +3

    अस्तित्वासाठी झगडत आहे म्हणून दमदाटी

  • @user-zd6xh3se1v
    @user-zd6xh3se1v 2 месяца назад +2

    मला कळत नाही तोडातून जीभ बाहेर का काडतो...

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 3 месяца назад +3

    एकटा आदित्य ठाकरे ह्यांना पुरून उरतोय 🤣🔥 ठाकरे बोलते सबको कोलते🚩✌🏼📿

  • @prasaddeherkar2878
    @prasaddeherkar2878 3 месяца назад +6

    हा असला भाजपचा माजी मंत्री

  • @gajananrunje1206
    @gajananrunje1206 3 месяца назад +8

    आता हा पिसाळलेला आहे

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff 3 месяца назад +27

    Lok ashya lokana ka nivdun det astil

  • @dhaneshganjave284
    @dhaneshganjave284 3 месяца назад +4

    देवन्द्रजी मस्त बरका चांगली माणसे जवळ केली.

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 3 месяца назад +7

    देवेंद्र भाऊ तुम्हाला टारगेट केले आहे नारायण राणे, गोपीचंद पडळकर, सदावर्ते यांच्या मध्यस्थीने

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 3 месяца назад

      Tyala target kashla karyla lagte swthach kurad marun ghetla paya var tyane ajun khup bagyche ahe tyala

  • @AAS-gl2uq
    @AAS-gl2uq 3 месяца назад +7

    कोकणी माणूस (कार्यकर्ते) आपापसातच आपली डोकी फोडतोय.. हे खूप दुर्देवी आहे..ते पण छत्रपतींच्या पायथ्याशी..

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht2784 3 месяца назад +1

    शुभ बोल,,,,,,,,,!

  • @nccsmathshelper9565
    @nccsmathshelper9565 3 месяца назад +36

    साहेब तुम्ही मंत्री आहेत 😂😂😂

    • @Mathur1111
      @Mathur1111 3 месяца назад +3

      अरे म्हणून त्याची किंमत कमी नको करू

  • @kishorwankhade8188
    @kishorwankhade8188 3 месяца назад +3

    तुम्ही च डोळे उघडा ,अन बघा नीट!👍

  • @Kalbherav8828
    @Kalbherav8828 3 месяца назад +5

    पेडिग्री खाल्ली नाही वाटत आज😂

  • @apa3153
    @apa3153 3 месяца назад +1

    नारायण राणे सारखे नेतेच पत्रकारांना सरळ करू शकतात असे BJP मधे 5 ते 6 नेते पाहिजे

  • @avinashs.2758
    @avinashs.2758 3 месяца назад +6

    पत्रकारांनो
    पळा, धावा नेत्यांच्या मागे!!

  • @saimotors15
    @saimotors15 3 месяца назад +2

    Nepali nagrik kombdi chor ded futya Rane ❤😂 0:44

  • @nitinpawar3849
    @nitinpawar3849 3 месяца назад +3

    महाराष्ट्र बगतोय, अगोदर काळजी घेतली असती तर ही वेळ आली नसती

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil 3 месяца назад +3

    भाजपचा माज ऊतरवा राव

  • @rahulraykar708
    @rahulraykar708 3 месяца назад +12

    Naru naru

  • @atultandalavade7968
    @atultandalavade7968 3 месяца назад +1

    या मुळ 10आमदार कमी होणार

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 3 месяца назад +5

    बरोबर केल साहेबांनी नको ते बातम्या दाखवतात आणि शेतकऱ्याच्या बातम्या दाखवत नाहीत..😅😅

    • @FitnessTeens-z6h
      @FitnessTeens-z6h 3 месяца назад +1

      aho kahi laaj ahe ka nahi ....jhalai kai ...boltat kai ....

    • @BKRathod23
      @BKRathod23 3 месяца назад

      Good 👍

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 3 месяца назад +1

      साहेब हागला तरी केक म्हणून खाणारी अवलाद दिसतोय तू

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 месяца назад

      Laj aahe ka thodi tari tuzya sahebala

  • @balajimeher8206
    @balajimeher8206 3 месяца назад +1

    विनाशकाले विपरीत बुद्धी👍😊

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 3 месяца назад +12

    Vedaa zaly

  • @DevendraMasaye-be1cc
    @DevendraMasaye-be1cc 3 месяца назад +3

    नारायण राणे मुळे हा कोकणाचा रस्ता रखडला आहे

  • @Vishalpatil-ve1ec
    @Vishalpatil-ve1ec 3 месяца назад +15

    Tumi modinsathi kahihi karal

  • @khanaslam2223
    @khanaslam2223 3 месяца назад +1

    The whole world salutes supreme court of India the whole world wants supreme court of India to take stern action against against the culprits misbehaving with reporter the whole world is waiting for respected supreme court action against the culprits

  • @Chavatohai145
    @Chavatohai145 3 месяца назад +2

    अतिशय निंदनीय आहे ह्यांच्यापेक्षा ठाकरेंचं बरे दोन्ही भाऊ मस्त असला मस्तवालपणा योग्य नाही महाराष्ट्र नक्कीच ह्याची परतफेड करणार
    भारतीय जनता पक्षाचे नुकसान होणार आणि व्हायलाच हवे

  • @abhijitkadam130
    @abhijitkadam130 3 месяца назад +9

    Narayan 😂😂😂

  • @rudrabhadsale5794
    @rudrabhadsale5794 3 месяца назад +2

    Aaj rane khup यंग वाटतो आहे.म्हातारा यंग😂😂😂😂😂

  • @niksingh4569
    @niksingh4569 3 месяца назад +4

    Aag laavaayla gela aahe Haa abp

  • @Kiran-x2c
    @Kiran-x2c 3 месяца назад +1

    नाऱ्याची मस्ती बघा

  • @kirankumarpatil8437
    @kirankumarpatil8437 3 месяца назад +3

    विजनारा दिवा

  • @michaeljackson8221
    @michaeljackson8221 3 месяца назад +1

    जनतेचे सेवक 😂😂😂😂😂😂

  • @rajuzade6365
    @rajuzade6365 3 месяца назад +4

    Mental

  • @lomspatl8156
    @lomspatl8156 3 месяца назад +1

    Ekdam barobar kela rane saheb

  • @Akdigitalmedia7283
    @Akdigitalmedia7283 3 месяца назад +1

    जास्त माजला रे तू कोण आहे रे तू

  • @sureshrampurkar1590
    @sureshrampurkar1590 3 месяца назад +1

    राणे ह्याची दमदाटी सत्तेचा माझं शिवसेना ने का मागच्या दारानी बाहेर पडावे ही रानेची दमदाटीची मागणी आहे काही नाही फक्त सत्तेचा माझं. त्यांनी मुख्य दरवाजा मोकळा केला पाहिजेत पोलिसांनी राणे समर्थकनाही बाजूला केले पाहिजेत.

  • @surajpatil9243
    @surajpatil9243 3 месяца назад

    हा असा नेता असूच शकत नाही

  • @vijaymukadam3776
    @vijaymukadam3776 3 месяца назад

    पत्रकाराला चांगल ऊत्तर दिल राणे साहेब. सुपारी घेऊन येतात .

  • @SameerPasare
    @SameerPasare 3 месяца назад +1

    खासदार शोभतो का

  • @premkumardharmadhikari1182
    @premkumardharmadhikari1182 3 месяца назад +2

    राणेंनी योग्यच केल पत्रकारीता विकली गेलीय सुपारी घेवुन प्रश्न विचारतात

  • @Madhur12815
    @Madhur12815 3 месяца назад

    सिंधुदुर्ग मध्ये फक्त राणेंची हवा🔥🔥

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 3 месяца назад

      ह्याला हवा नाही मोगलाई बोलतात अंडभक्तां

  • @shivrajbhilare2910
    @shivrajbhilare2910 3 месяца назад

    मराठा समजणे या तून एक शिका आपण मराठा एकत्र आले पाहिजे.. सगळे महाराज यांचे टिंगल लावली आहे.. एक मराठा कोटी मराठा 🚩 👑 🙏

  • @vinodwakchaware3233
    @vinodwakchaware3233 3 месяца назад

    लई माझा आहे याला... जिरल लवकरच

  • @prathmesh1987
    @prathmesh1987 3 месяца назад

    राणेचा सपोर्टर नाही मी, पण या न्यूज वाल्यांना अशी ट्रिटमेंट दिलेली बघितली की मजा येते😂

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 3 месяца назад +1

    Rane dada lay bhari

  • @ganeshjangam8292
    @ganeshjangam8292 3 месяца назад

    कमेंट वाचा ❤

  • @shashikantkamble6841
    @shashikantkamble6841 3 месяца назад

    म्हणून जनतेला माझा आव्हान आहे एकदा निवडून दिल्यानंतर परत निवडून देऊ नका