कालबद्ध पदोन्नती || काही प्रश्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 65

  • @chunu965
    @chunu965 4 месяца назад

    Gr kadhi yenar sir

  • @vinodkumarkarwa18
    @vinodkumarkarwa18 7 месяцев назад

    पदवीधर ग्रंथपालांना लाभ मिळेल ना?

  • @prakashdeulkar7616
    @prakashdeulkar7616 10 месяцев назад +1

    Perfect माहिती सरजी👌👌👌👌👌

  • @rider630
    @rider630 10 месяцев назад +1

    सर महा DBT site वर विद्यार्थ्यांचा आधार कार्ड नंबर चुकीने दुसर्‍या विद्यार्थी सोबत verified झाला... तर याच्या वर काय उपाय आहे plss सांगा 🙏🏻🙏🏻

  • @dattatraysuryawanshi1025
    @dattatraysuryawanshi1025 10 месяцев назад +1

    Employees who joined in January on Promotion could give option for July Pay fixation or not? Plz inform me immediately

  • @abhaychavan7502
    @abhaychavan7502 10 месяцев назад +2

    दुसरी कालबध्द पे फिकसेशन कसे करतात

  • @YfydhdCyyd
    @YfydhdCyyd 10 месяцев назад +1

    ग्रंथपाल यांना आहे का

  • @radheshamwanjari7081
    @radheshamwanjari7081 2 месяца назад

    2400 to 4200 madhe vetan nischiti Kasi karavi 24 varshachi

  • @atmarampatil4660
    @atmarampatil4660 10 месяцев назад +1

    सर जीआर आलेला आहे कृपया त्यानुसार मार्गदर्शन व्हावे 👏

  • @ajittandale4460
    @ajittandale4460 10 месяцев назад

    सर,10 वर्ष कालबध्द पदोन्नती साठी खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारास जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे का??
    त्याबद्दल काही gr आहे का..

  • @vivekdeolasi5949
    @vivekdeolasi5949 10 месяцев назад

    कालबद्ध २४ वर्षे पासून वंचित ठेवण्यात आले. इतर विभागातील कर्मचाऱ्यांना २०१६ पासून फायदा होतो मात्र शिक्षकेतर पूर्व प्रभावाने लागू करण्यात यावयास पाहीले.

  • @nk-fv6le
    @nk-fv6le 9 месяцев назад

    नमस्कार सर मी शिपाई कर्मचारी असून 1/1/2024 रोजी माझे वेतन s-3 मध्ये रु.31700 आहे माझे 30/6/2023ला 24 वर्ष पूर्ण झाले आहे तरी माझी पुढील वेतन नीच्चीती कशी करावी या माहिती मिळावी ही नम्र विनंती.

  • @shekharkapade4368
    @shekharkapade4368 10 месяцев назад +1

    Shishakansathi pan aahe ka sir

  • @dineshbondre4911
    @dineshbondre4911 10 месяцев назад +1

    शिपाई पदावरून शिक्षक पदावर पदोन्नती देता येईल काय सर

  • @anilpandarkar4590
    @anilpandarkar4590 7 месяцев назад

    Selection scale non teaching effect from 1/1/24 pasun mg 10/20/30 kadhi pasun

  • @avinashdesai2385
    @avinashdesai2385 10 месяцев назад +1

    सरजी, ग्रंथपाल यांना काय व कश्याप्रकारे फायदा होईल

  • @tejasff9335
    @tejasff9335 10 месяцев назад

    सर दुसरी कालबद्ध पदोन्नती मिळणेसाठी एकाच वेतनश्रेणीत २४ वर्षाची सेवा हवी हे मान्य आहे परंतु एकाच वेतनश्रेणीत कनिष्ठ लिपीक व वरिष्ठ लिपीक मिळून २४ वर्षाची सेवा झालेली असेल तर त्यांना दुसरी कतारबद्ध पदोन्नती मिळेल का?

  • @LaxmikantDasarwar
    @LaxmikantDasarwar 10 месяцев назад +1

    10.20.30 aswashit pragati yojana 1.1.2016 pasun lagu honar ka

  • @Devidas-g1j
    @Devidas-g1j 10 месяцев назад

    प्रयोगशाळा सहाय्यक पदाची सुरवातीची वेतनश्रेणी काय असते 3 वर्ष मानधनानंतर

  • @manishasakalkar9803
    @manishasakalkar9803 10 месяцев назад

    सर जी विना अनुदान काळातील सेवा कालबद्ध पदोन्नती साठी ग्राह्य धरली जात आहे असे असेल तर तो शासन निर्णय पाठवणे शक्य आहे का....
    आणि जर असा शासन निर्णय असेल तर आमची नेमणूक 07.07.1991 ला झाली आणि अनुदान june 1995 ला आले आहे तर आम्हाला पहिली कालबद्ध पदोन्नती june 2007 ला दिली आहे...
    काय होईल आता थोडे स्पष्ट कराल का

  • @anandraomote8818
    @anandraomote8818 10 месяцев назад +1

    सर प्राथमिक शिक्षक्कांना ही कालबद्ध पदोन्नती लागू आहे काय नसेल तर आता लागू होईल का ते सांगावे

  • @mathemic3166
    @mathemic3166 10 месяцев назад

    सरजी आजच्या gr मध्ये 12/24 असा उल्लेख केला आहे 12+8असा केलेला नाही तर ती पध्दत कशी वापरावी लागेल 7thpay नुसार pay matrix level दुसऱ्या कालबद्ध ला कोणती level मिळेल प्लिज तेवढी माहिती पाठवा धन्यवाद,,🙏🙏

  • @savitarothe9598
    @savitarothe9598 10 месяцев назад +1

    ग्रंथपाल चा उल्लेख नाही केला सर तुम्ही
    ग्रंथपाल सुद्धा non teaching madhe yetat.

  • @rahulsonawane5035
    @rahulsonawane5035 10 месяцев назад +2

    सर शिक्षकेतर भरती केव्हा सुरू होईल आणि पवित्र पोर्टल मार्फत होईल की संस्था डायरेक्ट भरती करणार आहे ?? रिप्लाय करा सर

  • @prakashjoshi5055
    @prakashjoshi5055 10 месяцев назад

    प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती (आश्वासित प्रगती योजना) लागू होणार आहे का?

  • @chetansarode484
    @chetansarode484 10 месяцев назад +1

    ग्रंथपाल यांना या जी आर चा लाभ मिळणार नाही आहे का सर ?

  • @ramdassatpal6447
    @ramdassatpal6447 9 месяцев назад +1

    सदर योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करणे आवश्यक होते

  • @skazherskchand5261
    @skazherskchand5261 10 месяцев назад +1

    GR निघणार कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला निर्णय आहे

  • @vijayadeshmukh5525
    @vijayadeshmukh5525 10 месяцев назад +3

    खूपच छान माहिती सर

  • @oliverqueen1900
    @oliverqueen1900 10 месяцев назад +1

    सर शिक्षण सेवक कनिष्ठ लिपिक याला C. L किती असतात

  • @VilasGosavi-eg8yy
    @VilasGosavi-eg8yy 10 месяцев назад

    सर शिक्षकेत्तरातुंन शिक्षक पदी पदोन्नती बाबत पंन निर्णय झाला पाहीजे

  • @udayauti7217
    @udayauti7217 9 месяцев назад

    वेतन निश्चिती कधीपासून

  • @NGVanave
    @NGVanave 10 месяцев назад +1

    सर्. पूर्व.lakshi.prbhvi.milaayala.हवी.yachika

  • @sanjaywani1530
    @sanjaywani1530 10 месяцев назад +1

    Gr kadhi nighanar sir

  • @manishakadam6390
    @manishakadam6390 10 месяцев назад

    शिपाई ते शिक्षक पदोन्नती बाबत काही नवीन माहिती

  • @manishmurudkar7223
    @manishmurudkar7223 4 месяца назад +1

    शिपाई पदी वीस वर्षाची सेवा झालेली आहे चार वर्षांनी लिपिक पद रिक्त होणार आहे तर त्या ठिकाणी प्रमोशन मिळेल का

  • @santoshpawar326
    @santoshpawar326 10 месяцев назад

    सर gr कधी येईल

  • @kalyanraodeshmukh6462
    @kalyanraodeshmukh6462 10 месяцев назад +1

    Khubchand Mahiti Delhi sir namaskar akhade sirji ❤

  • @akshaybhadane7274
    @akshaybhadane7274 10 месяцев назад +1

    सर अजूनही Gr नाही आला

  • @gajananpundkar3051
    @gajananpundkar3051 10 месяцев назад

    फरक कधी पासून मिळेल?

  • @युवा_शेतकरी_प्रताप

    सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती GR कधी निघेल

  • @SandipAhire-jb7hd
    @SandipAhire-jb7hd 10 месяцев назад

    सर ६०/ टककेला,मिलेल का?

  • @ganeshtupe3136
    @ganeshtupe3136 10 месяцев назад +1

    धन्यवाद सर

  • @ramdasdhamodkar6884
    @ramdasdhamodkar6884 10 месяцев назад +1

    Best

  • @vinodkumarkarwa18
    @vinodkumarkarwa18 7 месяцев назад

    छान माहिती दिली आहे सर

  • @devichandrathod2637
    @devichandrathod2637 10 месяцев назад

    सुंदर

  • @genius4476
    @genius4476 10 месяцев назад

    GR

  • @tanajikale6880
    @tanajikale6880 10 месяцев назад

    सर तुमचा नंबर द्या

  • @ramdasdhamodkar6884
    @ramdasdhamodkar6884 10 месяцев назад

    Besy