सेंट्रल साठी सीएसटी स्टेशनवरून मंगलदास मार्केट कडून सरळ गल्लीत ना गेल्यावर सुरती हॉटेल आहे त्याच्या अगदी सरळ जायचंय आणि वेस्टर्न लाईन वरून चर्नीरोड ला उतरल्यावर कोणालाही विचारलं भुलेश्वर मार्केट कुठे आहे कोणीही सांगेन जवळच आहे , कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@@avantikasingasane8825 same ans mala pn dile.,... jevha me bolli video madhe tr price vegli sangtay ani call vr vegli sangtay tevha..... Stock sampla mhanun sangitla mala
Khuch chan dive aahet
धन्यवाद 🙏🙏🙏
❤🎉 खूप छान व्हिडिओ आहे.which station of central railway ? Or western railway?
सेंट्रल साठी सीएसटी स्टेशनवरून मंगलदास मार्केट कडून सरळ गल्लीत ना गेल्यावर सुरती हॉटेल आहे त्याच्या अगदी सरळ जायचंय आणि वेस्टर्न लाईन वरून चर्नीरोड ला उतरल्यावर कोणालाही विचारलं भुलेश्वर मार्केट कुठे आहे कोणीही सांगेन जवळच आहे , कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
थँक्स for व्हिडिओ 🙏🏻
धन्यवाद 🙏🙏🙏
Very nice collection. Rate also very cheap
Thank you so much 🙏🙏🙏
@@savitridkhavatgop3764 call karun bagha mg rates smajtil kiti cheap ahe te...... 🤣
Nice information ❤🎉❤🎉❤🎉
So nice of you🙏🙏🙏
They do not entertain the customer properly. Better to go next shop which is Navrang NX beside it.
Thanks for the comment, I will definitely try the shop you mentioned, be sure to check out the rest of my viedo 😍 🙏🙏🙏
Mahag ahe
तुम्ही शॉप मध्ये विजिट केली का?, धन्यवाद 🙏🙏🙏
Mdf rangoli Sacha single piece available hai ka,
व्हिडिओमध्ये मी सांगितले, अजून बऱ्याच डिझाईन आहे त्यांच्याकडे तुम्ही शॉप ला भेट देऊ शकता धन्यवाद🙏🙏🙏
ऑनलाईन आहे का
नाही तुम्हाला प्रत्यक्षात जाऊन घ्यावे लागेल, कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
दुकानचा नंबर दा
व्हिडिओमध्ये दिलेला आहे , धन्यवाद 🙏🙏🙏
फोन केल्यावर किंमत जास्त सांगतात.....
तुम्ही व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ दाखवा, धन्यवाद 🙏🙏🙏
@@MumbaiChiChedva6ok
सांगितले पण नाही मिळणार सांगीतले
@@avantikasingasane8825 same ans mala pn dile.,... jevha me bolli video madhe tr price vegli sangtay ani call vr vegli sangtay tevha..... Stock sampla mhanun sangitla mala