prakaha solanke यांनी निवडणुकीपासून पळ काढला | Marathi Maharashtra news | sangram dhanve

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024

Комментарии • 42

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug Месяц назад +8

    लढेगें जितेगें हम सब जरागें मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज दादा जरांगे पाटील

  • @rajendrakumbhar186
    @rajendrakumbhar186 Месяц назад +14

    प्रकाश सोळंके यांना आपला पराभव दिसतोय आणि शरद पवार यांचा धसका घेतला आहे

    • @JayeshGayake
      @JayeshGayake Месяц назад

      Sharad Pawar nahi Marathyancha ,

    • @maheshsolanke3195
      @maheshsolanke3195 29 дней назад

      शरद पवारांचा नाही रे कुंभार दादांना त्यांचं घर पवार साहेब ,मुंडे साहेब यांच्या सारखे फुटू द्यायचे नव्हते. कुंभार आम्ही जरांगे साहेब यांना मानतो पवार साहेब नाही

  • @kishsonawane97
    @kishsonawane97 Месяц назад +10

    तुम्ही दादांना पाहिले का या काळात उगाच बातमी बनवायची म्हणून बनवू नका त्यांची तब्येत व्यवस्थित नाही आणि त्यांनी एक चांगला पायंडा घातलाय असा काही पॉझिटिव्ह व्हिडिओ बनवा की ती कधीही प्रत्येकाला विरोधच

  • @pg11795
    @pg11795 Месяц назад +4

    25 वर्षा पासुन माजलगाव पासून 25 किमी अंतर असणारे तीर्थ स्थळ मंजरथ जिथे दशक्रिया विधी करण्यासाठी लोक श्रध्देने जातात ,परंतु या 25 वर्ष पैकी सलग 2 वर्ष सुध्धा चांगला रस्ता बघितला नाही

  • @bhauhapte
    @bhauhapte Месяц назад +5

    प्रकाश दादा एक हुशार आणि अभ्यासू नेतृत्व आहे.

  • @dipakjangle1031
    @dipakjangle1031 Месяц назад +5

    माजलगाव तालुक्यातील तुम्हाला काहीच माहिती नाही
    एक गोष्ट पण पटाय सारखी नाही
    आम्हा मतदारांना

  • @ParmeshwarGonde-l7i
    @ParmeshwarGonde-l7i Месяц назад +3

    जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्याच्या वर ठाम मराठा

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g Месяц назад +4

    दादा फार संयमी नेते आहेत. फक्त्त दादाच हेवी वेट आमदार आहेत आजही. मग कोणत्या आमदाराने midc आणली?

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 Месяц назад +3

    प्रकाशजींचा चांगला निर्णय

  • @AryanSolanke-ei4pu
    @AryanSolanke-ei4pu Месяц назад +4

    Dadani pal nahi kadhla 5 varshapurvich tyani shevatchi nivadnuk aahe mhanun jahir kele hote

  • @abhimanchore8456
    @abhimanchore8456 Месяц назад +2

    माजलगाव चा उमेदवार भाजपाचा पाहिजे तर विजय होनार

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Месяц назад +1

    असही मराठे त्यांचा कार्यक्रम लावणारच आहे ! त्यापेक्षा माघारबरी !

  • @akashbhadre-t7b
    @akashbhadre-t7b Месяц назад

    बाबुराव. पोटभर. साहेब. ओन्ली. माजलगाव. MAL

  • @SachinSolanke-um4gk
    @SachinSolanke-um4gk Месяц назад +2

    तुम्ही काय पण बोलू नका गेल्या पाच वर्षात आम्हाला दादांना सांगितलं होतं मला एवढीच बार निवडून द्या पुढच्या पाच वर्षाला 2024 ला मी जयसिंग भैय्या ला पुडी करणार आहे माझी तब्येत बरोबर नाही म्हणून हे सगळं बायाच्या हातात देणारे 39 18 19 ला सांगितलं होतं तुम्ही काय बी फेकू नका तुम्ही अशा खोट्या बातम्या टाकू नका हात जोडून विनंती

  • @dhananjaymunde2775
    @dhananjaymunde2775 Месяц назад +4

    He channel NCP SP gata cha ahe.
    Sarv video tasecha ahet.

  • @user-ls5in6po1q
    @user-ls5in6po1q 22 дня назад

    ओन्ली माधव तात्या निर्मळ

  • @AryanSolanke-ei4pu
    @AryanSolanke-ei4pu Месяц назад +3

    Dada 4 veles ya matdar sanghache aamdar aahet tyanchya yevadhe Kam Beed jilhyat kuthlyach matdar sanghat nahit

  • @shashikantshejul6116
    @shashikantshejul6116 Месяц назад +1

    काहीही सांगू नाही only dada and jaysing

  • @kishsonawane97
    @kishsonawane97 Месяц назад +1

    काही काही व्यक्तींना असं वाटतं मला जे कळतं ते कुणालाच कळत नाही यामध्ये तुम्ही नाहीत नक्कीच हे बरोबर आहे का माणसाला न्यायाधीश होता येतं जेव्हा आरोपी समोरचा असतो तुम्हाला बोलून उपयोग नाही असो्त पॉझिटिव्ह बोला कधीतरी कोणाबद्दल तरी

  • @mukundgonde9167
    @mukundgonde9167 28 дней назад

    पत्रकार आहात तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून बातमी नका लावत जाऊ
    आमदार तर जयसिंग भैय्याच दिसतील तुम्हाला

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 Месяц назад

    Only one बाबरी मुंडे

  • @user-ql5cx9vv5g
    @user-ql5cx9vv5g Месяц назад +3

    बाबरी मुंडे भावी आमदार

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 27 дней назад

    हा फालतू बडबड कशाला करतो

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 Месяц назад

    बाबरी मुंढे आघाडी कडुन आल्यास , वंजारी+अल्पसंख्याक+दलित.. बेरीज भारी पडेल
    मराठा 2/3 उभे राहिल्यास विभागाणी होईल

  • @dattakale6525
    @dattakale6525 Месяц назад +2

    माजलगाव मतदार संघाचे भावी आमदार माधव तात्या निर्मळ ✌️👑🔥

  • @Vijayka-f3h
    @Vijayka-f3h Месяц назад

    कुठं का माय घालना आम्हांला काय करायचं

  • @dattatrayarsul3592
    @dattatrayarsul3592 Месяц назад

    Dhaka ahech.

  • @shahedsayyed5299
    @shahedsayyed5299 Месяц назад +1

    Bag

  • @komalsolanke3716
    @komalsolanke3716 Месяц назад +1

    Adsakar chi layki nahi...
    Babri tya vanjaryala marathe padlya shivay rahat nahi.... Simple only solanke patil

    • @shakurahmedshaikh963
      @shakurahmedshaikh963 Месяц назад +1

      आघाडीतर्फे बाबरी मुंढे भारी पडतील.. वंजारी +अल्पसंख्याक +दलित..
      मराठे 2/3 उभे राहिल्यास मराठा फुट होणार

  • @युनिव्हर्सल
    @युनिव्हर्सल Месяц назад

    राजा का बेटा राजा

  • @tecanicald3517
    @tecanicald3517 Месяц назад

    Ekdach shirt kiti vedio sathi vaparta 😅😅😅