भुलेश्वर मार्केट मुंबई -एवढ्या कमी किमती मध्ये || Ganpati Decoration Items || NewCollection 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • भुलेश्वर मार्केट मुंबई || एवढ्या कमी किमती मध्ये
    Ganpati Decoration Items || New Collection 2024
    Best Quality Ganpati Decoration Items
    एकाच दुकानात भरपूर गणपती डेकोरेशन बघायला मिळेल
    Address -Shanti Threads
    12/16 ,Ground Floor ,Dena Bank Wadi ,3rd Bhoiwada Bhuleshwar ,Mumbai -400002
    E-mail : shantithread@gmail.com
    Mobile number -
    9323504199
    7021453109
    9326890797
    8591596621
    #bhuleshwarmarket #ganpatidecoration
    #decoration #artificial #flowerdesign
    #flowerdecoration #potdecorationideas
    #mandapflowerdecoration #greennet
    #flowes #torun #doortoran
    #flowerdesign #ganpatidecoration
    #ganpatidecoration2024 #bestquality
    #bhuleshwar #ganpatidecorationideasforhome
    #artificial #kanthi
    #woodenflowers
    #beadsflowes #wholesalemarket #mumbai
    #shoppingvlog #ganpatijewellery
    #viral #youtube #youtubevideo
    #flowersdesign #wholesalemarketmumbai
    #shatithread #letestcollection
    #ganpatibappa #decorationideas
    #anjalijawale #marathivlog
    #bestganpatidecoration
    #goodquality #shopping #youtube
    #youtubevideo #youtubevlog

Комментарии • 88

  • @NarayanKamble-sd2bl
    @NarayanKamble-sd2bl 2 месяца назад +2

    Khub chan mahite dile tyabadal abhor thanks mam ❤🎉

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      My pleasure...thanks for watching 🙏

  • @deepaklad3745
    @deepaklad3745 2 месяца назад +4

    व्हिडिओ पाहून गेलो होतो तिथे पण तिथले चित्र वेगळेच आहे.

  • @sachinlandge5939
    @sachinlandge5939 Месяц назад

    खूप छान 👍

  • @manishakadam9146
    @manishakadam9146 2 месяца назад +2

    Khup mast video banavla aahe mast 🎉

  • @unique12-li5gj
    @unique12-li5gj 2 месяца назад +4

    खुप छान माहिती दिलीत विडीयो पुर्ण दाखवलात खूप खूप आभार 👍👍❤❤

  • @PravinGharat-s3k
    @PravinGharat-s3k 2 месяца назад +3

    एकदम मस्त व्हिडिओ

  • @ameyapte2303
    @ameyapte2303 Месяц назад +1

    एवढे पैसे आहेत कुठे कळलं नाही...फक्त 500 रुपयांना 50 पिस....😂 लाडकी बहीण वाले सगळे पैसे लावले तरी येणार नाही हे सगळं...
    anyway, खूप छान विडिओ....
    हा व्हिडिओ बघून कळलं मला की इकडे जाण्यात अजिबात point नाहीये, crawford मार्केट लाच जावं लागेल👍🏼
    काहीतरी उपयोग नक्की झाला, तुमचे खूप खूप आभार

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  Месяц назад +1

      500 rs 50 पीस म्हणजे..... जे सुट्टी फुले आहेत त्याची प्राइस आहे ......thanks for watching,🙏

  • @vaishaligaikar1921
    @vaishaligaikar1921 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @tigergaming2542
    @tigergaming2542 2 месяца назад +2

    स्वाती ताई खुप खूप छान माहिती देत आहेत 🎉🎉🎉

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      हो खूप छान आहे तिचा स्वभाव...thanks for watching 🙏

  • @sachinrawool1368
    @sachinrawool1368 2 месяца назад +1

    खरच. ..खूप छान.... ताई ..video बनवला .. तुम्ही ....

  • @madhavipawar4146
    @madhavipawar4146 2 месяца назад +1

    खूप छान माहिती

  • @NandaChavan-d1c
    @NandaChavan-d1c 2 месяца назад +9

    भुलेश्वर ला सुरती हॉटेल समोर आमच्या उसाच्या रसाचा दुकान आहे तुम्ही तिकडे कधी गेलात का

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад +1

      हो जाऊन आली आणि रस सुद्धा घेतला...तुम्हाला सांगितले नाही का...thanks for watching 🙏

    • @sneha313
      @sneha313 2 месяца назад

      😂😂

  • @sunitabeautifulsong.borwan9826
    @sunitabeautifulsong.borwan9826 2 месяца назад +2

    Mala toran Ani mala currierne punyat milel kiti shipping ch.

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      हो मिळेल...minimum 5000 aahe..call krun inquiry kra...thanks for watching 🙏

  • @sujatakolhapure7050
    @sujatakolhapure7050 Месяц назад +1

    पूर्ण पत्ता द्या ताई

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  Месяц назад

      Address description box mdhye aahe...thanks for watching 🙏

  • @ganeshvaje6821
    @ganeshvaje6821 Месяц назад

    वीडियो बघून गेलो होतो आम्ही पण तिथे कोणीच वस्तू दाखवण्यासाठी किवा भाव सांगण्यासाठी नाही आहेत आणि कीमत पण जास्त आहे बाहेरील दुकानापेक्षा वस्तूंवर प्राइस टैग सुधा नाहीत

  • @rajshri_mitkari
    @rajshri_mitkari 2 месяца назад +1

    ऑनलाइन मिळेल का खूप छान आहे

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      हो मिळेल...जास्त quantity मध्ये घेतले तर ..thanks for watching 🙏

  • @siddheshthale8553
    @siddheshthale8553 2 месяца назад +1

    Croferd market peksha hyaa bhuleshwar market la rate chaan aaheyt

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      Ho khup kami price aahe ...thanks for watching 🙏

  • @kaminisakpal3413
    @kaminisakpal3413 2 месяца назад +3

  • @jayshriwagh1081
    @jayshriwagh1081 Месяц назад

    detail address dya

  • @sachinrawool1368
    @sachinrawool1368 2 месяца назад +1

    एक video गणपतीला आपण डायमंड लावतो ..ते पण कुठे भेटतात ते ..भुलेश्वर मार्केट ❤ते

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      Okk...लवकरच बनते...thanks for watching 🙏

  • @chandrahaspatil19
    @chandrahaspatil19 2 месяца назад

    उद्या चालू आहे का

  • @shubhangipednekar2558
    @shubhangipednekar2558 2 месяца назад +1

    Sunday la open aste ka

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      Call krun ja Sunday la...bhuleshwar Market band aaste Sunday la pn aata ganpati decoration selling chalu aahe...tyamule open asel maybe...

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc Месяц назад

    Mi C.p. Tamg. Rahun. Malac. Mahit. Nahi ,?

  • @gangadharbhambid7680
    @gangadharbhambid7680 2 месяца назад

    Sunday chalu असतो का

  • @v.s.7908
    @v.s.7908 2 месяца назад +3

    *मी स्वतः इथंच राहतो, काहीही स्वस्त नाही.*

  • @vivekbhagwat6179
    @vivekbhagwat6179 2 месяца назад +1

    स्वाती चे मराठी खूप 👌👍

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      हो कारन ती मराठी आहे....स्वाती चा स्वभाव खूप छान आहे.....thanks for watching 🙏

  • @manojkathi2163
    @manojkathi2163 2 месяца назад +2

    रविवारी सुरु आहे का?

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      खूप जास्त सगळे माल घेतात त्यांच्याकडून गणपती साठी.....त्या मुळे कदाचित sunday la चालू असेल...तरी पण call करून जा........thanks for watching 🙏

  • @egglevlogs1074
    @egglevlogs1074 2 месяца назад +1

    Nearest harbour line railway station

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      Masjid station...thanks for watching 🙏

  • @tigergaming2542
    @tigergaming2542 2 месяца назад +1

    व्हिडिओ करणाऱ्या ताई तुम्हाला पण 🎉🎉

  • @sejalpednekar2688
    @sejalpednekar2688 2 месяца назад

    Macrame bhetat nahi ka ithe aata

  • @diptimokal85
    @diptimokal85 2 месяца назад +2

    Online detat ka

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      Ho online detat..jast order asel ter...thanks for watching🙏

    • @littlelearners3821
      @littlelearners3821 2 месяца назад

      Jast mhanje minimum kiti

  • @rahuldabi5712
    @rahuldabi5712 2 месяца назад

    Single piece milega

  • @sunitabeautifulsong.borwan9826
    @sunitabeautifulsong.borwan9826 2 месяца назад +1

    Farach Sundar pl phone no share kara.mhanje amhala 1/1packet order karta yeil ka from Pune.

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      Number description box mdhye aahe...order minimum 5000 aahe...thanks for watching 🙏

  • @rti020
    @rti020 2 месяца назад +1

    Guys pls jau nka .. 2 days purvi ch gele ahe mi.. saman mahag ahe .. tithe kon attend krt nhi aplyala .. tumhala each item chi price vchrnyasathi counter vr jaun inquiry karavi lagte. Reels videos mule fukat gardi jhli ahe tikde..

  • @dnyandevdhamnak5344
    @dnyandevdhamnak5344 2 месяца назад +1

    आज गेलो pn फुले भेटली नाही

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      का नाही मिळाले....स्टॉक संपला असेल...🙏

  • @mohanpawar8205
    @mohanpawar8205 Месяц назад

    आम्ही तेथे गेलो होतो पण किंमत जास्त आहे दाखल ल्या प्रमाणे‌ नाही

  • @Sj_007_jadhav
    @Sj_007_jadhav Месяц назад

    कमेंट मध्ये सत्यता सापडली...

  • @varshasatpute896
    @varshasatpute896 Месяц назад +3

    तुमचा विडीओ पाहुण आम्ही इथे गेलो पण जे विडिओ मधे भाव दाखवले आहे आता ते भाव नाही खुप जास्त आहे ग्राहकांशी बोलण्याची पद्धत ही खुप विचित्र आहे ते बोलता विडिओ पाहुण आलात तर आम्ही काय करु तुम्ही विडिओ बनवण्याच्या आधी सर्व माहिती काढुन विडिओ बनवावा कारण आम्ही डोंबिवली वरुन गेलो होतो

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  Месяц назад

      हो एकदम बरोबर.....त्यांनी असे का केले माहीत नाही....जे रेट सांगितले त्याच रेट ne देणार होते.....so sorry 🙏....thanks for watching 🙏

  • @PradoshSakharkar
    @PradoshSakharkar 2 месяца назад

    व्हिडिओ मध्ये कमी किंमत आणि तिथे गेलो की जास्त असते

  • @सातारचासर्परक्षकनागेशगुंजले

    या दुकानात गेलोय आम्ही दर खूप आहेत आणि नीट बोलत सुध्दा नाहीत नवीन मुलींना दर म्हायती नाहीत आपण काही विचारलं तर त्या जुन्या लोकांना किव्वा मालकाला विचारायला जातात आणि होलसेल चे रेट आणि रिटेल चे रेट जवळ जवळ आहेत 😂

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      Video मध्ये जी Price आहे त्या Price मध्ये द्या असे बोलायला पाहिजे होते.... कारण video बनवून khup दिवस झाले nahit त्यामुळे त्याच Price ne दिले पाहिजे...जे video मध्ये Price आहे........thanks for watching 🙏

    • @सातारचासर्परक्षकनागेशगुंजले
      @सातारचासर्परक्षकनागेशगुंजले 2 месяца назад

      @@AnjaliJawale ताई म्हायती नीट द्यायला हवी आम्ही सातयारवरून गेलो होतो तिथे एका फुलांच्या 5 माळांची पाकीट 50 घेणार असाल तरच होलसेल मध्ये मिळतील अस सांगितलं मालकांनी एका मुली जवळ

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      @@सातारचासर्परक्षकनागेशगुंजले गणपती बाप्पा च्या डेकोरेशन साठी लोक घेऊन जातात....कोणतेच मुंबई che Shop वाले असे करणार नाहीत .....may be ऐकण्यात काही चुकी झाली असेल🙏

  • @geetavalimbe3010
    @geetavalimbe3010 2 месяца назад +1

    Me aj gele hote pan kahihi swasta nahi

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      Video mdhye je rate aahet tyach price mdhye det aahet na ki nahi.........thanks for watching 🙏

  • @vivekchavan8781
    @vivekchavan8781 2 месяца назад +10

    ग्राहकानकडे अजिबात लक्ष देत नाहीत आपण आपल शोधायच आणि घ्यायच रेट पण खूप जास्त आहे. विडीयो दाखवल्याप्रमाणे काँलीटी नाही.

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад +2

      मी video बनवला तेव्हा हार तोरण सगळ्याची quality खूप छान होती...may be तो stock संपला असेल ....khup लोकानी त्यांचे video बनवले आहेत त्यामुळे online आणि offline खूप गर्दी वाढली आहे त्यांच्याकडे......thanks for watching 🙏

    • @aquajungleaquarium2142
      @aquajungleaquarium2142 2 месяца назад

      हा होलसेल मार्केट मध्ये सर्व्हिस नाही भेटत तिथे जर तुम्ही शॉप साठी ऑर्डर दिलीत तरच तुम्हाला सर्विस भेटते

    • @namitagangawane112
      @namitagangawane112 Месяц назад

      Right

  • @Santosh_Talekar
    @Santosh_Talekar Месяц назад

    मी आजच जावून आलो इथे. इथे काहीही स्वस्त नाही. दुकानाबाहेर जी रस्त्यावर दुकाने आहेत ते पण याच दरात वस्तू विकतात. शिवाय इथे ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जात नाही. रोख पैसे द्यावे लागतात. जास्त खरेदी करणाऱ्यांनी रोख पैसे घेवुनच जावे.

    • @ouygh
      @ouygh Месяц назад +1

      Amhi ulhasnagar varun anla sagla khup chan and reasonable price ahe khup ya peksha

    • @Santosh_Talekar
      @Santosh_Talekar Месяц назад

      @@ouygh सध्या गर्दी जास्त असल्याने या दुकानाबाहेर लाईन मध्ये उभे राहून वाट पहावी लागते. आत मध्ये गेल्यावर सुद्धा सर्व वस्तू नीट पाहता येत नाहीत.

  • @SmitaChawan
    @SmitaChawan Месяц назад

    तुम्ही नुस्त wov करता पण सगळं खोटं आहे. हे खूप महाग आहे.. व्हिडिओ बघून लोक जातात पण खूप महाग आहे.. आणि बोलायची पद्धत पण चांगली नाही....

  • @geetavalimbe3010
    @geetavalimbe3010 2 месяца назад

    Ani sangitali ahe tevhadi variety pan navhati, mood off zala, pheri phukat geli

  • @sagarparab621
    @sagarparab621 Месяц назад

    Wo boltat na...teni mala paise dya mi tumala sosta anun deto ...

  • @manishpatil1631
    @manishpatil1631 Месяц назад

    Bad experience in this shop .rate is high. Staff careless not responding

  • @saurabhpawar4854
    @saurabhpawar4854 2 месяца назад

    Ajibat jau nka ya shop mdhe.. Worst service aahe

  • @prabhaspatil7814
    @prabhaspatil7814 2 месяца назад +2

    Fakt fakt bolat ahe tu Kay Ambani chya gharatali ahe ky😂😂😂

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад +1

      Mla त्यांच्या घरातली बनायचे पन नाही....देवाने जे दिले आहे ते खूप आहे....देवा पेक्षा ह्या जगात कोणीच मोठे नाही.....thanks 🙏

  • @muntazirmulla
    @muntazirmulla 2 месяца назад +1

    shop contact number

    • @AnjaliJawale
      @AnjaliJawale  2 месяца назад

      Address aani contact number description box mdhye aahe....thanks for watching 🙏