खरोखर भीमसेनजीं चे सर्व भजन अजरामर होत आहेत याला तुमच्यासारखे गुणी , प्रतिभावंत आणि मेहनती गायक कलाकार देखील आपापली जबाबदारी यथार्थ पार पाडत आहात . ही गुरूभक्ती किती श्रेष्ठ आहे . मन:पुर्वक धन्यवाद 🙏🙏
जबरदस्त प्रदर्शन🎤 पंडित जी श्री अजित कडकडे जी ची आठवण येते, महाराष्ट्र राज्य तील अजय गायकी जी संपूर्ण ब्रहमाण्ड मधे भक्ति मय वातावरण करते असे श्री पंडित जी की गायकी, अप्रतिम सादरी करण🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏🔱🔱🔱🎺🎺
तुमचं गाणं मी नाशिक मधील प्रमोद महाजन गार्डन मध्ये दिवाळी पाडवा असता तुच्या शेजारी बसून ऐकले आहे ,,, नेहमीच मी तुमचे गायन ऐकून मंत्रमुग्ध होऊन जातो ,,,
Dada eka kalkaralahi jagayla Paisa lagto .aani jar tyachya kalesathi thodi far bidagi milali tar harkat kay aahe yachyat.tumhi pan kamya karmach karat aahat na ,Nishkam karm tar tumhi pan karat nasashal.
Sir tumche gayan mi mulund la ikun dhyanatch gele khup sunder anubhav labhla mala thank you boliche hote pan bhetu shakle nahi dhanywad ha shabd chota aahe tari sudhaa lihit aahe sir
मस्तच, मन तृप्त झाले. सदैव अशीच सेवा घडो. खूप खूप शुभेच्छा माऊली . धन्यवाद.
साथ संगत अप्रतिम, खूपच छान माऊली 🙏
खरोखर भीमसेनजीं चे सर्व भजन अजरामर होत आहेत याला तुमच्यासारखे गुणी , प्रतिभावंत आणि मेहनती गायक कलाकार देखील आपापली जबाबदारी यथार्थ पार पाडत आहात . ही गुरूभक्ती किती श्रेष्ठ आहे . मन:पुर्वक धन्यवाद 🙏🙏
शब्दांचा उच्चार स्पष्टपणे एकता एतोय फारच
छान उत्तम
आपल्या साधनेला नमन
पंडीत जयतीर्थ मेउंडी Great खूप सुंदर मंत्रमुग्ध झालो.
अप्रतिम गायन, खूपच सुंदर, मन तृप्त झाले. 🙏
काय वातावरण तैयार झाले शब्दांत वर्णन करने शक्यच नाहि साष्टांग प्रणाम ,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
काय गोड आणी खतरनाक गायकी आहे सरांना उदंड आयुष लाभो हेच देवाला हात जोडून मागणे
स्वर्गीय आनंद! अद्भुत अलौकिक!🙏👏🤝👌👍✌️💐
मन आनंदाचे डोही डुंबले
जीवनात ह्यांना परत परत ऐकावे असा आशीर्वाद द्यावा भगवंता
सहज गायन माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर सदा सर्वकाळ राहो ❤️👌
अप्रतिम गायन महाराज रामकृष्ण हरी
अप्रतिम शब्द अपुरे एवढे सुंदर गायन एकच नंबर पंडित जी 🙏
फार सुंदर .
वा वा वा🎉🎉🎉🎉🎉🎉
तरी पण गायन खूपच छान माऊली🙏🙏
Sem voice Panditji bhimsejoshiji
ब्रम्हानंद प्राप्त करून देणारे आपले... स्वर ..सदैव असेच गुंजत राहो..
जयगुरु पंडितजी,आपण गुरुकुंज आश्रमला पण सुंदर कार्यक्रम केला,गुरुदेव भक्त मंत्रमुग्ध झाले,,,निलेश इंगळे संगीत विभाग प्रमुख गुरुकुंज कडून जयगुरु
वाह , पैलवाना👍 जबरदस्त 🙏🚩 जय जय रामकृष्णहरी माऊली ❤️
फार सुंदर 🌷🌷🌷
Marati Abhang.Bhajan.singing.Sumadhur.Voice
अप्रतिम गायन.तबला, पखवाज साथ अतिशय आवडली.रामक्रुष्ण हरी.
छान तालीम् झाली आहे उत्तमच.
तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे____पंडीतजीं ना कोटी कोटी प्रणाम
❤ व्वा!!! भारी !!! पखवाज साथ उत्तम !! ❤
apratim gayan
apratim aawaj
ramkrishna hari
जय पांडुरंग भिमसेन भक्ती आधुनिक युगातील भीमसेन
अप्रतिम अतिशय सुरेली भैरवी.
प्रणाम तुम्हाला.
अप्रतिम 👌👏👏👏
अतिशय सुंदर
अनेक वेळा ऐकले. डोळ्यातून आनंदाश्रू येतातच.
भीमसेन जींची आठवण झाली. बहुत बढिया.
Wah kya baat hai sir
खूप छान
Very nice Sir🙏
जबरदस्त प्रदर्शन🎤 पंडित जी श्री अजित कडकडे जी ची आठवण येते, महाराष्ट्र राज्य तील अजय गायकी जी संपूर्ण ब्रहमाण्ड मधे भक्ति मय वातावरण करते असे श्री पंडित जी की गायकी, अप्रतिम सादरी करण🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🙏🙏🔱🔱🔱🎺🎺
अप्रतिम सादरीकरण
नेहमीच मंत्रमुग्ध करून टाकणारे गायन असते तुमचे.आजही तुम्ही मंत्रमुग्ध करून टाकलेत.. अप्रतिम .शब्द थिटे पडतात.
अप्रतिम गायन व सुंदर पेटी तबला साथ.
गुरुजी श्री भ8मसेन जोशी जी असावेत.कारण गायकीची ढब त्यांच्यासारखी वाटतेय.खूप खूप सुंदर गायन .,
माझे आदर्श पांडुरंगजी पवार अप्रतिम वादन .
तुमचं गाणं मी नाशिक मधील प्रमोद महाजन गार्डन मध्ये दिवाळी पाडवा असता तुच्या शेजारी बसून ऐकले आहे ,,, नेहमीच मी तुमचे गायन ऐकून मंत्रमुग्ध होऊन जातो ,,,
🙏🙏🙏🙏🙏
nice melodious presentation.Use of meand Swar is ever haert touching whenever U come toAvaroha. Keep it up.21.3.22Shirhatti.
Tyaweli Jayateerfh barobar mi Harmonium sathila hoto ..
@@prakashchitnis7290ñ Kbh love l 3:38 3:38
🎉Dhanyvad❤
खुप मस्त
Very. Nice
Atyant namrata labhlela ha manus aahe hyache darshan suddha punyakarak aahe
अफलातून गायन🙏🙏💐💐
बहोत खुब, हे भगवंता very Great.
super
अप्रतिम गायकी पं भीमसेन जोशी ची आठवण झाली
🙏🙏🙏🙏🙏
🌹अप्रतिम अभंग गायन आणि संगीत साधना👏👏🙏🏼
शब्द नाहीत...
अप्रतिम
दुसरे भीमसेन.. 👍👍🙏🏼👌🏻👌🏻
Pawar saheb chan
Sweet
👌👌
Pandit bhimsen joshi yanchi aathavan aali same to same
सुंदर
जयतिर्थ तुम्ही खरोखरच संगीततीर्थ आहात.
देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो.
Beautiful but u hear once Kannada Abhang by jayateerth sir its turely awesome 👍
Thank You 😊
Khupch chhan man trupt a झाले
Thanks 👍🏻
अप्रतिम गायन सरजी जबरदस्त सप्रेम जयगुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍
सादर प्रणाम गुरुजी
खरच खुप सुंदर गायकी
🙏 राम कृष्ण हरी
Great singer sweet voice excellent
Aapan nishabad kelat Panditji khup chan
अप्रतिम!
"मनी नहीं भाव अन् देवा मला पाव,
बिदागी आसल तर तीर्थ
नहीतर भिवंडी...!
Dada eka kalkaralahi jagayla Paisa lagto .aani jar tyachya kalesathi thodi far bidagi milali tar harkat kay aahe yachyat.tumhi pan kamya karmach karat aahat na ,Nishkam karm tar tumhi pan karat nasashal.
अप्रतिम गायन, 🚩🚩🙏🙏👌
व्वा बहोत ही बढिया 🙏🌹गुरुवऱ्यांचा चेहरा किती प्रसन्न आहे.
छान प्रस्तुती
Wah!! Sir 🙏🙏🙏🙏
Thank You
सुरॆख गायन नमन श्रीहरी
लय भारी भैरवी...
Thank You 😊
Atisundar
Thank You 😊
Melodious singing
Thank You 😊
Waaa!!!!!
🙏🙏🙏🙏🙏
Great sir very near bhimsenji God bless you
छान अप्रतिमच
Khup chan
,🙏🏻 no words....great sir
Chhan.
Melodious voice
🙏🏻🙏🏻
Awesome rendition Sir 🙏👏👏👏👏
Very,nais
Super
Sir tumche gayan mi mulund la ikun dhyanatch gele khup sunder anubhav labhla mala thank you boliche hote pan bhetu shakle nahi dhanywad ha shabd chota aahe tari sudhaa lihit aahe sir
Apratim bhanapradhan gayan..khup chhan
Apratim bheiravi🎉🎉🎉
Ajun tayari zali pahije
🎉
पंडित जयतीर्थ मेऊंडी यांचं स्थान हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात फार वरचं आहे , त्यांची गायकी फार अप्रतिम आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Orignal Gandharv sweet experience
🙏🇨🇮🇨🇮🇨🇮🙏
Mast
Mi aaple gayan miraj madhe Abdul karim kha saheb mohasavat dargya madhe aikale aahe
Excellent
Thank You ☺️