खूप छान शिकवता सर तुम्ही तुमच्यामुळे मला गणित हा विषय आवडायला आणि समजायला लागला खरंच तुम्ही great आणि शिकवण्याची पद्धत खूप छान आहे thank you so much sir 🙌
Je tumhi शिकवानार आहे त्याची pdf पण milel का कारण आमचा टाइम आणि वेड वाया janar नहि आणि जे तुम्ही pudhe शिकवनार आहे त्याची ppt pan सेंड करा कारण आम्हाला सोईचे tarnar आहे
खूप छान शिकवता सर तुम्ही तुमच्यामुळे मला गणित हा विषय आवडायला आणि समजायला लागला खरंच तुम्ही great आणि शिकवण्याची पद्धत खूप छान आहे thank you so much sir 🙌
अप्रतिम शिकवणी आहेत सर आपली... 🙏🏻
सर वेन आकृती सख्या कोडे घ्या
धन्यवाद सर तुम्ही ऑनलाइन लेक्चर चालू केलं
My fevaret sir...... 😘😘😘
Dipawali offers🎉🎉🎉
Sir ibps sathi jamal ka sir
हो
@@sahyadriacademysangamner7930 bariech topic nhi ahe tya madhe
Sir tumche lecture very useful
सर tait साठी useful batch असेल का ही....plz relpy me sir 🙏
हो... 100%.. अंकगणित व बुद्धिमत्ता सर्व ठिकाणी सारखीच असते...
Sir एक रिक्वेस्ट आहे संभेवता हे चॅप्टर पण घ्याना रुद्र बॅच मध्ये
हो 100%
Sir khup diwasachi vat baghat hoto aaj nakki aanadad hotoy... Lagech batch gheto sir
Hii
P.o.v: Quality matters ❤️🔥🔥🔥
1 number 🏆
Je tumhi शिकवानार आहे त्याची pdf पण milel का कारण आमचा टाइम आणि वेड वाया janar नहि आणि जे तुम्ही pudhe शिकवनार आहे त्याची ppt pan सेंड करा कारण आम्हाला सोईचे tarnar आहे
Ji sar
Practice pdf bhetnar ka sir ???
GK and marathi pn gya
Sir youtub var daily lecture ghet ja
Video record ahe ka
हो
Batch kashi purchase karaychi sir
ॲप मध्ये जाऊन करा ना
Practice PDF milel ka
नाही....
सर व्हिडिओ रेकॉर्डडेड असतील का
हो