अगं अगं बनशी बनशी | Ag Ag Banshi Banshi |Sunny Phadke - Anushka Ashwini |Parmesh Mali | Sujit-Viraj

Поделиться
HTML-код

Комментарии • 1,5 тыс.

  • @atool95
    @atool95 Год назад +12

    Hattsoff parmesh dada... Tujha pexa ha Gani kon bhari gauch shkla nasta.... Jay aagri Jay koli ❣️

  • @rajashreejadhav3489
    @rajashreejadhav3489 Год назад +1

    Amchya ghari ata ratriche 2 vajlet ani hach gani chalu ahe motha awaz karun. Gani khup reality vr gaylay ani halli gharo ghari hach prakar chalu ahe, amchya barobar same asch zalay. Amhi pan Phadke ahot Vihighar che (panvel) hats off to you bhau

  • @surajeknathmhatre5828
    @surajeknathmhatre5828 Год назад +16

    मस्त सोंग पण आहे आणि समाजाला एक मेसेज पण आहे👍

  • @savideos1234
    @savideos1234 12 дней назад

    Mast❤Jai Ambe

  • @ashwinijoshi7659
    @ashwinijoshi7659 Год назад +73

    Lyrics Baap Aahet👌🏻🙌 Khup Saara Prem Dya guyzzz❤️

  • @ajaymhatre3996
    @ajaymhatre3996 Год назад +33

    एक नंबर गाण आहे ,दादा.
    सध्याच्या सत्य परिस्थितीवर गाणं तुम्ही बनवल आहे.कारण हिश्यावरुन बरीच बहीणभावडांची नाती तुटली आहेत.

  • @swapnilpatil4826
    @swapnilpatil4826 Год назад +8

    खूप सुंदर गाना होत
    या गाण्यामुळे आपल्या
    समाजत लोकांना खरा कार्य समजेल

  • @kashinathkaskar853
    @kashinathkaskar853 Год назад +1

    संजय दादा खूपच आज पैशापायी नातीगोती काहीच राहिले अशा प्रकारे समाज प्रबोधन व्हायलाच पाहिजे एका कायद्यामुळे सर्व नाती गोती विसरून खूप छान

  • @Mr.x_8787
    @Mr.x_8787 Год назад +18

    गानी एक नंबर झाले टीम परमेश दादाचा आवाज त जाम भारी ह बाकी Reality दाखोली गाण्यांशा 💀💯
    जय आई एकविरा 🙏
    जय आगरी कोळी 🔱

  • @rohitmukadam8924
    @rohitmukadam8924 Год назад +2

    Jaam bhari gani aahe. Shabd khup chhan julvalet. Khari paristhithi aahe. Awaj tar kaay jaam bhari.

  • @surajbhoir4660
    @surajbhoir4660 Год назад +4

    सध्या हीच अवस्था आहे जमिनीसाठी किती तरी नाती दुरावली आहेत

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 Год назад +2

    सध्याच्या चाललेल्या परीस्थीच वर्णन करणारं गाणं,याच जमनीच्या भानगरीनी कोर्ट-कचेर्या मारामार्या न घराघरान भानगरी चालल्यान,मी त बोलतु त्या जमनी नको नप्लाँट नको,गाण मस्तच

  • @shravanijambhale
    @shravanijambhale Год назад +32

    सत्य परस्थिती आहे हि... सादरीकरण खूप छान 🔥

  • @SidM-i8i
    @SidM-i8i Год назад +20

    या गाण्यामुळे बहिण भावाच्या नात्यात गोडवा नक्की वाढेल आणि तुटलेली नाती पुन्हा जवळ येतील.आणि आपल्या आगरी भाषेचा गोडवा पुर्ण महाराष्ट्रातील लोकांना दाखविल्या बद्दल...अभिनंदन सन्नी फडके,परमेश माळी आणि टीम.

  • @vinodgondhale11
    @vinodgondhale11 Год назад +1

    खूप छान संनिभाऊ
    प्रत्येक घरची कहाणी सांगितली तू या गाण्यातून

  • @pramodjadhav601
    @pramodjadhav601 Год назад +7

    खरोखरी आजच्या घडीला जमिनीसाठी सर्वांकडे हीच परिस्थिती चालु आहे 😢

  • @musickattadnyanududhale1883
    @musickattadnyanududhale1883 Год назад +2

    खूप मस्त गान आहे दादा ...रियल स्टोरी समजात चालू आहे..खूप मस्त oll tim

  • @RameshPatil-w9l
    @RameshPatil-w9l Год назад +6

    सध्याची आगरी समाजाची हिच परिस्थिती आहे

  • @satishmusic8759
    @satishmusic8759 Год назад +1

    Khup masat parmesh dada

  • @smcreation971
    @smcreation971 Год назад +9

    सनी भावा.....एक नंबर आहे खरी कहाणी आहे ही....आणि पर्मेश दादा.... चा आवाज तर त्याहून दमदार.....खूप खूप शुभेच्छा

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 Год назад +2

    🔥🔥🌴🥭🌴🌴आताच्या सत्य परिस्थिती वर तू गाणं काढलं भावा फुल सुपरहिट गाणं 🔥🔥🔥🥭🌴

    • @rohitmore7849
      @rohitmore7849 Год назад

      😅😮😮

    • @nitinmhatre1207
      @nitinmhatre1207 6 месяцев назад

      ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂❤😊❤😊❤😊❤😅❤😅😊❤😊❤😊❤😅❤😅❤😅❤😅😂😅😂😊😊😊😊😊❤❤❤😅😅😂😂😅😂😅😅❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😅❤😊❤😅😮😮😮😮😮😮😂😮❤😮❤😮😮❤😮😮😮😮😂😅❤😊❤😊❤😊😊❤😊😂😊❤😂😊😊😂😅😂😅😂😅😂😂😅😂❤😅😅😂❤😊❤😅😅😂❤❤❤❤❤😅❤😅😅😂😅😂😂😊❤😊❤😂😊😂😅😊❤❤😊😅🎉😮😂😮😊😂😮😂🎉❤😂❤❤❤❤

  • @rahulkuvara5590
    @rahulkuvara5590 Год назад +3

    Full kdk 🔥🔥🔥🔥🔥

  • @riyachoudhari412
    @riyachoudhari412 Год назад +1

    1no bhau saglya bhaini la sabak ahe apla bhau ky ahe wa wa mast 👍👍👍👍👍

  • @madhavipatil9038
    @madhavipatil9038 Год назад +3

    Ek number Bhava song 🔥👌

  • @atcreation...7103
    @atcreation...7103 Год назад +2

    सत्य परिस्थिती वर गाणं बनवलंय मस्त.. 👌 कारण पैशा मुळे अनेक नाती तुटत आहे...

  • @dakshatamokal6388
    @dakshatamokal6388 Год назад +4

    खूपच छान गाण आहे सनी . १ नं . परमेशचा आवाज तर जबरदस्त . खूपच गाणी आवडला मला.

  • @sameerkanekar5450
    @sameerkanekar5450 Год назад +29

    या गाण्या मधून आजची परस्थिती समजून येते नात महत्वाचा नाई पैसा महत्वाचा लोकांचा आयकुन स्वतःच्या भावाला दुखावू नका जेव्हा तुमच्यावर संकट येतो तेंव्हा भाऊच ऊभा असतो लोक नाई हे आजच्या भयनिना 🙏🙏🙏

  • @dineshgodambe7476
    @dineshgodambe7476 Год назад +2

    सध्याची परिस्थिती पाहता हे गाणं लिहिनार्याला सलाम

  • @Shahrukh-786
    @Shahrukh-786 Год назад +1

    सत्य परस्थितीचें दर्शन झाले या गाण्यातून 😢

  • @sanjaymhatre8964
    @sanjaymhatre8964 Год назад +5

    गाण्याचे बोल सुंदर आहेत आगरी लोकांना पटण्यासारखं गाना है म्युझिक सुंदर खरोखरच अप्रतिम गाना हाय

  • @unlimitedstorage6974
    @unlimitedstorage6974 Год назад +1

    Ek ch no. Song ji reality aahe tech song mdhe dakhvlay 😀

  • @ajaymalve1021
    @ajaymalve1021 Год назад +32

    जेव्हा हा गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच या गाण्याच्या प्रेमात पडलो.. ❤ काय मस्त लिहिलंय अप्रतिम सादरीकरण. असच काही तरी नवीन करत रहा . तुला खुप खुप शुभेच्छा सनी भाऊ ❤

  • @swaragurav2561
    @swaragurav2561 Год назад +1

    Thanks hya songs sathi hissa magnarya khup bahiniche dole ughadtil aata ❤

  • @dipeshgaikwad1239
    @dipeshgaikwad1239 Год назад +8

    Salam ahe tya ganyachya writter la ...jyane aajachya samajik pristitich varnan ani hisshvrun bhava bahiniche tutlelya natyach varnan Kel ahe....hats off bhava 👋👋👋

  • @KKSingerOfficial
    @KKSingerOfficial Год назад +1

    ❤Mast song zaly ekdm Bhari sanklpana khup Chaan mandle bhau🫶🏻👌👌

  • @prasadlakade7123
    @prasadlakade7123 Год назад +7

    Khup Bharii Song 😍♥️🎶🎶🔥🔥 Mast act Ashwini tai ❤️😚 & Sunny Dada💓😎

  • @rupalikadu5619
    @rupalikadu5619 Год назад +1

    Khupach bhari song ..zale aahe..bol pn aatacha paristiti shi jultata...sarv real vattey..emotional zale..song Pantanal.. 😢😢😢

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 Год назад +27

    या गाण्यातून जो बोध दिला आहे तो खरेच खूप छान आहे

  • @ishau1519
    @ishau1519 Год назад +2

    अगदी खर आहे ❤

  • @anilc39
    @anilc39 Год назад +10

    खूप सुंदर गीताच्या मध्यमातून वास्तविकता मांडली आहे.

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial Год назад +2

    Chan song kelay. Mst

  • @rohangharat6477
    @rohangharat6477 Год назад +18

    Song che बोल ek no Aahet 😍😍🙌 Sujit ,viraj 😍

  • @ketankor3605
    @ketankor3605 Год назад +1

    Kdk na Bhai

  • @sevaktandale9655
    @sevaktandale9655 Год назад +4

    खुप छान आहे song तुम्ही असेच song बनवत राहा

  • @nishantpatil2030
    @nishantpatil2030 Год назад +1

    Ek number gani aahe. reality aahe गाण्यात.

  • @rider.....1337
    @rider.....1337 Год назад +23

    खरंच खूप सुंदर गाणं आहे..... गाणं ऐकून डोळ्यान
    पाणी आलं....😭

  • @shubnim5078
    @shubnim5078 Год назад +1

    खूपच छान लिहिलंत, सुजित विराज माझ्या भावांनो.❤❤

  • @surajbhoir4660
    @surajbhoir4660 Год назад +30

    एक नंबर सॉंग आहे, भाऊ बहिणीच जे नात तुम्ही ह्या गाण्याद्वारे दाखवलं आहे खरच डोळ्यातुन पाणी आलं 😢😢😢❤❤❤❤

  • @poonampatil3214
    @poonampatil3214 Год назад +1

    Hi..
    Dada gani jam bhari banalavay tumhi.. Ekach no. 🙏

  • @abhishekjadhav4270
    @abhishekjadhav4270 Год назад +9

    सध्याच्या महाराष्ट्राची परिस्थिती जानऊन देणारा गाणं
    वर्तमान परिस्थिती
    आहे दादा खार है ये गाना माझे पापा नाही आज माझ्या सोबत माझ्या पप्पा सोबत pn त्यानी तेच असच केले तेच माझ्या पप्पा सोबत😔
    या गाण्यामुळे आपल्या
    समाजत लोकांना खरा कार्य समजेल

  • @rockyd4282
    @rockyd4282 Год назад +1

    Ek no dadus Satya paristhiti aahe sadhyachi

  • @newstyle2801
    @newstyle2801 Год назад +12

    खरच खूप छान गाणी आहे अगदी चालू वास्तव्य दर्शवणारा साँग आहे👌👌👌

  • @prakashmhatre
    @prakashmhatre Год назад +1

    Dada last time tuza song ala hota "Pori Diwana kelas" mala khup avdala tya nunter ha song.....
    Khupach chaan dada

  • @swapnilsinare2032
    @swapnilsinare2032 Год назад +32

    सत्य घटनेवर गाण आहे खूप छान

  • @3284sachin
    @3284sachin Год назад +2

    अप्रतिम गाणे,एकदम वास्तव सांगितले आहे

  • @yogeshpathare2570
    @yogeshpathare2570 Год назад +3

    खूप दिवसांनी खूप महत्वाच्या विषयावर गाणे आलं…… खूप सोप्या शब्दात एका भावाची भावना मांडली….. मला शेवट चा पार्ट खूप आवडलं… एवढा सगळा असून पण बहिणीला पण हिस्सा देतोय.. देवा शपत्त रडू आला भाऊ…. पण सगळे बहिणी पण सारखे नसता या गाण्या मधून स्पष्ट होतंय….. ❤❤❤ खूप अप्रतिम गानं बनवला तुम्ही आई एकवीरा दिर्घआयुष्य देओ🙏🏻🙏🏻🫡🫡🫡🫡🫡

  • @poonammhatre8115
    @poonammhatre8115 Год назад +1

    Nice song, भावाच्या मनातली परिस्थिती छान मांडली आहे

  • @ninadpatil9233
    @ninadpatil9233 Год назад +5

    खुप सुंदर लेखन केले. हे विचार सगळ्यांना पटले पाहिजेत. no.१ song 👍 bhanje.

  • @TheRock-vs7mp
    @TheRock-vs7mp Год назад +1

    खूप छान सगळी कडे हाच गाणी लोकप्रिय आहे।

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 Год назад +3

    खुपचं मस्तच 👌👌👌

  • @ride480
    @ride480 Год назад +2

    Mstch song ahe..ly bhari vatla 😍....eikun

  • @atcreation...7103
    @atcreation...7103 Год назад +26

    हे गाणी बनवणाऱ्या सर्वांचे अभिनंदन...👌

  • @hiteshpatil1869
    @hiteshpatil1869 Год назад +1

    खूप छान आहे आवाज आणि विडिओ खूप उत्तम बनवली आहे आणि हा जर विकली जमीन तर थोडं तरी देत जावा आपल्या ताई ला शेवटी सर्व सोडून प्रत्येकाला जायचा आहे एक ना एक दिवस

  • @rupkhot1287
    @rupkhot1287 Год назад +5

    No. 1 song aahe .amachya manat je aahe tu te bolun dakhavlas..same aamachya ghari hech chalu aahe.......tujh Gane saglyanchya gharat kana kopryat gajav👌🙏♥️

  • @santoshwarge4456
    @santoshwarge4456 Год назад +1

    खरी परीस्थिती आहे, खूप छान गीत रचना आहे...

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 Год назад +5

    गाण्याला तोड नाही eak नंबर कडक खूप छान

  • @satishkarandule5426
    @satishkarandule5426 Год назад

    Bhau hya song chya pratek shabdala MI connect feel kartoy.... Khupach Bharii...... He Sagle situations me mazya life madhe face kelet .....

  • @piyushpatil7183
    @piyushpatil7183 Год назад +16

    आरे ते गाणी लिहणाऱ्याचा पण कौतुक करा ना फक्त गाणी गायले त्यालाच डोक्यावर घेतलंय लोकानी
    गाणी लिहणाऱ्याचा पण कौतुक झालंच पाहीजे सर लहू डाकी (बोरखार उरण) ❤ खूप खूप संदर गाणी लिहलाय

    • @virajdaki8944
      @virajdaki8944 Год назад +3

      Thank u ❤

    • @abhikapse1174
      @abhikapse1174 Год назад +3

      Mst lihlah gani

    • @dineshgodambe7476
      @dineshgodambe7476 Год назад +2

      गाणं लिहिनार्याला सलाम आणि सुभेच्छा

  • @kalpeshpatil8456
    @kalpeshpatil8456 Год назад +1

    Sunny bhau sunder ani apratim gane lihilele aahai 😘
    Manapasun Dhanyvad 🥰🥰🥰

  • @jivikabhoir-zc7md
    @jivikabhoir-zc7md Год назад +9

    आताच्या चालू परस्थिती वर असलेला हा गाणं आम्हाला खूप आवडला......‌‌

  • @sandeep7patil539
    @sandeep7patil539 Год назад +2

    Parmesh Mali perfect voice this song.
    Amche sunny fadke matra khup chhan vastvik parishthiti darshavali ahe

  • @akshayraut4098
    @akshayraut4098 Год назад +149

    सध्याच्या महाराष्ट्राची परिस्थिती जानऊन देणारा गाणं... ❣️❣️

  • @crazyHindu242
    @crazyHindu242 Год назад +1

    सनी भाऊचा लूक पुष्पा भाऊ पेक्षा मस्त दिसतोय❤️

  • @saulovely24
    @saulovely24 Год назад +3

    Congratulations team 200k keep growing

  • @vilasmokal4176
    @vilasmokal4176 Год назад +2

    गाण खूप छान आहे. आणि आयव लय भारी नाचतय.मस्त .

  • @abhishekp.ap6965
    @abhishekp.ap6965 Год назад +6

    खुप छान सध्याची खरी परिस्तिथी वर गीत आधारित❤️❤️

  • @rohit_dushing_000__
    @rohit_dushing_000__ Год назад +2

    Kadakk❤️✌🏻

  • @mumbaicordinatorshivsenama4291
    @mumbaicordinatorshivsenama4291 Год назад +3

    खर्या परिस्थितीवर आहे गाणं 🤝😔🙏🙁🫤🫤🙁🙁🙁🙁😢😢😢😢😢

  • @ganu-mu5nv
    @ganu-mu5nv Год назад +1

    गाणी लिहिणाऱ्याने गाणं एकदम मनापासून लिहिलेलं आहे 😅😍🤣 #reality 🥳😜

  • @sankeeeetghati
    @sankeeeetghati Год назад +4

    खुप छान गाण. सामाजिक संदेश, बिट सगळ ☝number

  • @JiNTO_PLAYZz
    @JiNTO_PLAYZz Год назад +2

    Kadkkk ♥️❤️‍🔥

  • @satishkumarpatil2989
    @satishkumarpatil2989 Год назад +9

    खुपच छान गाणी आहे
    सत्य परिस्थितीवर आधारित आहे
    धन्यवाद

  • @akshayphopherkar5517
    @akshayphopherkar5517 Год назад +1

    Realistic song आहे आजच्या घडीला

  • @kskpramod
    @kskpramod Год назад +7

    एक नंबर गाणं ❤

  • @bhaveshpatil7415
    @bhaveshpatil7415 Год назад +1

    अतिशय मार्मिकरीत्या या गाण्यातून आजचे चित्र रेखाटले आहे.

  • @mayurhargane8006
    @mayurhargane8006 Год назад +13

    अगदी मार्मिक सत्य घटनेवर सोप्या भाषेत मनावर गाणं व अर्थ कोरला 🙏🙏

  • @dayeshkadu2713
    @dayeshkadu2713 Год назад +2

    Satya ghatne vr aadhaarit ❤

  • @rakshnta7150
    @rakshnta7150 Год назад +3

    Khup chan dada khupch aavdla song

  • @vandeshjagdale9469
    @vandeshjagdale9469 Год назад +3

    एकदम कड़क गाना दादा ❤❤

  • @dharmashelake7159
    @dharmashelake7159 Год назад +1

    मलापण खूप आवडल गाण .लाख नंबर गाण बहीणीलाही हार्दीक शुभेच्छा ❤🎉❤❤❤😂❤❤❤

  • @sanjaybhoir3349
    @sanjaybhoir3349 Год назад +188

    खरंच सनी भावा डोळ्यात पाणी आणलस. सध्याच्या परिस्थितीला जुळणारा गाणी आहे हा. शेवटीचा अंतरा तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. हा लवकरच मिलियन क्रॉस करेल.

  • @sakshipatil-nw3wr
    @sakshipatil-nw3wr Год назад +1

    Kharch khup ch chan gani ahe khup vela aaikavas vatt 😍🤗

  • @dipupatil3268
    @dipupatil3268 Год назад +3

    कडक 🙌🏻🙌🏻 सत्य

  • @kalpeshkb777
    @kalpeshkb777 Год назад +2

    ek number gana banavla bhaus 😍👌👌👌👌👌👌👌👌

  • @priyanshimukadam9079
    @priyanshimukadam9079 Год назад +8

    खरच खूपच मस्त आहे song mi 10 वेळा जास्त आईकला हा सांग

  • @girishpatil9862
    @girishpatil9862 Год назад +1

    खरंच डोळ्यातून पाणी आले

  • @pushpakmhatre2925
    @pushpakmhatre2925 Год назад +26

    Parmesh Mali + Dj Pamya + Saurabh Mhatre 🔥🔥🔥Best Trio

  • @anantapatil2820
    @anantapatil2820 Год назад +1

    Ek no sunny dada ani parmesh dada👌🏻👌🏻

  • @MiHayKoli583
    @MiHayKoli583 Год назад +9

    Khup bhari song aahe .🥰🥰👍👍 Shikun ghenyasarkh barach kahi aahe yat .. thank you 🥰🙏

  • @sandeshpatil6609
    @sandeshpatil6609 Год назад +2

    1 no song ahe dada purn song mazya kutumbavar adharit ahe